Ashwin Naik Gangster Interview : अरुण गवळीचा कट्टर दुश्मनअश्विन नाईक सध्या काय करतो?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มี.ค. 2023
  • #Politics #AshwinNaik #Gangster #Mumbai #abpमाझा #abpmajha #rajthackeray #maharashtrabudgetsession2023 #maharashtrapolitics #MarathiNews #cmeknathshinde #uddhavthackeray
    Ashwin Naik : गँगस्टर हा टॅग मिटवणे प्रचंड मुश्किल : अश्विन नाईक
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha LIVE | Maharashtra Budget Session 2023 | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तासंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका

ความคิดเห็น • 297

  • @Janhitartha
    @Janhitartha ปีที่แล้ว +122

    आता जे महाराष्ट्र तले तरुण बोंबलत फिरतात न की रोजगार नाही नोकऱ्या नाहीत......त्यांनी एबीपी माझाच्या ऑफिस वार मोर्चा काढून त्यांना जाब विचारला पाहिजे.......की आमच्यात काय कमी आहे........असेल दम तर करा हिंमत

  • @gatmat6146
    @gatmat6146 ปีที่แล้ว +57

    अश्विन नाईक हा अरुण गवळी पेक्षा खूपच शुद्ध भाषा बोलतो

  • @Mandar178
    @Mandar178 ปีที่แล้ว +82

    मराठी चॅनेल असून सुद्धा मराठी न येणारे पत्रकार ठेवतात.... धन्य आहे ABP माझा

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว +4

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

    • @Mandar178
      @Mandar178 ปีที่แล้ว +5

      @@ruchakanolkar पहिले नीट बोलायला शिका.. तुमच्या बोलण्यातुन तुमची अक्कल किती आहे ते समजले.. महाराष्ट्रात बरेच मराठी तरुण आणि तरुणी आहेत नीट काम करण्यासाठी , त्यांना प्राधान्य मिळाले पाहिजे

    • @abhishekgurav7964
      @abhishekgurav7964 6 หลายเดือนก่อน +1

      2 in 1 आहे, abp हिंदी हे त्यांचे मेन चॅनेल आहे, त्याचे पत्रकार हिंदी असतात आणि नंतर abp माझा मराठी आले तर नवीन पत्रकार न ठेवता, प्रत्येक बाइट चे पैसे देवून तोच पत्रकार वापरले जातात.....समजले का काही की अजून नाहीच...😂😂😂

    • @vickyparab180
      @vickyparab180 6 หลายเดือนก่อน

      सू छे ?

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler529 ปีที่แล้ว +19

    आश्विन भाई खूप भारी माणूस आहेत मी पाहिला भाई बघितलं खूप भारी इंग्रजी बोलतो आणि त्याची बोलायची पद्धत खूप भारी आहे अशिवन भाई पाहिले सगळ्यात जास्त शिकलेले भाई आहे Underworld cha engineering Don 😎

  • @Roshan_M
    @Roshan_M ปีที่แล้ว +63

    संत आश्विन नाईक ह्यांची मुलाखत घेवून जगावर उपकार करणारा असा संदेश दिल्या बद्दल Abp माझाचे कोपरापासून हात जोडून आभार🤷🙆🏻

    • @Maxi_201
      @Maxi_201 10 หลายเดือนก่อน

      😂

    • @neetaphnx
      @neetaphnx 4 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @Laturkar555
      @Laturkar555 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @ashokkamble697
    @ashokkamble697 ปีที่แล้ว +57

    संत आश्विन नाईक यांचा तरुण पिढीसाठी एक महान संदेश. हा रिपोर्टर मराठीची पार वाट लावतोय, त्याला तेवढं सांभाळा.

    • @mushrifbaig200
      @mushrifbaig200 ปีที่แล้ว +1

      To non Marathi aahe

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว +2

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

  • @mayavatikadam9725
    @mayavatikadam9725 ปีที่แล้ว +101

    A Civil Engineering Diploma holder from Government Polytechnic, Mumbai (GPM) and a Foreign University Graduate,
    Great Mr. Ashwin Naik 🔧💻🧭📐📝.

