Devendra Fadnavis Speech | लोकसभेची बेरीज वजाबाकी, विधानसभेची रणनीती, मविआवर जोरदार टीकास्त्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #ashadhiwari #manojjarange
    Devendra Fadnavis Speech | लोकसभेची बेरीज वजाबाकी, विधानसभेची रणनीती, मविआवर जोरदार टीकास्त्र
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 598

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 หลายเดือนก่อน +30

    भावाला बहीण ही गरीब श्रीमंत नसते,ती भावासाठी सारखीच असते.सर्व बहीणींना सरसकट माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या.

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 2 หลายเดือนก่อน +8

    अभिनंदन फडणवीस साहेब सगळ्या योजनांची माहिती दिल्याबद्दल आणि योग्य राबविल्याबद्दल

  • @siddharth207
    @siddharth207 3 หลายเดือนก่อน +14

    सर्व बहिणीला ही योजना लागू करावी . अटी रद्द करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ द्यावा साहेब

  • @seemabelambkar7612
    @seemabelambkar7612 2 หลายเดือนก่อน +12

    फडणवीस साहेब आपण खूप छान सांगितले भाजप सरकार ने ज्या चांगल्या योजना सुरू केल्या त्या वेळोवेळी लोकांना सांगितले पाहिजे, नाही तर ..
    आपण खूपच स्पष्ट,अचूक नेमके, कमी शब्दात ठामपणा ते जेव्हा बोलता ना असं वाटतं एक फडणवीस साहेब भाजपकडून पूरे आहेत 🎉👏

  • @VitthalEkari
    @VitthalEkari 3 หลายเดือนก่อน +28

    ही गोष्ट 100% खरी आहे देवेंद्र साहेब सत्य ते सत्यच असते आणि ते चिरकाल टिकणार असत.

  • @khairnar8907
    @khairnar8907 3 หลายเดือนก่อน +20

    उध्दव ठाकरे शरद पवार राहुल गांधी यांचे जरी सरकार आले तरी जनतेला केळ काढून देनार नाही

  • @kailaswadekar1409
    @kailaswadekar1409 3 หลายเดือนก่อน +13

    चार चाकी ची अट काढून टाकायला पाहिजे कारण सर्वच काही पैसे वाले नाहीत कर्ज काढून उद्योग धंदा करतात

    • @sureshluchare
      @sureshluchare 2 หลายเดือนก่อน

      Kadlich pahije

  • @जनतादरबारपनवेल005
    @जनतादरबारपनवेल005 3 หลายเดือนก่อน +59

    काॅलेज च्या मुलांना बस मोफत करा आणि व्रद आजी आजोबांना हाॅस्पिटल मोफत करा

    • @RahulChavhan-ws7bi
      @RahulChavhan-ws7bi 3 หลายเดือนก่อน

      केले ते आनंदाने घ्या हा काय भाजीपाला नाही राज्य चालवायचा आहे फुकटचं सगळ्यांनी द्यायचं बंद करा त्याचप्रमाणे सगळ्यांनी फुकटच घ्यायचं बंद करा तरच देश पुढे जाईल

    • @nitin.n010
      @nitin.n010 3 หลายเดือนก่อน

      @@जनतादरबारपनवेल005 मोदीजी नी योजना आणली आहे ७० वर्षांवरील सर्व व्यक्तींना ५ लाखापर्यंत उपचार फ्री

    • @GovindShirawale
      @GovindShirawale 2 หลายเดือนก่อน

      लेक ज न्माचे पैसे कधी व कसे देणार त्यासाठी अटी काय?वकोणासाठी आहे?

