आफ्रिकन बोर शेळीची संपूर्ण माहिती | African Boer Goat Farm AToZ Information | संपूर्ण नियोजन,Junnar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- व्यवसायाला Passion समजून सुरू केलेल्या आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांचे योग्य नियोजन तुम्हाला या व्हिडिओ मधून पाहायला मिळेल..तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास Like, Share, Comment करून Subscribe करायला विसरू नका..!!😇🎯🙏
Farm Precise App Link:-
wotr.page.link...
For More Enquiry - 9422025012 & 7588034460
#african_boar
#african_boer_goat
#wild_boar
#african_boar
#goat_farming
#boar
#african_boar
#african_boar_goat
#african_boar_farm_house
#south_africa
#south_african_boer_goats
#african_boer_goat_in_india
#african_boer_sheli_palan
#african_boer_goat_farming_in_maharashtra
#african_boer
#wild_boar_hunting
#africa
#hunting_south_africa
#boars
#dangrous_boar
#huge_boar
#africa_wild_animals
#south_africa_racism
#south_african_mastiff
#west_africa_boerboel
Follow Me On :
Instagram :
appopener.com/...
Facebook :
m.facebook.com...
Gear We Use :
GoPro Hero Black 8
GoPro Batteries
GoPro SD Card
Tripod
Thank You For Watching ♥️🐾🕊️
खुप.छान.मुलाखत.दिली.त्याबदल.खुप.खुप.धन्यवाद
✅😇
संतोष साहेब फार महत्त्वाचे माहिती दिली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र ❤
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
😇😇
African boer goats kutun bhetil madam plzz sanga
Khup mst tai khup jabardast mahiti dili sirani ....🙏🏻🥰
😇😇🙏🙏
उत्तम माहिती मिळाली, तुमचे प्रत्येक व्हिडीओ छान असतात
😇😇🙏🙏
Nice 💯💯💯💯💯💯
Video Aavdhla khup sundhar Aashi mahiti dilebdhal
Khup chan dhannyawad
यांच्याकडे प्रत्येक बाबीला दोन गोष्टी आहेत
Hoy
Khupch chann🙏🏻💐
😇😇
Bahot badhiya
african boar goat export vishyi mahiti.
खूप छान माहिती
😇😇
खूप छान
😇😇
Kuthalya market madhe sheli 1000 te 1200 rs per kg ne vikte te pan sanga
शेळी ची काय किंमत आहे
सुपर 🙏🙏
😇😇
पिले काय दरात मिळतील
Nice
😇😇🌱🌱
मला सांगायला आवडेल की शेळीचा झाडपाला वर का बांधतात कारण शेळीचा मूळ स्वभाव ओढून ओरबाडून खाणे असा आहे त्यामुळे वर बांधलेला झाडपाला खाल्ल्यामुळे शेळीला नैसर्गिक झाडपाला खाल्ल्याचा आनंद मिळतो. छान माहिती दिलीत धन्यवाद मॅडम. मेंढीपालनावर व्हिडिओ बनवा.....
हो दादा नक्की
उपयुक्त माहिती.
😇😇
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
😇😇😇
परफेक्ट नॉलेज न 1
Super sar
छान माहिती दिली आहे नियोजन मस्त आहे
😇😇
Mast aahe
🙏🙏
Debbarat
Roy
Superb ताई, आपला प्रत्येक विडिओ प्रत्येक वेळी वेगळा अनुभव देऊन जातो
😇🙏🌿
खूप कमी किमतीत देता राव .५हजार kg नी द्यायला पाहिजे .म्हणजे कूट परवडेल
Kavyaaa's Vlog channel 👍
😇😇🙏🙏
Aap ka farm Kahan hai
खुपच भारी काव्या ताई धन्यवाद.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😇😇
खुप छान माहिती 👌👌
😇😇
योग्य नियोजन
😇😇
Nice 🌹
😇😇
सर खुप छान मार्गदर्शन केलं आहे.
Very nice sister
😇😇
आफ्रिकन बोर जातीच्या शेळीपालन बद्दल खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली..!✨💯
ताई नेहमीप्रमाणे संपूर्ण व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आणि अप्रतिम झालाय..!😍❣️🌿✨💯
😇😇
खूपच छान माहिती मिळाली, धन्यवाद मॅडम
खुप छान माहिती दिली मेडम
👍👍👌👌
😇😇
Santosh siranni pn new startup sathi khup chan suggestions dilya Thank.you sir
खूप चांगली माहिती देणार व्हिडिओ आहे. 👍👍
😇😇
Superb vlog
😇😇
छान माहिती दिली सर 💐💐
😇😇
Sheli palnawar video takat ja hi vinanti 🙏
हो नक्की
फार चांगली , व्यवस्थित आणि संपूर्ण माहिती दिली.धन्यवाद!
1.पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले आहे.
2.हिंस्र प्राण्यांपासून संरक्षणाची व्यवस्था कशी केली आहे.
3.Total Project Cost including Cost of Land
4.Gestation period
5.Effective Rate of Return considering Gestation period
6.Working Capital on Daily,Monthly and Annual basis,Projected and Actual
7..Whether Milk becomes available for human consumption.
8.Projected Profit and Loss Account of next 5 Years
Sir पुढच्या वेळेस या प्रश्नांची उत्तरं नक्की घेईल..!!
