डी के चॅम्पियन वर नवीन वर्षाचे नवीन ऑफर | new DK Champion Model काय आहे ट्रॅक्टर सोबत फ्री ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • डी के चॅम्पियन वर नवीन वर्षाचे नवीन ऑफर | new dk champion model काय आहे ट्रॅक्टर सोबत फ्री ?#tractor #minitractor
    • देखे चॅम्पियन अडीच फुटी भारताचे पहिले ट्रॅक्टर
    • 16.5 Hp फील्ड मार्शल कंपनीचे इंजन एकालिटर मध्ये एक तास चालते
    • फक्त सहा लिटर मध्ये दहा एकरच्या पाळी करू शकता
    • उसाला माती लावालावरच म्हणतात तर दोन लिटर मध्ये एक एकर ऊसाला खानणी आणी बाणी करता येते (उसाच्या जमिनीवर अवलंबून आहे किती तासाला किती डिझेल राहते)
    • ऊसाला खांदे बांधणी करण्यासाठी स्पेशल मॉडेल आणि मिनी ट्रॅक्टर dk चॅम्पियन
    • कॉम्बॅक्ट जागा वळण्यासाठी लागते आणि दिवसभरामध्ये तुम्हाला कितीही चालवा थकणार नाहीत व्हायब्रेशन विरहित
    • दिसाला छोटा पण सर्व मोठे ट्रॅक्टरचे काम करतात
    संपर्क - आकाश मोटर्स बीड
    मो.9146446446
    9284715151
    9890405671
    9146446446
    #tractor #minitractor #trending
    #dktractor#dk#ऊस#ऊसशेती#ऊसलागवड#ऊसवाहतूकट्रॅक्टर#ऊसतोड#tractorvideo#minitractormachine#newoffer#marathi#marathinews#नवीनव्यवसाय#व्यावसायिक#villagelife#viralvideo#गावाकडची#गावकडची#beed#maharashtra#maharashtranews#marathilive
    #sheti#shorts#शेती#shetkari
    #farmer#farming#farm #शेतकरी #sheti#baliraja#powerweeder#शेती_अवजारे#गावाकडची #marathi #trending #powerweeder #tractor #powertiller#kisankraft #shortvideo#shorts #short #marathi #viralvideo #viralshorts #viral #shetkari_brand_status#shetkariboyad

ความคิดเห็น • 14

  • @user-vx6xn9cj4g
    @user-vx6xn9cj4g 9 วันที่ผ่านมา

    लोन किती होते व सबसिडी आहे का

  • @YuviLandge
    @YuviLandge 11 วันที่ผ่านมา

    28hpमध्ये आहे का नविन

  • @ajinkyajejurkar025
    @ajinkyajejurkar025 21 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर फायनान्स कोणीही करत नाहीत बरेच कस्टमर नाराज आहेत श्रीराम फायनान्स आडवनुक करताहेत

  • @jalindarsonawane6428
    @jalindarsonawane6428 หลายเดือนก่อน +1

    डालिबं शेती साठी बलृओर फवारणी करता येईल का

  • @gokulautade193
    @gokulautade193 หลายเดือนก่อน +1

    Four eheel drive asel tar nakki ghyavech lagel

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 หลายเดือนก่อน

    पावर टेंरिग आहे का

  • @DattatraySavant-ej2nx
    @DattatraySavant-ej2nx หลายเดือนก่อน +1

    कीमत किती आहे

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed  หลายเดือนก่อน

      पूर्ण व्हिडिओ पाहा

  • @DattatraySavant-ej2nx
    @DattatraySavant-ej2nx หลายเดือนก่อน +1

    रुंदी किती आहे

  • @VishalPujari-vw5cx
    @VishalPujari-vw5cx หลายเดือนก่อน

    Mirj.taluka.mde.aheka

  • @jalindarsonawane6428
    @jalindarsonawane6428 หลายเดือนก่อน

    डालिबं शेती साठी बलृओर फवारणी करता येईल का

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed  หลายเดือนก่อน

      हो करता याईल