  • @बालाजीनागोरावजटाळे
    @बालाजीनागोरावजटाळे 3 หลายเดือนก่อน +36

    शेती मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून तो निर्णय एकमताने पास करून घ्या सर

  • @SatvashilaRedij
    @SatvashilaRedij 3 หลายเดือนก่อน +7

    🎉🎉 महायुतीचा विजय असो.देवेंद़जी जिंदाबाद🎉🎉🎉🎉🎉

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 3 หลายเดือนก่อน +71

    1500 देण्यापेक्षा हाताला काम द्या, शेतकऱ्यांना पिकाला भव द्या,आम्हाला भिक नकोय हाताला काम हवंय 😢

    • @RahulChavhan-ws7bi
      @RahulChavhan-ws7bi 3 หลายเดือนก่อน +9

      ते घेण्यासाठी तुम्ही बारामती ला जावा

    • @nitin.n010
      @nitin.n010 3 หลายเดือนก่อน +10

      १५०० घेऊ नका तुम्ही आणि सगळ्या योजनेतून exit व्हा भीक वाटते तर

    • @vpc510
      @vpc510 3 หลายเดือนก่อน

      तुझ्या आई किंवा बहीण ला सांग नका घेऊ म्हणा , नाही तुझा ढुंगणावर फटके दिले तेव्हा सांग हे 😂

    • @SomnathBhoskar
      @SomnathBhoskar 3 หลายเดือนก่อน

      बरोबर ❤

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 2 หลายเดือนก่อน +2

      सगळ व्यवस्थित आहे उगीच बोंबा मारू नका मी पण शेतकरी आहे

  • @vijaybhole5234
    @vijaybhole5234 3 หลายเดือนก่อน +14

    फोर व्हिलर अट रद्द करा

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 2 หลายเดือนก่อน +4

    बरोबर सर एकदम आपण राईट बोलत आहात

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 3 หลายเดือนก่อน +24

    पुरूष वर्गाला कोणतेही सवलत आणि फायदे दिले नाहीत. मुलांना मोफत शिक्षण दिले नाही. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. त्यांना नाराज करू नका. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी मत द्यावे.

    • @tukaramraut455
      @tukaramraut455 2 หลายเดือนก่อน

      😅😊😮😢🎉😂❤😊😅😮😢🎉😂❤

  • @sulochanavalsange3760
    @sulochanavalsange3760 3 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप छान फडणवीस साहेब धन्यवाद आम्ही ओपन वाले साहेब आम्ही ही गरीब दक्षिण सोलापूर पाणी करा ❤

  • @Hjjkl56Hjknj3
    @Hjjkl56Hjknj3 3 หลายเดือนก่อน +4

    खूप मस्त योजना आहे ही. या योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना खूप फायदा होईल. 👌👍🏽👍🏽

  • @vinaysonavane7713
    @vinaysonavane7713 3 หลายเดือนก่อน +28

    आज मनापासून आनंद झाला.
    देवेंद्र जी आपण आज एक ही मुद्दा जात धर्म राम मंदिर, हनुमान 370 याच्यावर न बोलता फक्त विकासावर बोललात.
    हेच तुंम्ही मागच्या 10 वर्षात बोलला असता तर रोज तुम्हाला पुरणपोळीचा डबा पाठवला असता.असो
    तुमचे आभार❤❤

  • @Vinyak-dt2jt
    @Vinyak-dt2jt 3 หลายเดือนก่อน +13

    चार चाकी चे आठ रद्द करा नाश्ता अवघड

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 3 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर बरोबर बोलत साहेब महायुतीचा विजय असो

  • @Caeducator
    @Caeducator 2 หลายเดือนก่อน +7

    चार चाकी गाडीची अट रद्द करावी

  • @sureshmandlik5597
    @sureshmandlik5597 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय प्रभावी विचार. गेल्या साठ वर्षात गोर गरीब जाणते करिता जेवढ्या योजना झाले नाही , तेवड्या योजना दहा वर्षात झाले.

