Akash motors Beed
Akash motors Beed
  • 420
  • 965 946
डी के चॅम्पियन वर नवीन वर्षाचे नवीन ऑफर | new DK Champion Model काय आहे ट्रॅक्टर सोबत फ्री ?#tractor
डी के चॅम्पियन वर नवीन वर्षाचे नवीन ऑफर | new dk champion model काय आहे ट्रॅक्टर सोबत फ्री ?#tractor #minitractor
• देखे चॅम्पियन अडीच फुटी भारताचे पहिले ट्रॅक्टर
• 16.5 Hp फील्ड मार्शल कंपनीचे इंजन एकालिटर मध्ये एक तास चालते
• फक्त सहा लिटर मध्ये दहा एकरच्या पाळी करू शकता
• उसाला माती लावालावरच म्हणतात तर दोन लिटर मध्ये एक एकर ऊसाला खानणी आणी बाणी करता येते (उसाच्या जमिनीवर अवलंबून आहे किती तासाला किती डिझेल राहते)
• ऊसाला खांदे बांधणी करण्यासाठी स्पेशल मॉडेल आणि मिनी ट्रॅक्टर dk चॅम्पियन
• कॉम्बॅक्ट जागा वळण्यासाठी लागते आणि दिवसभरामध्ये तुम्हाला कितीही चालवा थकणार नाहीत व्हायब्रेशन विरहित
• दिसाला छोटा पण सर्व मोठे ट्रॅक्टरचे काम करतात
संपर्क - आकाश मोटर्स बीड
मो.9146446446
9284715151
9890405671
9146446446
#tractor #minitractor #trending
#dktractor#dk#ऊस#ऊसशेती#ऊसलागवड#ऊसवाहतूकट्रॅक्टर#ऊसतोड#tractorvideo#minitractormachine#newoffer#marathi#marathinews#नवीनव्यवसाय#व्यावसायिक#villagelife#viralvideo#गावाकडची#गावकडची#beed#maharashtra#maharashtranews#marathilive
#sheti#shorts#शेती#shetkari
#farmer#farming#farm #शेतकरी #sheti#baliraja#powerweeder#शेती_अवजारे#गावाकडची #marathi #trending #powerweeder #tractor #powertiller#kisankraft #shortvideo#shorts #short #marathi #viralvideo #viralshorts #viral #shetkari_brand_status#shetkariboyad
มุมมอง: 4 355

