Rutuja Latke On Andheri By Election : निवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजा लटके म्हणतात...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 197

  • @nitinthorat3889
    @nitinthorat3889 2 ปีที่แล้ว +48

    भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @vishwanathkanchan1674
    @vishwanathkanchan1674 2 ปีที่แล้ว +33

    भाजपला कळून चुकले होते की शिवसेना ही आपल्या लया भारी पडणार आहे, नंतर राज ठाकरे यांना पत्र पाठवायला तयार केले, ही सगळी भाजपचीच खेळी आहे,🤭तेरे भी चूप मेरी भी चूप,😝

  • @माताराणी
    @माताराणी 2 ปีที่แล้ว +37

    मराठी अस्मितेचा विजय झाला .....
    असेच सर्व मुंबईकर मराठी एकजुट पाहीजेत👌👌👍👍✌✌🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐

  • @namdevchorge8655
    @namdevchorge8655 2 ปีที่แล้ว +71

    ताई आभार मानू नका
    यांच्यात हिम्मत नाही सामना करण्याची परभव दिसला म्हणून मैदानातून पल काढला पल काढता येत नव्हते म्हणून लेटर ठरवून पुढे आणले

    • @ramnathkatare6921
      @ramnathkatare6921 2 ปีที่แล้ว +1

      तुम्हाला काय हकल आहे राज साहेब बरोबर करतात

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ 2 ปีที่แล้ว

      💯💯

    • @rakeshgharat4883
      @rakeshgharat4883 2 ปีที่แล้ว +1

      Ye murkha gup bas

  • @vaijanathraut9779
    @vaijanathraut9779 2 ปีที่แล้ว +20

    कोर्ट करून उमेदवारी मिळाली ? 100% यश ? शेवटी नाईलाजाने भाजपला पळता भूई थोडी झाली

  • @anantnalamwar3653
    @anantnalamwar3653 2 ปีที่แล้ว +28

    आपले खूप अभिनंदन आपण ही जण सेवेचे व्रत पूर्णपणे अंमलात आणले पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन आपल्या कार्यकाळात कार्य झाले पाहिजे.

    • @ravindra4124
      @ravindra4124 2 ปีที่แล้ว

      Best wishes for future!

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 2 ปีที่แล้ว +26

    हि निवडणूक भाजप वाल्या नी हरली असती आणि महाराष्ट्रात उद्धव साहेब यांच्या शिवसेनेच वादळ निर्माण झाल असत पण त्या मुळे माघार घेतली भाजप वाल्या नी

    • @vinayakbagde3164
      @vinayakbagde3164 2 ปีที่แล้ว +1

      हे आता बघू की महानगर पालिका निवडणुकीत

  • @jaydeeppardule8026
    @jaydeeppardule8026 2 ปีที่แล้ว +19

    हार्दिक अभिनंदन तसेच शुभेछा

  • @MrNams
    @MrNams 2 ปีที่แล้ว +47

    माझी कालची कंमेंट "अंधेरी पूर्व मतदार संघातून भाजपाचा पराभव अटळ आहे हे अध्यक्ष महोदय यांनी ओळखले आहे त्यामुळे राज ठाकरेचा खांद्यावर बंदुक ठेवून मराठी अस्मितेसाठी व दिवंगत रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही निवडणूक माघार घेत आहोत अशी घोषणा होणार"

    • @niyazbodale1290
      @niyazbodale1290 2 ปีที่แล้ว

      👍👍👍👍👍👍👍👍100%बरोबर

    • @namdevchorge8655
      @namdevchorge8655 2 ปีที่แล้ว

      १००%🚩🚩💪

    • @namdevchorge8655
      @namdevchorge8655 2 ปีที่แล้ว +8

      जेव्हा ताईन वर अन्याय होत होता राज्य नामा स्विकार ला नाही दबाव तंत्र वापरले
      ताईना कोर्टात जावे लागले भ्रस्टाचाराचे आरोप केले तेव्हा राज ठाकरे कुठे होते

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 ปีที่แล้ว

      👌🏼😂

    • @MrNams
      @MrNams 2 ปีที่แล้ว +4

      @@namdevchorge8655 tu marlya sarakhe kar, mi radalya sarakhe ase chalu ahe, lav re to video kuthe gele?

