सत्य परिस्थिती आपण मांडली आपल्या क्रांतीकारी कार्याला आणि विचारांना एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक सलाम 🌹🌹🌹🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
महाराज खूपच छान विचार मांडलेत, खूप खूप धन्यवाद, महाराज सन्याशी जेंव्हा संपत्ती साठी भांडतात, कथा कीर्तनकारांचे आई वडील वृद्घाश्रमात राहतात, महाराज जनतेनं आदर्श नक्की कोणाचा घ्यायचा? याला एकच मार्ग बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलतो तसा चालत नसेल तर त्यांचे कथाकीर्तन ऐकणे हे जनतेसाठी जरी योग्य मार्ग असला तरी सांगनाऱ्याचा तो पाप मार्गच असेल.
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम कथा आणि कथेचे प्रकटीकरण महाराज ❤🎉🙏मी बी बी पवार बावचीकर आपण माझे बहिणीचे classment ती वारली तेंव्हा मी आपलेच किर्तन घेतले होते ❤❤ आपण सध्या कूठे आहेत कळावे ❤❤🙏🙏 राम कृष्ण हरी भेट व्हावी मर्जी पांडुरंगाची 🙏🙏
महाराज लोकांना तुमच्या कथेतून पटवून द्या आईवडीलासारखे कोणतेच तीर्थ नाही हे सांगत जा महाराज मी तुमच्या पेक्षा खूप लहान आहे हे सांगितल्यावर 10% लोकांवर परिणाम झालाच तर बरे होईल राम कृष्ण हरि
सत्य परिस्थिती आपण मांडली आपल्या क्रांतीकारी कार्याला आणि विचारांना एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक सलाम 🌹🌹🌹🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
😊😊😊
खुप सुंदर महाराज सत्य परिस्थिती कथन केली त्याबदल धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरी 🙏 संत लोक कीतीही कीर्तन प्रवचन करून लोकांना ज्ञान देतात पण लोक ऐकतात घरी जाऊन विसरून जाता पुरुषाचं बायको पुढे काही चालतं नाही
00
महाराजांनी जे सांगितले 100% खर आहे
राम कृष्ण हरी, खूपचं सुंदर कीर्तन.
खूप छान महाराज सत्य परिस्थिती आहे
खुपचं सुंदर आहे, राम कृष्ण हरी
खूप छान माहिती सांगितलं महाराज खूप खूप धन्यवाद
खरी कलियुगातील कहाणी आपण पृत्यक्षात सांगितलं महाराज राम कृष्ण हरी 🎉🎉❤❤
अगदी सत्य घटनेवर आधारित भागवत तुम्ही केला महाराज.
एकदम बरोबर आहे महाराज तुमचं जगामध्ये सध्या हेच चालू आहे, तुमची कथा ऐकून हृदयाचे दरवाजे उघडले
ःःॅं
ः
सुंदर महाराज एकच नंबर,
खूप सुंदर महाराज आपण सत्य परिस्थितीवर कथन केल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंद❤
खुपच सुंदर महाराज आमच नसीब मोठ आमचा गावी तुमच जन्मी आलात आमच भाग्य थोर ❤❤बाळू नागरगोजे खानापूर आणी दवणगाव
जय हरी माऊली.
