_..... *डहाणू फेस्टिवल* (१२ ते १३ मार्च २०२२) ला जात असाल, तर नक्कीच *आदिवासी कलाकार/गटांच्या स्टॉल ला भेट देऊन कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.* कालावस्तूंची खरेदी करायची असल्यास *प्रत्येक्ष कलाकारांकडून खरेदी करावी.*_🙏🏻 dahanufestival.com/ ....................................................... ज्या वस्तू *इत्तर स्टॉल वर नसतील त्यासाठी त्या एकत्रित पद्धतीने आयुश च्या स्टॉल वर मिळाव्यात* यासाठी प्रयत्न करीत आहोत. ज्या कलाकारांना स्टॉल लावणे शक्य झाले नाही त्या सगळ्यांसाठी आपला हक्काचा स्टॉल आहे त्याचा उपयोग करून घ्यावा. 💡 *(स्टॉल S81 : समन्वयक - पूनम चौरे , स्वप्निल दिवे)* _________________________________ किंवा इत्तर वेळेस आदिवासी कालावस्तूंसाठी आयुश केंद्राला भेट देऊन उपक्रमाला हातभार लावावा. Lets do it together! जल जंगल जमीन जीव. आदिवासीत्व जोहार! ▪️डहाणू : g.page/warli-world?share ▪️विवळवेढे/महालक्ष्मी : g.page/r/CbXJJ1jTck4uEA0
Video ठीक आहे, पण मराठी खूप अशुद्ध आहे , ते ऐकताना खटकते जसे की ' वरली ' हा चुकीचा शब्द आहे ,' वारली ' पेंटिंग असा शब्द वापरणे आवश्यक आहे,अश्या अनेक चुका व निवेदन सुधारले तर कोणताही व्हिडिओ चांगला होईल
👌
Thank you very much Gauri 🙏😊
😇
खूप छान व्हिडिओ 👌
फेस्टिवल आमच्या सारख्या गरीब लोकांचा नव्हतं, ते खूप महागडं होतं, पण तुम्ही फेस्टिवलला आल्याबद्दल धन्यवाद
🙏😊👍
या व्हिडिओमुळे प्रत्यक्ष डहाणू फेस्टिवलला जाऊन आल्यासारखे वाटले..खूप छान
खूप खूप धन्यवाद मॉम 🙏😊❤️
खुप छान व्हिडीओ भाऊ
खूप खूप धन्यवाद ताई 🙏😊
खुपछान विडीओ वरुन
खुप खुप धन्यवाद 🙏😊
1 number explore dahanufestival video...khup chan aahe...🎺🎻❤️❤️
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Mast video dada🥰👍👌
खूप खूप धन्यवाद महेंद्र 🙏😊
Nice ek number video
खूप खूप धन्यवाद 🙏😊
सरजी छान माहिती, दरवर्षी असतो का फेस्टिवल, आणि डहाणू फेस्टिव्हलची माहिती, तारीख आधी सांगा, जेणेकरून आम्हाला येता येईल फेस्टिवल ला नासिक हुन
खूप खूप धन्यवाद. हो नक्की
Mast
Thank you very much 😊🙏
Vikram... Bhau
Superb👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you very much 🙏😊
खूपच छान वरुन भाऊ 👌👍
खूप खूप धन्यवाद शुभांगी 🙏😊❤️
Masta video 👍🏻👌🏻
धन्यवाद 😊🙏
Kadak... Bhava
खूप खूप धन्यवाद चेतन 🙏😊
Very good video...
Thank you very much sir 🙏😊
Ek nmbr bhava😍
खूप खूप धन्यवाद विक्रम😊🙏
Best
Thank you very much 🙏😊
Varun dada Dahanu festival madhe aalya dahal dhnyvaad 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद महेंद्र 🙏😊❤️
January 6 to 8th la chinchani festival ahe pl visit kara amcha stall ahe
Ho nakki sir 😊👍
आम्ही नाय गेलो पण तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातून आमला बगायला मिळाले छान भाऊ
खूप खूप धन्यवाद Trunal 🙏😊❤️
Kab tak he
Mela
Aata dahanu festival kadhi aahe? te sanga.
Mahiti nahi
Khup chan varun asech navnavin video ghevun ye ja
खूप खूप धन्यवाद आरती 🙏😊
👍👌
धन्यवाद शशिकांत भाऊ 🙏😊
_..... *डहाणू फेस्टिवल* (१२ ते १३ मार्च २०२२) ला जात असाल, तर नक्कीच *आदिवासी कलाकार/गटांच्या स्टॉल ला भेट देऊन कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.* कालावस्तूंची खरेदी करायची असल्यास *प्रत्येक्ष कलाकारांकडून खरेदी करावी.*_🙏🏻 dahanufestival.com/
.......................................................
ज्या वस्तू *इत्तर स्टॉल वर नसतील त्यासाठी त्या एकत्रित पद्धतीने आयुश च्या स्टॉल वर मिळाव्यात* यासाठी प्रयत्न करीत आहोत. ज्या कलाकारांना स्टॉल लावणे शक्य झाले नाही त्या सगळ्यांसाठी आपला हक्काचा स्टॉल आहे त्याचा उपयोग करून घ्यावा. 💡 *(स्टॉल S81 : समन्वयक - पूनम चौरे , स्वप्निल दिवे)*
_________________________________
किंवा इत्तर वेळेस आदिवासी कालावस्तूंसाठी आयुश केंद्राला भेट देऊन उपक्रमाला हातभार लावावा. Lets do it together! जल जंगल जमीन जीव. आदिवासीत्व जोहार!
▪️डहाणू : g.page/warli-world?share
▪️विवळवेढे/महालक्ष्मी : g.page/r/CbXJJ1jTck4uEA0
Next year parat aahe ka festival ya vedi miss kel
माहित नाही सर
Aadani आले भावू किनारपट्टीवर
Abhi bhi he kya bhavu
नही. 12 और 13 मार्च को था
Video ठीक आहे, पण मराठी खूप अशुद्ध आहे , ते ऐकताना खटकते जसे की ' वरली ' हा चुकीचा शब्द आहे ,' वारली ' पेंटिंग असा शब्द वापरणे आवश्यक आहे,अश्या अनेक चुका व निवेदन सुधारले तर कोणताही व्हिडिओ चांगला होईल
🙏😊👍ho नक्की
Culture based not find in this festival