पदार्थ छानच आहे. पुन्हा, पुन्हा बघत आहे. सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे. फक्त परतवून घेणे असे न म्हणता परतून घेणे असे म्हणावे एवढीच एक नम्र विनंती. परतवणे म्हणजे परत पाठवणे तर परतणे म्हणजे आपण स्वयंपाक करतांना काही पदार्थ तेलावर परततो त्या अर्थाने.
खरच तुमची सांगण्याची जी पद्धत आहे ती खूप छान आहे अगदी मन लावून तुम्ही सांगत आहात आणि ही तुमची अंडा भाजी मी नक्की करून बघेल आणि चांगली झाली तर तुम्हाला परत नवीन अशीच व्हिडिओ आमच्या साठी बनवा अस सांगेन ताई
मस्त रेसिपी दाखवणे अंड्याची खरंच छान आणि जबरदस्त रंग आलेला आहे खूप छान दिसते पण
खुपच छान वाटली receipy. बघूनच ही भाजी कराविशी वाटते.👌👌
ताई एक नंबर 👌🏻👌🏻😊
खूप..छान..रेसीपी..बनवली..आहे..मला..खूप..आवडली..आहे
Thank you 😊
मस्तच रेसिपी झाली आहे ताई❤❤ मला खूपच आवडली मी नक्की बनवून बघेल❤❤
Ok
Thank you 😊
Hi Tai Today's Egg Recipe is Very Beautiful Mast Looks Very Owsam Thanks 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
thank you so much 😊
खूपच छान रेसिपी झटपट मोजक्याच साहित्यात होणारी👌👍
Thank you 😊
अ प्रतीम रेशिपी आम्ही पण करुन पाहु धन्य वाद ताई
Thank you 😊
खूप छान आहे रंगही सुंदर आला आहे म्हणजे टेस्ट पण तितकी छान असेल 😊❤
Khupchhan recipe.veglian zatpat honari Kami samanat special dish
Thank you 😊
खूप छान होती
Thank you 😊
खुप छान आहेत सर्व रेसिपी
खूप छान रेसिपी आहे🎉😢
Thank you 😊
खुप छान आहे ताई
खूप खूप छान !!!
Thank you 😊
Khup Chhan apratim 👌👌👌
अंड्याचीresipi आपण दाखवली बनवण्याचे पद्धत छान आहे
Thank you 😊
खूपच मस्त दिसते आहे मी हि प्रथमच अंड्याची भाजी पाहिली मी नक्कीच करुन बघते❤❤❤
Thank you 😊
Kup,chan
Naic ricepe
very. nice
खुप. छान ठाणे
Thank you 😊
Nice recipe thanks will try
खुप छान आहे❤
Thank you 😊
सुंदरच अप्रतिम
Thank you 😊
Kuku to 😊76😅😊 v😢@@Miaanibarchkahi9922
ताई तू बनवले अड्याची भाजी माझ्या मनातही अस बनवाव अस अनेक वेळी वाटले होते पण तू बनवली ती बघून आता नक्कीच बनवेन तू प्रेरणा दिली धन्यवाद
हो नक्कीच करून बघा.. खुप छान होत ताई..
Thank you 😊
Khup chan hai me Karun pahin
😂छान. अतिसुंदर thanks
Thank you 😊
Swastme mastch.👌🏼
छान वाटली रेसीपी... करुन बघतो आजचं...
Thank you 😊
खूप.छाण.
Thank you 😊
Khup Khup sundar
Thank you 😊
Khoop sunder! Try karen
Thank you 😊
Khapat Chand recipe
Thank you 😊
एकदम भारी मस्त च
Apraim🎉
खूप chan👌
Chan chv
येक नंबर रेसिपी
Thank you 😊
एकदम मस्त। छान। बनवली पण ,,
Thank you 😊
छान आहे
Thank you 😊
छान झाले आहे
Thank you 😊
Very nice recipe ❤🎉😮
Nakki try karnar ❤🎉
Thank you 😊
अतिशय छान रेसिपी आहे
Khup chan hai
खूप खूप छान रत्नागिरी❤❤❤❤❤❤❤
Thank you 😊
खूप छान दिसतेय
खूप छान रेसिपी मला आवडली
Thank you 😊
Wave Mast recipe
अती सुंदर
Mastych Aahe ❤❤❤
Nice recipe
Mast aahe
Thank you 😊
Bye 😊
Bye
मस्त अप्रतिम😅😅😅😅
Thank you 😊
Waw kupac cahn 😮😮😮😮
खुपच छान
रेसीपी छान आहे पण तेलाचे प्रमाण बघून विड्या कट केला
Pahatana tondala Pani ale hote,ricepi far sunder ahe,mi dekhil banavanycha pryatn karle
Thank you 😊
Vera nice
Thank you 😊
छान 😋👌
The best👍
लय भारी ताई
Thank you 😊
Khupch chan mast
Thank you 😊
नंबर वन ताई
Thank you 😊
Excellent recipe. Very yummy 😊
Thanks a lot
खूप छान भाजी बनवली मला आवडली मी नक्की बनवेल ताई धन्यवाद
खूपच जबरदस्त 🙏🌹
खुपच छान👌👌
Thank you 😊
Khup khup sunder recipe
Good work.taii
Thank you 😊
खूप छान आहे ताई भाजी
ताई ही रेसिपी छान आहे मी पण करून बघीतली ताई तुम्हाला धन्यवाद
Thank you so much 😊
Very nice N fine recipe Good
Thank you 😊
Nice. Recipe 👌👌
Thank you 😊
Tai mast recipe ahe
Thank you 😊
पदार्थ छानच आहे. पुन्हा, पुन्हा बघत आहे. सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे. फक्त परतवून घेणे असे न म्हणता परतून घेणे असे म्हणावे एवढीच एक नम्र विनंती. परतवणे म्हणजे परत पाठवणे तर परतणे म्हणजे आपण स्वयंपाक करतांना काही पदार्थ तेलावर परततो त्या अर्थाने.
खूप सुंदर
खुपच.छान रेसेपी ठाणे
Thank you 😊
खूप ताई रेसिपी
मस्तच ,, आजच करतो,
छान रेसिपी
Thank you 😊
खूप छान,मी पण करायचा प्रयत्न करेन
Thank you 😊
खरच तुमची सांगण्याची जी पद्धत आहे ती खूप छान आहे अगदी मन लावून तुम्ही सांगत आहात आणि ही तुमची अंडा भाजी मी नक्की करून बघेल आणि चांगली झाली तर तुम्हाला परत नवीन अशीच व्हिडिओ आमच्या साठी बनवा अस सांगेन ताई
Thank you so much 😊
फारच छान रेसिपी
Thank you 😊
😂very nice recipes
Thank you 😊
खूप छान रेसिपी ताई अमेझिंग
Khup Chan Bhaji
Thank you 😊
रेसिपी खरंच नवीन आहे मी करेन नकी❤
व्हेरी गुड रेसिपी
Thank you 😊
Very nice.😅
एक नंबर
Mast mast khup bhari
👌👌👍
Very Nice
Mast recipe
Mast❤❤
Thank you 😊
नमस्कार,
अडी ऊकडवून मसाले दजेदार वापरलेआहेत छान भाजी तयार केली,
Thank you 😊
Mast banauli bhaji 👌🏻
Thank you 😊
छान रेसिपी धन्यवाद.
भिवंडी जिल्हा परिषद महाराष्ट्र
Achha
Thank you 😊