712: पाथर्डी अहमदनगर: शेळीपालनातून वर्षाला 1 कोटी 10 लाखांची कमाई!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • 712 : Pathardi, Ahamadanagar : Goat Farming : Two Freinds Success Story : 01:04:2017 For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

ความคิดเห็น • 696

  • @SsAgroFaming1112
    @SsAgroFaming1112 4 ปีที่แล้ว +12

    Excel agro vanchers फसवी कंपनी.
    मला2 वर्षापूर्वी फसवले यांनी. मी शिरोही जातीचे 2 करड 'मादी" 4000₹ला घेतले.घेतेवेळी सांगितले कि जर काही प्रोब्लेम असेल तर करड परत घेऊ घरी आल्यावर 2 दिवसात ताप व सर्दी होत ट्रीटमेंट करून 1 मेलं व एक परत करायला गेल्यावर त्यांनी असे सांगितले कि आम्ही लहान विकलेले करड परत घेत नाही व 20 किलो पेक्षा कमी वजनाचे आमचा फार्म कधी विकत नाहीत.विशेष म्हणजे त्यांनी मला तर 10/10 किलोचेच करड विकले होते.त्यातील करडाला असलेल्या viral infection मुळे माझ्या 10 शेळ्यांना ताप व ppr नावाचा आजार झाला.यात माझ्या सर्व शेळ्यांचा गर्भपात झाला.व 3 शेळ्या मेल्या. व यांची सर्वांची ट्रीटमेंट मध्ये 10000₹खर्च आला.व नुकसान भरपूर झालं.
    एवढ होऊनही मी ती राहिलेली पाठ जवळपास 2/2.5 वर्ष सांभाळली. ही शेळी मात्र गाभण कधीच राहिली नाही.सर्व प्रकारचे औषधोपचार पण केले.शेवटी कंटाळून खाटकाला 5 हजाराला विकली.
    मित्रांनो शेळ्या घ्या फायदेशीर ठरेल पण यांसारख्या भामट्यां कडून खरेदी करू नका.
    मी आजही हेच सांगेल की " एक्सेल अॅग्रो पाथर्डी " ही एक शेतकर्यासाठी फसवणूक करणारी कंपनी आहे.कारण यांनी दिलेल्या निकृष्ठ क्लालिटी च्या शेळ्या मुळे मला जवळपास मेलेल्या 3 शेळ्या व 7 खाट्या झालेल्या शेळ्या व 2 वर्षे फुकट संभाळत असलेली यांची शिरोही शेळी मुळे मला माझ्या 10 शेळ्या यांचे न मिळालेले उत्पादन असे एकूण जवळपास 70/80हजार नुकसान मला सोसावे लागले.
    *यांनी जर चांगले निरोगी करड मला दिले असते तर?
    * एक मेल्या वर दुसरे परत घेतले असते तर?
    तर मला कुठलेच नुकसान सोसावे लागले नसते.

  • @chetanpatil1002
    @chetanpatil1002 4 ปีที่แล้ว +189

    मी टाटा मोटर्स ला दोन टेंमपररी पिरेड काढले पण काही मजा नाही मग मी शेळी पालन करण्याचे टरवले व success झालो व आता माझ्या कडे 30शेळी आहे।।।

    • @animalhusbandry5798
      @animalhusbandry5798 4 ปีที่แล้ว +2

      बिटल शेळी आहे का

    • @aniltate6402
      @aniltate6402 4 ปีที่แล้ว

      tumcha mo no send kra piz sir

    • @shankarpatil6987
      @shankarpatil6987 4 ปีที่แล้ว

      तुमचा नंबर पाठवा सर..माझा नंबर 9049045021 शंकर पाटील

    • @dineshsonawane6335
      @dineshsonawane6335 4 ปีที่แล้ว

      Contact no dha na

    • @ganeshnimbalkar704
      @ganeshnimbalkar704 4 ปีที่แล้ว

      कुठे आहे तुमचा गोट फाम

  • @user-jy6vm5id5k
    @user-jy6vm5id5k 5 ปีที่แล้ว +63

    शेळीपालनातून पैसे कोणालाही नाही मिळणार जो कष्ट आणि लक्ष देईल त्यालाच मिळतील विचार करून बघ ना

