मुख्यमंत्री येणार नाही...कारण ते घरात बसून आराम करत आहे...कारण त्यांची मान दुखत आहे...कृपया करून त्यांना आराम करुद्या...त्यांना काही जनतेची पडलेली नाही ...सध्या राऊत हेच कामकाज पाहत आहे
हे सरकार देशद्रोही नवाब मलिक साठी एकत्र येऊ शकतो, पण या भ्रष्ट लोकांना मराठा समाजाचे काहीही सोयर सुतक नाही.. जय भवानी, जय शिवाजी .... एक मराठा, लाख मराठा.
ह्यांनी जनतेला फसवून, जनतेने ज्यांना नाकारलं त्यांना सोबत घेऊन जनतेची थट्टा केली आणि सत्ता स्थापन केली... त्याचं त्यांना क्रुर आनंद होतो आहे... जनता त्यांना धडा दाखवल्याशिवय राहणार नाही... जय महाराष्ट्र
*आमच्या 👑 राजाच्या पोटात अन्नाचा कण नाही* *सरकार वाट कशाची पाहात आहे ते सरकारने पहात रहावे* *आम्ही* *⛳मराठे पेटुन उठणार आणि वनवा हि पेटवनार* *_______सावध व्हा______*
मराठा आरक्षणावर जर सरकार कोणतेही असो मराठा समाजाला सहकार्य करीत नसेल तर मराठा समाज गप बसणार नाही हे केंद सरकार आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल याला 🙏🙏
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. कृपया नोंद घ्यावी च लागेल आमचे राजे आमरण उपोषण करत आहेत ते स्वार्थासाठी नव्हे तर संपूर्ण सकल मराठा समाजाच्या बांधवासाठी लढत आहेत जर आमच्या राजांची प्रकृती खालावली तर संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असेल
ज्यांची लायकी नाही त्यांनी संभाजी राजेंची भेट घेऊन टाईम पास करून मराठा समाजाची दिशा भुल करण्याची चेष्ठा करू नये. परिस्थिती चे गभिराय लक्षात घेतले गेले पाहिजे.
मराठा आरक्षण भेट्याच पहिजे , पन प्रत्येक विभागात बहन च मुख्य पदावर कसा हा माझा प्रश्न आहे ? महाराष्ट्राच्य प्रत्येक मुख्य पदावर मराठिच माणुस असला पहिजे । जय महाराष्ट्र। ।
आत्ताच सरकार हे त्रिकुट सरकार आहे एकट्या बीजेपी सरकारने बीजेपी काळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं होतं आत्ताचा त्रिकूट सरकार काय करू शकली नसती पुढचे पन्नास वर्ष लोकांनी शिवसेनेला निवडून दिले असते आता वाटत आहे पुढचे 100 वर्षे तरी पुन्हा शिवसेना कधी निवडून येनार नाही
खरोखर फडणवीस गरीब लोकांना सोबत घेऊन काम करत आशेल तर त्यांना विनंती करतो की दोन दिवस ग्रहखात्याचा राजीनामा द्या पोलिस दलाला मोकळे करा मग पहा पोलिस दल जाळपोळ करणार दोन दिवसांत जनतेला कळेल पोलिसाला विनाकारण बदनाम करणारे राजकारणी लोक आहे
एवडे आता चवताळता तर राजे़न पक्ष काढायला लावा आणी त्यांना मुख्यमंत्री करा,पंत प्रधान करा मग आपल्या हव ते करता येयील आघावपणा करुन जमणार नाही येथे कायद्याचं राज्य आहे देश कयद्यान चालतो
दादा महाराष्ट्र पेटला असे नका बोलू, मराठा अतिशय खवळलेल्या अवस्थेत आहेत त्यांना आवरणे कठीण आहे असे हव तर बोला, आणि हे आंदोलन संपले असे समजू नये कारण यामधे हे तिघेही आपल्याला आरक्षण देण्यास इच्छुक नाहीत, यांना ओबीसी, bc,St nt हवेत कारण आपल्यात कायम उभी फुट असते, त्यांना वाटत आपल्याकडे घरटी शहाणे आहेत
हे सर्व शिवाजी महाराजयाचे नाव ,मराठी माणूस म्हणून निवडून येतात, पण really मराठी सामान्य माणसाकडे पाहायला ,त्यांची समस्याकडे जाणून घायची यांना वेळ नाही, वेळ आहे फक्त 5 वर्ष timepass करायची.