    • @vaibhav2412
      @vaibhav2412 ปีที่แล้ว

      😅

    • @shaileshjadhav520
      @shaileshjadhav520 ปีที่แล้ว +1

      👍👏🏻🎉

    • @Babu42760
      @Babu42760 ปีที่แล้ว +10

      English bolala aani degree ghetli mhanje manus changla hot nahi chulit ghal ti degree te adani sindhutai ne hajaro lokana poslai kai upyog ye degree aani english cha ? Paristhiti mhane kasli paristhiti yala daru bai batli pashuachi chatak lagli asel mhnaun ghusla tikda govt madhun shikla mhanje gharat paisa changla hota

    • @mayavatikadam9725
      @mayavatikadam9725 ปีที่แล้ว +4

      @@Babu42760 Polytechnical Kai ahe mahit ahe ka? Tithe entry Kashi milte, kahi idea ahe ka?
      Sindhutaini je kela te khup Kami loka kartat, pan Naik parivarane suddha halakiche diwas pahile hote.
      Pan sarvech samajsewak nahi banat na.

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba ปีที่แล้ว +1

      Agg mayavati YZ ahes ka g tu ?? Great mhantiyes tyala ?? Civil eng zhala mhanun great zhala ka g to ?? Kiti crime kele ahet mahiti ahe na ?? Murder , extortion etc . Swataha cha baykocha pan murder kelay ... tuzha sarkhe murkh lokanmule apan maage ahot

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 ปีที่แล้ว +185

    भैया पत्रकार मराठीत मुलाखत घेतोय,

    • @whyiamanatheist5133
      @whyiamanatheist5133 ปีที่แล้ว +3

      बीजेपी की जय 🚩

    • @krishnaparab8272
      @krishnaparab8272 ปีที่แล้ว +3

      Hya channel chi news baghuch naka mag bhetatil tyana marathi reporter

    • @greygrey9628
      @greygrey9628 ปีที่แล้ว +3

      Rashtrawadi prachand jaatiwadi prachand bhrashtwadi

    • @sadathusennaik9682
      @sadathusennaik9682 ปีที่แล้ว +4

      हीच सर्वात मोठी शोकांतिका

    • @prashantnalavade8817
      @prashantnalavade8817 ปีที่แล้ว +1

      चांगल काम करतोयं महाराष्ट्रात राहूल मराठी वाहीनीसाठी काम करतोयं

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg ปีที่แล้ว +81

    महाराष्ट्रात पत्रकार मराठी कोनी नही का. भय्या लोक ABP maza जावई आहेत का

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 ปีที่แล้ว +1

      Aho ata he ch Lok serv Area Kabiz karun rahile ahet. Apalya Marathi Muli ahet kahi , pan tya pan nusate *Hinglish* Marat asatat. Tyanna apalya Mayboli Marathi cha Bilkul Abhiman nahi. Shining karnyasathi tya eka Marathi vakyat 10 Ashuddh English nahi tar Hinglish Shabd ghusadat Bolatat. Mhanun Marathi Mule mage rahili. Jikade tikade Ladies jaga patkawtaat, Nokarya milawtaat. Ani mag apalya Poranchi Lagne pan hot nahit.😠 Berojgari che ek Main Karan mhanje Sagalikade Ladies na Preference dila jato mhanun Kamawate Purush Kami zale ahet. Muli Binlagnachya Rahat ahet. Bakkal Paisa Ani Jababdari nahi mag Live in Relationship chya navakhali pidhya Ani pidhya Barbaad hou lagalya ahet. Mazaya hya Comment var Konitari Combadepama Karel he nakki. If it is So, keep yourself Ready for Battle ✊ then. 🤣😅😀

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 ปีที่แล้ว

      Kheda Madhya

    • @tygfsjdhfg
      @tygfsjdhfg ปีที่แล้ว

      ​@@prashantjadhavadityaevents7711 लेटर लिहिले तु भाऊ

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 ปีที่แล้ว +152

    AbP maza तुम्ही पत्रकार निवडताना मराठी भाषेचे आकलन आणि वक्तृत्व चांगले असलेले मुळ मराठी युवक नाहीं मिळाले का? ओढून ताणून चुकीचे मराठी बोलणाऱ्या ना आधी नीट मराठी शिकवा