  • @sakshimore452
    @sakshimore452 2 ปีที่แล้ว +65

    जे शेळी पलना मधून लोस मधी गेलेत त्यांचा पण interview ghya

    • @nitinwaghmode8583
      @nitinwaghmode8583 2 ปีที่แล้ว +1

      Loss cha samandh ch yet nahi karny vachun loss gele tr ch

    • @nitinwaghmode8583
      @nitinwaghmode8583 2 ปีที่แล้ว +2

      Loss vatat asel tr jitky shely ghetlyt titky aapan returns vikri Karu shakto ch na ulat 1,2 months sambhly mule tyna price pan jast yete

    • @mayurrajeshitole-deshmukh1254
      @mayurrajeshitole-deshmukh1254 2 ปีที่แล้ว

      @@nitinwaghmode8583 right

    • @ashanaykwadi1917
      @ashanaykwadi1917 2 ปีที่แล้ว

      @@nitinwaghmode8583 बरोबर

    • @deepakranadive1921
      @deepakranadive1921 2 ปีที่แล้ว

      Sheli palan madhe loss sahasa hot nahi

  • @w.w.w.cricspiritcom5859
    @w.w.w.cricspiritcom5859 6 ปีที่แล้ว +9

    अहो या पेक्षा आम्ही खुप संघर्ष केला ,अनवाणी पायाने उन्हात, पावसात थंडीत शाळेत जात असत

  • @vitthalthosar5435
    @vitthalthosar5435 2 ปีที่แล้ว +2

    जय जवान जय किसान,माझ्या शेतकरी राजा खुप खुप मोठा हो,nice job

  • @nikhilkokate2206
    @nikhilkokate2206 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली ताई

  • @durgagiri6552
    @durgagiri6552 7 ปีที่แล้ว +9

    very nice sir and very motivational vedio

  • @aamhisalherkaraadivasi5918
    @aamhisalherkaraadivasi5918 5 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर मोलाचे मार्गदर्शन दिले आभारी आहे सर

  • @prasadlakade8558
    @prasadlakade8558 5 ปีที่แล้ว +17

    अतिशयोक्ती अलंकाराचे उत्तम उदाहरण

  • @khaledsaleem9135
    @khaledsaleem9135 4 ปีที่แล้ว +6

    Dedicated team , experience management , practical goat farming

  • @namdevpatil7889
    @namdevpatil7889 7 ปีที่แล้ว +4

    सर खूप छान संदेश दिला तुम्ही..

  • @gaikwaddevidas2
    @gaikwaddevidas2 6 ปีที่แล้ว +27

    असा विचार प्रत्येक शेतकरी सुशिक्षित वर्गाने केला तर शहरात कोनी येनार नाही पन भांडवल हाही एक मोलाचा विषय आहे.
    कित्येक लोकांना त्याचीच चणचण भासते.शासकीय योजना ही आहेत, पन माहीती नसते.

