तो शरण आलाय तुम्ही पकडले नाही त्याला 22 दिवस होऊन... म्हणजे CM and गृहमंत्री पेक्षा मोठा झाला तो आज आणि तुम्ही त्याला मोठे होऊ दिले... तुमचे कर्तृत्व दाखवून
Mange surrender jhala tya madhe lan problem ahe ka...To tadipar jhala asta tar jeev chetna asta tumhi deva bhau cha..Finally to arrest hava hota ha main mudda ahe na mgh khushi manva na bhendi
म्होट जन आंदोलन झालं नसतं तर आरोपी ला अटक केली नसती मोकाट फिरत होता एव्हडे दिवस आणि त्याचा बाप मंत्रिमंडळात मंत्री आहे मग कारवाई कशी करणार फक्त दिखावा आहे लवकर बाहेर सोडतील त्याला निकामी सरकार
कराड साहेब यांचेच अभिनंदन करायला पाहिजे जे पोलिस यांना जमले नाही ते कराड यांनी केले पोलिस साहेब यांचा वेळ वाचवला कराड पोलिस यांना सापडत नाही हे खेदजनक बाब
फडणवीस साहेब काही होणार नाही . तुमची दररोजची भाषणे लोकांना माहित झाली आहे . योगीं सारखे व्हायला CM धामी , CM हिमंता शर्मा यांच्या सारखी थोडीफार क्षमता लागते
मुख्यमंञी तुमाला सगळ माहीत होत खर पण तुमी पैसेची सटलमेंट fix झालेवर शरन बोलावला तुमी .काल मुंडे तुमाला भेटतात अन आज कराड आज स्वताहुन हजर राहतो याचा अर्थ काय जनता यवडी पण वेडी नाही,
Dabavala Bali n adta nipaksh chaukashi kara.. Zundshahi cha rajya nasayla hav. Kaydyane je shakya hoil te sarv kara pan ugach public pressure ahe mhanun vinakaran kinaala adkavu nye..
Comment section madhe je loka cricitise kartayt tyana laaj kashi vatat nai mala samjat nai Manje surrender kela tya madhe valmik karad cha kautuk ani sarkar cha apayash karan swatahun arrest nai kela manun...are surrender ky swatachya marji ne karto ka manus...23 divas ka lagle tyala surrender karayla...media trail suru kela ahe bhendi saglyani milun...23 divas jya mansa cha nava var radat hote aaj tyach mansa chya surrender var hya lokana problem hot ahe manje clear ahe deva bhau cha virodh kahi jhala tari karaycha karan tumchya avdicha sarkar nai alay ani jya mansala tumhi virodh karat to cm jhala ahe
Dabavala Bali n adta nipaksh chaukashi kara.. Zundshahi cha rajya nasayla hav. Kaydyane je shakya hoil te sarv kara pan ugach public pressure ahe mhanun vinakaran kinaala adkavu nye..
काहीच होणार नाही सगळे पुरावे नष्ट झाले आता मग कराड खुद बाहेर पडला
जय हिंद सर
तो शरण आलाय तुम्ही पकडले नाही त्याला 22 दिवस होऊन... म्हणजे CM and गृहमंत्री पेक्षा मोठा झाला तो आज आणि तुम्ही त्याला मोठे होऊ दिले... तुमचे कर्तृत्व दाखवून
Mange surrender jhala tya madhe lan problem ahe ka...To tadipar jhala asta tar jeev chetna asta tumhi deva bhau cha..Finally to arrest hava hota ha main mudda ahe na mgh khushi manva na bhendi
दररोजची बातमी
कोणालाही सोडणार नाही
बोले तैसा न चाले त्यासी ढेबेंद्रा फसवणीच म्हणावे........
फक्त, कोणालाच सोडणार नाही
थोडा स़ंयम ठेवा.सगळ काही कायद्यानुसार होईल.
देवा भाऊ भारतीय जनता पार्टी चे सरकार ची वारटी नाही ग्यारंटी आहे पण देवा भाऊ सरपंच बंधु न्या मिळाला पाहिजे आपल्या सरकार ची ताकत आहे
मंत्री ,मीडिया ,पोलिस ह्याचावर विश्वास च राहिला नाही
साहेब आपले पोलिस 23 दिवस काय करत होते
कारण तो तर पुण्या मध्येच होता
कोण म्हणतं की गुंडांचे राज्य चालू देणार नाही? हे सत्य आहे की सध्या गावागावात गुंडांचे राज्य चालू आहे, याला जबाबदार कोण???
