एकत्रित भैरवी गायन । बुवा स्वप्नील गोसावी आणि बुवा मोहन वारंग । डबलबारी भजन | Bhairavi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.พ. 2024
- double bari bhajan | bhairavi raga songs | double bari bhairavi song | एकत्रित भैरवी गायन । बुवा स्वप्नील गोसावी आणि बुवा मोहन वारंग । डबलबारी भजन | Bhairavi | Kokan Ani Bhajan | Pakhwaj - Chinmay Madhav | Tabla - Gaurav Patkar
#doublebari #premanandalahari #bhairavi
माऊली अतिशय सुंदर आवाजातील एकत्रित सर्व भैरवी सादरीकरण फार छान.
सुंदर.
गोसावी बुवा आपले उत्तम गायन आहे
दोन्ही बुवांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!! 🌹
खूप छान आवाज ऐकू मन प्रसन्न झाले
फारच चांगला उपक्रम, audio रेकॉर्डिंग inline केले तर ऐकायला अजून छान वाटेल. धन्यवाद.
अभिनंदन दोन्ही बुवांचे अप्रतिम सुंदर गायन..⚘️⚘️🙏🙏
मस्त बुवा. आपल्या आवाजाला तोड नाही. छ्यान..
बुवा खुप छान भजन कृपया या भैरवीचे lyrics द्या
Maza avadata rag bhairavi😊..ani tumhi donhi buvanni 1trit gayalat...apratim mavuli❤❤donhi buva chan👌👌...donhi buvanna khup khup shubheccha ❤❤👌👍👍
आवाज सुंदर आहे आणि त्याच बरोबर भैरवी देखील फार सुंदर आहे आणि आपले सादरीकरण देखील फार सुंदर आहे परंतु शब्द उच्चार स्पष्ट होत नाही त्यामुळे आपल्या व्हिडिओ description मध्ये अभंग बोल लिहावेत म्हणजे पूर्ण अभंग meansion नमूद करण्यात यावा अशी विनंती.
बुवा खुपच सुंदर
हीच खरी बुवा गिरी दोन्ही बुवांना शुभेच्छा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दीर्घ आयुष्य भव जिवलग
Lyrics milatil kaa
खुप छान. दोन्ही बुवांनी मोबाईल नंबर पाठवा
अप्रतिम
🙏🙏 गोसावी बुवा
Lyrics dya khup chan ahe
नमन नमन धुंद केले बुवा
खूप सुंदर गायन
स्वप्नील बुवा, तुमचा आवाज छान आहे 👌💐💐
L̊o̊v̊e̊ d̊åẙ
स्वप्नील बुवा आपला नंबर पाठवा
माफ करा पण दोन्ही बुवा ना चांगल्या रियाज ची गरज आहे. आलाप बेसूर होतोय
नुसतं माईक वर बोलणं गायन नव्हे
गायन आईकल्याने मन प्रसन्न झालं पाहिजे
तुमचा आलाप आईकुन आस वाटत तुम्ही दोन्ही बुवा भैरवी रागाचा अपमान करता आहात
अनुभवातून हे कलाकार पुढे जातात ओ .. त्यामुळे कमेंट करताना आत्मविश्वास कमी होईल एस काही बोलू नका .. माइक सिस्टम मुळे आवाज तसा येतोय ..
Tumcha gaynacha ek video pathav
Tumchi pn gayki aikuya
Kokni manus tso nava thevcho nay 😅