उत्तर कोकणातील डाहाणु फेस्टीव्हल २०२२ | Dahanu Festival

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 72

  • @uttarkokankinara4032
    @uttarkokankinara4032 2 ปีที่แล้ว +8

    Lucky दादा dahanu festival मधे आल्या बदल खुप खुप धन्यवाद 🙏🙏 आणि तुमच्या सोबत video बनवायला खु्प मज़ा आलि 🥳🥰🤩🥰

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 ปีที่แล้ว +4

    मालवणी लाईफ च्या माध्यमातून👏✊👍 खुपच छान माहिती पुणँ विडिओ बघायला मिळाला ऊतर कोकणातील पालघर सफाळे डहाणू खुपच सुंदर आहे सृष्टी सौंदर्य विस्तिर्ण समुद्र किनारा आहे कला आणि खाद्य संस्कृती छान आहे निसर्ग रम्य वातावरण सुंदर आहे पयँटनासाठी उत्तम उदाहरण आहे केळवे बिच आहे उत्सवाचे आयोजन छानच केला आहे तेथील पारंपरिक पद्धतीने लोक कला बघायला मिळाली मालवणी लाईफ च्या माध्यमातून👏✊👍 खुपच सुंदर विडिओ बघायला आवडेल देव बरे करो बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 2 ปีที่แล้ว +8

    Hi लक्की दादा. मी पण ह्या च गावची आहे म्हणजे माहेर डहाणू चे आणि सासर कोकणाचे गणपतीपुळे आहे. आज तुमच्या चॅनल वर आमचे डहाणू बघून खुप आंनद झाला. खुपच छान प्रकारे विडीयो त सगळी दुकाने दाखवली आणि माहिती दिली. धन्यवाद आमच्या डहाणू त आल्या बदल ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว

    अंत्यत सुंदर व महत्त्वपूर्ण माहिती, डाहाणू फेस्टिवल रॉक्स👍

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 2 ปีที่แล้ว +4

    डहाणू फेस्टिवल 🤗👌कोकण महोत्सवाची आठवण आली. पहिलेच वर्ष असूनही सर्वांनी छान नियोजन केले.खूप छान माहिती मिळाली. 👍

  • @mahendravavare2696
    @mahendravavare2696 2 ปีที่แล้ว

    लकी दादा तुम्ही डहाणूला आल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला तुमचे विडीयो खूप आवडतात आणि अनिकेत रासम (गोष्ट कोकणातली) यांना घेऊन आले असते तर अजून मजा आली असती.

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम विडिओ लकि भाऊ
    खुप छान माहिती
    देव बरे करो जय गगनगिरी

  • @anilkumarsarang5603
    @anilkumarsarang5603 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान, मस्त

  • @harshdesai6854
    @harshdesai6854 2 ปีที่แล้ว

    Khup chan bhai tula bhetun bare watle

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला. आणि आमच्या उत्तर कोकण डहाणू पालघर वासियान तर्फे तुझें अभिनंदन आणि माझ्या कडून आभार.

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद लकी दादा.तुम्ही आमच्या परिसरात येऊन डहाणू फेस्टिवलची माहिती‌ दिली.डहाणूच्या जवळ चिंचणीचा सुंदर बीच आहे.तेथिल शाळेच्या मैदानात दिग्गज खेळाडू क्रिकेट खेळायला येतात.वेंगसरकर,गावस्कर येऊन गेले आहेत.कारण ते ठाणे जिल्ह्यातील मोठे ग्राऊंड आहे.

  • @anvidesigner2419
    @anvidesigner2419 2 ปีที่แล้ว +2

    Dahanu che Varli painting 🎨🖌️ Ani Tarpa Culture khup Famous aahe ani hya festival mule te Jagbhar Famous zal pahije

  • @rashijoy4613
    @rashijoy4613 2 ปีที่แล้ว

    Khup masta Video....✌️

  • @anandkokani2830
    @anandkokani2830 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan lucky dada,, dahanu my favorite spot..