Very informative video thanku I will contact &visit the form
😇😇
ताई २०किलोचे पिल्लू नर मादी रेट
किती
व्यवसाय करीत असताना समाजसेवा करा
मानसीक आनंद घ्या
Very nice
😇😇
😘😘👌👌
😇😇
Va va काव्या आमची खूप छान समजून घेते व प्रश्न विचारून उतर काढून घेते
गावरान शेळी ल जर आफ्रिकन बोरं न क्रॉस केला जमते का
हो जमते ना
तुम्ही त्यावर एक व्हिडिओ बनवा ना
माझा कडे गावरान शेळी आहे पण पाहिजे त्या प्रंमानात पिल्यची वजन वाढ होत नाही
Madam tumcha great work ahe....
Fakt as farmer mhnun 1 suggestion as rahil tumhla kai jeva pn tumhi 1 New topic or video gheun yeta about Agri Related business cha tr Please Tyamde Marketing ch jara Deep made Information ghet ja please Bcz Shetkari kahi pn tayar kru shakto tepn best quality Fkt Te sale krnyat apla Shetland mage padtoy tech 1 reason ah apla shaetkari Mage asnyach so please as possible as deep made marketing chi Information ghet chala Thank You !
होय नक्की😇🌿
मॅडम, शेळी पालन चे आणखी व्हिडिओ बनवा
Farm cha purn patta sanga na
तुमचे विडियो सुदंर असतात
🙏🙏
Ha jo tumcha plot ahe farm cha to kiti ahe
Hindi. Mee
Nice information 👍
😇😇😇
Very nice information sir
Very good research on complete project.... अत्यन्त माहितीपूर्ण व्हीडिओ आहे.... कोणत्याही व्यवसाया साठी किती बारकाईने अभ्यास करून त्याचं execution करावं लागतं हे या व्हीडिओ तुन पहायला मिळतं....
अगदी🌿😇🙏
Are you bangali
ताई तुम्हाला नमस्कार आमच्या कोकणात ही 🐐 शेळी पालन करू शकता का आपली शाखा आहेत का
👍
😇🌿🙏
मस्त माहिती दिली सरांनी खूप छान वाटला ऐकायला 🙏
😇😇
Your location
संतोष राव तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर असून सुद्धा शेळी पालन मध्ये चांगला अभ्यास केला आहे
😇😇
khup changli mahiti thanks pli sheli palkacha mo no dya
Provide full address of farm
खोरे वस्ती, जुन्नर
Ye kha pr hai
@@KavyaaasVlog mujhe bore purchase karna hai so please help me
मॅडम शेळीपालन करनारे सरांचे मोबाईल नंबर मिळेल का
Nice 🙂
🙏🙏
Excel egro pvt.limited 👌
😇😇
ताई खुप छान माहिती दिली ... पंरतु ताई तुम्ही जेव्हा कोणत्याही शेळीपालकाकळुन माहीति विचारता तेव्हा तुम्ही त्यांना हे जरुर विचारा की पावसाळ्यात आणि हीवाळ्यात शेळ्याच्या गोठ्यातील मच्छर आणि माश्यासाठी काय उपाययोजना करव्यात. तुम्ही विचारलेत
ते सगळे प्रश्न बरोबर आहेत परंतु .... तुम्ही नक्कि हे प्रश्न विचारा कारन शेळ्याच्या गोठ्यात माशी आणि मच्छरांचा खुप त्रास असतो
त्यासाठी स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे..म्हणूनच त्यांनी दुमजली शेडचे फायदे सांगितले आहे..!!
@@KavyaaasVlog होय तुमच म्हणण बरोबर आहे..... परंतु खाली गंदगी कीती आहे आणि त्याचा मुळे माश्या आणि मच्छरांचा त्रास कीती होतो
@@KavyaaasVlog आणि तुम्ही दुमजली शेड चे फायदे सांगितले आहे .तोटे नाही सांगितले कारण पावसाळ्यात जेव्हा सतत पाण्याची झळ असते तेव्हा थंडी हवा चालत असते आणि हिवाळ्यात रात्री थंडी जास्त वाहत असतात तेव्हा जनावरांना थंडी लागुन न्यूमोनिया होण्याची शक्यता वाढते
@@KavyaaasVlog लोकांच्या घरात घुसून यूट्यूब वर दाखवून पैसे गोळा करायचा धंदा चांगला आहे 👌
@@गोट्यापवार-य7फ tu kr ki mg ts
Hide me Bolo medam
Passion महत्वाच आहे, हे बरोबर आहे सर.
Plz full address
खोरे वस्ती जुन्नर
ताई पुढच्या वेळी विचारतांना शेळीपालकाला हे जरुर विचारा की पावसाळ्यात आणि हीवाळ्यात शेळ्याच्या गोठ्यातील मच्छर आणि माश्यासाठी काय उपाययोजना करव्यात......
हो नक्की
सराचा मो नं बर द्या
Pls give English subtitles on this video
Contact no dya madam farm onar cha
Description मध्ये आहे
Address pls
खोरेवस्ती, जुन्नर
मो नंबर मिळेल का फार्म चा
Sir tumcha number milelel kay
full address & contact no
मॅडम शेळीपालकांचा नंबर द्या
Farm che location pathva please ani contact number asel tar khup madat hoil
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आपले आभार धन्यवाद माडम खूपच छान
😇😇
सुंदर.
😇😇
शेळि पालकांचा नंबर द्या
खुप सुंदर माहिती सांगितली आहे
खूप छान माहिती 😍
😇😇😇