วีดีโอ

Tractor information| शेतकऱ्याच्या तोंडाने ऐका ट्रॅक्टर काय काम करते | DK champion tractor#tractor
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
Tractor information| शेतकऱ्याच्या तोंडाने ऐका ट्रॅक्टर काय काम करते | DK champion tractor#tractor
वीटभट्टी व्यवसायासाठी लागणाऱ्या मशीनचीपूर्ण माहिती |पावर विडर ने वीटभट्टीमध्ये कशी होती मदत#वीटभट्टी
มุมมอง 2702 หลายเดือนก่อน
वीटभट्टी व्यवसायासाठी लागणाऱ्या मशीनचीपूर्ण माहिती |पावर विडर ने वीटभट्टीमध्ये कशी होती मदत#वीटभट्टी
DK champion 16HP मिनी ट्रॅक्टर का घेत आहे ? 2.5 ट्रॅक्टर घेतल्यामुळे काय फायदा होत आहे#minitractor🚜
มุมมอง 3.1K2 หลายเดือนก่อน
DK champion 16HP मिनी ट्रॅक्टर का घेत आहे ? 2.5 ट्रॅक्टर घेतल्यामुळे काय फायदा होत आहे#minitractor🚜
DK champion 16HP धनत्रयोशी दिवशी ट्रॅक्टर घेऊन जाताना || काय आवडलं न्यू मॉडेल मध्ये त्यांना#tractor
มุมมอง 4.7K3 หลายเดือนก่อน
DK champion 16HP धनत्रयोशी दिवशी ट्रॅक्टर घेऊन जाताना || काय आवडलं न्यू मॉडेल मध्ये त्यांना#tractor
वीट भट्टी व्यवसायासाठी वरदान || 5 हजार मातीचा गाळा फक्त पाच मिनिटांमध्ये तुडवते ||#वीटभट्टी
มุมมอง 5053 หลายเดือนก่อน
वीट भट्टी व्यवसायासाठी वरदान || 5 हजार मातीचा गाळा फक्त पाच मिनिटांमध्ये तुडवते ||#वीटभट्टी
DK champion 16HP नवीन मॉडेल black colour मध्ये || काय आहे दसरा दिवाळी ऑफर ? #minitractor #tractor
มุมมอง 25K3 หลายเดือนก่อน
DK champion 16HP नवीन मॉडेल black colour मध्ये || काय आहे दसरा दिवाळी ऑफर ? #minitractor #tractor
दिवसभराचे काम काही घंटे मध्ये || 100 मध्ये एक एकर कामे होते#kisankraft#powerweeder
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
दिवसभराचे काम काही घंटे मध्ये || 100 मध्ये एक एकर कामे होते#kisankraft#powerweeder
भारतातील पहिले 2.5 फुटी ट्रॅक्टर | DK champion 16HP काय आहे ऑफर ? बुलेट फ्री | फेब्रुवारी न्यू ऑफर
มุมมอง 24K11 หลายเดือนก่อน
भारतातील पहिले 2.5 फुटी ट्रॅक्टर | DK champion 16HP काय आहे ऑफर ? बुलेट फ्री | फेब्रुवारी न्यू ऑफर
सोयाबीन काडणी यंत्र Riper एका तासात एक एकर सोयाबीन कापणारे मशीन आकाश मोटर्स बीड#सोयाबीन#shetakri#1k
มุมมอง 82ปีที่แล้ว
सोयाबीन काडणी यंत्र Riper एका तासात एक एकर सोयाबीन कापणारे मशीन आकाश मोटर्स बीड#सोयाबीन#shetakri#1k
kisan karft406D सोयाबीन कोळपणी बैलाप्रमाणे करता येते..🌱#powerweeder
มุมมอง 38ปีที่แล้ว
kisan karft406D सोयाबीन कोळपणी बैलाप्रमाणे करता येते..🌱#powerweeder
गहू,सोयाबीन,हरभरा कट करून एका साईडला टाकता येते Power Weeder Attach Riper#harvester#powerweeder
มุมมอง 32ปีที่แล้ว
गहू,सोयाबीन,हरभरा कट करून एका साईडला टाकता येते Power Weeder Attach Riper#harvester#powerweeder
#kisankraft KK IC 910E ऊसाला खांदनी बांधणी, केळीच्या बागेला फळे करण्यासाठी वापरले जाते #powerweeder
มุมมอง 137ปีที่แล้ว
#kisankraft KK IC 910E ऊसाला खांदनी बांधणी, केळीच्या बागेला फळे करण्यासाठी वापरले जाते #powerweeder
Dk mini tractor केळीच्या बागा मध्ये माती लावताना#minitractor#शेती
มุมมอง 65ปีที่แล้ว
Dk mini tractor केळीच्या बागा मध्ये माती लावताना#minitractor#शेती
Mini Apollo tractor 15HP 2.5फुटी ट्रॅक्टर बेस्ट मिनी ट्रॅक्टर व मोठ्या ट्रॅक्टरचे सर्व कामे करता यते
มุมมอง 137ปีที่แล้ว
Mini Apollo tractor 15HP 2.5फुटी ट्रॅक्टर बेस्ट मिनी ट्रॅक्टर व मोठ्या ट्रॅक्टरचे सर्व कामे करता यते
पावर विडर स्पेशल कामे,power weeder special 5Kam karta#शेतीविषयकमाहिती #kisankraft#powerweeder
มุมมอง 35ปีที่แล้ว
पावर विडर स्पेशल कामे,power weeder special 5Kam karta#शेतीविषयकमाहिती #kisankraft#powerweeder
DK champion(multi-tool bar) डी.के.चॅम्पियन ट्रॅकर उस भरणी केळी मरणी, सरी सोडण शासकीय अनुदानास पात्र
มุมมอง 1Kปีที่แล้ว
DK champion(multi-tool bar) डी.के.चॅम्पियन ट्रॅकर उस भरणी केळी मरणी, सरी सोडण शासकीय अनुदानास पात्र
Kisan karft KK-406 Power weeder| किसानक्राफ्ट kk-406_उसाला व हळदी ला माती लावणे #kisankraft #406
มุมมอง 63ปีที่แล้ว
Kisan karft KK-406 Power weeder| किसानक्राफ्ट kk-406_उसाला व हळदी ला माती लावणे #kisankraft #406

