एकदम छान मुख्य गायक जे आहेत त्यांचा आवाज अतिशय पहाडी आणि गोड आवाज अगदी गण गाण्यासाठी साजेसा आवाज पण भाऊ आपण आपला पोषाख म्हणजे शाहिरी पोषाख घातला असता तर आणखी सुंदर दिसला असता बाकी कोरस गानारी मुल पण एकदम छान आणि तुमच्या गणाला गोडी आणली ती ढोलकी अतिशय गोड हात त्यांच विशेष अभिनंदन आणि पुर्ण संचाच खुप खुप अभिनंदन
खूपच छान गन गायला मन तृप्त झाल मला तमाशा बघायची खूप आवड गावोगावी बघितलेल्या तमाशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूपच छान आवाज सर्वांचे मनापासून अभिनंदन❤❤❤
भाऊ हे जे गीत आहे. ते मला लिखीत स्वरूपात पाठवाल का.? माझ्या तरुण पणी ही गीतं वगनाटयाच्या आधी अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केले जात असायचे.अतिशय अर्थ पुर्ण आणि श्रवणीय असायचे. बघा जमलं तर.
माझे वयआता67आहे मी खूप तमाशा पाहून मी गण सुध्दा खूप पाहीले पण तुम्ही मात्र खूप खूप छान म्हणतात
अति सुंदर माझे वडिल सुद्धा गण म्हणायचे 🎉🎉
काय नाव तुमच्या वडिलांचे
लोककला तुम्ही जिवंत ठेव ता आहात व्वा 🌹🌹🌹👌👌👍🏻👍🏻
छान प्रयत्न, नवीन पिढीलाही कलेत पारंगत करत आहात. कौतुकास्पद कार्य करत आहात भाऊ, आपणाला शुभेच्छा 👌👍
खूप सुंदर नवीन तरुण पिढी हा वारसा जपत आहात खूप छान आपणास खूप शुभेछा
देव उजाळले तुम्हीच, हे संशोधन चालू ठेवा, आनंद वाटला, अभिनंदन सर्वांचेच,आभारी आहोत 🙏💐💐💐💐💐👍👌✋️😄👊
खूपच छान दादा.छान आहे गायन .डोलकी पण जबरदस्त आहेत.आणी ते बाल कलाकार ही.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां..
खूप सुंदर गायन आणि वाद्य सुद्धा मराठी कला जोपासली खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे
शाहीर पठ्ठे बापुराव शाहीर अनंत फंदी शाहीर अमर शेख यांची कला गायन आपण जोपासली आहे आपले व चॅनल चे अभिनंदन
खुपछान, गन आहे आणी ढोलगीपण छान वाजवली
काय आवाज आहे महाराज तुमचा. खरच आपण खरच आपण दत्ता माहाडीक यांच्या तमाशात गायन कराव. विठठल काळे पाटील पुणे एकच नंबर भाऊ
th-cam.com/video/iWk0IkHiVkQ/w-d-xo.html भेट द्या चँनल ला मनोरंजन चा हस्य धमाका
खुप छान सादरीकरण... तुम्ही परंपरा जपताय
एकदम छान मुख्य गायक जे आहेत त्यांचा आवाज अतिशय पहाडी आणि गोड आवाज अगदी गण गाण्यासाठी साजेसा आवाज पण भाऊ आपण आपला पोषाख म्हणजे शाहिरी पोषाख घातला असता तर आणखी सुंदर दिसला असता बाकी कोरस गानारी मुल पण एकदम छान आणि तुमच्या गणाला गोडी आणली ती ढोलकी अतिशय गोड हात त्यांच विशेष अभिनंदन आणि पुर्ण संचाच खुप खुप अभिनंदन
खूपच छान गन गायला मन तृप्त झाल मला तमाशा बघायची खूप आवड गावोगावी बघितलेल्या तमाशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूपच छान आवाज सर्वांचे मनापासून अभिनंदन❤❤❤
खूपच छान, ३० वर्षानंतर ऐकून मन प्रफुल्लित झाले.आपण हा वारसा जोपासता आहात त्या बद्दल शुभेच्छा.
संगे आणावी महामुळं माया असे आहे
कडू साखर कवी कवी केली हो
गोड मधाच्या सारखी हे पद बाकी राहिले
पठ्ठे बापूराव कवी कवणाचा हा दिसेल फेर की अशी मूळ रचना आहे
अगदी बरोबर 🙏
खूप जबर दस्त गायन सलाम दादा तुम्हाल आणी तुमच्या टीमला
छान आवाज गायकणे पेहराव छान केल्यास अजून छान शुभेच्छा
सुंदर गण सादर केलात अप्रतिम
एक नंबर गायीला तुम्ही गण ❤
कोटी कोटी शुभेच्छा. ही लोककला जपा
अप्रतिम शाहीर, आवाज सुस्पष्ट आणि छान आहे 🙏🙏🌷
कोटी कोटी शुभेच्छा...... महाराष्ट्राची लोक कला.... जपा... जगवा.... व जीवा ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🙏
Mast
😂m xxx the @@alankar.folk.musical
व्वा.... पठ्ठा.....! कुठे होता बेटा इतके दिवस....!
मला नंबर पाठवशील....खूप आनंद वाटेल....!
क्या बात बात है....! ह...हा....!
