फोर व्हील ड्राईव्ह 25 एचपी चे नाव ठेवलं बागबान आधुनिक टेक्नॉलॉजी चा ट्रॅक्टर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 36

  • @SGN2024
    @SGN2024 3 หลายเดือนก่อน +7

    बागवानची किंमत सांगा सर आणि त्याला काय स्कीम आहे का प्लीज रिप्लाय

  • @RanjitAnkushrao
    @RanjitAnkushrao 5 หลายเดือนก่อน +13

    2.5 फुटी 4wd ट्रॅक्टर कधी येईल

  • @योगेश्वरशेतकरीसंघ
    @योगेश्वरशेतकरीसंघ หลายเดือนก่อน +1

    सुंदर

  • @vikasgayakwad2099
    @vikasgayakwad2099 5 หลายเดือนก่อน +3

    2.5 feat four wheel tractor

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 5 หลายเดือนก่อน +2

    सर ह्या ट्रॅक्टरला सबसिडी आहे का

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 หลายเดือนก่อน

    SABCD MILEL KA? 🎉

  • @dattashinde485
    @dattashinde485 5 หลายเดือนก่อน +3

    आम्ही नाशिक कर आपले सर्व विडीओ बघतो,(निफाड).

  • @krubhushanrajendragaikwad6095
    @krubhushanrajendragaikwad6095 5 หลายเดือนก่อน +1

    अडीच फुटामधे फोर व्हील कधी भेटल,ते सांगावे.

  • @PrakashLokare-c9b
    @PrakashLokare-c9b 5 หลายเดือนก่อน +1

    Ghonsi ta.jalkot dist Latur.

  • @sachiningale9349
    @sachiningale9349 5 หลายเดือนก่อน +1

    Kimmat kiti aahe sir

  • @arunmahadik8134
    @arunmahadik8134 5 หลายเดือนก่อน +1

    बागवान नाव ठेवा सर

  • @virendranagne9303
    @virendranagne9303 3 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे.

  • @jitendradhande5478
    @jitendradhande5478 3 หลายเดือนก่อน

    सैलसर एअर क्लिनर आत पाहिजे होते तेच द्रोबॅक आहे

  • @KrishnaKhurde
    @KrishnaKhurde 5 หลายเดือนก่อน

    Ok

  • @Bhavarrushikesh
    @Bhavarrushikesh 5 หลายเดือนก่อน

    Hi

  • @Sopanrathod-u6q
    @Sopanrathod-u6q 2 หลายเดือนก่อน

    दादा फोन उचला

  • @DhananjayWankhede-zg1fz
    @DhananjayWankhede-zg1fz 5 หลายเดือนก่อน +2

    सर मला यावर्ती लोन होईल काय

  • @baluwaje1469
    @baluwaje1469 5 หลายเดือนก่อน

    32Hp मध्ये फोर व्हीलर पाहिजे

  • @devidaskhairepatil2128
    @devidaskhairepatil2128 5 หลายเดือนก่อน

    25hp ट्रॅक्टरची रुंदी किती आहे

  • @mahanteshkore364
    @mahanteshkore364 4 หลายเดือนก่อน +1

    आम्ही तुमचे बहुतेक सर्व व्हिडोओ‌ बघीतले.चार एकर शेत आहे.तण काढायला खर्च फार येतो.तरी आपली माहीती आवडली डाळींब‌ व आंबा १००...१०० झाडे आहेत.तर आपला ट्रॅक्टर चालेल का?अवजारे कोणती मिळतील.

  • @RamKalokhe-no2hx
    @RamKalokhe-no2hx 4 หลายเดือนก่อน

    31 .. मार्च ..2024 ..10.000 .. बुकिंग .. केलायी .. कॉल ..पण ..नाही ..अजून ..आपला ..कधी .. मिळेल ..ट्रॅक्टर ..आम्हाला ..

  • @arunmahadik8134
    @arunmahadik8134 5 หลายเดือนก่อน

    मी नाशिक जिल्हा तालुका नांदगाव मधून व्हिडिओ बघतो

  • @GanpatiAinapure
    @GanpatiAinapure 5 หลายเดือนก่อน +1

    25 एच पी बागबान अपोलो टाॅक्टर किंमत कीती आहे

  • @sagarbirnale1090
    @sagarbirnale1090 5 หลายเดือนก่อน

    बलवान नाव ठेवा

  • @DhananjayWankhede-zg1fz
    @DhananjayWankhede-zg1fz 5 หลายเดือนก่อน

    मला फवारणी यंत्र बसवतील ka

  • @nileshnemade6023
    @nileshnemade6023 4 หลายเดือนก่อน

    आपला अपोलो ट्रॅक्टर पाच बाय पाचच्या गालामध्ये पाठवू शकतो का नक्की आणि केळी मध्ये चालतो का

    • @amitbhau
      @amitbhau 18 วันที่ผ่านมา

      Dk चॅम्पियन घ्या

  • @Aapal-pashudhan
    @Aapal-pashudhan 5 หลายเดือนก่อน

    हा ट्रॅक्टर उस खोडवा पिकात चालतो का ?

  • @NamrataPawal-yg9tx
    @NamrataPawal-yg9tx หลายเดือนก่อน

    नांगर नाही का मिळनार

    • @amitbhau
      @amitbhau 18 วันที่ผ่านมา +1

      छोट्या ट्रॅक्टर ने नांगरणी करू नये, शेवटी हिशोब लावल्यास टायर घसाई, ट्रॅक्टर चे मेंटेन्स, वेळ, डिझेल ह्याच्या खर्चाच्या अपेक्षेने परवडत नाही

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  18 วันที่ผ่านมา

      @amitbhau खोल नांगरट केल्याचे तोटे एक आपल्यावर जमिनीला आलेला पोत खोल नांगरट करून जमिनीच्या पोटामध्ये गाडतो पूर्वी बैलाची शेती होती त्यावेळेस मोठी नांगरट खोल नांगरट शेतकरी करत नव्हता आणि शेती सुद्धा सुपीक पिकत होती

  • @akshaydemgunde5717
    @akshaydemgunde5717 5 หลายเดือนก่อน

    Sir bagban var vedio banava

  • @vinodkodag5078
    @vinodkodag5078 2 หลายเดือนก่อน

    याच्यामध्ये फोर व्हील आहे का