ความคิดเห็น

  • @user-vx6xn9cj4g
    @user-vx6xn9cj4g 2 วันที่ผ่านมา

    लोन किती होते व सबसिडी आहे का

  • @YuviLandge
    @YuviLandge 4 วันที่ผ่านมา

    28hpमध्ये आहे का नविन

  • @chakorelectricals4049
    @chakorelectricals4049 6 วันที่ผ่านมา

    Tur kiti futavr ahe

  • @dhananjaymadake3903
    @dhananjaymadake3903 8 วันที่ผ่านมา

    किंमत किती आहे

  • @ajinkyajejurkar025
    @ajinkyajejurkar025 14 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर फायनान्स कोणीही करत नाहीत बरेच कस्टमर नाराज आहेत श्रीराम फायनान्स आडवनुक करताहेत

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed 14 วันที่ผ่านมา

      @@ajinkyajejurkar025 हो बरोबर आहे आता लवकरात दुसरे बँकेचे फायनल चालवत आहे

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed 14 วันที่ผ่านมา

      @@ajinkyajejurkar025 तुझ्यामुळेच कस्टमर कॅश मध्ये घ्यायला परिणाम नाही जायचं

  • @ajinkyajejurkar025
    @ajinkyajejurkar025 14 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर फायनान्स कोणीही करत नाहीत बरेच कस्टमर नाराज आहेत श्रीराम फायनान्स आडवनुक करताहेत

  • @chakorelectricals4049
    @chakorelectricals4049 22 วันที่ผ่านมา

    मोठ्या चाकांचे अंतर मोजताना व्हिडिओ टाका

  • @ShreekruhnaBiradar
    @ShreekruhnaBiradar 23 วันที่ผ่านมา

    एका एकर किती तासांमध्ये होतो किती फुटी सरी मध्ये खोडव्यामध्ये चालतो

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed 23 วันที่ผ่านมา

      @@ShreekruhnaBiradar 1 लिटर मध्ये एक तास चालतंय ट्रॅक्टरचा अंतर अडीच फूट असल्यामुळे 3 फुटी सरीमध्ये चालते

  • @vijaykhandekar1053
    @vijaykhandekar1053 25 วันที่ผ่านมา

    डम्पिंग कस जोडले ते दाखवा

  • @chakorelectricals4049
    @chakorelectricals4049 26 วันที่ผ่านมา

    Kay ahe Navin ऑफर

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed 23 วันที่ผ่านมา

      चॅनेलवर व्हिडिओ आलेला आहे सर पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल

  • @ajinkyajejurkar025
    @ajinkyajejurkar025 29 วันที่ผ่านมา

    माऊली संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या काही ओफर आहेत का

  • @VishalPujari-vw5cx
    @VishalPujari-vw5cx หลายเดือนก่อน

    Mirj.taluka.mde.aheka

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 หลายเดือนก่อน

    पावर टेंरिग आहे का

  • @AjitBhandalkar-t9p
    @AjitBhandalkar-t9p หลายเดือนก่อน

    Ajun chalu ahe ka offer

  • @RahulJadhav-gi1yq
    @RahulJadhav-gi1yq หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे वखर सोबत

  • @gokulautade193
    @gokulautade193 หลายเดือนก่อน

    Four eheel drive asel tar nakki ghyavech lagel

  • @DattatraySavant-ej2nx
    @DattatraySavant-ej2nx หลายเดือนก่อน

    कीमत किती आहे

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed หลายเดือนก่อน

      पूर्ण व्हिडिओ पाहा

  • @DattatraySavant-ej2nx
    @DattatraySavant-ej2nx หลายเดือนก่อน

    रुंदी किती आहे

  • @jalindarsonawane6428
    @jalindarsonawane6428 หลายเดือนก่อน

    डालिबं शेती साठी बलृओर फवारणी करता येईल का

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed หลายเดือนก่อน

      हो करता याईल

  • @jalindarsonawane6428
    @jalindarsonawane6428 หลายเดือนก่อน

    डालिबं शेती साठी बलृओर फवारणी करता येईल का

  • @jivandhade7694
    @jivandhade7694 หลายเดือนก่อน

    ब्लॅक कलर आहे का उपलब्ध ?