जबाबदार व्यक्तीनी बोलाव, उगीच काहीही बोलू नका, सरकारला माहीत आहे आपण काय आहोत, फक्त राजकिय जोडे घरी ठेवा आणि आमची राजकारण साधून थट्टा करू नका, नाहीतर तुमची चड्डी yellow होईल
माजोरी CM आणि पवार चे कपडे काढून धिंड काढा .. त्याना दाउद ला मदत करणारा नवाब महत्वाचा वाटतो.
संभाजी राजे के साथ पूरा देश है।जय भवानी जय शिवाजी।
सगळ्या मराठा समाजातील आमदार यांनी आपला राजीनामा देऊन सरकार पाडाव .
मुख्यमंत्री येणार नाही...कारण ते घरात बसून आराम करत आहे...कारण त्यांची मान दुखत आहे...कृपया करून त्यांना आराम करुद्या...त्यांना काही जनतेची पडलेली नाही ...सध्या राऊत हेच कामकाज पाहत आहे
Right
असा मूर्ख मंत्री कुठल्याही राज्याला n मिळो
उद्धव ठाकरे ला मुळव्याध झालाय वाटै.
@@vpatil3305 😂
करेक्ट 👌
साहेब या सरकारला काय तर करुन दाखवलच पाहिजे तोपर्यंत यांना समजणार नाही
हे काय करणार हे त्यांच्या नेत्यांना वाचवायला जास्त प्राधान्य देतात त्यांना काहीही फरक पडत नाही
महाराष्ट्र जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, येणाऱ्या निवडणुकीत
तुम्ही बरोबर बोललात, दाऊद चां समर्थनास सर्व बाहेर येतात आणि इथे कोणी नाही
शिवसेना आधी सारखी राहिली नाही सत्ते साठी आंधळी झाली आहे पवार साहेब आणि सोनिया गांधी ह्याच्या सारखी पाकिस्तानी विचाराची झाली आहे.
मराठा समाज सरकार नक्कीच हलवणार, इतिहास पुन्हा घडणार 💪
ज्या गरीब मराठा जनते साठी छत्रपति शाहू महाराजांचे वंशज अमरण उपोषण करत आहेत, त्या सर्वांनी उपोषणाला बसावे
राजे जनता तुमच्या सोबत आहे जय शिवराय
हे सरकार देशद्रोही नवाब मलिक साठी एकत्र येऊ शकतो, पण या भ्रष्ट लोकांना मराठा समाजाचे काहीही सोयर सुतक नाही..
जय भवानी, जय शिवाजी ....
एक मराठा, लाख मराठा.
मलिकसाठी वेळ आहे रोडवर बसायला पण मराठी माणसासाठी इथे यायला कोणाला वेळ नाही
पहिले स्वराज्य...
पहिला भगवा....
नंतर साविधान..
कायदा.... हे लक्षात ठेवा
आमचे राजे उपोषण करत आहेत, मी ही आज पासून उपोषण करणार . आमचा राजा उपसी लाज वाटली पाहिजे अजित दादा तुम्हाला शरम कशी नही.
"यह पब्लिक है और सब जानती है"
वो दिन लद गये ! अब न्याय होगा !
दुःख वाटते आहे महाराज यांच्या उपासनेच्या सोडवा महाराष्ट्र चे शिवाजी महाराज छत्रपती वारसा आहे 🙏🙏🚩🚩🙏🙏
शिवसेना सते साठी लाचार झाली आहे मराठा समाजाला आरक्षणा पेक्षा नवाब मलिक महतवाचा आहे ठाकरे सरकारला जय जिजाऊ जय शिवराय
आता मुक मोर्चा काढू नका आक्रमक होणे गरजेचे आहे दादा तरच या कठोर सरकारला जाग येईल
हो, म्हणजे तुमचे भाजपाचे सरकार बसण्यास मदत होईल.
