मानसी ताई,खूपच सुंदर विवेचन! क्लिष्ट विषय व गीतेच तत्वज्ञान सोप्या शब्दात समजाऊन सांगितले आहे, त्यामुळे गीता ऐकण्यात गोडी निर्माण होत आहे.मनाला आनंद मिळतो.😊
🙏 नमस्कार ताई , खूप छान समजावून सांगता . शब्दशः अर्थ व भावार्थ दोन्ही छान कळतो . तुमची प्रसन्न मुद्रा बघुनच संतोष वाटतो . गीता शिकण्यात गोडी वाढते आहे. आभारी आहे 🙏
खूप सोप्या शब्दात 12 व्या अध्यायाचा अर्थ सांगितला आहे.नुकताच मी हा अध्याय पाठ केला आहे.गीता परिवारातर्फे चालणार्या गीता संथा वर्गात मी सहभागी झाले आहे.दुसरा स्तर सुरु आहे.या अध्यायाचा अर्थ नीट समजला.धन्यवाद,मानसीताई .
गीताधर्म मंडळा तर्फे विनामूल्य घेतला जाणारा भगवद्गीता संथा वर्ग दिनांक 23 जानेवारी 2024 सुरु होत आहे. वर्ग online google meet द्वारे घेतला जाईल. वेळ सकाळी 6.30 ते 7.30 . सोमवार ते शुक्रवार रोज वर्ग असेल. नियमीत वर्गाला येणे ही फी आकारली जाईल ती मात्र प्रत्येकाने द्यायची आहे. गीताप्रेस गोरखपूरचे मोठ्या type मधील 22 नंबरचे पुस्तक आपण वापरणार आहोत सर्वानी कृपया हेच पुस्तक वापरावे. ज्याना शिकायचे असेल त्यानी मला किंवा माणीकताईना message करा म्हणजे ग्रुपमध्ये add करता येईल. M.No.7588231542 Or 8380073421
खाली एक-एक श्लोक आणि विवरण आहे. तुमच्या अभ्यासासाठी सर्व अध्यायांची list देत आहे. 1)गीता संथा अध्याय 1 ला लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76ejjVVx8iciE9HEEV70car8.html 2)गीता संथा अध्याय 2 रा लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76fE1oiJB-8NjXGk2NaaTaES.html 3)गीता संथा अध्याय 3 रा लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76fF_AkbMtBuUpCIvmcaeUQt.html 4)गीता संथा अध्याय 4 था लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76cDqyDdJemZidFZ2l_45HL_.html 5)गीता संथा अध्याय 5 वा लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76eNbu2qYF31l3DpatEuqLeI.html 6)गीता संथा अध्याय 6 वा लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76drIVogWaptWIlxH2yG_CZ4.html 7)गीता संथा अध्याय 7 वा लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76eKYETIHJsY3TCtZPIIYt2j.html 8)गीता संथा अध्याय 8 वा लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76dz0VmYsxy6agiRjpkzyZ9_.html 9)गीता अध्याय 9 वा लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76evA6K0w6C-ECqQh4PdQlDv.html 10)गीता संथा अध्याय 10 वा लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76flD7cvtPRUERz87tYuBIwQ.html 11)गीता संथा अध्याय 11 वा लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76eFbX84GYPKS_yny84nsRyO.html 12)गीता संथा अध्याय 12 वा लिंक खाली दिली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76flynTLlWRHSA8K1RLddO-5.html 13)गीता संथा अध्याय 13 वा लिंक खाली दिलेली आहे. th-cam.com/play/PLsKhBgkEi76dSSTQ2cPkBGCt14-bQrxpu.html 14)गीता संथा अध्याय 14 वा लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76de9VnosV95fvUKeHLEuIeI.html&feature=shared 15)गीता संथा अध्याय 15 वा लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76c1YdU7PgKV3FGaov3jcwpj.html&feature=shared 16)गीता संथा अध्याय 16 वा लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76cTCvsfnWDmz79SoFluhGKM.html&si=tLPUp3BesfGceTnV 17)गीता संथा अध्याय 17 वा लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76d2a2tX5dZ_E6RrD3t2YQ6e.html&si=HeOxxkY3MMc2ACVq 18)गीता संथा अध्याय 18 वा लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/play/PLsKhBgkEi76eHU1CiC6lyEqS9ue8UU0dA.html&si=N4yH2N8-Hno2lSX5
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹💐
Khum sundar
अप्रतिम निरूपण ,धन्यवाद मानसीताई
धन्यवाद 🙏🙏🙏
खूपच सुंदर सांगितले आहे ताई
खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगता तुम्ही ताई. धन्यवाद
खूप सुंदर विवेचन धन्यवाद ताई🙏🙏
अत्यंत सुरेख सांगितले आहे तुम्ही. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
ॐ
Khub chan 🙏
Khoopcha sunder ….
खुप छान आणि सोप्या भाषेत तुम्ही सांगतात 🙏🏻
Khup chan..
शांतपणे . खूप छान कठीण विषय समजावून सांगितला
खूप छान
खूप छान विवरण केले आहे
साधं, सोपं, सरळ आणि पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटणारं निरुपण!धन्यवाद 🙏
जय श्री कृष्ण
सोपी भाषा ,मनावर ठसणारी ,अतिशय प्रेमपूर्ण आहे
अतिशय सुंदर विवेचन केले.