  • @panditkhore7386
    @panditkhore7386 3 หลายเดือนก่อน +45

    गणपती बाप्पाचे विसर्जन

    • @SomnathBhoskar
      @SomnathBhoskar 3 หลายเดือนก่อน

      लई भारी 😂😂😂😂😂

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 3 หลายเดือนก่อน +1

    द ग्रेट देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीचा विजय असो

  • @dilipmore1726
    @dilipmore1726 3 หลายเดือนก่อน +5

    चार चाकी गाडी अट रद्द करा

  • @Tanvideshmukh-t3w
    @Tanvideshmukh-t3w 3 หลายเดือนก่อน +15

    मला मागच्या खरीपाचा पीक विमा नाही मिळाला

  • @swanandchaware8967
    @swanandchaware8967 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब मुलांसाठी पण काही किम काढा..
    मुलांना पण शिक्षण मोफत द्या
    कारण
    खूप पालकांना दोन्ही मुलं च आहेत.
    मग त्या मुलाचं काय.. कारण मुलांना सुद्धा पैसा लागतो..
    जसे मला दोन्हीं mulch आहेत. त्यांनासुद्धा खर्च लागतो साहेब...

  • @jabbarshaikh567
    @jabbarshaikh567 2 หลายเดือนก่อน +1

    2020 नंतरचे शेतकरी ला किसान p m चे पैसे भेटत नाही तरी राहिलेले लोकांना लाभ भेटावे या करीता नवीन ऑनलाइन आवेदन चालू करावे

  • @RajendraCholke-tz8ee
    @RajendraCholke-tz8ee 2 หลายเดือนก่อน

    हिंदू हृदय सम्राट फडणवीस जिंदाबाद हक्काचा मानुस लोक नायक लोक नेते फडणवीस जिंदाबाद आमचा मुख्य मंत्री फडणवीस

  • @kiranraut05
    @kiranraut05 3 หลายเดือนก่อน +18

    ह्या सरकार ने चांगले निर्णय घेतले आहे ,,, हे सरकार परत निवडून dech आपलं काम आहे ,,, जाती धर्मात न आडकता ,, आपल्या खंबीर पणाने प्रगतीला निवडून देयाला पाहजे,, आता विरोधक काम बदल बोलू शेकणार नाही mag काहीतरी जाती धर्म आणतील किंवा संविधान पुढे आणतील ,,

    • @sunilshelke7076
      @sunilshelke7076 3 หลายเดือนก่อน +2

      Kay kam Kel 😂😂😂😂

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 3 หลายเดือนก่อน

      ​@@sunilshelke7076इतक काम केल की काय काय सांगू😂😂

    • @Jaikisan111
      @Jaikisan111 3 หลายเดือนก่อน

      मतांची पडली कडकी म्हणून निवडणूकीच्या तोंडावर बहिण झाली लाडकी....😂

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 3 หลายเดือนก่อน

      ​@@sunilshelke7076वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना फिरोज खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 3 หลายเดือนก่อน

      सगळ्या मराठी शाळा बंद पाडण्याचा मागे लागले आहे हे सरकार. शाळेत शिक्षक नसल्यामुळे पालक मुलांना खाजगी शाळा मध्ये टाकत आहे नाईलाजास्तव.हे सरकार म्हणतं शिक्षणावर खर्च करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही.

  • @KalyanBhavar
    @KalyanBhavar 3 หลายเดือนก่อน +32

    फक्त शेतीमालाला भाव पाहिजे तुमचे कोणतेही पैसे नको

  • @kunalpawar881
    @kunalpawar881 3 หลายเดือนก่อน +2

    चार चाकी गाडी ची अट रद्द करा

  • @rajuanarase605
    @rajuanarase605 3 หลายเดือนก่อน +3

    वीज वितरण बिल रद्द केल्याबद्दल धन्यवाद सर

  • @devidaspawar175
    @devidaspawar175 2 หลายเดือนก่อน

    Devendraji exllent speech.everybody learn it and follow for better future of Maharashtra.

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 3 หลายเดือนก่อน +3

    माझ्या मिस्टरांना कॅन्सर होता
    त्यात पैसे खुप खर्च झाले
    बॅक बॅलेंन्स काही नाही 😢
    काही तरी करा मला आता या वयात जाॅबसाठी बाहेर पडाव लागत आहे

  • @rockrajput8504
    @rockrajput8504 3 หลายเดือนก่อน +49

    कितीही प्रयत्न केले तरी cm बनत नाही फक्त स्वप्नात cm होणार .

