बहिण भावाची जुगलबंदी | हृदयस्पर्शी गीत | कवयित्री कांताबाई शिंदे व शाहीर लक्ष्मण हिरे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 226

  • @SavitaPatil-m6c
    @SavitaPatil-m6c 8 หลายเดือนก่อน +143

    आई.खूप छान.बहीण भावाचं नातं असावं तर असं असावं. आई धन्य ती तुमची माऊली जिने तुमच्यासारखी नावलौकीक मिलवणारी माझ्यासारख्या अनेकांच्या हृदयात स्थान आहे अशी अनमोल रत्नांना जन्म दिला.त्या माऊलीला व आई तुम्हाला व तुमचे प्रेमल भाऊ म्हणजे माझे मामा यांना कोटी कोटी धन्यवाद.गीत खूप खूप आवडले. अशीच गीते ऐकण्याची ऊत्सुकता वाढतच आहे.तुम्ही रोज गीत रचावे व आम्ही ते आवडीने ऐकावे.हीच आमची ईच्छा .पून्हा एकदा धन्यवाद.खूप सुंदर छान मस्त जबरदस्त

    • @KantabaiShindeOfficial
      @KantabaiShindeOfficial  8 หลายเดือนก่อน +8

      आपल्या प्रेमामुळेच आईला नवीन गीत रचना करण्याला ऊर्जा मिळते खूप धन्यवाद🙏🙏

    • @RameshwarKolekar-cc6ri
      @RameshwarKolekar-cc6ri 8 หลายเดือนก่อน +2

      छान माऊसी

    • @SavanBakal
      @SavanBakal 7 หลายเดือนก่อน

      5

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 7 หลายเดือนก่อน +36

    साध्या गावरान मराठी शब्दात लयबद्ध झालेले अत्यंत हृदयस्पर्शी गीत.

  • @bhanudasdabhadepatil1758
    @bhanudasdabhadepatil1758 8 หลายเดือนก่อน +12

    राम कृष्ण हरी माऊली एकच नंबर गित गायले भाऊ बहिण साठी

  • @suvarnabhandwalkar4835
    @suvarnabhandwalkar4835 8 หลายเดือนก่อน +17

    खुप सुंदर गात आहात बहिण भाऊ
    आपल्या संस्कृतीचा ठेवा जपत आहात तुम्हा बहिण भावाचे खुप कौतुक 😊

  • @पुरुषोत्तमगणेशसरपसरप
    @पुरुषोत्तमगणेशसरपसरप 4 หลายเดือนก่อน +3

    लक्ष्मण भाऊ हिरे तुम्हाला शोभलं गाणे म्हण ना एक नंबर वारंवार लक्ष्मण भाऊ एक नंबर गाणं ऐकलं तुमच्यासारखा भाऊ नाही भेटला अजून एक नंबर गाणं गायलं वा रे वा लक्ष्मण भाऊ हिरे

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 6 หลายเดือนก่อน +9

    खुप छान आहे बहीन भावाच नात खुप प्रेम आहे तुच आवाज खुप छान आहे दोघांचे खुप छान अभिनंदन

  • @meenapatil3300
    @meenapatil3300 7 หลายเดือนก่อน +21

    खूप छान बहिण भाऊ चे नाते असेच राहू द्या अंत करण भरून आले दादा डोळ्यात न अश्रू अना वर झाले ❤❤❤❤😢

    • @KantabaiShindeOfficial
      @KantabaiShindeOfficial  7 หลายเดือนก่อน +2

      🙏🙏

    • @anilkulkarni4600
      @anilkulkarni4600 7 หลายเดือนก่อน

      🙏🙏

    • @madhavraokhambat2486
      @madhavraokhambat2486 7 หลายเดือนก่อน +1

      खुप छान भाऊ बहिण आपली संस्कृती जपत आहात 💐👏👏

  • @surekhamahajan4676
    @surekhamahajan4676 6 หลายเดือนก่อน +13

    जेव्हा जेव्हा ताईंच गाणं ऐकतो तेव्हा तेव्हा मन आणि कान दोन्ही तृप्त होतात,खूप धन्यवाद ताई

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 5 หลายเดือนก่อน +2

    हिरेच्या घरी तुम्ही दोघं हिरे जन्मालात, भाऊ,ताईचां आवाज गोड आहे. धन्यवाद ❤

  • @anilalgat622
    @anilalgat622 8 หลายเดือนก่อน +23

    छान गाणं गायलं लक्ष्मणभाऊ हिरे व ताईसाहेब

  • @SudamGejge-br4qz
    @SudamGejge-br4qz 5 หลายเดือนก่อน +4

    Khup chan git tai

  • @SangitaDamale-x9h
    @SangitaDamale-x9h 7 หลายเดือนก่อน +6

    तुमचे आई वडील भाग्यवान तुमच्या सारखे कन्या पुञ जनमले

  • @anilbodke662
    @anilbodke662 5 หลายเดือนก่อน +2

    जागरण गोंधळला महाराष्ट्रात अनेक वर्षांची परंपरा आहे,यात लक्ष्मण हिरे नाव खूप मोठे होणार आहे.