    • @mushrifbaig200
      @mushrifbaig200 ปีที่แล้ว +1

      Majha challenge aahe to patthya Marathi navhatach

    • @manojjain4885
      @manojjain4885 ปีที่แล้ว

      अश्विन नाईक समोर त्याची फाटली असणार 😅😅

    • @prasadsalunke7985
      @prasadsalunke7985 ปีที่แล้ว

      Agdi barobar

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

    • @yogeshdarekar3424
      @yogeshdarekar3424 ปีที่แล้ว +3

      कारण तसा विचार मराठी युवकांच्या बाबतीत हिंदी न्यूज वाले करत नाहीत.. आणि बाय द वे हे पाजळणे वगैरे शब्द प्रयोग जरा जस्त अती होत आहेत असं नाही का वाटत आपल्याला?? उगीच परकीय धार्जिणे पणा.. आणि हो फुकट बसून नाहीं स्वतःच नेट वापरून करतोय

  • @rajeshpatil4812
    @rajeshpatil4812 ปีที่แล้ว +132

    ABP माझा ला मराठी मुलं भेटत नाय का भैया ला घेतलाय ….

    • @chinmaybhat555
      @chinmaybhat555 ปีที่แล้ว +2

      सुरज ओझं उत्तम मराठी बोलतो तो abp माझा चा वार्ताहर आहे abp न्यु हिंदी चा नाही, इकडे बोलताना तो थोडा हडबडला कारण समोरची व्यक्ती जरा वादग्रस्त आहे म्हणून

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว +1

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

    • @nehavichare347
      @nehavichare347 ปีที่แล้ว

      ​@@ruchakanolkar तुम्हाला या अमराठी पत्रकाराचा जरा जास्तच पुळका आलाय. जरा स्वतःची भाषा बघा. लोकांची अक्कल काय काढताय ?

  • @vidapoesia7870
    @vidapoesia7870 ปีที่แล้ว +42

    Its shocking that these channels can't find a single Marathi speaking person in MH.

    • @ajinkyadarode6212
      @ajinkyadarode6212 ปีที่แล้ว +3

      तु मराठी मुलाखत का बघते आहे,अन् एवढंच मराठीचा पोळका आहे तर मराठीत बोल ना

    • @lalitpawar1094
      @lalitpawar1094 ปีที่แล้ว +1

      पुळका

    • @snfab1
      @snfab1 ปีที่แล้ว +1

      very very sad i am sure the bosses of this damn channel must b a north indian for sure and these channels survive because of we the maharashtrians loot from maharashtra and scoot

  • @avinashdhumal4142
    @avinashdhumal4142 ปีที่แล้ว +66

    या reporter la bolata sudha yet Nahi मराठी reporter संपले ka

    • @krishnaparab8272
      @krishnaparab8272 ปีที่แล้ว

      Hyanchi new apan bagaichich nai , jar hyana maharastrat marathi reporter milat nastil ter

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 ปีที่แล้ว +1

      उद्धव पण भय्यांच्या सभेत जाऊन हिंदीत बोलतो

    • @realgigantic9737
      @realgigantic9737 ปีที่แล้ว

      फडनीच भय्याला हाकलला पाहिजे

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 ปีที่แล้ว +9

    Abp व्यवस्थापकांना विनंती आहे की आपले रिपोर्टर हे स्वछ,स्पष्ट मराठी बोलणारे ठेवावेत,जेणेकरून आम्हाला बातमी ऐकायला व बघायला बर वाटेल, आणि मराठी पत्रकार युवकांना संधी मिळेल

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 ปีที่แล้ว +3

    वार्ताहरने केलेला
    मराठी बोलण्याचा प्रयत्न म्हणजे अमराठी लोकांना मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करा असा संदेश .

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 ปีที่แล้ว +9

    खांडेकर फक्त बोलबच्चन गिरी करतो
    कुठे गेला मराठी बाणा
    आपलेच लोक आपल्या मुलांना काम देत नाही तर बाकीचे कुठे देणार
    एबीपी माझा विकला गेलेला चॅनल आहे