जीवनात पहिल्यादा एवढे नालायक सरकार पहातोय, केवल भाजपा विरोधी बोलणे म्हणजे सरकार चालवणे नव्हे
ह्यांनी जनतेला फसवून, जनतेने ज्यांना नाकारलं त्यांना सोबत घेऊन जनतेची थट्टा केली आणि सत्ता स्थापन केली... त्याचं त्यांना क्रुर आनंद होतो आहे... जनता त्यांना धडा दाखवल्याशिवय राहणार नाही... जय महाराष्ट्र
*आमच्या 👑 राजाच्या पोटात अन्नाचा कण नाही*
*सरकार वाट कशाची पाहात आहे ते सरकारने पहात रहावे*
*आम्ही*
*⛳मराठे पेटुन उठणार आणि वनवा हि पेटवनार*
*_______सावध व्हा______*
यां म वि आ सरकारचा माज फक्त कट्टर मराठी मानुस जीरऊ शकतो. //जय शिवराय//
सडेतोड उत्तर दिले पाहिजे या महाविकास आघाडी सरकारला भिकारी विचाराचे सरकार आहे हे
मराठा समाजाने सर्व लक्ष्यात ठेवून मतदान करावे
मुर्खमंत्री गेले असणार सिल्वर ओकवर पवार साहेबांची कपडे धुवाय. 😂😂
मराठा समाजाचे 70-80%खासदार आमदार आहे मग का नाही आरक्षण
मराठा समाज विचार करून मतदान करत नाही त्यामुळे हे दिवस आले.
अगदी बरोबर मराठा समाजाला शात मानू नका हे सरकार ला मोठा इशारा देण्यात आला आहे
हा सर्व खेळ शरद पवार यांनी महाराष्ट्र बरबाद करुन ठेवला हया माणसाने महारास्ट्र साठी काही केले नाही पहिले ह्याला ठेचा
आरक्षण बंद करा सर्वाचे आणि सर्व देशात समान नागरी कायदा लागू करा
मराठा आरक्षण ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे..
बाकी गोष्टीचा काहीच फायदा नाही...
अगोदरच ठाकरे यांनी कृतीतून दाखवून दिलेले आहे!!मराठा समाजाचा तिरस्कार करतातच
मराठा आरक्षणावर जर सरकार कोणतेही असो मराठा समाजाला सहकार्य करीत नसेल तर मराठा समाज गप बसणार नाही हे केंद सरकार आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल याला 🙏🙏
कोण पण काही नाही केलं मराठा समाजासाठी. फक्त स्वतःची घरे भरली50 वरसे काय केलं गरीब मराठा समाजासाठी .
भाऊ महिना अखेर त्यात मार्च महिना येत आहे वसुलीचा भ्रष्टाचाराचा पैसा वाटपात मुख्यमंत्री मंत्रीमंडळ त्यात व्यस्ततेमुळे आलें नाहीं हे जनतेला समजले
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत.
कृपया नोंद घ्यावी च लागेल
आमचे राजे आमरण उपोषण करत आहेत ते स्वार्थासाठी नव्हे तर संपूर्ण सकल मराठा समाजाच्या बांधवासाठी लढत आहेत
जर आमच्या राजांची प्रकृती खालावली तर संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असेल
जे आमदार आहे मराठा समाजाचे त्यांनी मराठा समाजासाठी राजीनामा दिला पाहिजे.
Ani satta pesve na dili pahije
ज्यांची लायकी नाही त्यांनी संभाजी राजेंची भेट घेऊन टाईम पास करून मराठा समाजाची दिशा भुल करण्याची चेष्ठा करू नये. परिस्थिती चे गभिराय लक्षात घेतले गेले पाहिजे.