खुपच छान प्रवचन आंगावर शहारे आणणारेआहे. रामकृष्ण हरी❤❤❤
लय भारी महाराज
4:03
राम कृष्ण हरी महाराज खुप छान किर्तन सांगितले आमच्या घरी पण तसं आहे प्रत्येकाच्या घरी मातीचा चुली महाराज तुमचं आमच्या घरी तेचं
😊😊
खूप छान संदेश
अतिशय सुंदर डोळ्यात पाणी नाही तरी रडू येईल
मी साक्षात रडलो हे ऐकून खूब सुंदर महाराज
याकाळात याच समाजप्रबोधनाची गरज आहे महाराज धन्यवाद
बरोबर महाराज
@@akshydhok5986 mp
तुमची कथा एकुण परम पुज्य मिसाळ महाराज याच्या कथेची आठवण येते खुप सुंदर महाराज अप्रतिम महाराज
Khup chan
@@saylirajput2288 7
खूप छान हे कृतीत आनं काळाची गरज आहेत महाराज 🙏🚩
तुमची भागवत कथा ऐकून मन प्रसन्न झालं
खुपच सुंदर माहाराज❤
Jayala gharatun hakluln lavl tayacha kay jayNi sarva kutn.m posl aaj tyach bar ahe maharaj
राम कृष्ण हरि ॐ माऊलि 🚩🙏 समाजासाठी अतिशय उपयुक्त भागवत कथा आहे,🚩🚩🙏
गरज आहे या विचाराची माहुली खुप खुप धन्यवाद
😅
खूप छान माहिती कीर्तनातून सांगून आपण जन प्रबोधन करत आहात..खूप खूप धन्यवाद
कथा आहे पन हे सत्य आहे
सत्य हे पन आहे शेतकर्यांचे माय बाब घरात आहे आणि कर्मचार्याचेच बाहेर
🌹🌄🌹❤️🌄❤️🌄❤️🌄❤️❤️🌄❤️ धन्यवाद माऊली ❤️🌄❤️🌹❤️🌄❤️🌹❤️🌄❤️🌹❤️❤️🌄❤️🌹❤️🌄❤️🌹❤️🌄🌹❤️🌄❤️🌹❤️🌄❤️🌹❤️🌄❤️🌹❤️🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️🌹❤️🌄❤️
खूप छान भागवत कथा सांगितली आहे
खूपच छान great thoughts...
अगदी बरोबर आहे महाराज
काय मनातलं बोलला तुम्ही महाराज
खूपच सुंदर माहिती दिली दादा
अतिशय सुंदर प्रवचन महाराज डोळ्यात अश्रू आले👌👌👌
अगदी बरोबर आहे महाराज❤
🌹🌄🌹🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌹🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄 शंभर टक्के खरे आहे महाराज बातमी ❤️🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️❤️🌄❤️🌄❤️❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️
❤ जय हरी माऊली सद्बुद्धी देवो भगवान श्रीकृष्ण
🌹🌄🌹🙏🌄🙏🌄🙏🙏🌹 जय श्रीराम महाराज 🌄❤️🌄👍🌄❤️🌄🙏🌄🙏🌄❤️🌄❤️🌹❤️
राम कृष्ण हरी माऊली..
Mast 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद महाराज अति उत्तम प्रबोधन
रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली चरणस्पर्श कोटी कोटी प्रणाम माऊली🇮🇳 सत्य वचन
💐राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
खूप सुंदर , सत्य परिस्थिती आहे सध्या ची...
खूपच छान!
महाराज खूपच छान विचार मांडलेत, खूप खूप धन्यवाद, महाराज सन्याशी जेंव्हा संपत्ती साठी भांडतात, कथा कीर्तनकारांचे आई वडील वृद्घाश्रमात राहतात, महाराज जनतेनं आदर्श नक्की कोणाचा घ्यायचा? याला एकच मार्ग बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलतो तसा चालत नसेल तर त्यांचे कथाकीर्तन ऐकणे हे जनतेसाठी जरी योग्य मार्ग असला तरी सांगनाऱ्याचा तो पाप मार्गच असेल.
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम कथा आणि कथेचे प्रकटीकरण महाराज ❤🎉🙏मी बी बी पवार बावचीकर आपण माझे बहिणीचे classment ती वारली तेंव्हा मी आपलेच किर्तन घेतले होते ❤❤ आपण सध्या कूठे आहेत कळावे ❤❤🙏🙏 राम कृष्ण हरी भेट व्हावी मर्जी पांडुरंगाची 🙏🙏
Ram Krishna Hari🙏🙏🙏
महाराज तुमचे विचार ऐकल्यावर जीवनाच सोनं होईल महाराज तुम्हाला पवार परिवारातर्फे नमस्कार
धन्यवाद ....इतरांनाही शेअर करा
@@kathaamrit5536 a
खूप छान माऊली ❤
खूप छाण आहे कथा
अगदी बरोबर,महाराज.