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 ปีที่แล้ว +3

    राजीव जी लक्ष द्या बऱ्याच जणांनी मागणी केली आहे

  • @77Truemirror77
    @77Truemirror77 ปีที่แล้ว

    Nice Quote

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler529 ปีที่แล้ว +3

    👑👑👑👑👑

  • @JayMaharashtra50
    @JayMaharashtra50 ปีที่แล้ว +25

    नुसते बोलून नाही चालणार मराठी लोकांनी मी मुंबई ला वडापाव विकतो पण खूप मराठी माणसांना त्रास आहे आपलेच महा नगर पालिका अधिकारी त्रास देतात भैये लोग भिंधस्त धंदा करता नुसते गावाला बसून चालणार नाही गाव सोडा शहरात या बिझनेस करा मराठी लोकांची एकत्र आले पाहिजे मला दोन दिवसापूर्वी एक मारवाडी भेटला होता त्याला गावाकडे 90 एकर जमीन आहे पाणी वैगरे सगळे आहे अगदी बागाईत तरी इकडे समोसे सप्लाय चे काम करतो आपल्याला 4 एकर असली तरी कॉलर वर विचार करानाहीतर भविष्य खूप धोक्यात आहे जय महाराष्ट्र

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 ปีที่แล้ว +2

      ✌👍

    • @hrh9610
      @hrh9610 ปีที่แล้ว +1

      तुम्ही मुंबईत कुठे व्यवसाय करता भाऊ

    • @JayMaharashtra50
      @JayMaharashtra50 ปีที่แล้ว +2

      @@hrh9610 Taloje

    • @hrh9610
      @hrh9610 ปีที่แล้ว +1

      @@JayMaharashtra50
      तुम्ही वर म्हटले कि एक मारवाडी हिंदू ची 90 एकर जमीन आहे गावाला आजचा भाव एकरी 5 लाख जरी पकडला तरी 90 एकराचे साडेचार कोटी होतात इतक शक्य आहे स्ट्रीट फूड व्यवसायात

    • @JayMaharashtra50
      @JayMaharashtra50 ปีที่แล้ว +4

      @@hrh9610 साहेब खानदानी जमीन आहे सांगण्याचे तात्पर्य एवढी जमीन असून घर सोडून बिझनेस करतात ये लोक

  • @niteshshirke7592
    @niteshshirke7592 ปีที่แล้ว

    मस्त

  • @sanjaydongardive4442
    @sanjaydongardive4442 ปีที่แล้ว +12

    वाईट वेळ माणसाला काहीही करायला लावते आणी ती स्विकारावी लागते
    दादांनी नविन पिढीला दिलेला संदेश खुप मोलाचा आहे

    • @nitinshigavan1009
      @nitinshigavan1009 ปีที่แล้ว

      दादांनी किती जणांना धंद्याला लावलं ते पण महत्वाचं, वाल्या चे वाल्मकी बनायला बरेच तयार आहेत,पण वाल्याच बनू नका की ही वेळ येईल ,,,

    • @sanjaydongardive4442
      @sanjaydongardive4442 ปีที่แล้ว

      @@nitinshigavan1009
      साहेब तुम्ही तुमच्या मतानुसार योग्य आहात
      वाल्या गरजेपोटी होत असतो चुकीचा मार्ग कोणीही आनंदाने स्विकारत नसतो
      वेळ परीस्थिती आणी तत्कालीन वातावरण कारणीभुत असते

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 ปีที่แล้ว +19

    हेडिंग द्या चुकीचं बोलणारा मराठी पत्रकार माझा मधे

    • @konkankalasanskruti4269
      @konkankalasanskruti4269 ปีที่แล้ว

      To non Maharashtrian aahe.. ithe marathi lok Marathi bolta yet nahi aahe

  • @RahulChavan-iy5pt
    @RahulChavan-iy5pt ปีที่แล้ว +3

    sir mhantayet tyala mast

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 ปีที่แล้ว +5

    सलाम अश्विन सर

  • @user-ij7lu6rk4d
    @user-ij7lu6rk4d 4 หลายเดือนก่อน

    Nice

  • @bwpproflalitkhairnar7462
    @bwpproflalitkhairnar7462 7 หลายเดือนก่อน

    भाऊ इंटवू बेस्ट

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 2 หลายเดือนก่อน

    Appreciate him

  • @abhikhedkarphotography3544
    @abhikhedkarphotography3544 10 หลายเดือนก่อน +1

    श्री संत अश्विन महाराज

  • @k.aranav1005
    @k.aranav1005 ปีที่แล้ว +1

    ज्यांना शुद्ध मराठी बोलता येते त्यांनाच मराठी पत्रकार म्हणून नेमणूक करा .abp maza 😢😢😢

  • @sunilkesarkar3433
    @sunilkesarkar3433 ปีที่แล้ว +10

    एक गँगस्टर मुलांना काय उपदेश देणार.. काय पण पत्रकार

  • @sms150
    @sms150 ปีที่แล้ว

    Sir 🙊🙊🙊

  • @firojdesai4185
    @firojdesai4185 ปีที่แล้ว +22

    मटका बाजार रतन खत्री ची मुलाकात! आणि दोन नंबर वाल्यांची पण मुलाखत घ्या! तुम्हाला एक पत्रकारांन काढलय!