अगदी बरोबर सर्व पक्षांनी मराठी समाजाची उपेक्षा केली आहे
मराठा आरक्षण भेट्याच पहिजे , पन प्रत्येक विभागात बहन च मुख्य पदावर कसा हा माझा प्रश्न आहे ? महाराष्ट्राच्य प्रत्येक मुख्य पदावर मराठिच माणुस असला पहिजे । जय महाराष्ट्र। ।
काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला नवाब मलिक ची काळजी जास्त आहे..आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री घराततच असतात..त्यामुळे ह्याच्या कडून काही भेटणार नाही..
अरे बांधवांनो उद्ववजी मुख्यमंत्री नाहीच आहेत.. राज्य चालवणारे धनी वेगळेच आहेत!
जाहीर निषेध व्यक्त करतो मी राज्य सरकारच्या विरोधात
बरोबर आहे आता आम्ही गप्प बसणार नाही
ग्रेट भाऊ,, हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वांशजाचा अपमान करीत आहे,, आता मराठ्यांनी जागे व्हा वे.. जय शिवराय,,
सर्व मराठा आमदार खासदार यांच्या आरक्षण संदर्भात म्हणणं विचारात घेऊन एक तर राजीनामा लिहून घ्या नाहीतर मंत्रालयात कोंडून ठेवलं पाहिजे
सर्व मराठी आमदारांनी राजीनामा द्यावा जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा
संभाजी राजेंना माझा पाठिंबा मी पण ठाकरे सरकार विरोधात आहे राजे काळजी घ्या 🙏
एक मराठा लाख मराठा कार्यक्रम गनिमी काव्याने झाला पाहिजे.
आत्ताच सरकार हे त्रिकुट सरकार आहे एकट्या बीजेपी सरकारने बीजेपी काळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं होतं आत्ताचा त्रिकूट सरकार काय करू शकली नसती पुढचे पन्नास वर्ष लोकांनी शिवसेनेला निवडून दिले असते आता वाटत आहे पुढचे 100 वर्षे तरी पुन्हा शिवसेना कधी निवडून येनार नाही
जय भवानी जय शिवाजी जय संभाजी राजे ।
असचं देश द्रोही नवाब मलिक चा धिक्कार कराच आणि देश द्रोही च्या मागे उभे राहु नका
खरोखर फडणवीस गरीब लोकांना सोबत घेऊन काम करत आशेल तर त्यांना विनंती करतो की दोन दिवस ग्रहखात्याचा राजीनामा द्या पोलिस दलाला मोकळे करा मग पहा पोलिस दल जाळपोळ करणार दोन दिवसांत जनतेला कळेल पोलिसाला विनाकारण बदनाम करणारे राजकारणी लोक आहे
माहा विकास अघड़ी ला जनता उत्तर दिल
आता थांबायचं नाही मराठा बांधवांनो सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ
मिडीया ने या विषयावर चर्चा सुरू केली पहिजे मलिक बाजूला ठेवा
बरोबर बोलत आहे हे च करावे लागेल संभाजी महाराज मराठा समाजाला बरोबर घेऊन जाणारे नेते आहे
महाभकास आघाडी
उपोषण नको महाराष्ट्रात नवीन पर्याय दया शिव शासन स्थापन करा,,
करण गायकर नाव आहे तेंच आणि यांची पत्नी शिवसेना कडून उमेदवार आहे
आमचा पूर्ण पाठिंबा आहे
एवडे आता चवताळता तर राजे़न पक्ष काढायला लावा आणी त्यांना मुख्यमंत्री करा,पंत प्रधान करा मग आपल्या हव ते करता येयील आघावपणा करुन जमणार नाही येथे कायद्याचं राज्य आहे देश कयद्यान चालतो
कायद्याचं राज्य 🤣😂🤣😂🤣
राजांना मानाचा मुजरा
दादा महाराष्ट्र पेटला असे नका बोलू, मराठा अतिशय खवळलेल्या अवस्थेत आहेत त्यांना आवरणे कठीण आहे असे हव तर बोला, आणि हे आंदोलन संपले असे समजू नये कारण यामधे हे तिघेही आपल्याला आरक्षण देण्यास इच्छुक नाहीत, यांना ओबीसी, bc,St nt हवेत कारण आपल्यात कायम उभी फुट असते, त्यांना वाटत आपल्याकडे घरटी शहाणे आहेत
नॉन मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मुख्यमंत्र्याला त्रास देण्यासाठी वेगळ्या गोष्टी त्याला प्रेशर मध्ये ठेवण्यासाठी अशा गोष्टी समोर आल्या.