  • @VlogonwithHitesh
    @VlogonwithHitesh 2 ปีที่แล้ว

    लकी दादा डहाणूत आल्याबद्दल धन्यवाद. पालघर जिल्ह्यातील लोकसुद्धा स्वतःला कोकणीच समजतात. कदाचित उत्तर कोकण आणि तळकोकण याच्यामध्ये मुंबई शहर आल्यामुळे आपण वेगळे झालो आहोत. लकी दादा पालघर जिल्ह्यातील इतर पर्यटन ठिकाणे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र समोर सादर करावीत. 🙏

  • @prakashhadal1922
    @prakashhadal1922 2 ปีที่แล้ว +2

    Dada dahanumadhe swagat tumche

  • @adityagavad8262
    @adityagavad8262 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ बनवलाय तुम्ही आणि बरीच माहिती सुद्धा दिली या व्हिडीओच्या माध्यमातून। खूप खूप धन्यवाद दादा 🙏👏

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 2 ปีที่แล้ว

    मस्तच डाहाणु मधला फेस्टिवल. सगळ्याच्या छान मुलाखती घेतल्या.मला आवडलेली गोष्ट म्हणजे तु मुलाखती घेताना वापरलेला माईक
    त्यामुळे समोरच्याचा आवाज स्पष्ट येत होता. देव बरे करो. लाईक तर करतलयच

  • @balimeher4217
    @balimeher4217 2 ปีที่แล้ว +1

    लकी मस्त खुपच छान 👌

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 ปีที่แล้ว

    Khup chan Lucky dada

  • @vsshetty1759
    @vsshetty1759 2 ปีที่แล้ว +1

    Dahanu festival very beautiful... Jai Mahalaxmi 🕉️🙏💥🌹🌹🌹❣️❣️My Dahanu ki hai🌹🤗❤️

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 ปีที่แล้ว +1

    Khub Chan Vlog Lucky Dada. Kalji Ghya

  • @kalpesh_tamore_vlogs4312
    @kalpesh_tamore_vlogs4312 2 ปีที่แล้ว +5

    Love Dahanu ❤️❤️❤️❤️❤️

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan video 👌👌

  • @sanjaygangurde1203
    @sanjaygangurde1203 2 ปีที่แล้ว +2

    Dada nehmisarkhich khup unic mahitisathi ...thanks

  • @ashokhedukar2748
    @ashokhedukar2748 2 ปีที่แล้ว

    तुम्ही डहाणु फेस्टीवलचा अतिशय उत्तम असा व्हिडीओ बनवला त्याबद्दल धन्यवाद

  • @varshabait2052
    @varshabait2052 2 ปีที่แล้ว +2

    Khup sunder festival aahe 👌🏻👌🤩

  • @sarikashivalkar5055
    @sarikashivalkar5055 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @apurvasdiary
    @apurvasdiary 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडीओ बनवला दादा... 👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @DineshMachhi6033
    @DineshMachhi6033 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan dada

  • @himanshupashte7147
    @himanshupashte7147 2 ปีที่แล้ว +2

    Dahanu 😍 majha gav

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता

  • @bhushantendulkar1718
    @bhushantendulkar1718 2 ปีที่แล้ว +1

    U always explore new..great👍

  • @gururajvrayakar8335
    @gururajvrayakar8335 2 ปีที่แล้ว +2

    Brilliant..

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 2 ปีที่แล้ว +2

    उत्तम व्यवस्थापन आहे कोकणातल्या लोकांनी बोध घेण्यासारखे खुप काही आहे मुंबई

  • @mightygamer8304
    @mightygamer8304 2 ปีที่แล้ว +1

    🙏❤️धन्यवाद दादा आमच्‍या डहाणू ला भेट दिली आणि आमची कला आणि संस्कृती लोकणपर्यंत पोहचवल्या बादल अभारी आहे . पुढच्या वर्षी रात्रिचा show che देखील व्लॉग बनवा Thank Dada🙏🙏❤️❤️

  • @alpeshsruti8464
    @alpeshsruti8464 2 ปีที่แล้ว +2

    Very nice video. Me dhanu ka ho

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 ปีที่แล้ว

    खूप छान मस्त वीडियो

  • @GallivantingSoul
    @GallivantingSoul 2 ปีที่แล้ว

    Very nicely covered 👌🏻
    I was here too. Uploading my vlog today 😊

  • @mahendramachhi8306
    @mahendramachhi8306 2 ปีที่แล้ว

    खूप छान video lucky दादा 👌👌

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 2 ปีที่แล้ว

    Ragpachmi pasun mokha yete bhowada san chlu hoto 3daya cha asto nki bhet dyaa... 🥰

  • @varunmeher
    @varunmeher 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूप छान होता. तुम्ही आमच्या उत्तर कोकण भागात येऊन आमचे येथील संस्कृतिक परंपरा, नृत्य, पाककृती, त्याचबरोबर शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतीतून पिकवून बनवलेले प्रोडक्ट ह्या बद्दल चांगली माहिती घेऊन ही माहिती जगासमोर मांडण्यासाठी मालवणी लाईफ या युट्युब चॅनेलचे खूप खूप आभार.🙏😊 @varun meher