    • @balukachare1810
      @balukachare1810 6 ปีที่แล้ว

      x y Z

    • @balasahebkaradkar4013
      @balasahebkaradkar4013 6 ปีที่แล้ว +3

      Lakhat 1 bollat Tumi

    • @Livestock1818
      @Livestock1818 5 ปีที่แล้ว +1

      sir mahiti sathi 9527344433 ya number vr call kra

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 4 ปีที่แล้ว +3

      @@Livestock1818 Excel agro vanchers फसवी कंपनी.
      मला2 वर्षापूर्वी फसवले यांनी. मी शिरोही जातीचे 2 करड 'मादी" 4000₹ला घेतले.घेतेवेळी सांगितले कि जर काही प्रोब्लेम असेल तर करड परत घेऊ घरी आल्यावर 2 दिवसात ताप व सर्दी होत ट्रीटमेंट करून 1 मेलं व एक परत करायला गेल्यावर त्यांनी असे सांगितले कि आम्ही लहान विकलेले करड परत घेत नाही व 20 किलो पेक्षा कमी वजनाचे आमचा फार्म कधी विकत नाहीत.विशेष म्हणजे त्यांनी मला तर 10/10 किलोचेच करड विकले होते.त्यातील करडाला असलेल्या viral infection मुळे माझ्या 10 शेळ्यांना ताप व ppr नावाचा आजार झाला.यात माझ्या सर्व शेळ्यांचा गर्भपात झाला.व 3 शेळ्या मेल्या. व यांची सर्वांची ट्रीटमेंट मध्ये 10000₹खर्च आला.व नुकसान भरपूर झालं.
      एवढ होऊनही मी ती राहिलेली पाठ जवळपास 2/2.5 वर्ष सांभाळली. ही शेळी मात्र गाभण कधीच राहिली नाही.सर्व प्रकारचे औषधोपचार पण केले.शेवटी कंटाळून खाटकाला 5 हजाराला विकली.
      मित्रांनो शेळ्या घ्या फायदेशीर ठरेल पण यांसारख्या भामट्यां कडून खरेदी करू नका.
      मी आजही हेच सांगेल की " एक्सेल अॅग्रो पाथर्डी " ही एक शेतकर्यासाठी फसवणूक करणारी कंपनी आहे.कारण यांनी दिलेल्या निकृष्ठ क्लालिटी च्या शेळ्या मुळे मला जवळपास मेलेल्या 3 शेळ्या व 7 खाट्या झालेल्या शेळ्या व 2 वर्षे फुकट संभाळत असलेली यांची शिरोही शेळी मुळे मला माझ्या 10 शेळ्या यांचे न मिळालेले उत्पादन असे एकूण जवळपास 70/80हजार नुकसान मला सोसावे लागले.
      *यांनी जर चांगले निरोगी करड मला दिले असते तर?
      * एक मेल्या वर दुसरे परत घेतले असते तर?
      तर मला कुठलेच नुकसान सोसावे लागले नसते.

  • @umeshbarde9920
    @umeshbarde9920 7 ปีที่แล้ว +5

    सर खूप छान संदेश दिला तुम्ही....

    • @TusharGawale-uc9sc
      @TusharGawale-uc9sc 6 ปีที่แล้ว

      Sirf Tum Khub Sara chandanamazha gadiwala Facebook right

  • @suyogdeokar359
    @suyogdeokar359 5 ปีที่แล้ว +122

    प्रशिक्षणच्या नावावर पैसे उकळत आहे यातुन उत्पन्न होते फ्री माहीती द्या खरे शेतकरी असाल तर

    • @labheshgandhi1540
      @labheshgandhi1540 5 ปีที่แล้ว +12

      Saheb sagle aaplya saarkhe garju nastat.....free madhe chalu kela tarr rikamte lokach jasta yeun bastil yanchya kada.

    • @maheshsutar9343
      @maheshsutar9343 5 ปีที่แล้ว

      Kute ahe prashishan thikan

    • @user-iv4pr2lg1k
      @user-iv4pr2lg1k 4 ปีที่แล้ว +4

      Fukat chi kimmat naste

    • @madhavmore4874
      @madhavmore4874 4 ปีที่แล้ว +3

      फुकट काही मिळत नाही

    • @manishghuge4968
      @manishghuge4968 4 ปีที่แล้ว +7

      त्यांनी एवढी मेहनत घेतली तेव्हा कुठे अनुभव आला मग तो अनुभव मोफत का दायचा

  • @rajdandawate7331
    @rajdandawate7331 6 ปีที่แล้ว +106

    news वाले तेल मीठ लावून सांगतात,rial परिस्थिती वेगळी आहे ,मी फार्म वर भेट दिली तेव्हा कळले

    • @amitgolimade9293
      @amitgolimade9293 5 ปีที่แล้ว +1

      Ka ky zale mitra

    • @dipakvirkar3008
      @dipakvirkar3008 5 ปีที่แล้ว

      Please kay zal te sanga

    • @mitraut3097
      @mitraut3097 5 ปีที่แล้ว +2

      kahi nahi amhi pan karat hoto chukun pan ahetkaryani ya made padu nahi

    • @amolsatpute6648
      @amolsatpute6648 5 ปีที่แล้ว +2

      Ho evady profit nahi aahe......majahya ghara jawal aahe

    • @Raj-fo3bi
      @Raj-fo3bi 5 ปีที่แล้ว

      Bhava tuza mo.. No sale khot boltat haramkhor

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 5 ปีที่แล้ว +22

    सध्या काय अवस्था आहे जरा बघून या .भले भले गाळात गेले आहेत या व्यवसायात ! बातमीतील वर्णन व वास्तव याचा काहीही संबंध नाही.खोटं आहे सगळं बळी पडू नका.