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 8 หลายเดือนก่อน +5

    खूपच सुंदर भाऊ-बहिणीची गाणी. असे भाऊ-बहीण प्रेमळ असावेत खूपच आनंद वाटला.

  • @babanbhand1980
    @babanbhand1980 4 หลายเดือนก่อน +4

    एकदम भारी, धन्य ते बहीण भाऊ.

  • @VijaySabale-cs6fw
    @VijaySabale-cs6fw 3 หลายเดือนก่อน +3

    खुब छान भाऊ बहिन भावाच प्रेम🙏🌹👌❤️

  • @rukhminitak4757
    @rukhminitak4757 7 หลายเดือนก่อน +10

    खरोखरच ह्रदय स्पर्श ❤❤😢😢

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 8 หลายเดือนก่อน +12

    खूप छान भाऊ बहिणी चे नाते असेच राहू द्या
    अंत करण भरून आले डोळ्यात अश्रू अनावर झाले 👌👌👍👍

  • @ganeshdhanvai5271
    @ganeshdhanvai5271 วันที่ผ่านมา

    तुमच्यासारखी बहिण भाऊ कुठेच नसतील❤❤

  • @पुरुषोत्तमगणेशसरपसरप
    @पुरुषोत्तमगणेशसरपसरप 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गायलं शांताबाई शिंदे बहीण-भावाचं नातं एक नंबर खूप गायला छान एक नंबर शांताबाई

  • @MachhindraGorade
    @MachhindraGorade 2 หลายเดือนก่อน +1

    सत्य परिस्थिती अतिशय सुंदर गायली

  • @devakhairnar7297
    @devakhairnar7297 6 หลายเดือนก่อน +1

    सत्य आहे दादा.....खूप छान गायन केलं तुम्ही ....राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील सर्वोत्तम बहिण भावांची जोडी ❤❤❤❤❤❤❤❤

  • @RukminiBansode-c1k
    @RukminiBansode-c1k 3 หลายเดือนก่อน +1

    कसं सांगावं की काय वाटतं तुमचं गाणं ऐकुन खुप वाईट पण वाटतं आणि छान पण वाटतं पण सर्वे शब्द खरे आहेत😢😢

  • @HaribhauWayal-eh8sr
    @HaribhauWayal-eh8sr 4 หลายเดือนก่อน +1

    बहिण-भावाचा गोड आवाज आहे धन्यवाद

  • @mohangaikwad484
    @mohangaikwad484 7 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान बहिण भावाचं नातं

  • @Jivhala-aaicha
    @Jivhala-aaicha 7 หลายเดือนก่อน +8

    एकदम भारी आई भाऊसाठी एकदम भारी असं गाणं म्हणला तुम्ही नाईस मस्त

  • @MariaRakshekar-qd2ci
    @MariaRakshekar-qd2ci 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan Geet Devachya ashirwad tumha sarvana 👏👏👏😔😔😔👍

  • @JyotiNile-p8f
    @JyotiNile-p8f 7 หลายเดือนก่อน +4

    खुप छान आहे दादा गाणं

  • @changdevraundhal805
    @changdevraundhal805 4 หลายเดือนก่อน +1

    भाऊ खुप छाण

  • @PandurangAnande
    @PandurangAnande 8 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत खूप सुंदर गाणे बद्दल तुम्हाला धन्यवाद

  • @MohanBhise-z1j
    @MohanBhise-z1j 3 หลายเดือนก่อน

    तुमच्या गीताने भाऊ बहिणीचे नाते अधिक चांगले होईल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokdeore4282
    @ashokdeore4282 17 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तम आहे 😊😊

  • @pandharinathdabhade5653
    @pandharinathdabhade5653 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर अप्रतिम गीत सादर केले धन्यवाद.

  • @user-dhaknex2qc8g
    @user-dhaknex2qc8g 8 หลายเดือนก่อน +7

    शिव मल्हार म्हसोबा प्रसन्न जागरण गोंधळ आन्वीकर यांच्या कडुन खूप खूप शुभेच्छा बहिण भावाला❤

  • @shankafuletanaji2434
    @shankafuletanaji2434 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर

  • @SadashivRaghude
    @SadashivRaghude 4 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप अभिनंदन बहिण भावच खुप छान आहे. 🌹🌹🌷🌷💐💐💐🙏🙏

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर व गोड आवाज मनापासून धन्यवाद
    आम्ही संगमनेर कर