  • @vajirshetty2137
    @vajirshetty2137 2 ปีที่แล้ว

    Me dahanu cha. 👍👍

  • @amitghadigaonkar5754
    @amitghadigaonkar5754 2 ปีที่แล้ว

    Nice presentation nice video

  • @dnyaneshwarteli5090
    @dnyaneshwarteli5090 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे ☺️👍

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 2 ปีที่แล้ว +1

    Waaaaaaaaaa

  • @pankajsatvilkar1403
    @pankajsatvilkar1403 2 ปีที่แล้ว +2

    Lucky Dada ha festival kiti diwas asato. Next time janar ahe. Dates please.....

  • @vickypawar4718
    @vickypawar4718 2 ปีที่แล้ว +2

    Dada koknatil shimga dakhav

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 2 ปีที่แล้ว +3

    Navinyapurn विडिओ😊 देव भले करो🙏

  • @playwithsunil
    @playwithsunil 2 ปีที่แล้ว

    Thank you...for coming Dahanu🙏👍

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 2 ปีที่แล้ว

    🙏 Lucky dada tu Mumbai la ala
    tar ye amchya kade aamhi mira road la rahto nakki ye

  • @ajitpify
    @ajitpify 2 ปีที่แล้ว +2

    👍

  • @agvvlog
    @agvvlog 2 ปีที่แล้ว +2

    Mala agodar mahit ast tr me pan visit kel ast

  • @झिलकोकणचो
    @झिलकोकणचो 2 ปีที่แล้ว

    Lucky good job, te holi colours walya tain cha no. Melel ka

  • @rideravi4038
    @rideravi4038 2 ปีที่แล้ว

    Dada Dahanu madhe tumche welcome aahe

  • @KOKANBRAND
    @KOKANBRAND 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @thecityofpeacedahanu9258
    @thecityofpeacedahanu9258 2 ปีที่แล้ว

    😍😍

  • @Vikrammachhivlogs
    @Vikrammachhivlogs 2 ปีที่แล้ว

    Must 😍

  • @saurabhbhandari3166
    @saurabhbhandari3166 2 ปีที่แล้ว +1

    Festival should be promoted more

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 ปีที่แล้ว

    Dahanu chya Mahalaxmi matechya darshanala mi baryach vela gelo ahe

  • @yogeshanjikar7307
    @yogeshanjikar7307 2 ปีที่แล้ว

    🙏💐👍

  • @pankajsatvilkar1403
    @pankajsatvilkar1403 ปีที่แล้ว

    Hi, Dahanu Festival 2023 chya dates miltil ka? Mala jayche ahe.

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 ปีที่แล้ว

    dada fishing 🎣......lover's
    new fishing video kar...sea fishing

  • @rahulmachhi8248
    @rahulmachhi8248 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @nareshwaingankar4082
    @nareshwaingankar4082 2 ปีที่แล้ว

    व्हिडीओ खुप मस्त मझी एक ईच्छा आहे कि १४ एप्रीला महामानव डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते तर आम्ही मालवणात रैली काढतो तर तू लकी भाई त्याचा व्हिडीओ बनवावा अशी विनंती आहे

  • @manishasawant1049
    @manishasawant1049 2 ปีที่แล้ว

    Lucky अनिकेत कुठे आहे?

  • @anandkokani2830
    @anandkokani2830 2 ปีที่แล้ว +1

    Lucky dada kiti divas festival chalel plz🙏 coment

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว +1

      Aaj last day

    • @anandjadhav5911
      @anandjadhav5911 2 ปีที่แล้ว

      आपण डहाणूला आलात व छान विडीयो बनवून संपूर्ण माहिती दिली याबद्दल एक डहाणूचा नागरिक म्हणून आभारी आहे.

  • @avanishbhandari9724
    @avanishbhandari9724 2 ปีที่แล้ว +1

    Tumi aale aahet ka dahanu la saheb

  • @scorecard1007
    @scorecard1007 2 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @DivyaGyan333
    @DivyaGyan333 2 ปีที่แล้ว

    DAHANU BEACH VAR SUNSET CHYA VELI HONARI RANGANCHI UDHLAN ITAR BEACHES VAR PAHAYLA MILAT NAHI !