Khajina 2.0 | Lokshahir Annabhau Sathe | Lokshahir Sambhaji Bhagat | Spruha Joshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिनानिमित्त लोकशाहीर संभाजी भगत यांच्याशी मारलेल्या गप्पा तुम्हा सर्वांसोबत share करतेय. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की comments मध्ये कळवा.
    A candid chat with Lokshahir Sambhaji Bhagat about Lokshahir Annabhau Sathe and his amazing work.
    Editing : Divyesh Bapat
    #SpruhaJoshi #khajina
    ------------------------------------**************************----------------------------
    DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    ___________________________________________________________________
    Follow for regular updates about my work on
    👉 Facebook : / spruhavarad
    👉 Twitter : / spruhavarad
    👉 Instagram : / spruhavarad

ความคิดเห็น • 171

  • @omkarawale5326
    @omkarawale5326 3 ปีที่แล้ว +39

    इतिहास फक्त राजे रजवाड्यांचा नसतो.
    इतिहास हा झोपड़ीतला सुध्दा असतो .
    -अण्णाभाऊ साठे

  • @mitatambe
    @mitatambe 3 ปีที่แล้ว +54

    खूप छान स्पृहा👍🏻अण्णाभाऊ साठे वर एपिसोड बनवून तू तुझ्या विचारांची उंची किती मोठी आहे हे दाखवून दिले 🌹खूप शुभेच्छा 🌹

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm ปีที่แล้ว +2

    विद्रोही शाहिर संभाजी भगत यांची स्पृशाताई यांनी अतिशय सखोल अशी सत्यशोधक, लोकशाहीर डा.अणणाभाऊ साठे यांच्या जीवनावर व कार्यावर छान व अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.. आपले मनस्वी स्वागत व अभिनंदन....

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 3 ปีที่แล้ว +29

    सौ.स्पृहा मँडम आपण अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जो आजचा अँपिसोड केला यातुन तुम्ही एक नवीन समाजिक सलोख्याचा संदेश दिला आहे . आपले मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐

  • @sureshparkarefaujhi5698
    @sureshparkarefaujhi5698 3 ปีที่แล้ว +20

    स्पृहा मॅडम मनापासून तुमचे आभार🙏 साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जिवनावर व कथा कादंबरी , यावर प्रकाश टाकून यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवले 🙏🙏जय लहुजी🙏 जय आण्णा भाऊ साठे🙏🙏

  • @vidyapotdar
    @vidyapotdar 3 ปีที่แล้ว +17

    स्पृहा, तुझं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही. माझ्या जिव्हाळ्याचा विषय तु मांडलास. असेच चळवळीच्या विषयाला प्राधान्य देत जा. तुला हक्काने सांगते🙏

  • @sandeepbabar3377
    @sandeepbabar3377 2 ปีที่แล้ว +1

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जगातील
    नंबर वन साहित्यक समाजसुधारक

  • @swapnilsable3089
    @swapnilsable3089 3 ปีที่แล้ว +28

    स्पृहा खूप छान उपक्रम..
    साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या जीवनावर खरा प्रकाश टाकत आहात. खूप छान.
    आज खऱ्या अर्थाने मी तुझा वैचारिक दृष्टीने जोडलेला चाहता झालो.कारण जातीपातीच्या पुढे जाऊन महामानव "रक्ताचे नसून विचारांचे असतात" ही बाब लक्षात घेऊन तू जे काम करतेस त्याला शुभेच्छा

  • @gauravgaikwad4302
    @gauravgaikwad4302 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई खूप छान सागितले , साहित्यरत्न डॉ आण्णा भाऊ साठे चा विजय असो🙏🚩

  • @akashukande9656
    @akashukande9656 3 ปีที่แล้ว +5

    स्पृहा मॅडम मी आजपासून तुमचा चाहता जालो .जय महाराष्ट्र

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 ปีที่แล้ว

    जग बदल घालून घाव..... सांगून गेले मज भिमराव..... जय भीम 🙏🌹. स्पृहा......❤

    • @sanjaydhawale5324
      @sanjaydhawale5324 ปีที่แล้ว

      खूप छान विश्लेषण

  • @balasahebkadam5952
    @balasahebkadam5952 3 ปีที่แล้ว +5

    खुप खुप छान मुलाखत...!
    विद्रोही क्रांतिवीर साहित्यीक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे अंतरंग व व्यक्तिमत्त्वाची ऊंची, थोरवी जाणून घेणे आणि तीसुद्धा लोकशाहिर संभाजी दादांच्या मुखातून म्हणजे दुग्धशर्करा योग...!
    तो योग जुळवून आणल्याबद्दल स्पृहा आणि दादांचेही खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा...!!
    🙏💐💐💐🙏❤️

