जिरायती कापूस टॉप ३ वान / कोरडवाहू जमिनीसाठी कोणते वान? / पावसावर येणारे टॉप ३ वान / cotton variety
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #cotton_seed #कापूस_टॉप_वान #greengoldagri Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
www.instagram....
Facebook Page
👇👇👇👇
www.facebook.c...
www.facebook.c...
एक नंबर व्हरायटी आहे धांदेव मी पण लावली होती मागच्या वर्षी
Sir best time konta aahe लागवडीचा . पाणी आहे
१५ मे ते १ जून
१५ मे ते १ जून
सर आमच्या भागात जर कपाशीला आम्ही पाणी दिल तर बॉंड अळी येते, गेल्या 3 वर्षाचा अनुभव आहे आमचा, मग ती व्हेरायटी कोणती पण असो... असं का ?
पहिल्या 4 फवारण्या केल्या तर नाही आली पाहिजे. जून क्या पहिल्या अठवड्या पर्यंत लागवड झाली तर...
3-4 वेच्ण्या होतात, नंतर बोंड अळी दिसते. तुम्हाला पहिल्याच वेच्णीला बोंड अळी दिसली का?
@@GreengoldAgri, बरोबर आहे सर तुमचं, साधारण 3-4 वेचण्या चांगल्या होतात आणि नंतर आपण जे दिवाळी नंतर कापूस घेतो ( फडदड ) त्यासाठी जे पाणी देतो त्या वेळेस बॉंड अळी राहते, तरी आम्ही फवारणी करतो अळीनाशक तरी राहते, आणि हे सर्व या 5-6 वर्षा पासून दिसत आहे, त्या आधी नव्हतं असं, उलट 6 वर्षाआधी आम्हाला जितका कापूस आधी निघायचा तितकाच फडदड चा निघत होता एप्रिल - मे पर्यंत वेचणी चालू राहायची आणि शेवपर्यंत चांगला सुटसुटीत कापूस निघायचा पण आता नाही तस.