अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर, माणसाने जीवनातील थोड दुःख म्हणजेच आपण टेन्शन म्हणतो ते जर विसरायचे असेल तर आवश्य मंगलाताई आणि नितीन कुमार यांचा तमाशा बघा ,Dr Mahesh hajare वेळापूर
230 कार्यक्रम केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन मावशी आणि नितीन दादा पुढच्या वर्षी ह्यात जोमाने आणि ह्याच आनंदाने कार्यक्रम घेऊन या रंगमंचावर जय महाराष्ट्र🌹🌹🙏🙏
भाषा मराठी महाराष्ट्र कलाकार नाट्य खूप छान आहे यांचे कितीही कौतुक केले तरीही कमीच आहे आशा कलंक करायला खूप खूप शुभेच्छा आपले मनोगत असे चालू असावेत पब्लिकसाठी
महाराष्ट्रातील लोककलेचा बादशहा नितीनकुमार बनसोडे व महाराष्ट्रातील तामाशा कलावंताची गानकोकिळा मंगला ताई बनसोडे यांना मानाचा मुजरा ़गणेश गोडसे सिधदेवाडी पंढरपूर जी सोलापूर ़
नितीन भाऊ तमाशा एकच नंबर आपला नाद पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोणी करत नसतंय कारण नाद खुळा काम आहे कलाकारांची पण चांगली साथ आहे दादा तुम्हाला तसेच मातोश्रीची चांगली साथ आहे तुम्हाला
अतिशय उत्कृष्ट असा आवाज आजून आहे मंगला ताई यांचा
अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर, माणसाने जीवनातील थोड दुःख म्हणजेच आपण टेन्शन म्हणतो ते जर विसरायचे असेल तर आवश्य मंगलाताई आणि नितीन कुमार यांचा तमाशा बघा ,Dr Mahesh hajare वेळापूर
🤩💖🌼मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌞✨
खुप छान आता दौरा चालू करा की नितीन जी.
मंगला मावशी ना लाईव्ह बघण्याची खुप इच्छा आहे. पश्चिम महाराष्ट्र...
Lp
अजुन् ही मंगला ताई चा आवाज म्हणजे आवाज आहे खूप च छान🙏👍
खुप.चान.आवाज.आहे
भाऊ खुप मिस केल मि तुम्हा सर्वांना 🙏🙏⚘⚘👌👌
230 कार्यक्रम केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन मावशी आणि नितीन दादा पुढच्या वर्षी ह्यात जोमाने आणि ह्याच आनंदाने कार्यक्रम घेऊन या रंगमंचावर जय महाराष्ट्र🌹🌹🙏🙏
Magla tai नसून magla आई आहे ❤❤❤. आई खुप सुंदर कला आहेः
आई आणि मुलांच नात काय आहे ते मला आत्ता कळल
नितीन दादा एकच नंबर खूप दिवसातून तुमचा हा तमाशा बघितला आणि खरं सांगतो मनापासून खूप हसलो 😅😅🤣🤣🤣
नाद तमाशा आहे, आमच्या इथे खोडदच्या यात्रेला हाच तमाशा असतो.🔥❤
Kuthe aahe khodad
नसतो
खुप छान नितीनकुमार बनसोडे & ताई नितीनकुमार तुम्हाला राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळो हिच भगवान भोलेनाथ चरणी प्रार्थना.
नितीन दादा एक नंबर तमाशा❤🎉
भाषा मराठी महाराष्ट्र कलाकार नाट्य खूप छान आहे यांचे कितीही कौतुक केले तरीही कमीच आहे आशा कलंक करायला खूप खूप शुभेच्छा आपले मनोगत असे चालू असावेत पब्लिकसाठी
महाराष्ट्रातील लोककलेचा बादशहा नितीनकुमार बनसोडे व महाराष्ट्रातील तामाशा कलावंताची गानकोकिळा मंगला ताई बनसोडे यांना मानाचा मुजरा ़गणेश गोडसे सिधदेवाडी पंढरपूर जी सोलापूर ़
करवडी,कराड ,अोगलेवाडी,गोवारे,बाबरमाची,
हजारमाची,राजमाची,वनवासमाची ,वाघेरी गावची शान आहेत मंगलाबाई बनसोडे .🙏🙏🙏🙏🙏
गण गवळण बतावणी आणि वग नाट्य दरबार आसतो हे सगळं जुनी लोकं कला आहे
नितीन.दादा.तुला.माझे.आविशे.लागो.करमाळा❤
नितीन बनसोडे करवडिकर बोलते..नाद नाय करायचा जोक साठी वन्स मोर भेटतो क्या बात
Dhan nirankar ji mataji bless you
Nitin Dada 1 number
नितिन भाऊ एक नंबर आहे कला😊👌
आई मंगला बनसोडे जिवो हजोरो साल खूप छान
नितीन बनसोडे आपण.तमाशा.कलाकार महान.आहात.