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 ปีที่แล้ว

      रतन खत्री गेला रे

    • @firojdesai4185
      @firojdesai4185 ปีที่แล้ว

      @@savitadeshmukh606 माणूस चांगला असेल ताई! त्याच्या बद्दल काही दुमत नाही! पण त्यान जो बाजार मांडला! कीत्तेक संसार उद्ध्वस्त झाली आहेत! लेकरा बाळांच्या तोंडचा घास काढून लोकं मटका खेळतात! स्वतः आमचा एक नातलग 4//5 एकर जमीन जमीन घालवून!
      टमटम वरून भंगार गोळा करतो! बायका पोर फांगा पांग झाली! म्हणून म्हणतो माणूस चांगला असतो पण माणसाचे कर्म त्याला चांगला किंवा वाईट ठरवतात!

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 ปีที่แล้ว

      ​@@siddharthg8134 Mela

  • @babarastyatt66
    @babarastyatt66 ปีที่แล้ว

    Shensha , ❤

  • @psm4727
    @psm4727 ปีที่แล้ว

    भै या

  • @nileshkoli1707
    @nileshkoli1707 ปีที่แล้ว +1

    ह्याला रिपोर्टर कोणी केला, चांगले सूत्रसंचालन करणारी मुलं रस्त्यावर पडलीत, आणि असल्या लोकांना नोकरी मिळते.

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

  • @swap755
    @swap755 ปีที่แล้ว +16

    आश्विन: आता खूप इझी आहे, पैसे कमवणे, फक्त बटणाचा खेळ खुर्चीवर बसून, पूर्वी आम्हाला जागे जागेवर फिरावं लागत होत , तेव्हा पण बटणाचा खेळ होता बंदुकीच्या .

    • @nitinshigavan1009
      @nitinshigavan1009 ปีที่แล้ว

      आता साहेबांचा स्वतःचा ब्रँड आहे,बसून येत असतील आमच काय उद्या नाही गेलो ऑफिस ला तर पगार कट,,

  • @abhimanyunarale3873
    @abhimanyunarale3873 ปีที่แล้ว +1

    ABP माझा ....
    सूरज ओझा....

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 ปีที่แล้ว +3

    Bhiya patrakar kasa kay

  • @sppate5441
    @sppate5441 ปีที่แล้ว

    एखाद्या शेतकऱ्याची मुलाकत घेणार नाही तुम्ही कारण त्यातून तुम्हा चॅनेल वाल्यांना काही मसाला मिळत नाही ना ...... ह्या महाशयांनी आस कोणत कार्य केलंय की ह्यांची मुलाकत तुम्हाला घ्यावी वाटली आणि हे काय सल्ला देणार तरुणांना ह्यांचा सल्ला एकतील आजची तरुण पिढी ज्यांना जे करायचं ते करणार

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 ปีที่แล้ว +2

    नूज वाले ची पिवली झालीय .बोल्त आले नाही त्याला

  • @DilipJadhav
    @DilipJadhav ปีที่แล้ว +9

    Sir mhantoy Don la

  • @rameshpatil1897
    @rameshpatil1897 ปีที่แล้ว +1

    हे मुल मुंबई कर आहेत.

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n ปีที่แล้ว +2

    Abp माझा.....सूरज ओझा....मराठीचा अभ्यास कच्चा आहे माझा....😂😂😂😂😂

    • @akashpandhare125
      @akashpandhare125 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 ปีที่แล้ว +1

    👍

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 4 หลายเดือนก่อน

    परप्रांतीय पत्रकार.

  • @SurajSJagtap
    @SurajSJagtap ปีที่แล้ว +2

    नाईक साहेबांना इंग्रजी येतं हे चांगलच आहे... पण तुम्ही जो निर्बूद्ध पत्रकार पाठवलाय त्याला साधं मराठी सुद्धा नीट येत नाहीये... काय फालतूपणा आहे हा... मराठी पोरांची काय कमी आहे का काय तुम्हाला...