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 3 ปีที่แล้ว +8

    जगविख्यात विश्वश्रेष्ठ साहित्यिक महामानव साहित्यसम्राट शिवशाहीर साहित्यरत्न विश्वरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ यांना सदैव त्रिवार विनम्र अभिवादन...🙏🙏💐💐🙇‍♂️🙇‍♂️

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 11 หลายเดือนก่อน

    साहित्यरत्न लो.अण्णा भाऊ साठे हे काळजातला विषय आहे...❤💙🙏

  • @malharthokal1254
    @malharthokal1254 3 ปีที่แล้ว +15

    🙏🙏🙏🙏🙏
    आण्णा भाऊ साठे
    यांच्या स्मृतिदिनानिमीत्त
    विनम्र अभिवादन
    💐💐💐💐💐

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 3 ปีที่แล้ว +5

    जगातील 27 पेक्षा जास्त भाषांमध्ये ज्यांच्या साहित्याचा अनुवाद व भाषांतर झाला, असे विश्वश्रेष्ठ साहित्यिक साहित्यसम्राट विश्वरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना सदैव त्रिवार विनम्र अभिवादन... 🙏🙏💐💐🌹🌹🙇‍♂️🙇‍♂️

  • @hopeoflearning1131
    @hopeoflearning1131 3 ปีที่แล้ว +11

    🙏🌹💐 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
    🙏🌹💐 आदरणीय दादा, आपण मांडलेला, 'महामानव रक्ताचे नसतात, ते विचारांचे असतात.' हा विचार पटला. खूप छान मुलाखत. आपणास माझा मानाचा मुजरा.
    🙏🌹💐 स्पृहा ताईस खूप खूप धन्यवाद.

  • @user-vi9qo4jx2e
    @user-vi9qo4jx2e 2 ปีที่แล้ว

    स्पृहा मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी व्हिडियो समोर आणली🙏

  • @mauliwagh8326
    @mauliwagh8326 ปีที่แล้ว

    खुप छान काम करताय ताई तूम्ही डॉ साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवास ज्या पद्धतीने सांगितले आपल्या चाईनेल वर खुप छान वाटल 😊

  • @dnyad8756
    @dnyad8756 2 ปีที่แล้ว +1

    स्पृहा तुला मनातुन सल्युट

  • @sanigawai9835
    @sanigawai9835 2 ปีที่แล้ว

    ताई खूप छान विषय मांडला तुम्ही तुमचे खूप खूप आभार 🙏

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 หลายเดือนก่อน

    जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे

  • @heybhagwan20
    @heybhagwan20 3 ปีที่แล้ว

    त्रोटक पण छान मुलाखत झाली. आणखी किमान पंधरा मिनिटे चालली असती तर आणखी मजा आली असती. तुझे आणि संभाचे कौतुक.

  • @vilasbaviskar5003
    @vilasbaviskar5003 ปีที่แล้ว

    अप्रतिम शब्दांकन अनमोल अशी संभाजी भगत यांच्याकडून मिळालेली माहिती

  • @sanjaygaikwad6111
    @sanjaygaikwad6111 3 ปีที่แล้ว +12

    वाह खुप छान ... खुप खुप कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ... अण्णा भाऊ साठे आणि संभाजी भगत ... ग्रेट.

  • @ashokpawar5335
    @ashokpawar5335 3 ปีที่แล้ว +5

    🌹🙏🏻🌹
    जग बदल घालून घाव.
    आम्हा सांगून गेले भिमराव.
    पृथ्वी ही शेश नागाच्या फनावर स्थीर नसून ती कष्टकऱ्यांच्या मनगटावर स्थीरावली आहे.
    कामगार नेतृत्व.गीतकथा पोवाडा.कादंबरी कार.
    असे बहूआयामी साहीत्य सम्राट अन्नाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन💐💐👏🏻👏🏻

  • @pallaviparth7
    @pallaviparth7 3 ปีที่แล้ว +7

    ह्यांच्या बरोबरचा अण्णाभाऊ साठें वरचा एपीसोड ची नक्कीच वाट पाहायला लावणार नाहीस छान मुलाखत आहे आभार , ह्यांच्या आवाजात अण्णाभाऊंचे पोवाडे ऐकायला आवडतील स्पृहा 🙏🏻🤟🏻