घोटाळे करण्यात मग्न आहे, पुढे पैशावर निवडून यायचंय
महाराष्ट्र पेटवा पन रस्त्यावर सर्वात पुढे तुमच्या घरातील मूल बायका पाहुने असुदेत।।
जनतेने बघावे कि राजकारणी कसे वागत आहेत.पेटून उठा.एक मराठा.
करणं गायकर चे 28 /2/2022 चे भाषण खुप वेगळे बोलें ह्या माणसाला अटक करा
👎😡😭🤬बिन्डोक उध्वस्त ठाकरे घर कोंबड्या सीएम आल्यापासून पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली तीन चाकी सरकारने 100 करोड वसुली सरकार.🐧🐧🐧🍾🍾🍾
केंद सरकार आणि महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला जबाबदार आहेत आरक्षण लांबणीवर पाडण्यासाठी
मराठा नावाची जात असते काय ?
Sambhaji raje jindabaad..we support u..
CM घरी बसलाय..... महाराष्ट्रातला इतिहासातील सगळ्यात भकास CM
MVA government did not do anything, because they feared BJP will get the credit!
भाजप ची सत्ता असताना का कोणी आरक्षण साठी बोले नाही राज्य सरकार पण भाजप कडे होता केंद्र सरकार पण आहे त्या वेळी का निर्णय घेतला नाही
जाहिर निषेध करतो या भिकारी सरकारचे
राज्य सरकार ला घरी पाठवा
ते नाबाब्या च्या आंदोलनात असतील।
Good work media
Maratha samaj jindabaad
राजेशाही गेली, कोणी ह्या महाशयांना सांगा.
@Aditya Sawant राजाच्या हुझऱ्या मध्ययुगात जगतोस का गाढवा
हे सर्व शिवाजी महाराजयाचे नाव ,मराठी माणूस म्हणून निवडून येतात, पण really मराठी सामान्य माणसाकडे पाहायला ,त्यांची समस्याकडे जाणून घायची यांना वेळ नाही, वेळ आहे फक्त 5 वर्ष timepass करायची.
त्याचा महाराष्ट्राची एका गुजराती ने वात लावायला घेतले आणि राजे आणि तुम्ही त्यांना मदत करतात आहात
Jai Maharashtra 🔥🔥🔥🔥
Raje ata tari uta lovkar Ani pada hy mahabogus sarkar,Ani ha udhav pagal cm ahe🙏🙏🙏
जबाबदार व्यक्तीनी बोलाव, उगीच काहीही बोलू नका, सरकारला माहीत आहे आपण काय आहोत, फक्त राजकिय जोडे घरी ठेवा आणि आमची राजकारण साधून थट्टा करू नका, नाहीतर तुमची चड्डी yellow होईल
अशो क हटाव हा माणूस म राठा विरोधी आहे
👉🏼आघाडि सरकार तुम्हाला सिरिअस घेत नाही 🤔
पिलीज वेळ घालऊ नका 🤔
Maratha must be in action mode
पालघर साधू हत्याकांडातील मृत साधू आणि करोना हॉस्पिटल जळीतकांडातल्या मृतांच्या तमाम संतप्त आत्म्यांचे सूडनाट्य सुरु...वचपा काढण्यास सुरुवात!... पाठीच्या मणक्यावर सर्जिकल स्ट्राईक 🚩
पवार आरक्षण विरोधी सी एम काय करणार?
Cm thakare Bai garvati ahe
राजे छत्रपती संभाजी की जय
Now, political leaders are fully trapped...
लाचारी सरकार
नावाची चिवसेना
जात बघून मतदान करू नका
एक मराठा लाख मराठा
आम्ही आमच्या राजें सोबत
सगळे pakshiya rajkarna
महाभकास आघाडी.. निषेध...