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 หลายเดือนก่อน

    Khuapch Chan Sundar Aahe Tai❤❤😂😂

  • @ramdasshinde8245
    @ramdasshinde8245 8 หลายเดือนก่อน +3

    लै भारी दादा असे भाऊ बहीण घरोघरी असावेत खूप खूप धन्यवाद ताई तुमची बहीण खूप संस्कारित आहे पदर नेहमी डोक्यावर आसतो धन्य तुमचे आई बाप सुशिलो मात्रु पुण्येन पित्रु पुण्येन चतुरता😂😂

  • @vishalbhagat2185
    @vishalbhagat2185 6 หลายเดือนก่อน

    खरोखर आई तुमच्या गायन मामांचे गाण्याचे शब्द ऐकून खरोखर डोळे भरून येतात पण माणसांनी काहीतरी तुमच्या पासून शिकून घ्यायला पाहिजे तसंच जगात वागून घ्यायला पाहिजे नमस्कार आई तुम्हाला

  • @HimmatTare
    @HimmatTare 4 หลายเดือนก่อน

    बहिण भाऊ असे पाहिजेत जगात असा आनंद कुठच नाहि

  • @dnyandeosapre4463
    @dnyandeosapre4463 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice song Tai

  • @mr.sai_devotee110
    @mr.sai_devotee110 6 หลายเดือนก่อน

    बहिणी ला काही अपेक्षा नसते....... Pn ना या जगात खूप बहीण भावाचं नातं वैयक्तिक वाईट आहे मला वाटत असं तुम्ही दिलेलं शब्द ऐकून एक होतील 😢❤❤❤

  • @DnyaneshwarMahajan-nw8ro
    @DnyaneshwarMahajan-nw8ro หลายเดือนก่อน

    Best Dada Tai ❤🙏

  • @pandarisanap1131
    @pandarisanap1131 8 หลายเดือนก่อน +3

    एकच नंबर बहिण भाऊ शेतकरी बुलढाणा

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 8 หลายเดือนก่อน +1

    आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देविक

  • @vandanaghodekar3338
    @vandanaghodekar3338 7 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻🙏🏻माई लेक आणि बहीण भावाचं नातं असे असावे 👍🏻

  • @sunitabagul4316
    @sunitabagul4316 8 หลายเดือนก่อน +1

    छान छान गायलं लक्ष्मण भाऊ हिरे ताईसाहेब ❤❤

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 8 หลายเดือนก่อน

    धन्य ती जन्मदात्री ज्या माऊलीने अशा रत्नांना जन्म दिला.. अंतकरण भरून आले, खूपच सुंदर

  • @JayashriKokate
    @JayashriKokate 7 หลายเดือนก่อน +1

    खुपचं छान भैय्या गान खरच लय भारी च्यार भावांनी समजुन घेतले तर खरच

  • @Jks_80
    @Jks_80 4 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान आवाज आहे भाऊ तुमचा आणि ताईचा

  • @sampatraodange6281
    @sampatraodange6281 3 วันที่ผ่านมา

    सुंदर गायन

  • @vimals.kashid6510
    @vimals.kashid6510 2 หลายเดือนก่อน

    Khup chan tai

  • @जि.प.प्रा.शा.सातारातांडाकेंद्र

    खूप छान, हृदयस्पर्शी.

  • @omkardarade1231
    @omkardarade1231 6 หลายเดือนก่อน +1

    एकदम भारी एकच एक🎉🎉

  • @ramdaspatil4202
    @ramdaspatil4202 3 หลายเดือนก่อน

    खूप छान गायला दादा ताई

  • @rajendrakadam8230
    @rajendrakadam8230 3 หลายเดือนก่อน

    आपण सोपान देव आहात आणि ताई बहिणाबाई आहॆ

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 5 หลายเดือนก่อน

    छान गान भाऊ.

  • @ankitatransport8034
    @ankitatransport8034 6 หลายเดือนก่อน

    बहीण भाऊ नी गायलेल्या गीताला तोडच नाही

  • @sanjaychitale3051
    @sanjaychitale3051 7 หลายเดือนก่อน +2

    दादा छान

  • @mayurpatil816
    @mayurpatil816 7 หลายเดือนก่อน

    🎉खुप छान दादा

  • @ushakolte9782
    @ushakolte9782 8 หลายเดือนก่อน +2

    Me daroj aikte bhaiya he gan kharch khup sundar ahe

  • @vandanavhargar4234
    @vandanavhargar4234 7 หลายเดือนก่อน

    भाऊ गाणे खूप छान गायले

  • @jalindar-pc3zm
    @jalindar-pc3zm 4 หลายเดือนก่อน

    Khupach chhan tai ani bhau

  • @kalpanabhosale680
    @kalpanabhosale680 6 หลายเดือนก่อน

    Khub chan lage nana🙏🙏🎉🎉🎉

  • @sunitabhosale3471
    @sunitabhosale3471 7 หลายเดือนก่อน

    सुंदर नात असत भाऊ बहिणीच नात छान ताई

  • @VimalRautray-z9s
    @VimalRautray-z9s 8 หลายเดือนก่อน

    खुप छान लक्ष्मण भय्या वकआंतआ ताई धन्यवाद अभिनंदन नाव लौकीक केले आईची वडीलांची कुस उजळली खानदानी रत्न जन्माला आली 🎉🎉