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed หลายเดือนก่อน

      Ho ahe contact - 9284715151

  • @madanrajput707
    @madanrajput707 หลายเดือนก่อน

    Kay price

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed หลายเดือนก่อน

      @@madanrajput707 310000₹

  • @nageshdesai5431
    @nageshdesai5431 หลายเดือนก่อน

    कीमत काय आहे

  • @mosaudulzama4910
    @mosaudulzama4910 2 หลายเดือนก่อน

    U P में कहा मिलेगा

  • @sadanandkhandagale5806
    @sadanandkhandagale5806 2 หลายเดือนก่อน

    खामगांव मध्ये मिळेल का

  • @prashantkale6031
    @prashantkale6031 2 หลายเดือนก่อน

    गाव कोणते डेमो

  • @prashantkale6031
    @prashantkale6031 2 หลายเดือนก่อน

    एक नंबर सर

  • @santoshpandhare652
    @santoshpandhare652 2 หลายเดือนก่อน

    सर ट्रॅक्टर+रोटर किंमत किती आहे

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed 2 หลายเดือนก่อน

      310000/-

    • @shankarpawar9922
      @shankarpawar9922 2 หลายเดือนก่อน

      Second hand bhetel ka

    • @rajendrapatil6828
      @rajendrapatil6828 หลายเดือนก่อน

      तीन लाख 10 हजार रुपये फक्त एकदl वापरून पहाव आम्हाला कळवा 😂🎉

  • @sanapnitin7185
    @sanapnitin7185 2 หลายเดือนก่อน

    उसाच्या दोन सरीमधील अंतर किती

  • @SureshDongre-c1y
    @SureshDongre-c1y 2 หลายเดือนก่อน

    सर 30 ते 35 एच पी नाही का

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed 2 หลายเดือนก่อน

      Dk champions madhey nahi

  • @devdasauti1123
    @devdasauti1123 2 หลายเดือนก่อน

    शोरूमचा पत्ता व फोन नंबर तसेच किंमत सांगा

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed 2 หลายเดือนก่อน

      9284715151 call kar sir

  • @Shinde-t5i
    @Shinde-t5i 2 หลายเดือนก่อน

    मी माजलगाव चा आहे मला ट्रॅक्टर घ्यायचा आहे आजचे ऑफर काय आहे ते सांगा

  • @Shinde-t5i
    @Shinde-t5i 2 หลายเดือนก่อน

    आता काय ऑफर आहे ते सांगा

  • @sandipmore5657
    @sandipmore5657 2 หลายเดือนก่อน

    Sambhagi nagar जिल्ह्यात शाखा आहे का

    • @akashmotorsbeed
      @akashmotorsbeed 2 หลายเดือนก่อน

      Nahi फक्त बीड ला

  • @sandeepdeshmukh6854
    @sandeepdeshmukh6854 3 หลายเดือนก่อน

    Pokra. Anudaan. Madhy. Milega. Kya

  • @JayhindGadhave
    @JayhindGadhave 3 หลายเดือนก่อน

    Price

  • @ShivajiNagare-t8q
    @ShivajiNagare-t8q 3 หลายเดือนก่อน

    डेमो देता का गेवराई

  • @Rameshwar-e3o
    @Rameshwar-e3o 3 หลายเดือนก่อน

    जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा राम राम छान माहिती दिली फायनान्स ची सुविधा आहे का

  • @ShubhamDesai50
    @ShubhamDesai50 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सर

  • @arunlande3503
    @arunlande3503 3 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे

  • @MAROTIGundekar-qw2fq
    @MAROTIGundekar-qw2fq 3 หลายเดือนก่อน

    Dk.champion.no.1.nanded

  • @shamkantmahajan204
    @shamkantmahajan204 3 หลายเดือนก่อน

    Subcidy aahe kaun aahe ka

  • @BhausahebPawar-nw7hw
    @BhausahebPawar-nw7hw 3 หลายเดือนก่อน

    किंमत खूप आहे

  • @pravinkatore5458
    @pravinkatore5458 3 หลายเดือนก่อน

    किंमत काय आहे विक्रीची

  • @Pamesor-t9i
    @Pamesor-t9i 3 หลายเดือนก่อน

    Rate sanga fix

  • @SopanShrirang
    @SopanShrirang 3 หลายเดือนก่อน

    7hp आहे का sir

  • @shantanuraut8389
    @shantanuraut8389 3 หลายเดือนก่อน

    अकोला येथे शोरूम आहे काय

  • @RJ-qh7gd
    @RJ-qh7gd 3 หลายเดือนก่อน

    Kimmat kiti ahe

  • @amityewale1147
    @amityewale1147 3 หลายเดือนก่อน

    सर याची रुंदी किती आहे.

  • @varshapisal635
    @varshapisal635 3 หลายเดือนก่อน

    Lon hoel ka