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 3 หลายเดือนก่อน +6

      Ok ok तुतारी जिंदाबाद 😂😂😂😂

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 3 หลายเดือนก่อน +2

      तुतारी वाजवा. मग😂😂😂

    • @jugad6924
      @jugad6924 3 หลายเดือนก่อน +2

      आम्ही जरांगे पाटील, पवार साहेब समर्थक याला विरोध करतो, आम्हाला नको ही योजना , आम्हाला पुन्हा पवार मुख्यमंत्री पाहिजे फक्त

    • @vishnurathod460
      @vishnurathod460 3 หลายเดือนก่อน

      Tuzi jalatey

    • @RahulChavhan-ws7bi
      @RahulChavhan-ws7bi 3 หลายเดือนก่อน

      बहिणीने जर टीका केली आणि गळ्यात चपल्याचा हार घातला तर सहन होणार नाही आता बस झालं

  • @tanajik2417
    @tanajik2417 3 หลายเดือนก่อน

    हेच शब्द जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र दमदार भाषण

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 3 หลายเดือนก่อน +9

    राज्य सरकारने फक्त एकच हफ्ता दिला आहे दुसरा कधी देताय? केंद्र सरकार च कधीच आला तुमचा कधी येतोय?

  • @hbk5302
    @hbk5302 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌

  • @BaluPatil-f9n
    @BaluPatil-f9n 2 หลายเดือนก่อน +1

    रोख ठोक तर पिसिग अँड पीसिग काय होत लोकांची करमणूक 😊😊😊

  • @sandeepsakate9080
    @sandeepsakate9080 2 หลายเดือนก่อน +1

    अहो बहिणीला 1500₹देण्यापेक्षा गॅस पेट्रोल कमी केले असते तर सगळेच खूप झाले असते बहीण आणि भाऊजी सुद्धा दोघांना खुश ठेवलं असत.400..500.₹. गॅस करा

  • @Shivray-s9u
    @Shivray-s9u 2 หลายเดือนก่อน +2

    अभ्यासू, संयमी, दूरदृष्टी विचारसरणी, दिवसभर जनतेत आणि जनतेसाठी काम करणार नेतृत्व देवंद्रजी. महायुतीने गरिबांसाठी शेतकरी असो की महिला खरच खुप छान योजना आणल्या , मनापासुन धन्यवाद...

  • @narayanrathod2968
    @narayanrathod2968 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🇮🇳🎆

  • @shivshankarbhure3854
    @shivshankarbhure3854 3 หลายเดือนก่อน +5

    महात्मा बसवेश्वर यांचे नाव घ्या फडणवीस साहेब

  • @SHABBIRSinger-h7p
    @SHABBIRSinger-h7p 3 หลายเดือนก่อน +1

    ZABARDAST FADNVIS 20 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @madangutthe5022
    @madangutthe5022 3 หลายเดือนก่อน +2

    घाटी काढून टाका तरच तुमचं सरकारी

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर

  • @sudhakarshelke8300
    @sudhakarshelke8300 3 หลายเดือนก่อน +12

    लाडक्या बहीनीचा लाभ फक्त ज्या ना दोनच अपत्य आहेत फक्त त्यांनाच द्या 🚩🙏

  • @AnjaliUgle-w5m
    @AnjaliUgle-w5m 2 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांची कर्जमुक्त केले तरच महायुतीचे सरकार सत्तेवर येईल नाहीतर पुन्हा महावीकास आघाडीचे घोडे पूढे दिसतील

  • @dhondunaringanekar1132
    @dhondunaringanekar1132 3 หลายเดือนก่อน +2

    सर्व नवऱ्यांच्या पत्नी भावांच्या बहिणी वडिलांच्या मुलगी आशा लोकांच्या पाच लाखापेक्षा कमी किंमत असलेल्या गाडीची अट काढून टाकल्यास तुम्हाला या सर्वांचे आशीर्वाद व मतं मिळतील