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 2 ปีที่แล้ว

    खुपच छान ताई आपण हा एपिसोड बनवला छान वातावरण संगीत लोकशाहिर अणाभाऊ साठेंचा जिवन परवास दाखवला thanks

  • @sujaljadhaold1599
    @sujaljadhaold1599 2 ปีที่แล้ว

    मला अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या वाचायच्या आहेत

  • @abhishekchougule1651
    @abhishekchougule1651 2 ปีที่แล้ว

    जय अण्णा भाऊ साठे.....जय लहुजी

  • @adhikraosadamate5911
    @adhikraosadamate5911 3 ปีที่แล้ว +5

    स्पृहा जोशी आणि संभाजी भगत मनापासून धन्यवाद

  • @ramprasadkasab9203
    @ramprasadkasab9203 ปีที่แล้ว

    स्पृहा ताई खुप छान तु अण्णाभाऊ साठेयांच बद्दल तु हा अनमोल एपिसोड बनवला

  • @rajumore1758
    @rajumore1758 ปีที่แล้ว +1

    आभार मॅम सर...👍

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 ปีที่แล้ว +2

    सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर थोडक्यात मुलाखत पण छान झाली..धन्यवाद..
    . जयभीम...👌🤝✍🙏

  • @angadkamble7601
    @angadkamble7601 ปีที่แล้ว

    धन्यवाद मॅडम धन्यवाद सर मी तुमचा मनापासून आभारी आहे

  • @अंकुश.कांबळे
    @अंकुश.कांबळे 2 ปีที่แล้ว

    खूप छान मॅडम तुम्हीच real हिरोईन आहेत

  • @Devkala70
    @Devkala70 2 ปีที่แล้ว

    Manse vait nstat. Ajari astat....... Wah sambhaji bhau..

  • @dnyaneshwarpatil7
    @dnyaneshwarpatil7 11 หลายเดือนก่อน

    Background music खूप जास्त हार्स झालं आहे ताई..खूप सुंदर मुलाखत आहे,अप्रतिम..😊

  • @santoshghodke3213
    @santoshghodke3213 3 ปีที่แล้ว +1

    आण्णाभाऊ बद्दल बोलाव तितकं कमी आहे.
    त्यांची लेखणी हिच त्याचं खर शस्त्र होत.
    आजच्या उच्च विद्याविभूशीत लोकांना सुद्धा जे लिखाण करता येऊ शकत नाही. ते शाळा न शिकलेले अण्णाभाऊणी करून ठेवलं आहे. कधी कधी विश्वास बसत नाही या गोष्टीचा पण खरंच अण्णाभाऊ आपण great आहात. 🙏🙏🙏🙏🙏

  • @anilpawar5586
    @anilpawar5586 3 ปีที่แล้ว +6

    खूप आभार...आण्णाभाऊंचे खरे वारसदार संभाजी दादा

  • @datahikes
    @datahikes 3 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर झाली मुलाखत स्पृहा!

  • @ninefold955
    @ninefold955 3 ปีที่แล้ว +7

    स्पृहाताई.... खूप छान ख़र् च
    तुमच्या सारख्या कलाकार लोकानि तरी असा पुढाकार घेतला पाहिजे
    मीडिया तर टीआरपी के लिए कुछ भी
    धन्यवाद
    असच काम करा
    आमहि आहोत तुमच्या सोबत

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 2 ปีที่แล้ว +1

    साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन..!

  • @GovindSasane-m2k
    @GovindSasane-m2k 2 หลายเดือนก่อน

    Madam tumche khup khup abhar manto thanks❤

  • @atishnanaware2764
    @atishnanaware2764 ปีที่แล้ว

    Spruha mam khup chan sir tumhi tar khup chalvalitil javalche gayak aahet

  • @sushilmane9146
    @sushilmane9146 ปีที่แล้ว

    स्पृहा जी Thanks

  • @himalaydongare4360
    @himalaydongare4360 ปีที่แล้ว

    स्पृहा ताई मी आपला आभारी आहे ‌

  • @rajarammisal7869
    @rajarammisal7869 3 ปีที่แล้ว +1

    साहित्य को केवल कल्पनाओ के पंख न हो, बल्कि उसे वास्तविकता के पैर भि होने चाहीए!
    नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते,
    धुळ झटकली ती तलवार पुन्हा धारदार बनते.,
    -आण्णा भाऊ साठे
    फार छान... स्पृहा ताईने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तितक्याच समर्पक व सखोल अभ्यासपूर्ण इतिहासाची पुनरावृत्तीचा भगत सरांनी केलेला उलगडा याला तोड नाही. आण्णा भाऊनां दिलेली ही एक अनोखी मानवंदना.