  • @sunilkulkarni334
    @sunilkulkarni334 ปีที่แล้ว

    मी पाईप लाईन केली शेळी पालन करून .... शेती पूरक वेवसाय आहे आणि काळाची गरज आहे.

  • @ravindralaghane5617
    @ravindralaghane5617 6 ปีที่แล้ว +4

    you are set milestone for youth ,you model for him &me also

  • @yogeshshinde3675
    @yogeshshinde3675 4 ปีที่แล้ว +5

    एवढ सोपं नाही काही पण नका सांगत जाऊ सांगतांना सोपं वाटत प्रत्यक्ष केल्यावर समजत काय करावे लागते ते he gross उत्पादन सांगताय net किती मिळतं सर्व खर्च मेहनत वजा जाऊन

  • @nageshsaggam7651
    @nageshsaggam7651 4 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर रीतीने पाप करत आहेत 😢पैसा तर कमवत आहेत पण......त्याच्या पाटोपाट कर्माची फळे भोगाव लागणार....निष्पाप शेळ्या🙏

    • @AkshayDahiphale-j9o
      @AkshayDahiphale-j9o หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 हे नक्की खर

  • @durgesh7012
    @durgesh7012 6 ปีที่แล้ว +18

    हा चँनेल शेतकर्यांची तुलना का करतो, एखाद-दुकडे चांगले उत्पन्न घ्यायला लागले की लगेच त्याची तुलना करून मोकळे

  • @manishghuge4968
    @manishghuge4968 4 ปีที่แล้ว +5

    सर प्रशिक्षण फी किती आहे आणि बॅच कधी चालू होणार आहे सर

  • @sunillondhe6386
    @sunillondhe6386 4 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त.

  • @ravighule3567
    @ravighule3567 7 ปีที่แล้ว +10

    dhnywad sir salute

  • @mallikarjuntakali9725
    @mallikarjuntakali9725 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @ramdasmhaske7110
    @ramdasmhaske7110 2 ปีที่แล้ว +1

    Very nice. Sar. 👍.

  • @mahadevjavir1914
    @mahadevjavir1914 6 ปีที่แล้ว +4

    Sheli palan good thoughts

  • @deshmukhsurya2677
    @deshmukhsurya2677 6 ปีที่แล้ว

    खूपच छान अतिसुंदर ...........

  • @dayanandbanote3559
    @dayanandbanote3559 ปีที่แล้ว

    खूप छान
    जय किसान

  • @sandipbangar4658
    @sandipbangar4658 5 ปีที่แล้ว +49

    इतके उत्पन्न शक्य नाही पण हे मिडिया वाले तेल मीठ लावून सांगतात आणि हे प्रशिक्षण मधून पैसा कमवू नका।

  • @wilddinesh3962
    @wilddinesh3962 4 ปีที่แล้ว +48

    ज्यांना ज्यांना वाटतंय ना हे फेक आहे. त्यांनी जरा विचार करा. २२०० करडांच्या ३०० पर किलो ने किती रक्कम होती आहे. तुम्ही फक्त टोमणे मरा. पण मी सांगतो शेळीपालनात खुप फायदा आहे. मी स्वतः शेतकरी आहे. आणि मी स्वतः हा व्यवसाय करतो.

    • @Yashpatel-lp7dp
      @Yashpatel-lp7dp 4 ปีที่แล้ว

      Dinesh Katale barobar ahe bhava.

    • @prashantlondhe3347
      @prashantlondhe3347 4 ปีที่แล้ว

      Fayda aahe bhau pan he lok fasavtata mi pan pathardich he .
      He sagl khoti batmi he

    • @nishantpatil6691
      @nishantpatil6691 4 ปีที่แล้ว

      Contact no.milel ka tumch sir ..@dinesh katale

    • @ramdaspatil2946
      @ramdaspatil2946 4 ปีที่แล้ว

      @@prashantlondhe3347 mhnj he lok khot bolt ahe ka yeavdi incom hote te khote आहें as naa

    • @gajanandevre3401
      @gajanandevre3401 4 ปีที่แล้ว

      @@prashantlondhe3347 pathardila dharan Pani yet ka....Karan Pani hech proper ahe kashache pan