  • @sanjaypatil6296
    @sanjaypatil6296 2 ปีที่แล้ว +5

    राज ठाकरेंनी ह्यांना सांगितलंय की तुम्ही माघार घ्या नाहीतर तुमचा पराभव होईल, म्हणून नाहीतर ह्यांचा आपटबार होताच,पण ही विधानसभेची रंगीत तालीम होती त्यामुळे ही निवडणूक व्हायला पाहिजे होती,म्हणजे ह्यांची लायकी दाखवली असती लोकांनी

  • @samsuddinpatel3240
    @samsuddinpatel3240 2 ปีที่แล้ว +4

    ताई अभिनंदन,,निष्ठा कायम राखा, उद्धव बालासाहेब ठाकरेचा विजय असो,,,,,

  • @vishwanathkanchan1674
    @vishwanathkanchan1674 2 ปีที่แล้ว +48

    पराभव समोर दिसत होता म्हणून भाजपने माघार घेतली हे,100, टक्के खर आहे फडणवीस यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवायला सांगितले,🙏

    • @Vijayyadav-nu4dw
      @Vijayyadav-nu4dw 2 ปีที่แล้ว

      कोत्या मनाचे आहात ,बाकी काही नाही ,,रमेश लटके यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्या मुळे राजसाहेबांनी ते आव्हान केले होते कारण मनसे ती प्रथा आहे

    • @nileshm1051
      @nileshm1051 2 ปีที่แล้ว +1

      शरद पवारांच्या बद्दल काय मत आहे ते पण बोला ते कोणाच्या सांगण्यावरून बोलत होते व उद्धव ठाकरेंनी आभार का मानले 🤔

    • @vijayjagtap4190
      @vijayjagtap4190 2 ปีที่แล้ว

      Hi election bhawanatmak hoti.bjp ne maghar gheun changla patyanda Pudhe nela.bjp parabhawasathi maghar ghenar nahi fakt ek varshanstar paha.

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ 2 ปีที่แล้ว

      बरोबर.... इज्जत नको जायला 💯🤣

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 2 ปีที่แล้ว

      बसून दिसताना ऊचलून बघायचे गरजकाय

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 2 ปีที่แล้ว +13

    अभिनंदन जय महाराष्ट्र

    • @kalpanajamdade1432
      @kalpanajamdade1432 2 ปีที่แล้ว

      अभिनंदन ताई जय महाराष्ट्र

  • @jaynarayandhanrajsarojsaro1006
    @jaynarayandhanrajsarojsaro1006 2 ปีที่แล้ว +14

    लटके ताई को चुनाव से वंचित करने के लिए कितनी साजिश हुई, बीएमसी से लेकर हाईकोर्ट तक जाना पड़ा। तब नैतिकता कहा थी। अब खुद हार देख विरोधी मैदान छोड़कर भाग गए। ताई को हार्दिक शुभकामनाएं । सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं

  • @शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी

    अभिनंदन ताईचे💐💐भाजपा व इतर पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखविला खरच सर्वांचे आभार🙏💕🙏💕

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ 2 ปีที่แล้ว +1

      असा पण बोच्यावार पडणारच होता.... इज्जत जायला नको म्हणून बिनविरोध 🤣🤣🤣

    • @vinayakbagde3164
      @vinayakbagde3164 2 ปีที่แล้ว +2

      @@नारू-ख5ठ नारू तुला नारू झालाय वाटतं😂😂😂

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ 2 ปีที่แล้ว

      @@vinayakbagde3164 ye mang चाटायला 🤣

    • @vinayakbagde3164
      @vinayakbagde3164 2 ปีที่แล้ว +3

      @@नारू-ख5ठ ती तसली सवय तुलाच आसेल घे चाटू गिरी करायची 😂😂😂😂😂😂😂

    • @mr.ghodkeparmeshwar4899
      @mr.ghodkeparmeshwar4899 2 ปีที่แล้ว +1

      उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद ❤️🚩

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 2 ปีที่แล้ว +24

    भाजपला उशिराने पण नाईलाजास्तव सुचलेले शहाणपण.