    • @Suwarna0034
      @Suwarna0034 2 หลายเดือนก่อน

      होय.खर.आहे.तुमच

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 3 หลายเดือนก่อน +1

    एक शेतकरी म्हणून सरकारला विनंती बर्याच गावोगावी बरेच शेतकरी आजूबाजूच्या शेतकर्यांचे बरेच वर्षे शेती रस्ता आडवतात यावरही आपण लक्ष घालून त्यावर लवकरात लवकर शेतकर्यांचे खूप गंभीरपणे मार्ग काढण्यात यावे ही विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RameshRathod-fx2ti
    @RameshRathod-fx2ti 3 หลายเดือนก่อน +2

    चार चाकी वाहनाची अट रद्द करा ग्रामीनचे

  • @vilasingle7961
    @vilasingle7961 2 หลายเดือนก่อน

    भूमिहींन शेतमजूर यांच्यासाठी आणि यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी योजना काय शेतकऱ्यांसाठी सर्वस आणि भूमिहीन शेतमजूर यांच्यासाठी काहीच नाही याचा विचार करावा

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 3 หลายเดือนก่อน +2

    GREAT JOB 👍 TUM JIO HAJARO SAL HAPPY JAY MAHARASHTRA JAY SRIRAM JAY HIND JAY D C M. C.M

  • @ShobhaChimegawe
    @ShobhaChimegawe 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही आभ्यास केलाय वा छान

  • @siddhitambade
    @siddhitambade 3 หลายเดือนก่อน

    छान

  • @Tanvideshmukh-t3w
    @Tanvideshmukh-t3w 3 หลายเดือนก่อน +15

    अहो देवेंद्र जी gst ने जनता पोखरून निघालीय, 2014 ला सोयाबीन 8500 रु होता कापुस 11500 होता, आज किती आहे..

  • @mayurpalsokar9392
    @mayurpalsokar9392 2 หลายเดือนก่อน

    Great leader

  • @shridakhore9697
    @shridakhore9697 2 หลายเดือนก่อน +1

    21 ते 65 सोडून द्या आणि
    18 ते 65 चालू करा कारन
    ते हि मतदान करतात
    18 ते 21 लोकांवर अन्याय व्हायला सर

  • @santoshTambe-c6d
    @santoshTambe-c6d 3 หลายเดือนก่อน +2

    मुलींच्या फ्री शिक्षणाचा जी आर लवकरात लवकर काढावा कारण मुलींचे पालक जी आर खुप आतुरतेने वाट पहात आहे ....

  • @gableraj35
    @gableraj35 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @jantaawaaj1456
    @jantaawaaj1456 3 หลายเดือนก่อน +1

    कोणतीही अट नसेल तर शासनाने सरळ प्रत्येक कुटुंबातील दोन भगिनी ज्याची नावे रेशनकार्डवर नाव आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 2 หลายเดือนก่อน

    मराठी माणसाला वयाच्या 55वर्षा पेक्षा जास्त लोकांना अशीच एक योजना पाहिजे,3000रू दर महिन्याला दिले पाहिजे,
    फडणवीस साहेब अशी योजना घेऊन येतील जनतेला विश्वास आहे

  • @nitingargade6757
    @nitingargade6757 2 หลายเดือนก่อน

    शेतकरी वीज बिल माफ करावं
    शेतीला दिवसा लाईट ठेवावी
    जे शेतकरी कर्ज भरू शकते नाही त्याचे कर्ज माफ करून 7/12 कर्ज मुक्त करावा

  • @deepakpandewad3264
    @deepakpandewad3264 3 หลายเดือนก่อน

    The great work saheb🎉

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 2 หลายเดือนก่อน

    सांगु सांगु या मतदानात टरबुज फोळा फोळा लाठीमार करा महीला वर तुम्ही निवडुन येणार

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 2 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज स्वीकारणे बंद आहे.

