✅ अगोदर वाटलं हा वान फेल जाणार संपूर्ण खर्च फुकटच जाणार, पण आज मलाच विश्वास बसेना एवढी वाढली दफ्तरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #कापूस #कापूस #दफ्तरी_रॉकी

ความคิดเห็น • 22

  • @ganeshpawale8844
    @ganeshpawale8844 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    US 704 van कपाशी नाद खुळा आहे सगळ्यात मोठे बोंड आहे मागील वर्षी रासी प्राईम चे बोंड मोठे पाहिले होते पण त्या पेक्षा ही वरचढ आहे 704

    • @ryzen_Op.
      @ryzen_Op. 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kiti bond aahe bhau eka zhadala

  • @ShivThakare-yu8wu
    @ShivThakare-yu8wu 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mojun dakhava bondi

  • @काळेकाळे-व2ह
    @काळेकाळे-व2ह 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर मोजून दाखवा.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ओके

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    दप्तरी 3434 आहे का

  • @RameshPatil-ju5sm
    @RameshPatil-ju5sm 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    704.च्या.बोंडाचि.बरोबरी.कोनतिच.वान.करु.शकत.नाही.माझ्या.शेतात.आणी.20.वर्षाच्या.आनुभवात.मि.महीको.वन.पासुन.कपाशी.करीत.आहे.आसे.वान.नाही.पहिले.होते.पंरतु.आतंर.मोठे.लागेल.कमीत.कमी.5.बाय.5.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      दफ्तरी वरचढ आहे, तिलाही अंतर जास्त लागते. ७०४ हा वान सदाहरित नाही त्यामुळे बरोबरी होईल असे वाटत नाही

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    704कसा आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      भारी आहे

  • @cowloverfarmer5724
    @cowloverfarmer5724 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्लॉट दाखवताना शक्यतो बॅक कॅमेराने दाखवत जा. स्वतः वरील फोकस कमी करा plzz

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      याने आपलाच तोटा होतो. एक बाजू तुमची बरोबर आहे. पण अशीच वेडीवाकडी माहिती व्हिडिओ घेऊन दिली जाते, जी वेळेची आणि झाडाची बरोबरी कुठेच होत नाही. Entertaining पाहण्यापेक्षा EDUCATING हेतूने व्हिडिओ पहा. व्हिडिओ चे ANGLE बदलताना विषय देखील बाजूला जातो, म्हणून सरळ सरळ व्हिडिओ असतो माझा

  • @shobhanbhalerao8251
    @shobhanbhalerao8251 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rocky

  • @rohansontakke1353
    @rohansontakke1353 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तुम्ही कॅमेरा तुमचा फेस वर केला आहे आणि पराटी दिसतच नाही आहे.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@rohansontakke1353 पराटी पण दाखवतो पुढच्या व्हिडिओ मध्ये भाऊ

    • @sanjaywagatkar9933
      @sanjaywagatkar9933 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आतापर्यंत सर्व व्हिडिओ असेच आहेत. 😂😂😂😂

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@sanjaywagatkar9933 कॅमेरा धरायला कोण येणार सांगा??? इथ पैसे देऊन लेबर येईना 😡

    • @janardhankadam4669
      @janardhankadam4669 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@GreengoldAgriBarobar aahe yana fuktcha सला dila tr tyat pan vakad lavtat 😂

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤣🤣🤣

  • @cowloverfarmer5724
    @cowloverfarmer5724 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    माज्या डफ्तारीचे बॉण्डचे वजन केले मी.42 सरकी आणि 9 ग्राम भरले

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      भरेल, सरकी जास्त आहे

    • @ryzen_Op.
      @ryzen_Op. 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sarki manje eka zhadala tatol bond na