  • @kalyanopentoday6495
    @kalyanopentoday6495 2 ปีที่แล้ว +5

    शंभर टक्के तुम्ही शिंदे गटात जाणार आता लिहून ठेवा

  • @yedujagdev8981
    @yedujagdev8981 2 ปีที่แล้ว

    हा विजय महाराष्ट्राचा असुन गूजराथी पटेल चा पराभव आहे.

  • @harishchandrakhade3247
    @harishchandrakhade3247 2 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन ताई ,शेवटपर्यंत मशाल हाती राहू दे .हीच जनतेची इच्छा.

  • @Maratha9308-m1m
    @Maratha9308-m1m 2 ปีที่แล้ว +3

    कदाचित श्रीमती लटके शिंदे गटात किंवा भाजप मध्ये यावेत म्हणून ही राजकीय खेळी असेल.

  • @vijaypadol4376
    @vijaypadol4376 2 ปีที่แล้ว +4

    डिपॉजीट जाप्त झाल असत,... हे भाजप ला कळर

  • @microsoft8498
    @microsoft8498 2 ปีที่แล้ว +2

    बावनखुळ्याला आता समजलं काय
    नागपूरची जिलापरिषद भाजप हरलं
    आता तर माघार घेतली
    आणी निघाला पुणे जिंकायला

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb 2 ปีที่แล้ว

      कायरान पोलार्ड 🤣🤣🤣 बावण कुळे 🤣🤣

  • @yogeshgaikar59
    @yogeshgaikar59 2 ปีที่แล้ว +1

    कामाला लागा आमदार झाल्या वर खालच्या मतदारना विसर नका मेहेरबानी करुन
    राज ठाकरे साहेबांच्या मुली बिनविरोध निवड झाली हि पण गोष्ट आहे

  • @bhagwatbalak4140
    @bhagwatbalak4140 2 ปีที่แล้ว

    पण ताई बिजेपीने खूप त्रास दिला बिजेपीने घाबरले आता बिजेपी मुक्त महाराष्ट्र करायचा आहे मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी एकत्र येऊन

  • @ramnathpatil9296
    @ramnathpatil9296 2 ปีที่แล้ว +1

    या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेण्यामागचे मुख्य कारण जर ही निवडणूक हरलो तर बीमसी निवडणूकीत पण पराजय होईल

  • @niwaruttibhotmange5912
    @niwaruttibhotmange5912 2 ปีที่แล้ว

    ही बाई लवकरच शिंदे गटात शामिल होईल.... 1000% हिला शिकवून पाठवलं

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 2 ปีที่แล้ว +1

    भाजप ची निर्लज्ज साधा सुखी....👍😊

  • @Sunilgosavi-5683
    @Sunilgosavi-5683 2 ปีที่แล้ว +10

    मनापासून अभिनंदन ताई

  • @narayanchavan7140
    @narayanchavan7140 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन ऋतुजा लटके मॅडम
    जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद 🎉🙏🙏👍

  • @nagnathkatmore3215
    @nagnathkatmore3215 2 ปีที่แล้ว +1

    Abhinandan Rutuja Tai 🚩🚩🚩🚩🚩

  • @Ajay.s.k.450g13
    @Ajay.s.k.450g13 2 ปีที่แล้ว +4

    भाजपची येथून पुढे हीच अवस्था होणार

  • @Sunilgosavi-5683
    @Sunilgosavi-5683 2 ปีที่แล้ว +13

    पराभवापेक्षा माघार बरी

  • @prakashlad6881
    @prakashlad6881 2 ปีที่แล้ว +2

    ताई तरी पण सावध राहावे .जय महाराष्ट्र

  • @abhijeetdesai4476
    @abhijeetdesai4476 2 ปีที่แล้ว +7

    Latke Tai
    Credit goes to Uddhav ji!!!