  • @ppp5732
    @ppp5732 7 ปีที่แล้ว +6

    sir thanks i will try shelipalan

    • @Life_natur
      @Life_natur 5 ปีที่แล้ว

      Bad

    • @Livestock1818
      @Livestock1818 5 ปีที่แล้ว

      sir mahiti sathi 9527344433 ya number vr call kra

    • @pratikacharya6276
      @pratikacharya6276 5 ปีที่แล้ว

      @@Livestock1818 England vs astroliys

  • @sanketgholave5086
    @sanketgholave5086 6 ปีที่แล้ว +3

    चांगला व्यवसाय

  • @yogeshhirdepatil7002
    @yogeshhirdepatil7002 6 ปีที่แล้ว +32

    सर तुम्ही हा व्यवसाय आपण करत आहात आपले अभिनंदन ।।
    सर मला पण हा व्यावसा य आवडतो आर्थिक साहाय्य कसे मिळवता येईल माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे ।।मार्गदर्शन करा मला

  • @aniketshinde7702
    @aniketshinde7702 6 ปีที่แล้ว +2

    सर शेळ्याची लींक कुठुन लागेल

  • @gorakshaarle9152
    @gorakshaarle9152 7 ปีที่แล้ว +5

    nice people

  • @anilpandule5688
    @anilpandule5688 6 ปีที่แล้ว +2

    super business

  • @lahanubidave7484
    @lahanubidave7484 7 ปีที่แล้ว +6

    nice

  • @chikharakasai2450
    @chikharakasai2450 6 ปีที่แล้ว +3

    very good

  • @sanjaysutar7309
    @sanjaysutar7309 6 ปีที่แล้ว

    खूप छान...

  • @amolbhusari5
    @amolbhusari5 6 ปีที่แล้ว +6

    amazing project 👍👍

  • @pgcreation1890
    @pgcreation1890 5 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi business chalu kela tevha kiti kharch lagla ani tumhi 750 shelya kiti year madhe kelya ani jamin kiti ahe

  • @dattatrayashinde7208
    @dattatrayashinde7208 6 ปีที่แล้ว +4

    Nice sir

  • @user-fn4wd8il7x
    @user-fn4wd8il7x 6 ปีที่แล้ว +1

    very nice sir.

  • @pradeepchavhan793
    @pradeepchavhan793 5 ปีที่แล้ว +1

    bhau usmanabadi sheli ch andaje wajan 3 months madhe kiti hote..

  • @saifsafikahmad1588
    @saifsafikahmad1588 5 ปีที่แล้ว +11

    Riyal karun baga.ani jo got farm karto .tyala sota jaun vichara yevdi rakm sangtana.he khot Aahe

    • @Livestock1818
      @Livestock1818 5 ปีที่แล้ว +1

      sir mahiti sathi 9527344433 ya number vr call kra

  • @somanathmali2785
    @somanathmali2785 6 ปีที่แล้ว +2

    Maast sir thanku

  • @bhagvanchopde9192
    @bhagvanchopde9192 4 ปีที่แล้ว +1

    Super

  • @AamchiMatiAamchiMannasa
    @AamchiMatiAamchiMannasa 6 ปีที่แล้ว +9

    खुप छाण माहीती

  • @santoshdalvi9844
    @santoshdalvi9844 7 ปีที่แล้ว

    शेळि पाळन खुप सुंदर सर

  • @sachinsonune4249
    @sachinsonune4249 6 ปีที่แล้ว +2

    Good work

  • @bhanudasbhalerao8847
    @bhanudasbhalerao8847 2 ปีที่แล้ว

    Sundar

  • @kedarbahai99
    @kedarbahai99 4 ปีที่แล้ว +1

    I am interested pls guide me

  • @dhanrajgaikwad1885
    @dhanrajgaikwad1885 6 ปีที่แล้ว +1

    Very good sir

  • @chetantayade8143
    @chetantayade8143 2 ปีที่แล้ว +12

    Meat production takes more eco resources. People should reduce eating meat and work on same alternative in vegetables to not compromise on taste.
    Government and Banks should NOT promote such businesses which will impact earth in long run.