  • @vanshaggarwal-dz5rw
    @vanshaggarwal-dz5rw 4 หลายเดือนก่อน +1

    Bapat company👑Miss u Amar bhai naik🦁Arun gawli cha pappa one man show hota Amar bhau naik urf Ravan😈

  • @videos-ku2gt
    @videos-ku2gt ปีที่แล้ว +8

    मराठी पत्रकार नाही का मिळाला ? का इथे पण घुसखोरी केली भय्यांनी ?

    • @satishsingh7806
      @satishsingh7806 ปีที่แล้ว

      You Pl sit for hunger strike against it😢

    • @konkankalasanskruti4269
      @konkankalasanskruti4269 ปีที่แล้ว

      ABP majha and abp news merge aahe bhava

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว +1

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

    • @konkankalasanskruti4269
      @konkankalasanskruti4269 ปีที่แล้ว

      @@ruchakanolkar yes ithe marathi mansa marathi bolat nahi aahet...majha office made south Indian pure Marathi boltat..but marathi mula muli hindi boltat

  • @viveksalvi2157
    @viveksalvi2157 ปีที่แล้ว

    Lokache prashn mandanar nahi jobs , unemployment, inflation , black money , counterfeit currency , te kahi nahi zatu zatu news dakhavanya madhe konati he patrkarita karatat kay mahit

  • @user-xy4gn5jd9r
    @user-xy4gn5jd9r 7 หลายเดือนก่อน +1

    00:57 😂😂😂😂

  • @DhyeyaNews
    @DhyeyaNews ปีที่แล้ว

    लाज वाटते
    मी मराठी म्हणायची
    नशिब आमचे
    अँकर ने
    मुंबई म्हणुन उपकार केले

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 ปีที่แล้ว +3

    हिंदी न्यूज चॅनल वर बघू तोडकी हिंदी बोलणाऱ्या उमेदवारांना घेतात का

  • @Andhabhakt_Bjp
    @Andhabhakt_Bjp ปีที่แล้ว +16

    Abp चा रिपोर्टर सूरज ओझा = bjp चा आदेश
    उघडा डोळे बघा भैया पत्रकार नीट 😂

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 ปีที่แล้ว +1

      Tumhala bjp chi kavil zaliye😂😂
      Jali sthali kashti pashani bjp diatye
      Chek krun ghya body mann 😊

  • @shubhamkshirsagar3670
    @shubhamkshirsagar3670 ปีที่แล้ว +2

    अश्विनी नाईक 🤣🤣

  • @shubhamborkar5769
    @shubhamborkar5769 ปีที่แล้ว

    पत्रकाराला धड मराठी नीट बोलता येत नाहीये
    आणि समोरून आश्विन नाईक मराठी आणि इंग्लिश शुद्ध बोलतोय
    एबीपी माझा खूप मराठी मुल आहेत हो त्यांना मुलाखत घ्यायला पाठवा

  • @sunilin4449
    @sunilin4449 3 หลายเดือนก่อน

    असल्या पत्रकारांना मराठी चैनल वाले का ठेवतात ज्यांना धड मराठी बोलता येत नाही! मराठी साठी मराठी भाषिकच ठेवायला पाहिजे!

  • @11thbartsanujmore56
    @11thbartsanujmore56 ปีที่แล้ว

    मराठी पत्रकार ची कमी आहे का इथे आपली मराठी माणसा बेरोजगार आहे

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 ปีที่แล้ว

    माझाला बहुतेक आता राजकारणी मिळत नसावेत. त्यामुळे चँनेल चालविण्यासाठी माजी गँगस्टरच्या मुलाखती घ्याव्या लागत आहे. डोळे बंद, बघा नीट.😊😊

  • @balaSS3272
    @balaSS3272 ปีที่แล้ว +1

    अंतिम सत्य_परमेश्वर

  • @mangalagade8042
    @mangalagade8042 ปีที่แล้ว

    😊Juh

  • @advonkaru8255
    @advonkaru8255 ปีที่แล้ว +1

    ABP majha che majority repoter north indian ka ahet.

  • @techmaster4001
    @techmaster4001 ปีที่แล้ว +1

    BJP माझा ला मराठी पत्रकार भेटत नाही का!मराठीची ऐशी तैशी करण्यात मजा येते वाटत.