  • @GopinathNikam-x4i
    @GopinathNikam-x4i 3 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @kachrutejinkar
    @kachrutejinkar 28 วันที่ผ่านมา

    ताई.खुप.सूंदर.गाण

  • @ushaghuge6599
    @ushaghuge6599 7 หลายเดือนก่อน

    खुप छान दादा

  • @babasahebmote8315
    @babasahebmote8315 7 หลายเดือนก่อน

    खर आहे भाउ

  • @nilesh4973
    @nilesh4973 7 หลายเดือนก่อน

    Aprati., yala mhanat Nikhal aanandi kavita

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke 5 หลายเดือนก่อน

    खूप आनंद वाटला ऐकून

  • @anitagunjal7209
    @anitagunjal7209 5 หลายเดือนก่อน

    Khup chaan tai

  • @kalubandre6004
    @kalubandre6004 8 หลายเดือนก่อน

    खूप छान भाऊ बहिण प्रेम

  • @krishnasultane1861
    @krishnasultane1861 7 หลายเดือนก่อน

    लय भारी गाताय दादा व ताई कुठले आहे ताई तुम्ही

  • @Laxmilatpate8177
    @Laxmilatpate8177 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बहीण-भावाचं नातं❤❤❤🎉🎉

  • @ramdastirukhe2082
    @ramdastirukhe2082 7 หลายเดือนก่อน

    अभिनंदन भाऊ

  • @कदिरशेख-ख2ष
    @कदिरशेख-ख2ष 6 หลายเดือนก่อน +1

    मावशी छा धन

  • @अप्पासाहेबतुपे
    @अप्पासाहेबतुपे 8 หลายเดือนก่อน

    खूप खूप अभिनंदन ताई आणि भाऊचे

  • @a1phetashop347
    @a1phetashop347 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 8 หลายเดือนก่อน

    एकदम छान बहीण भाऊ

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 7 หลายเดือนก่อน

    दोघा भाऊ बहीण धन्यवाद

  • @ujjwalakodilkar2413
    @ujjwalakodilkar2413 4 หลายเดือนก่อน

    Khupsundar ajkaal bhau mhnanre sadhe phonewr bolt nhit

  • @nathuramrpatil3454
    @nathuramrpatil3454 6 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे

  • @rekhamagar631
    @rekhamagar631 8 หลายเดือนก่อน

    खूप छान आवाज भाऊ

  • @JaganJagtap-yp6qm
    @JaganJagtap-yp6qm 7 หลายเดือนก่อน

    भाऊचे पण विंडोज टाका खुप छान आवाज आहे खुप सुंदर बोल आहे

  • @NilamMali-c1k
    @NilamMali-c1k 6 หลายเดือนก่อน +1

    नातं बहीण भावाच असावं तर असं

  • @ganeshdhanvai5271
    @ganeshdhanvai5271 7 หลายเดือนก่อน

    लाखात एक बहिण भाऊ❤❤❤❤❤❤🤝🤝

  • @UrmilaMunde-i3c
    @UrmilaMunde-i3c 8 หลายเดือนก่อน

    खुप छान आई❤👌

  • @asramkhupse179
    @asramkhupse179 8 หลายเดือนก่อน

    खुप छान ताई आणि भाऊ❤❤

  • @BappuTandale
    @BappuTandale 6 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे दादा ताई😢

  • @गोपालएरंडेपाटील74जळगावकर
    @गोपालएरंडेपाटील74जळगावकर 8 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर गाणं लक्षमणभाऊ तुमच..राम राम 🙏आम्ही 74जळगावकर ता पैठण जि संभाजीनगर

  • @shreyashevare2993
    @shreyashevare2993 6 หลายเดือนก่อน

    Khup suddr

  • @agscomedy4876
    @agscomedy4876 7 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 5 หลายเดือนก่อน

    दिस्त्त तस नाही असली गाणे आहे

  • @Aaravwag6089
    @Aaravwag6089 3 หลายเดือนก่อน

    सर्वच बहिणी अशा नसतात
    काही पैशासाठी नातही विसरतात

  • @rushikeshkarale1628
    @rushikeshkarale1628 8 หลายเดือนก่อน +1

    भाऊ खुप छान गाण

  • @laxmanaghade7394
    @laxmanaghade7394 8 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई दादातुम्ही असेच गाणे बनवत राहाखूप छान वाटतं ऐकणाऱ्याला पण