    • @patil5368
      @patil5368 ปีที่แล้ว +2

      Bhai kidhar gyam mat pail sab khandani Amir nhi hote

  • @badshah6661
    @badshah6661 6 ปีที่แล้ว

    वा वा क्या बात है

  • @sudhakarpatil7652
    @sudhakarpatil7652 4 ปีที่แล้ว +1

    Nice work

  • @santoshyejare7639
    @santoshyejare7639 5 ปีที่แล้ว

    Hallo sar mala shelipalan karaychi avad ahe pan ola Chara bhetanar nahi olyacharyasathi panyacha prashan niraman hoto tya sathi
    Kay kel pahije

  • @suresherakibe3944
    @suresherakibe3944 5 ปีที่แล้ว +1

    how sweet

  • @vaishaligharat7769
    @vaishaligharat7769 4 ปีที่แล้ว

    Mi Praful gharart rahnar daitware..dist Palghar..mi sudha chotasa shelipalan vyvsay chalu kel aahe...ABP majha la majhi name vinti aahe ki tyani majha shed var yeun majhi sudha add karvi

  • @amolpatil5380
    @amolpatil5380 7 ปีที่แล้ว +1

    Sir mi pn nuktach chalu kela he shedipaln mala aajun madat havi he sir

  • @sagaraher9216
    @sagaraher9216 5 ปีที่แล้ว

    Khupch chaann ahee

  • @chandrakantkotkar668
    @chandrakantkotkar668 4 ปีที่แล้ว +1

    150 rs charges ani yancha wait karava lagto Tithe jaoun Mhanje garaj aplyala Yanna kahich ghena nahi apla

  • @shriramjoshi786
    @shriramjoshi786 5 ปีที่แล้ว

    खरी माहीती द्यारे मिडीया वाले

  • @user-kj4mz8lz3j
    @user-kj4mz8lz3j 4 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @rahulbhagat8680
    @rahulbhagat8680 2 ปีที่แล้ว

    Good

  • @shreyashbobade1986
    @shreyashbobade1986 5 ปีที่แล้ว +4

    Tumi abp maza sodun sheli palan kara

  • @sanjaypawar7497
    @sanjaypawar7497 7 ปีที่แล้ว +17

    सर कीती शेळी पासून सुरुवात केली आणि चरण्यासाठी शेती किती आहे किंवा जागा किती आहे आणि कोणत्या जातीचे बकऱ्या आहेत

  • @kirtisalunkhe1396
    @kirtisalunkhe1396 6 ปีที่แล้ว +2

    शेळी पालनाला जमीन कशी असावी आणी शेळ्यांना काय खद्या द्यावं लागेल तो खर्च किती होईल

  • @raniyelmar2467
    @raniyelmar2467 2 ปีที่แล้ว

    Kite kharch zale SSgt Nahi sed fukt ubha rahilay ka nival Naga sagava sir Lok itech fastest raw

  • @vikasthombare1369
    @vikasthombare1369 6 ปีที่แล้ว +2

    Great news

  • @ganeshghule3629
    @ganeshghule3629 2 ปีที่แล้ว

    ही शेळी आपल्याकडून बाजारात विक्री होत नाही त्यांच्याकडून आपल्याला शेळी घेण्यासाठी पस्तीस चाळीस हजार रुपये लागतात आणि आपल्याकडून ते 10 ते 15 हजार रुपयांना शेळी विकत घेतात म्हणजे आपल्याला जास्त किमतीत विकतात आणि आपल्याकडून जास्त कमी किमतीत विकत घेतात या शेळीला मार्केटमध्ये विकी नाही आपल्याकडून गरिबासाठी या शेळ्या घ्यायला ना परवडणार नाही ना म्हणजे घर जळून लो जाणारा धंदा आहे द्यायचे असेल तरमार्केट मधून उस्मानाबाद मध्ये एक गावरान शेळी घ्या व्हिडिओ पाहून कुठल्याही कोणाचे फसवणूक होते