  • @pratapinamdar3337
    @pratapinamdar3337 3 หลายเดือนก่อน

    🚩🚩 अभ्यासू व्यक्ती

  • @kapiljadhav4362
    @kapiljadhav4362 3 หลายเดือนก่อน

    खुप चागला निर्णय घेतला आपले अभिनंदन सर

  • @mahindrafactskarshorts
    @mahindrafactskarshorts 2 หลายเดือนก่อน

    Ag light 2 varsha pasun disconct kayly aahy sir

  • @SarangWagh-p6y
    @SarangWagh-p6y 2 หลายเดือนก่อน

    अहो देवा भाऊ हे सगळं खरं परंतु प्रत्येकाला स्पेशल डीपी द्या ना जेणेकरून ग्रुप डीपी वर वादविवाद टाळता येतील

  • @ramkhedkar1245
    @ramkhedkar1245 3 หลายเดือนก่อน

    खुप छान 🎉

  • @anitapatil3867
    @anitapatil3867 2 หลายเดือนก่อน

    अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ कुठे झाली साहेब

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 3 หลายเดือนก่อน +10

    देवेंद्र फडणवीस तुम्हाला जोपर्यंत जात आणी धर्माच्या नावाखाली मतदान केले जाते हे लक्षात ठेवा त्यामुळे मराठी मिडिया तुमच्या विरुद्ध आहे

  • @rameshphad96
    @rameshphad96 2 หลายเดือนก่อน

    2016ते 2018 रेग्युलर सोसायटीचे कर्ज माफी करा नाही तर शेतकरी तुमच्या वर नाराजच राहील

  • @satishkamble1232
    @satishkamble1232 3 หลายเดือนก่อน +8

    सर्वच गोरगरिबांना,

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 3 หลายเดือนก่อน +21

    महायुतीच, विधान सभा, मद्ये, बुळ राहणार नाही

  • @anilbhilwade2764
    @anilbhilwade2764 3 หลายเดือนก่อน +2

    फडणवीस साहेब रेगुलर वाल्याची 50,000 ची काय झाले

  • @MSRTailor
    @MSRTailor 2 หลายเดือนก่อน +1

    Ya योजनेसाठी असणारी उत्तप्नाची अट रद्द करून ऑफलाईन "तलाठी उत्तपण अहवाल"करावं किंवा उत्तपणा बाबत स्वघोषणापत्र करावं किमान महिलांना ते तरी वेळेवर मिळेल. V ya योजनेचा फॉर्म भरता येईल
    या बाबीसाठी सहमत असणाऱ्यांनी लाईक करा

  • @ithreeinfotech9973
    @ithreeinfotech9973 3 หลายเดือนก่อน

    आमचं पण हातावरच पोट

  • @ganeshwaghmare9741
    @ganeshwaghmare9741 2 หลายเดือนก่อน

    👍🙏🙏🙏👌

  • @sunandadeore5931
    @sunandadeore5931 3 หลายเดือนก่อน +1

    द्रेवंद्र साहेब इंग्लीश शाळा भरपूर फी घेतात काहीतरी करा साहेब

  • @aashishagarwal4747
    @aashishagarwal4747 2 หลายเดือนก่อน

    माझवय 68 आहे मी आज पर्यंत रिक्षा चाळवते मी बहिण हा हे माझे लाडकी बहीण अर्ज स्वीकाराव f

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 2 หลายเดือนก่อน

    आजपर्यंत कोणीही महीला वर लाठीमार केला नाहीं टाळकरी माहाराज आचावर सुद्धा सारकेला

  • @dhondunaringanekar1132
    @dhondunaringanekar1132 3 หลายเดือนก่อน +1

    जसे इतर लोक व्यवसाय करतात तसेच टेम्पो टॅक्सी यावर धंदा करणारे अनेक बहिणींचे भाऊ नवरे आहेत त्यांना या लाडकी बहिणीच्या सन्मान मिळणार की नाही आपण यावर विचार करून या लोकांना न्याय द्या आपला पण सन्मान होईल