म्होट जन आंदोलन झालं नसतं तर आरोपी ला अटक केली नसती मोकाट फिरत होता एव्हडे दिवस आणि त्याचा बाप मंत्रिमंडळात मंत्री आहे मग कारवाई कशी करणार
फक्त दिखावा आहे लवकर बाहेर सोडतील त्याला निकामी सरकार
देवेंद्र फडणवीस काही करणार नाही नेहमी च कार्यवाही होणार कार्यवाही होणार करत असतो
कडक कारवाई करणार म्हणजे काय आरोपी शरण आला भेटला नाही
ईमानदारी ने काम करा फडणवीस सर
शरणागती पत्कारण पोलीसांना भुषावह नाही
साहेब फक्त गोड बोलून दिवस घालवले आहेत आथा पंरेत फसवत आलेत तसं करु नका कारण तुमच्यावर सर्व जणतेन विस्वास ठेवला आहे
कराड साहेब यांचेच अभिनंदन करायला पाहिजे जे पोलिस यांना जमले नाही ते कराड यांनी केले पोलिस साहेब यांचा वेळ वाचवला कराड पोलिस यांना सापडत नाही हे खेदजनक बाब
देवेंद्र जी तुम्ही निष्कलंक, चारित्र्यवान , निःपक्षपाती नेता आहात. तुमच्यावर आमचा १००% विश्वास आहे.
फडणवीस साहेब काही होणार नाही . तुमची दररोजची भाषणे लोकांना माहित झाली आहे . योगीं सारखे व्हायला CM धामी , CM हिमंता शर्मा यांच्या सारखी थोडीफार क्षमता लागते
पोलिसांना आरोपी सापडतं नाही राजकारणी त्या सरेंडर होन्याचा सल्ला देतात तो 22 दिवस महाराष्ट्रात पूण्यात राहुन सापडतं नाही मग हे राजकारण नाही तर काय आहे
फडणवीस तुम्ही लपवले
योगी सारखी आक्षन घ्या मुख्यमंत्री म्हनून आधिक शोभाल
Khar saheb
Akryaksham HM 😅😂
तो सरेंडर झाला नाही हा सर्व ड्रामा😅आहे
Tuzaywar अजिबात भरोसा नाही गुडा राज आहे रे भाई फेक मत
सर्वात निष्क्रिय घरहमंत्री आरोपी दोन दिवसापासून पुण्यात राहून सुद्धा सापडत नाही हे तर संगनमत करून शरण आलेला आरोपी
मुख्यमंञी तुमाला सगळ माहीत होत खर पण तुमी पैसेची सटलमेंट fix झालेवर शरन बोलावला तुमी .काल मुंडे तुमाला भेटतात अन आज कराड आज स्वताहुन हजर राहतो याचा अर्थ काय जनता यवडी पण वेडी नाही,
हसू येते जोर जोरात.....
आरोपींना जनतेच्या ताब्यात दया.सरकारच टेन्शन कमी होईल 👏
Tumachehi lok asech tabyat ghetale jatil aropi mhanun.. Pahila number jarange cha asel..
कुणालाही sodu naka
Saheb yogi bana
मग पक्ष्यात घ्या
He is Greatest planner of all this .....rest is just Formality.💯
At post beed ( state of Bihar)
चेहरा पडलाय
20 diwas ek manus sapadat nahi...shi ghan
नुसता बोलतो करत काहीच नाही
Jatiwadi loka obc sc st na targer karat ahet obc sc st ni aiktrq yavq
Manage jhale ahet mukhya mantri saheb
Itke divas ka atak keli nahi
Ha Tarbuzya manage zala ahe 😡😡
Tumhi Kai kel?
Akrakyashil
सर्वात यशस्वी गृहमंत्री!
Ek mulagi boalte ahe ..
Jya velesh aplya muliwar yeil
लाचार आहे हा
तुमच्यावर खूपच विश्वास होता.... पण. आत्ता नाही
Dabavala Bali n adta nipaksh chaukashi kara.. Zundshahi cha rajya nasayla hav. Kaydyane je shakya hoil te sarv kara pan ugach public pressure ahe mhanun vinakaran kinaala adkavu nye..
Popat tar gayab zala ahe...
Comment section madhe je loka cricitise kartayt tyana laaj kashi vatat nai mala samjat nai
Manje surrender kela tya madhe valmik karad cha kautuk ani sarkar cha apayash karan swatahun arrest nai kela manun...are surrender ky swatachya marji ne karto ka manus...23 divas ka lagle tyala surrender karayla...media trail suru kela ahe bhendi saglyani milun...23 divas jya mansa cha nava var radat hote aaj tyach mansa chya surrender var hya lokana problem hot ahe manje clear ahe deva bhau cha virodh kahi jhala tari karaycha karan tumchya avdicha sarkar nai alay ani jya mansala tumhi virodh karat to cm jhala ahe
Arre kai shadhato ahe 15 diwas kai zopale hote ka...
Avagad ahe cm fkta he chalu denar nhi te nhi bas evdavarch boltat
Dabavala Bali n adta nipaksh chaukashi kara.. Zundshahi cha rajya nasayla hav. Kaydyane je shakya hoil te sarv kara pan ugach public pressure ahe mhanun vinakaran kinaala adkavu nye..