  • @hemadeshpande4906
    @hemadeshpande4906 4 ปีที่แล้ว

    Great job

  • @laxmanmhadeshwar5846
    @laxmanmhadeshwar5846 6 ปีที่แล้ว

    ty

  • @nitinghodesawar9331
    @nitinghodesawar9331 4 ปีที่แล้ว +1

    Well done brother

  • @subhashg4850
    @subhashg4850 4 ปีที่แล้ว

    Great

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade3848 4 ปีที่แล้ว

    शेळी पालन रोजगार चागला पण शिक्षन शिकलेले। युवक यांचा विचार करते बसतात शेळी कोठे सबाळावी नेता पाहीजे शहरात राहणारे मुल लाजतात ऐते खायाची सवय लागली नोकरीसाठी फकत अर्ज करतो परीक्षा देतो आई वडील याचेकडे पैशाची मागनि परीक्षा परिणाम घोषित होते नाही नापास होतो बरेच कर्मचारी ६०/ टके लोक रीटायर झाले पण जागा भरत नाही

  • @akshaybhandwale1293
    @akshaybhandwale1293 6 ปีที่แล้ว +1

    Osm sir

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh1960 6 ปีที่แล้ว

    Mla betal/sirohi nrr madi pahije ghri palnyakrta...ahmednagar ithe

  • @haridassonvane4254
    @haridassonvane4254 6 ปีที่แล้ว

    very nice sat ☝☝☝

  • @jagannathgaykamble2251
    @jagannathgaykamble2251 5 ปีที่แล้ว +4

    Congratulations🎉🎊

  • @jananaikvadi6534
    @jananaikvadi6534 5 ปีที่แล้ว +5

    एड्यात काढतात हे लोक.....

  • @akshayjadhav5904
    @akshayjadhav5904 2 ปีที่แล้ว

    Ho sir

  • @dineshpatil_20Nov
    @dineshpatil_20Nov 4 ปีที่แล้ว

    Sarv aabhikari v mla v mp ni shedya pada vyan brastat aachar aaru nay . Garib shetkari madun paik geu nay.... jay shiv ray..

  • @saikrushnapagare966
    @saikrushnapagare966 4 ปีที่แล้ว

    Krusnha..👌👌💗💗👍👍✌✌👏👏👏

  • @ganeshshelke5580
    @ganeshshelke5580 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार मित्रांनो मी फक्त शेडनेट ग्रीनहाऊस चि फिटिंग चे काम करतो व जुन्या शेडनेट ग्रीनहाऊस रिपेरिंग काम करतो पत्ता पालखेड ता वैजापूर जि औरंगाबाद मो 9172180429

  • @rajendrakedar5669
    @rajendrakedar5669 7 ปีที่แล้ว +4

    nice khamkar saheb

  • @kamleshpatil9030
    @kamleshpatil9030 6 ปีที่แล้ว +2

    Kontya jatichya goat ahet hya

  • @amanbilkurwar2009
    @amanbilkurwar2009 6 ปีที่แล้ว +12

    Koi dhanda chota nhi hota

  • @akashjarhad6422
    @akashjarhad6422 7 ปีที่แล้ว +6

    1 no.

  • @bhushankunghadkar569
    @bhushankunghadkar569 4 ปีที่แล้ว +1

    Sir on aamchyakade bajarpeth nahi...adchan avdhich

  • @dholebandu5322
    @dholebandu5322 6 ปีที่แล้ว

    खुप छान सर

  • @akashsaneshwar5106
    @akashsaneshwar5106 5 ปีที่แล้ว

    Ekdam sahi bollat sir tumhi
    Gavakade pn pahav...

  • @balajijadhav6914
    @balajijadhav6914 6 ปีที่แล้ว

    छान

  • @manojdatey5168
    @manojdatey5168 6 ปีที่แล้ว

    sir shelipalan prashikshan kewha kewha rhate...

  • @sachinahire1430
    @sachinahire1430 6 ปีที่แล้ว +1

    सर बोकडयाची विक्री 250-300 रू kg ने कुठ करतात ? एका वेलेस किती बोकडे विकु शकतात

  • @samadhanwaghmare3910
    @samadhanwaghmare3910 7 ปีที่แล้ว +1

    great gob

  • @prasadkharate9954
    @prasadkharate9954 6 ปีที่แล้ว +7

    🙏🙏🙏💪💪

  • @ramghuge6115
    @ramghuge6115 6 ปีที่แล้ว

    Lai bhari ahe,I like this.

    • @hrexcelagro8064
      @hrexcelagro8064 5 ปีที่แล้ว

      sir mahiti sathi 9511018018 ya number vr call kra