  • @devenpatil4806
    @devenpatil4806 2 ปีที่แล้ว

    लटके ताई तुमच्या उद्या तृप्ती सावंत होणार हे नक्की आहे

  • @ramdsgaikwad8593
    @ramdsgaikwad8593 2 ปีที่แล้ว +1

    आगामी विधानसभा सर्व जागा बिनविरोध करा देशासमोर आदर्श निर्माण करा

  • @sanjaybaviskar621
    @sanjaybaviskar621 2 ปีที่แล้ว +1

    बीजेपी चा पराभव च झाला असता. मुंबई मराठी माणसाच हित ज पऱ्या फक्त शिवसेनेचीच राहिली पाहिजे. गुजरात च हित जाणार्‍या फडणवीस यांच्या बीजेपी ची नव्हे.

  • @sunilshelar6545
    @sunilshelar6545 2 ปีที่แล้ว +4

    Thanks madam

  • @balasahebshinde7473
    @balasahebshinde7473 2 ปีที่แล้ว +3

    पराभव समोर दिसला की
    पायाखालची माती सरकते

  • @kunalvyas6454
    @kunalvyas6454 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम शरद काका ना विसरू नका हो उद्धव साहेब नाराज होतात

  • @pratapshendge1595
    @pratapshendge1595 2 ปีที่แล้ว +4

    टरबुज घाबारल म्हणून बीनवीरोध काढल

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 2 ปีที่แล้ว +3

    ऊशीरा वहाणपण सुचल फसणवीसला,ऊमेदवारच का दिला

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 2 ปีที่แล้ว +2

    2024 ला तूम्हाला तिकिट मिळणार नाही, तृप्ती सावंत यांचे काय झालं ते पहा.

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 2 ปีที่แล้ว +3

    हार समोर दीसली मग राजीनामयावेळी राजकारण का केलफषणवीस!!

  • @jaiprakashghosalkar8666
    @jaiprakashghosalkar8666 2 ปีที่แล้ว

    ताई अभिनंदन पण नीच ढोंगी कपटि बिजेपी चे आभार मानु नका हे त्याचच कारस्थान आहे

  • @navnathgaikwad1032
    @navnathgaikwad1032 2 ปีที่แล้ว

    फक्त ठाकरे सरकार

  • @lakhanpatil6969
    @lakhanpatil6969 2 ปีที่แล้ว

    Tai khupach chhan bolalat bhavi vatchalis khup khup shubhechha

  • @mangalnanaware1050
    @mangalnanaware1050 2 ปีที่แล้ว

    पराभव दिसला म्हणून भाजप ने ओळख होते

  • @dattatrayathakur242
    @dattatrayathakur242 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन ‌पण बाई परत शिंदे गटात पण जातील

  • @gajanandavhale8773
    @gajanandavhale8773 2 ปีที่แล้ว +2

    यकच
    वाघ
    ऊदवसाहेब

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र द्वेष्ट्या भाजपच्या अनाजी पंतांना जनतेने आपली जागा दाखवली.

  • @samadhandubal6753
    @samadhandubal6753 2 ปีที่แล้ว +1

    उद्धव साहेब ठाकरे

  • @namdevmane8108
    @namdevmane8108 2 ปีที่แล้ว

    ताई.... हरतील म्हणून भाजपने माघार घेतली.

  • @Kiran19949
    @Kiran19949 2 ปีที่แล้ว

    ताई शिंदे गटाच्या आमदार झाल्यात थोडे दिवस थांबा

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 2 ปีที่แล้ว

    गाफील राहू नये अपक्षांना पण मदत होऊ शकते

  • @Santoshpz
    @Santoshpz 2 ปีที่แล้ว

    आता कितीही माघार घेतली तरी संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे की किती त्रास दिला एका सामान्य महिलेला...
    जनता हे कधीच विसरणार नाही....

