नामकरण पाळणा🙂अंगाई गीत | PSI मॅडमच्या बाळासाठी आईने जोडला स्वरचित पाळणा | Marathi Palna

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024
  • नामकरण पाळणा🙂अंगाई गीत | PSI मॅडमच्या बाळासाठी आईने जोडला स्वरचित पाळणा | Marathi Palna
    #हृदयस्पर्शी #मराठीगाणी #पाळणा #नामकरण #palna
    या व्हिडिओमध्ये माझ्या आईने एक हृदयस्पर्शी आणि स्वरचित पाळणा गायलेला आहे. आई आपल्या गाण्यांद्वारे समाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते आणि प्रत्येक गाण्यात समाजप्रबोधनाची महत्त्वाची भूमिका बजावते. ती आपल्या गाण्यांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब आणि मानवी भावना सादर करते. हा पाळणा आईने तिच्या शैलीत गायला आहे.
    दीपक मास्तर ऑनलाइन क्लासेस किंवा आईच्या स्वरचित कवितांच्या निगडित अधिक माहितीसाठी संपर्क..☎️📞
    Mo:9561631445

ความคิดเห็น •

  • @sandhyachondhe2533
    @sandhyachondhe2533 6 วันที่ผ่านมา +9

    खरच खूप छान
    व्हिडिओ पेक्षा समोरा समोर तर खूप छान वाटत होत कार्यक्रमात.. खूप छान रचना आणि खूप छान आवाज

  • @KalpanaKumthekar-o1w
    @KalpanaKumthekar-o1w 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान गान आहे ताई

  • @SangitaDeshmukh-u3q
    @SangitaDeshmukh-u3q 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌

  • @bullseyeacademy186
    @bullseyeacademy186 6 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम रचना 🙏👍🎊

  • @rohidaschondhepatil
    @rohidaschondhepatil 4 วันที่ผ่านมา

    🙏👍

  • @rameshkurane5131
    @rameshkurane5131 6 วันที่ผ่านมา

    nice. Vdo. 😊😊😊😊😊

  • @vaishalishinde3520
    @vaishalishinde3520 5 วันที่ผ่านมา

    Khupach chan

  • @psisharadachondhe2763
    @psisharadachondhe2763 6 วันที่ผ่านมา +1

    Thanku for this creation tai nd bhaiya 🙏

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 6 วันที่ผ่านมา

    ताईखुपछांनपाळणामंनत आहेबाळाचेनामकरणबारशालाआंनद आंशीवांद

  • @MayuriAdhane
    @MayuriAdhane 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ताई❤

  • @rakhamajishinde2593
    @rakhamajishinde2593 7 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @Yogitamurkute257
    @Yogitamurkute257 6 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏👍👍👍👍

  • @sanjayharankal864
    @sanjayharankal864 6 วันที่ผ่านมา

    🌹🌹🌹🌷🌷🌷🙏🙏

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd 7 วันที่ผ่านมา +3

    खुप छान ताई माझी आई वारली पाच मुल मरेपर्यंत त्रास दिला

  • @santoshtompe
    @santoshtompe 6 วันที่ผ่านมา

    Nice

  • @prakashwagh9383
    @prakashwagh9383 5 วันที่ผ่านมา

    Khup changl