खूप सुंदर विचार
समाज घडवून आणला. योग्य. प्रबोधन. महाराज. धन्यवाद🙏🙏
खुप छान कथा आहे महाराज
Lai bhari ahe maharaj kirtan
खरोखरच आहे. शेती. आहे पण पाणी. नाही.
खुप छान सुंदर कथा आहे माहाराज 😢❤
राम कृष्ण हरी🙏😭
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
राम कृष्ण हारी 🙏
आपले किर्तन ऐकुन आज सिते मातेला पती विरह का झाले होते याचे सुध्दा ज्ञान आज मिळाले.
अगदी सत्य आहे महाराज
खूप शानदार
Khupach chan pravachan
खूप छान माऊली राम कृष्ण हरी.
Khup khup khup khup chhan prashantaharaj , ra
Ram krishana hari.......
Vasudev bhute
खुप चांगले विचार आपन मांडून सामाजिक कार्य करीत आहेत 🙏🙏
खुप छान
खुप खुप छांन
खरच महाराज जी खूप आनंद झाला तुमचे असे विचार ऐकून
चांगल्या विचारांचा प्रसार सुरू झाला आहे
जय हरी विठ्ठल
Khup Chan Maharaj shat shat naman
Khup chhan
Ram krishna hari
Very.very.gret.all.stories.thanks.guru.maraj.koti.koti.pranam
महाराज यांचे कीर्तन लय भारी ऐकल्यावर समाधान वाटलं
अतिशय मार्मिक जय महाराज
महाराज लोकांना तुमच्या कथेतून पटवून द्या आईवडीलासारखे कोणतेच तीर्थ नाही हे सांगत जा महाराज मी तुमच्या पेक्षा खूप लहान आहे हे सांगितल्यावर 10% लोकांवर परिणाम झालाच तर बरे होईल राम कृष्ण हरि
P.o. to javalch p00909
L.p. L.p. 000
0009000000000000000000009
0pppp0p
1 no
महाराज आपल्या प्रबोधन ला शत शत नमन
अतिशय सुंदर प्रवचन, डोळ्यात अश्रू आले.
खूप छान कीर्तन
अति सुंदर 😊😊😊
महाराज डॉ आणि इंजिनिअर हे त्या माणसाचे दोन्ही मुले मेलेले बरे
Khup chhn Ram ram
ही खरी परिस्थिती आहे,समाजात ही नालायक वृत्ती खूपच वाढली
खूप दिवसांनी प्रशांत महाराज यांची कथा ऐकायला मिळाली खूप छान वाटलं मुसळेव़डी येथे ऐकले होती
खुप छान महाराज
Madhur pravachan aykanarahya vicharat badal hoil
खूपच छान महाराज सुंदर.......👌👌👌👌
🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏 अभिनंदन माऊली 🌹💐
खुपच छान.
मन प्रसन्न झाले
Very nice anubhav
एकदम सुंदर ,मांडणी जबरदस्त आवाज भारदस्त सत्य कथा आहे आताच्या समाजातील
😊Ã😅1
@@vijayawachar7964vybn
Maharaj aai vadil hech bhagvant ahe Maharaj
आई बापाची वाटणी
राम कृष्ण हरी माऊली
खूपच छान चिंतन महाराज धन्यवाद
खुप छान माहाराज अकुन डोळे बहरुन आलि 🥲😥🙏🙏
खुप छान बोध दिला तुमि या कथे मधून महाराज
खुपचं छान किरतन महाराज आमच्या घरात सुधा दोन भाऊ आहेत पण वाटणी झाली आहे. तरी सुधा भाढत आहेत. डोल्यात पाणी आल
Khup chan
@@meghamalabhapkar7126 ka
, beutiful maharaj