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 2 หลายเดือนก่อน

    21वयाची अट नको वय पाहिजे 55ते 100या वयातल्या लोकांना योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे

  • @latakatore9114
    @latakatore9114 3 หลายเดือนก่อน +5

    आरक्षण ना मराठा समाजाला सगळा जाती धर्माच्या मुला मुलींना शिक्षण फ्रि करा नाही तर सुपाडा साफ भाजपचा😊

  • @amolwani5466
    @amolwani5466 2 หลายเดือนก่อน

    Fadanvis saheb best cm🎉🎉

  • @design947
    @design947 2 หลายเดือนก่อน

    Sir ji ज्या महिला विधवा आहेत त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो..तर आता ही योजना आहे ..मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार का याच उत्तर मिळव ही इच्छा...

  • @dhondunaringanekar1132
    @dhondunaringanekar1132 3 หลายเดือนก่อน +1

    बहिणीचा भाऊ खेडेगावात राहतो तिथे गाडीची सोय नाही म्हणून त्याने सेकंड हॅन्ड 40 हजाराची आई-वडिलांना डॉक्टरकडे नेण्यासाठी गाडी घेतली ती त्याच्या नावावर आहे मग त्याला लाडकी बहिणीच्या सन्मान मिळणार की नाही पाच लाखापेक्षा कमी किमतीच्या गाडीची अट काढून टाका

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 2 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराजांच्या समुद्रातील पुतळ्याचे काय झाले शिवाजी महाराज आचे नांव घेता मतदान भेटले पाहीजे

  • @madangutthe5022
    @madangutthe5022 3 หลายเดือนก่อน

    मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड यांच्याशिवाय कोणतीही अट लावू नका

  • @minnathchaudhari8802
    @minnathchaudhari8802 3 หลายเดือนก่อน

    देवेंद्र साहेब फक्त शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या चांगला भाव द्या आणि शिक्षण हे फुकट करा सर्वांसाठी बाकी काही नाही दिले तरी चालेल

  • @rohidasisarwade9546
    @rohidasisarwade9546 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही फक्त गणित लावा दोन लाखांचे आता वीस लाख होणार

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 3 หลายเดือนก่อน

      वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना फिरोज खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

  • @anitapatil3867
    @anitapatil3867 2 หลายเดือนก่อน

    साहेब मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगली आहे पण अडचणी किती आहेत चार दिवसापासून सकाळी 8वाजे पासून रात्री 11वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरले एकही फॉर्म sammit झाला नाही काय उपयोग

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 3 หลายเดือนก่อน

    सगळ्यात खोट बोलणारे फडणवीस आणी त्यांचा पक्ष आणी त्यांच्या सोबत असणारे सगळे खोटच बोलत असतात नेहमी..

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 3 หลายเดือนก่อน +5

    विकासाला तुम्ही खीळ बसवले
    कधी रस्ते रेल्वे रोजगार पाणी याच काय.
    तुम्ही आता गोष्टी कडे दुर्लक्ष करता पण पुढे खूप वाईट होईल

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 3 หลายเดือนก่อน +3

    जाती वर मतदान देशाला Gahatak आहे.

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 2 หลายเดือนก่อน

    विजबिल तेवड माफ व्हावः

  • @VRlover3125
    @VRlover3125 3 หลายเดือนก่อน +2

    हा लाभ निराधार म्हिलाना मिलाला पायजे

  • @jiteshkamble8417
    @jiteshkamble8417 2 หลายเดือนก่อน

    कष्टकरी, गरजू गरीब शेतकरी बांधवांना मोफत विहीर योजना राबवण्यात यावी. कारण कर्ज काढून बोर करून देखील पाणी लागत नाही. अशावेळेस शेती विकायची वेळ येत आहे. आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना ही नम्र विनंती आहे.