  • @santoshmane8711
    @santoshmane8711 2 ปีที่แล้ว

    घर कोंबडा बाहेर पडले न्हवते व लोकांना शिव्या दिल्या आहेत लोकांना माहिती असाव्यात स्वतःच्या घरी आल्यावर

  • @SandipShinde-bw5jk
    @SandipShinde-bw5jk 2 ปีที่แล้ว +5

    जय.शिवसेना. जय.महाराष्ट्र

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 2 ปีที่แล้ว +1

    गद्दार पळ काढून पळाले. 🍉🍉🍉

  • @दळवींचापुष्कराज
    @दळवींचापुष्कराज 2 ปีที่แล้ว

    हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @padajiwakde8497
    @padajiwakde8497 2 ปีที่แล้ว

    JAY Maharashtra

  • @pankajmavchi6811
    @pankajmavchi6811 2 ปีที่แล้ว

    पत्र बहाना है, पहले से पता था बीजेपी का सुपडासाफ होने वाला है। इसलिए पिछे हट गए और इज्ज़त भी तो बचाने थी।

  • @shashikantkhanolkar3643
    @shashikantkhanolkar3643 2 ปีที่แล้ว +3

    Kamlabai chi 2 inch fatli ani 2024 madhe kamala Bai chi 10 inch fatnar.

  • @suryaadagale1803
    @suryaadagale1803 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई..💐💐

  • @navanathgodase9617
    @navanathgodase9617 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई.🌹🌹🌹

  • @ramdaswadekar8163
    @ramdaswadekar8163 2 ปีที่แล้ว

    ताईचे खूप खूप अभिनंदन

  • @narayankate9414
    @narayankate9414 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन ताई

  • @Educate1526
    @Educate1526 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩latke taincha vijay aso 🚩🚩🚩

  • @ramawaghmare8030
    @ramawaghmare8030 2 ปีที่แล้ว

    हादी॔क अभिनंदन.. 💐💐💐

  • @dattatrayshelke8800
    @dattatrayshelke8800 2 ปีที่แล้ว +1

    विजयी उमेदवारांचे अभिनंदन💐.पण लोकशाही म्हणून हा पायंडा नक्कीच योग्य नाही. पूर्वी मतदार नेता निवडायचे आणि आता सर्वच पक्ष एकमेकांना मदत करून सहानुभूती च्या नावाखाली नेते निवडू लागले मग मतदारांचे काय महत्त्व उरले?चिंतनाचा विषय आहे.☺️

  • @tanajdabhade5815
    @tanajdabhade5815 2 ปีที่แล้ว +2

    पंढरपुर संघात,, अस,का, के ल,नाही,व, कोल्हापुर का मां घर घेतली ना ही आता कस काय काय घेतली आता पराभव दिशत आसलयने माधार जय हिंद जय महाराष्ट्र जय मातोश्री जय अंधेरी

  • @SachinPawar-mx1md
    @SachinPawar-mx1md 2 ปีที่แล้ว

    हिंदु जननायक राजसाहेब ठाकरे शेर

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ 2 ปีที่แล้ว

      लटकेंचा राजीनामा स्वीकारत नवते तेव्हा कुठ गेलते राज ठाकरे.....bjp la माहितीये deposit जप्त होईल म्हणून राज ठाकरे ला सांगून पत्र पाठवलं

  • @prakashingawale2142
    @prakashingawale2142 2 ปีที่แล้ว

    भाजप समोर पराभव दिसत होता

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 2 ปีที่แล้ว +7

    Bjp cha parabha honar hota karan gaddarnchya baddal lokanchya manat chid ahe 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @abhikawade7145
    @abhikawade7145 2 ปีที่แล้ว

    Tai.ok.

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 ปีที่แล้ว

    लटके ताई चे अभिनंदन

  • @janardangurav4891
    @janardangurav4891 2 ปีที่แล้ว +3

    ताई,तुमचे खूप खूप अभिनंदन.

  • @sanjaybhogate7541
    @sanjaybhogate7541 2 ปีที่แล้ว

    ताई....अभिनंदन.......