Dada 1 no. 👌👌👍
Niteen aflatun kamgiri
नाद...1 नंबर तमाशा आहे .... ढवळपुरी ला खूप वेळा झाला हा तमाशा ...या वर्षी पण झाला 27/2/2023 ला
1no nitin dada
आवाज अजुनही बहारदार आहे❤❤❤
एक नंबर नितीन दादा
बेस्ट तमाशा in वर्ल्ड मंगलाताई आणि नितीन बनसोडे
नाद खुळा 💯🔥❤️👑
खुपच सुंदर आहे मज्जा आली बघुन
Nitin dada is rock.. Mangal tai mhanje salaam... ❤
वा ! दादा ! एकच नंबर !!
Great kalakar mangla Tai aani nitin bansode , aai aani mulga super yaar
नितीन भाऊ तमाशा एकच नंबर आपला नाद पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोणी करत नसतंय कारण नाद खुळा काम आहे कलाकारांची पण चांगली साथ आहे दादा तुम्हाला तसेच मातोश्रीची चांगली साथ आहे तुम्हाला
कार्यक्रम खुप सुंदर आहे आम च्या गावात ह्या वर्षी झाला आहे आम्ही भानगावकर❤❤
नितीन दादा मी तुमचा खूप जुना फॅन आहे मोहटादेवी यात्रा तला
हा तमाशा जर वर्षी वरने अभापुरी ता जी सातारा येते असतोच ,खुप छान कलाकृती, बनसोडे पार्टी,,,
Toooooo......good sir
Best 👍nitin dada super 😂😅
1 no comedy khup haslo
हा कार्यक्रम फरतडी ता.माळशिरस जि.सोलापूर झाला असून हा
विडिओ तिथला आहे
हेच खरं आहे
chan comedy.👍
एक नंबर तमाशा आहे नितिन कुमार अताच आमच्या गावात मुक्ताबाई च शेळगांव येथे झाला .
पण मुंबई ला नाही ना आम्हाला बघायला मिळत असे तमाशे .हेच तर दुर्दैव आहे. गावची मजा च कूछ असते .
आमच्या शेगोंळा यात्रे मधे खुप धमाल करुन जातो मी नितिनभाऊ चा फॅन आहे
😂😂😅🙏🙏👍👍
छान 👌👆✌️
खूप छान 👍
नितीन दादा संपूर्ण गणगवळण रंगबाजी टाका
खुप छान पण दौरा चालू करा
Chan Nitin bhau 💐💐
एकच नंबर दादा
खूप छान 🙏🙏🙏🙏
नितिन दादा नंबर वन
Khup chan nasib aplya sarkhe kalakar hya marathi bhumit ahe jay Maharashtra
नितीन भाऊ 1 नंबर आहे
नाद खुळा
एकदम छान कार्यक्रम नितीन भाऊ बनसोडे तु तुमचा कार्यक्रम छान आहे
सौ भाग्यवती संगीताची राणी मंगलाबई बनसोडे
नितिनभाऊवगटाकीराव❤❤❤
नितीन भाऊ बडे चा पगार तेवढा 900 रुपये करा लोकांना हिरामण भाऊ च्या मागे तुमचा छोटा बडे पण आवडतो
खूपच छान दादा......
वेरूळ म्हैसमल चापानेर् यात्रेत तमाशा झाला पाहिजे या वर्षी
😊u=i आणि
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👍👍👍
नितीन भाऊ तुम्ही खूप छान नाचत
Good.lokanatay.tamasha.
4:23 4:23 4:23 4:23 4:23 4:23 4:23
Nitin Dada you are the best actar
👌👌👌👌👌🤣🤣🤣
👌👌
dada nabar 1
नदारानि,भोकटेसाकुडी
Nice खुप छान
👍👍
सुंदर.तमाशा
खूप खूप छान
खुपच छान कार्यक्रम नितीनदादा
1 no
Very nice Bansode dada
कोमल दळवी च्या अदा वर फिदा ❤🔥🔥✌️
❤♥️🌹🌹🌹🌹
नितीन भाऊ वगनाट्य टाका ना तुम्ही
Netin bhau wag taka ke.
वगनाट्य दाखवा बापू बिरू वाटेगावकर व्हिडिओ संपूर्ण वगनाट्य दाखवा जुना ते सोनं कला जपून आहे ही कला जिवंत आहे माझं वैयक्तिक मत आहे
मस्त
N1tamasaha
साऊंड आणि क्लिअर पाहिजे नितीन सर
Ok👃👍
नितीन दादा वगनाटया टाका पण विडियो
Mast
❤️❤️❤️
एक कार्यक्रम फक्राबाद ता.जामखेड येथे टाका
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏👏👏👏👏
नं 1बजावरे बजाव
खूप छान फोतरे पैठण येथे
❤
dada khandesh mdhe ya vat pahtoy aamhi😇
नितीन दादा वगनाट्य टाकाकी
Aaa😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
❤नमस्कार
च
@@aadivashiboyishउत्तर
@@aadivashiboyish😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Buttiful
नाद खुळा आहे नितिन भाऊ
😅😅
1number
गाव.चास ता.सिन्नर जि नाशिक या ठिकाणी पण हाच तमाशा असतो:-मंगलाबनसोडे,चा
वगनाट्य टाका