📕✒️👍🌷🐜🌳🦅
पारंपरिक लोककला अशीच जपा. छानच 👌👌
खूप छान गायले आहे
कृपया मराठी कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक मदत करा
फार सुंदर शाहीर, आवाज पण छान आहे
वाह महाराष्ट्राची परंपरा आणि लोककला जपली धन्यवाद..खूप छान गायन..आणि संगीत
ढोलकी पटू एक नंबर
खुपच सुंदर आवाजातील गण.
👌👌👌🙏🙏🙏
th-cam.com/video/iWk0IkHiVkQ/w-d-xo.html भेट द्या चँनल ला मनोरंजन चा हस्य धमाका
Chan Surel Awaj Shubhechhya
खुप छान गण, क्या बात है.
ढोलकी no.1
पट्टेबापूराव कलगी सम्राट तमाशा शाहीर
खूपच छान असा गण गायीला पुडील वाटचालीस शुभेच्छा ।।
th-cam.com/video/iWk0IkHiVkQ/w-d-xo.html भेट द्या चँनल ला मनोरंजन चा हस्य धमाका
खुप छान आवाज, व सर्वाचे खुप अभिनंदन 🙏🙏👌👌👌
th-cam.com/video/iWk0IkHiVkQ/w-d-xo.html भेट द्या चँनल ला मनोरंजन चा हस्य धमाका
खूप छान असे खूप छान गा सर्वांना खूप खूप धन्यवाद
छान पारंपरिक गण सादर केला.
अतिशय सुंदर महाराज ll
सुंदर सादरीकरण
दादा तुमचा आवाज खुप छान आहे
खूप खूप धन्यवाद सर्वांना 😢
Nice 🎉
सुंदर गण सादर,तरुण कलाकार कमाली चे आहेत
th-cam.com/video/iWk0IkHiVkQ/w-d-xo.html भेट द्या चँनल ला मनोरंजन चा हस्य धमाका
एक नंबर आवाज
Ya lahan vayat sangitache aang ahe he pahun khup Anand zala
खुपचं गण गायला आहे, तुमचा मोबाईल सांगा
फारच सुंदर गायकी पण पूर्ण गण असत्ता तर बरं वाटलं असतं
खुप छान ❤
Apratim. Bhavano
Very Nice Dress chan Ghya Shubhechhya
Koras khup chhan aahe
खूप छान
पारंपारिक
Apratim. Gayan
Wow super all the best and congratulations
खूपच छान साथ देणारे कलाकार तर उत्तमचं
सादरीकरण एकच न॑बर
फारच उत्कृष्ट
फारच सुंदर उत्कृष्ट जय हरी
लय भारी आवाज आहे आणि साथ संगत अतिशय सुरेख
सुंदर आत्ती सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast bhava .
खूप छान गायन व कलेची साधना 👌👌🙏
Atisunder zakas lay bhari
।खूपच छान गायला गण अभिनंदन
ढोलकीपटू एकच नंबर
Gaykane uthavdar kapade ghatlyas ajun chan karykra hoil
छान गण कलावंतांचे अभिनंदन
th-cam.com/video/iWk0IkHiVkQ/w-d-xo.html भेट द्या चँनल ला मनोरंजन चा हस्य धमाका
Zakas! Gun brother artist
मस्त गायला गण....
नादखुळा गण
th-cam.com/video/iWk0IkHiVkQ/w-d-xo.html भेट द्या चँनल ला मनोरंजन चा हस्य धमाका
Very nice
खूप छान गायला गण
अतिशय सुंदर गण.
भाऊ हे जे गीत आहे. ते मला लिखीत स्वरूपात पाठवाल का.? माझ्या तरुण पणी ही गीतं वगनाटयाच्या आधी अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केले जात असायचे.अतिशय अर्थ पुर्ण आणि श्रवणीय असायचे. बघा जमलं तर.
th-cam.com/video/iWk0IkHiVkQ/w-d-xo.html भेट द्या चँनल ला मनोरंजन चा हस्य धमाका
Koti koti pranam gaykila gaykach nav ky. Tevadh sanga
खुपच छान
Very Nice Voice👍👍
th-cam.com/video/iWk0IkHiVkQ/w-d-xo.html भेट द्या चँनल ला मनोरंजन चा हस्य धमाका
अतिशय सुंदर
साक्षात गंधर्व च👌✌🌹
th-cam.com/video/iWk0IkHiVkQ/w-d-xo.html भेट द्या चँनल ला मनोरंजन चा हस्य धमाका
Atishay sundar gun gayala.
छान झाल गण गायन
खूप छान गण गवळण गायली
खूप छान
Very nice Naman
Khupach chhan
आगदी सुंदर.
लई भारी
❤
😂
फार सुंदर 👌👌
अप्रतिम
छान आहे
Khup chan
फार फार सुंदर गण अप्रतिम
ऊतकृषट गण गायले बदल हार्दिक अभिनंदन
खूप छान...👌👌👌👌
छान ❤
आज गौरीचा पुत्र जन्माला मान मिळविला हा गण कोणाचा आहे हा गण पण छान आहे तरी माहिती साठी
sumdur gayan❤❤❤
Very good
खुप छान गण गायलं
सुंदर
खुप छान (घोटकर )
Va ek dam chan