  • @malharthokal1254
    @malharthokal1254 3 ปีที่แล้ว +5

    Koti koti pranam...🙏

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 3 ปีที่แล้ว +5

    खूप खूप धन्यवाद स्पृहा 👍

  • @balasahebsarwade7897
    @balasahebsarwade7897 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटला महापुरुषांच्या

  • @bhushanshinde520
    @bhushanshinde520 11 หลายเดือนก่อน

    Spruha Tai kyaaa baat khup.mast subject 🎉😊

  • @lakhakamble6285
    @lakhakamble6285 ปีที่แล้ว

    जय लहुजी

  • @vikrantjambhale6882
    @vikrantjambhale6882 3 ปีที่แล้ว +5

    इंटरव्हिव्ह साठी खुप सुंदर लोकेशन निवडलं आहे स्पृहा.... 💯👍💯 जाम भारी.... 🌺

  • @mangeshsherkar6336
    @mangeshsherkar6336 ปีที่แล้ว

    Supper anna Bhau sathe shat, sahat, naman❤

  • @vijaysalave5246
    @vijaysalave5246 3 ปีที่แล้ว +3

    ग्रेट एपिसोड...

  • @anikettate3120
    @anikettate3120 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत घेतली व छान माहिती मिळाली

  • @गुरुदत्तडीजीटलब्रासबँड

    Kupach chan dada

  • @pravin8283
    @pravin8283 3 ปีที่แล้ว +4

    Khup chan spruha very well keep it up ..well done keep doing..u r work u will be next..path maker like aanaabhau sathe.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर मुलाखत स्पृहा..👍

  • @shripatole845
    @shripatole845 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुरेख मुलाखत
    खूप सुंदर माहिती दिलीत

  • @govindaavachar1941
    @govindaavachar1941 ปีที่แล้ว

    Thanks sphuha tai tumi ha episode banvala

  • @yogeshbadavane650
    @yogeshbadavane650 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @mahendragavhane541
    @mahendragavhane541 3 ปีที่แล้ว +5

    Khup chan..

  • @abhijeetshinde7144
    @abhijeetshinde7144 3 ปีที่แล้ว +6

    खूपच छान.. जय महाराष्ट्र ! ♥️🙏

  • @aniketwani6777
    @aniketwani6777 3 ปีที่แล้ว +3

    स्पृहा तुझ्या जाणिवा जिवंत आहेत, खूप सुंदर! 👍🏼

  • @shubhamjoshi8498
    @shubhamjoshi8498 3 ปีที่แล้ว +2

    Khupch Uttam vichar aani eka vaicharik pratibha asnarya Annabhaun baddal Spruha Ma'am aani Bhagar Sirani boln mhanje dughdh Sharkara yogach...Mala abhiman aahe Spruha Ma'am ki mi tumcha chahta aahe...

  • @balajimore1876
    @balajimore1876 2 ปีที่แล้ว

    Thanks 👍

  • @mogaljadhav2657
    @mogaljadhav2657 3 ปีที่แล้ว +3

    खुपच छान. अभिनंदन सर

  • @sandeshgaikwad9685
    @sandeshgaikwad9685 2 ปีที่แล้ว

    Jay lahuji

  • @sARTHAK_cREATIONS4598
    @sARTHAK_cREATIONS4598 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर प्रेरणादायी मुलाखात तुमचे मनापासून अभिनंदन 🙏🏻🙏🏻

  • @pravinhanwate658
    @pravinhanwate658 2 ปีที่แล้ว

    लय भारी 👌👌👌

  • @balajibidgar2197
    @balajibidgar2197 3 ปีที่แล้ว +1

    असेच वेगवेगळे विषयावर भाग बनवावेत, आमच्या ज्ञानात भर पडेल.