  • @deelipsonawane4055
    @deelipsonawane4055 2 ปีที่แล้ว

    डर गया साला फसनवीस

  • @yashshreemarane5052
    @yashshreemarane5052 2 ปีที่แล้ว

    Good news vikas. Marane. Like one. Hunderad

  • @vinodpatil9793
    @vinodpatil9793 2 ปีที่แล้ว

    घाबरून माघार

  • @abhijeetdesai4476
    @abhijeetdesai4476 2 ปีที่แล้ว +18

    Real causes
    1.Bjp was to be defeated.
    2.Raj Thakare, Shinde Gat did not want Uddhavjis victory.
    3. People are really unhappy with Shinde gat and bjp.
    4.
    BJP failed to get open support of Raj Thakare.
    5. BJP , and all got frightened.
    6. They followed the principal
    Zaakli muth savvalakhchi.

    • @vaibhavraut5053
      @vaibhavraut5053 2 ปีที่แล้ว +1

      Bjp wanted support from mns for dividing marathi votes.. Raj thakre denied proposal from Shelar and when Shelar was not in the accepted mode, raj thakre made his letter public on social media...

    • @ashokkatare9240
      @ashokkatare9240 2 ปีที่แล้ว +1

      Wa aapnas sarv kahi mahit aahe.. script lihita ka😅🤣

  • @shashikantbagal2854
    @shashikantbagal2854 2 ปีที่แล้ว

    Congratulations Tai

  • @satishshinday6944
    @satishshinday6944 2 ปีที่แล้ว

    पत्रकार् किती काय विचारतात एकदा उत्तर देतोय म्हणून

  • @shivajikhaire2131
    @shivajikhaire2131 2 ปีที่แล้ว +2

    Latke tai Hardik abhinandan 🌹🌹🌹

  • @rajtambare7676
    @rajtambare7676 2 ปีที่แล้ว

    आभिनंदन ताई...

  • @rajendrababar162
    @rajendrababar162 2 ปีที่แล้ว

    Abhinandan Shivsainik Tai

  • @mahavirthakur51
    @mahavirthakur51 2 ปีที่แล้ว

    आम्ही लय नाराज झालो पण आता आम्हाला लायकी पहायला मीळाली नाही शिंदे आणी बीजेपी ची तरी पण धन्यवाद

  • @hindukattar6778
    @hindukattar6778 2 ปีที่แล้ว

    Tai la support kra

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 2 ปีที่แล้ว

    Bjp hatao desh maharastra bachao.. Tai fatli tyanchi .Udhav saheb zindabad.

  • @ramnathkatare6921
    @ramnathkatare6921 2 ปีที่แล้ว

    ताई बरोबर जय मनसे

  • @tanajijadhav5673
    @tanajijadhav5673 2 ปีที่แล้ว +3

    Julab zale bjpla ladanya adhi

  • @shrikantmutkule1672
    @shrikantmutkule1672 2 ปีที่แล้ว +11

    Credit goes to uddhav thakare saheb.

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 2 ปีที่แล้ว +1

    Kahi tari chahool lagli asel...!

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 ปีที่แล้ว +3

    अमानत जप्त होणार म्हणून भारतीय जनता पार्टी ची माघार

  • @sulakhevrushabh8325
    @sulakhevrushabh8325 2 ปีที่แล้ว

    💐💐💐💐💐💐

  • @imtiazmakandar6305
    @imtiazmakandar6305 2 ปีที่แล้ว +1

    Congrutulation मॅडम

  • @avtar2296
    @avtar2296 2 ปีที่แล้ว +3

    आभार मानु नका तुम्ही येणारच होते

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 2 ปีที่แล้ว +1

    Gafil rahu naka bhadave BJP vale apakshala vote karatil. Voting kalajipurvak karun ghya.

  • @vishaldixit2453
    @vishaldixit2453 2 ปีที่แล้ว +1

    Aamdarchi patni Amdar hi kasli sanskruti karyakarte navte ka