  • @saurabhshikarepatil9708
    @saurabhshikarepatil9708 ปีที่แล้ว

    Ek thi begam 2 madhe ahe hyachi story

  • @ashishdudhe8614
    @ashishdudhe8614 ปีที่แล้ว

    एका व्यक्तीला या मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराचा खूपच पुळका येत आहे. एबीपी माझा ने या पत्रकाराची मराठी सुधारावी फक्त एवढेच लिहिले आहे. त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे? जर पुळका येणाऱ्याला असे वाटत असेल की, आम्ही त्याचे पाय ओढतो, तर तुम्ही त्याला हात द्या. परंतु त्याची मराठी सुधरवा. 🤣

  • @Janhitartha
    @Janhitartha ปีที่แล้ว +1

    म्हणुन तुमचा चॅनल मी काढून टाकला..... मराठी चपखल येणं गरजेचं...... सगळ्यात आधी .... हलकट पणाच कळस.....

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 ปีที่แล้ว +1

    या पत्रकाराला नेमके प्रश्न विचारता येत नाहीत

  • @spatil8584
    @spatil8584 ปีที่แล้ว

    लाज नाई वाटत यांची मुलाखत घेताय.
    आता हे तरुणांच मार्गदर्शन करतील का ?

  • @sonupawar02_25
    @sonupawar02_25 ปีที่แล้ว +1

    ह्यात चुकी त्याची नाही त्याने कष्ट केले त्याला ती जागा भेटली तुम्ही बसा भैया मराठी करत मेंदूचा नीट वापर करा

  • @rahulgavali6735
    @rahulgavali6735 ปีที่แล้ว

    रिपोर्टर सह कॅमेरामन सुद्धा मराठी नाही भैया आहे.

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 6 หลายเดือนก่อน

    जुन्नर तालुक्यातील बागलोर गांव आहे यांचे

  • @rahulsureshyendhe501
    @rahulsureshyendhe501 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र मेला आज

  • @kamleshbawale7390
    @kamleshbawale7390 ปีที่แล้ว

    आयजी च्या जीवावर बायजी उधार Abp च्या कामाला भैय्या सुभेदार 😂😂😂😂😂

  • @Mathur00099
    @Mathur00099 2 หลายเดือนก่อน

    Ha kon ahe ? Aamdar ki. Khasdar

  • @humblepawn873
    @humblepawn873 ปีที่แล้ว

    Maharashtra madhalya porana sandhi dya re... Channel Marathi, office Maharashtra madhe mag he baherache kashala gheta ?

  • @sergeivarda7172
    @sergeivarda7172 ปีที่แล้ว

    Reporterchi pan phatleli diste prashna vichartana.

  • @anaraj18
    @anaraj18 ปีที่แล้ว +1

    अरेरे ABP माझा .... कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा... आईघाल्यांना मराठी पत्रकार भेटला नाही का?

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल, तुमची शुद्ध वाणी कमेंटवरून दिसतेय हो...

  • @raosahebdokhe324
    @raosahebdokhe324 ปีที่แล้ว

    You are not Reporter dear.,find another job...ABP maza Management beakali aahe..apoint good genuine Reporter.

  • @sardesaisantosh
    @sardesaisantosh ปีที่แล้ว +1

    marathi news reporter ka nahi

  • @nitingangurde2747
    @nitingangurde2747 ปีที่แล้ว

    पहिले काय प्रश्न विचारायचे त्याचा अभ्यास करा.

  • @51DlAX
    @51DlAX ปีที่แล้ว +1

    Waah, Kuthe neun thevlay mazha Maharashtra!
    ABP- viewer Ani paisya karta patrakarita chi waat lavtay changlich :( mhanunach presstitute mhanavta!!

  • @princerahate1593
    @princerahate1593 ปีที่แล้ว

    सुरज ओझा आणि एबीपी माझा 😂😂

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 5 หลายเดือนก่อน +1

    Ashwin Naik dasharath rahane chikana babu abu jathar powerful hote

  • @anantparab3200
    @anantparab3200 6 หลายเดือนก่อน

    मराठी पत्रकार मिळत नाही का. घान मराठी शी

  • @Ron7233
    @Ron7233 ปีที่แล้ว +1

    Reporter is asking childish questions

    • @Matrabhumindia
      @Matrabhumindia 10 หลายเดือนก่อน

      Bhaiya agey, marathi ye nahi tar prashna kay vecharnar.