  • @ascreator5379
    @ascreator5379 2 ปีที่แล้ว

    # स्पृहाताई खूप छान काम करत आहेत अभिनंदन अणि भगत साहेब मोठे विचारवंत ( महामानव जाती चे नसतात विचाराचे असतात ) good work 🙏

  • @sanigawai9835
    @sanigawai9835 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सांगितली

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 3 ปีที่แล้ว +2

    स्पृहा जोशी खुप छान व अभिमानास्पद Episode..
    विश्वश्रेष्ठ साहित्यिक महामानव साहित्यसम्राट शिवशाहीर साहित्यरत्न विश्वरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न खुप अभिमानास्पद व खुप छान... 👌👌🙏🌹🌹

  • @shahirrahulsable4646
    @shahirrahulsable4646 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान 🌹🌹🌹

  • @mandarphadke1293
    @mandarphadke1293 3 ปีที่แล้ว +1

    फार छान मुलाखत

  • @nitintambe5193
    @nitintambe5193 3 ปีที่แล้ว +4

    Khup sunder

  • @upkarghatul934
    @upkarghatul934 2 ปีที่แล้ว

    खूप छान एपिसोड मॅडम

  • @ravindrapimpalkar4112
    @ravindrapimpalkar4112 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर मुलाखत. परंतु पार्श्वसंगीताच्या आवाजाच्या अतिरेकाने विरस झाला.
    🙏👍

  • @sachinchoudhari5595
    @sachinchoudhari5595 3 ปีที่แล้ว +4

    khup chan tai👍

    • @aartishivalkar9838
      @aartishivalkar9838 3 ปีที่แล้ว

      खूप छान ताई,चांगली माहिती मिळाली विनम्र अभिवादन

  • @mr.nitinsathe1682
    @mr.nitinsathe1682 3 ปีที่แล้ว +3

    कौतुकास्पद 👌👍

  • @akashukande9656
    @akashukande9656 3 ปีที่แล้ว +1

    तुमचे विचार खुप चांगले आहेत .

  • @avinashgadpayale8542
    @avinashgadpayale8542 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई....

  • @aaryashrishrimal6418
    @aaryashrishrimal6418 3 ปีที่แล้ว +1

    खूप च छान

  • @Sandeepgore8989
    @Sandeepgore8989 3 ปีที่แล้ว +5

    Khup Chan intiative tai 🎉🎉

  • @adityaamte988
    @adityaamte988 ปีที่แล้ว

    खुप छान ताई

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 3 ปีที่แล้ว +4

    स्पृहा जी नमस्कार, खूप वेगळा विषय आहे हा.
    ऐकतो आणि पाहतो व्हिडिओ लवकरच.
    I'm fan of your voice and style of speaking.
    हिरव्या गार रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढरा टॉप खूप शोभून दिसतोय.
    Your dressing sence is really appreciated.

  • @mangeshchandivade2237
    @mangeshchandivade2237 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान....

  • @bheeshoom
    @bheeshoom 3 ปีที่แล้ว +5

    background music nakaa taakat jaau please. aani thevla tari thodaa kami loud theva. content khoop ch changla aahe.. tyalaa asha music chi jodd nako.

  • @मृत्युंजयअजिंक्य
    @मृत्युंजयअजिंक्य 3 ปีที่แล้ว +1

    ताई खुप भारी मुलाखत.....फक्त मुलाखतील पार्श्वसंगीत जरा कमी आवाजात ठेवत जा ना प्लिज🙏🙏🙏

  • @shelakemona7552
    @shelakemona7552 3 ปีที่แล้ว +2

    Superb madam! Mala saglecha video khup avdtat.

    • @hopeoflearning1131
      @hopeoflearning1131 3 ปีที่แล้ว

      🙏🌹💐 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
      🙏🌹💐 आदरणीय दादा, आपण मांडलेला... 'महामानव रक्ताचे नसतात, ते विचाराचे असतात.' हा विचार मनाला पटला. खूप छान मुलाखत.
      आपणांस माझा मानाचा मुजरा...
      स्पृहा ताईस खूप खूप धन्यवाद. 🌹💐🙏

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान उत्तम

  • @pravinpanjage6481
    @pravinpanjage6481 2 ปีที่แล้ว +1

    स्पृहा आपल मनपूर्वक आभार ... आण्णा भाऊ वर छान episode kela khup chan

  • @allrounder4132
    @allrounder4132 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर मुलाखत 👌👌

  • @Suraj_777v
    @Suraj_777v 2 ปีที่แล้ว

    💛💛💛

  • @anilujgare4229
    @anilujgare4229 2 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @milindwagh3962
    @milindwagh3962 3 ปีที่แล้ว

    स्पृहा मॅडम तुमच्या सारखे लाखो निर्माण होवोत हीच ईश्वर चरणी 🙏

  • @ashwiniborhade992
    @ashwiniborhade992 3 ปีที่แล้ว +4

    👌👌👍👍🙏😊