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 ปีที่แล้ว +3

    Tya bhaiya patrkarala pahila Marathi shikva nit.

  • @rscinemaspy7213
    @rscinemaspy7213 ปีที่แล้ว +1

    Kya comment section hy ab lagta hy British Mughal india me kyu Raaz kie ...

  • @profvijaykshirsagar7408
    @profvijaykshirsagar7408 ปีที่แล้ว +2

    काय मुलाखत घेतोय साधी मराठी बोलता येत नाही?

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

  • @upentheking
    @upentheking ปีที่แล้ว

    सगळे भैये भरून ठेवलेत यांना मराठी पोर मिळत नाही. हे असं आमचं हक्क मारलं जात

  • @VijayPatil-ev8tg
    @VijayPatil-ev8tg ปีที่แล้ว

    गुजराती चँनेल बघीतल्यासारख वाटतय...

  • @nitunaidu3414
    @nitunaidu3414 ปีที่แล้ว

    What a funny interview........

    • @raumshen9298
      @raumshen9298 9 หลายเดือนก่อน

      What's funny

    • @nitunaidu3414
      @nitunaidu3414 9 หลายเดือนก่อน

      @@raumshen9298 u can't understand dear

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 ปีที่แล้ว

    *SIR.......aare ya reporter la aakal aahe ka, ekaa gangster la Sir mhanun sambod toh aahe*

  • @NitinSolanke-ti8sj
    @NitinSolanke-ti8sj ปีที่แล้ว

    Sir salu

  • @omkarad8631
    @omkarad8631 ปีที่แล้ว +1

    ABP वेड लागलय का😂😂

  • @my.channel.8k.suscriber
    @my.channel.8k.suscriber ปีที่แล้ว

    Asvin
    Naik

  • @vishwaspawar7172
    @vishwaspawar7172 ปีที่แล้ว

    Aaswin Bhai🙏 Tumhala aas pahun khup vait vatat. Pan aso tumhala pahil khup bar vatal. 🙏

  • @rameshwarjoshi8632
    @rameshwarjoshi8632 ปีที่แล้ว +1

    Reporter la adhi neet marathi bolayla shikva.

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल

    • @rameshwarjoshi8632
      @rameshwarjoshi8632 ปีที่แล้ว +1

      @@ruchakanolkar Madam, jara dusryachi akkal kadhnya adhi vichar kara thoda sa. He is a professional journalist. There are some standards that a news channel and its reporters need to follow and speaking in a grammatically correct marathi is a pretty basic requirement, I guess. Is it wrong to expect this much?

  • @dr.ganeshpatil8840
    @dr.ganeshpatil8840 ปีที่แล้ว

    ABP माझा....पत्रकार चांगले मराठी बोलणारे घेत चला.....फालतू....मराठी बोलत होता तुमचा पत्रकार...कारण तो अमराठी माणूस आहे.
    आपण कोणाची आणि कशी मुलाखत घेत आहोत हे तरी भान ठेवा.

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏👌👌👌❤❤❤Show your janamkundali to 3 renowned astrologers The. Past and future predictions will be absolutely right What. Is. Your rashi and naxatra. Due to mangal you become gangster

  • @harshadthakur6339
    @harshadthakur6339 ปีที่แล้ว

    🤫 उघडा डोळे पेक्षा उघडा कान ऐका नीट. कँनमेरा मेन ते मुलाखतकार दोघे ही अमराठी ह्या चॅनला मराठी मुले मिळेनासी झालेत. कसले हे मराठी न्युज चॅनल, मुलाखत घेणार्याला धड मराठी येत नाही ताे कॅमेरा समोर मुलाखत घेतोय.🙏मराठी प्रेक्षकांना किती गृहीत धरणार.

    • @ruchakanolkar
      @ruchakanolkar ปีที่แล้ว

      तुम्ही हा विचार का नाही करत की तो मराठी नसून मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय,पाय खेचणं सोपं आहे, फुकट बसून कमेंट करणं सोपं आहे, मुलाखत घेणं तुम्हाला काय कळणार, कॅमेरासमोर पाझळा कधीतरी तुमची अक्कल