धन्यवाद 🙏🙏🙏
खूपच सुंदर निरुपण ❤🎉
खुप चागल्या पध्दतीने समजून सांगता, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजत आहे🙏🙏🙏🙏🙏
मानसीताई , फार छान सांगितलंत .धन्यवाद .....
खुप छान ताई, अतिशय रसाळ वाणी आहे आणि अभ्यास. 🙏🙏
Khoopch chan explanation and vivechan🙏🙏
खुप च छान सोपा, प्रेमानी १२ वा अध्याय सांगितले धन्यवाद
Apratim vivechan Manasitai
खूपच सुंदर विवेचन सतत ऐकत रहावं असं वाटतयं धन्यवाद ताई जय श्री कृष्ण 🙏🙏
खूप सुंदर भावार्थ, अत्यंत सोप्या भाषेत 👌👌🙏🙏
Jay shree Krishna
छान विश्लेषण केले आहे
खूप छान समजून देता ताई, सखोल कळते
Very nice explanation
Khoop chan vivechan🙏🙏
फारच छान विवेचन
निर्गुणं , अर्थः पुनः पुनः ऐकला , तेव्हा थोडासा कणभर समजला।
सोपा करून सांगितलात आपण।
धन्यवाद ताई! नमोनमः।
Khup sunder vivechn Taie
जय श्री कृष्ण 🙏
खूप छान मनात ठसणारे निरुपण सांगितले ताई 🙏
जय श्रीकृष्ण ताई 🙏
फारच सुंदर विवरण. सोप्या शब्दात विवरण समजायला सोपा ऱ्वाटला.
खूपच छान ताई, ,🙏
Jai shree Krishna 🙏🙏🙏🌹🌹
No words .koti 2 pranam .
खूप छान आवाज, आणि छान समजावून देता गीता छान समजते
धन्यवाद मानसीताई अतिशय सुंदर विवेचन
खुप छान समर्पक विवेचन..ऐकतच रहावे वाटते.पुढील अध्यायाच्या संथेच्या प्रतिक्षेत आहे.धन्यवाद
खुपच सुंदर विवेचन केले आहे ताई
नमस्कार ताई फारच सुंदर विवेचन🙇🏻🌹🌹🙏🙏
😌🙏🏻🌹
व्वा! अप्रतिम!!
खुप खुप छान सांगितले
नमस्कार ताई , किती सहज सुंदर व सोप्या भाषेत आपण बोलतात तुम्ही . विविध उदाहरणे व दाखले देत विवेचन सारखं ऐकत राहावंसं वाटतं .
मानसी ताई अतिशय सुंदर विवरण !!🙏🙏
मानसी ताई,खूपच सुंदर विवेचन!
क्लिष्ट विषय व गीतेच तत्वज्ञान सोप्या शब्दात समजाऊन सांगितले आहे, त्यामुळे गीता ऐकण्यात गोडी निर्माण होत आहे.मनाला आनंद मिळतो.😊
Khub cha n
Kup Chan 👌🙏🙏 Vivechan Manasi Tai 🙏🙏
सुरेख विवरण. ऐकायला खूप छान वाटते.
ताई तुम्ही खुप सुंदर रीतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. जय श्री कृष्ण 🙏🌹
खूपच सुंदर सांगण्याची पद्धती. सहज, सरल भाषा. धन्यवाद.
Detail & Nice explnation 🙏🙏🙏
खूप छान ,खूप सुंदर विवेचन
छान विवेचन!
Khup chan bachala
🙏 नमस्कार ताई , खूप छान समजावून सांगता . शब्दशः अर्थ व भावार्थ दोन्ही छान कळतो . तुमची प्रसन्न मुद्रा बघुनच संतोष वाटतो . गीता शिकण्यात गोडी वाढते आहे. आभारी आहे 🙏
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ताई
Khoopach chaan video aahe ata me tujha sarv video baghtoos.......
छान आवाज तुम्ही शिकवलं तर छान वाटेल
सुरेख,सुंदर,सरळ विवेचन.मनापासून आभार.
खूप छान निवेदन
जय श्रीकृष्ण। जय गीताई।
Bahut acchi information hai. Good good
🙏ताई , खूप खूप आभार . गीतेचा अर्थ समजला मदत झाली. 💐
खूप छान ताई
Very well explained superb👍👍
Nice video keep uploading
❤❤❤👌👌👌👌👌👌👌
खूप सोप्या शब्दात 12 व्या अध्यायाचा अर्थ सांगितला आहे.नुकताच मी हा अध्याय पाठ केला आहे.गीता परिवारातर्फे चालणार्या गीता संथा वर्गात मी सहभागी झाले आहे.दुसरा स्तर सुरु आहे.या अध्यायाचा अर्थ नीट समजला.धन्यवाद,मानसीताई .
खुप chan
सोप्या सरळ भाषेत विवेचन
Very nice sharing
🙏🙏
You hav really nicely explained ...Great
🎉🎉
खुप सुंदर विवेचन केले आहे. अगदी सूक्ष्म पणे प्रत्येक मुद्दा समजावून सांगितला आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
Dhanyawad Tai
Great upload tutorial thanks for sharing
फारच छान आहे
धन्यवाद ताई
संतुष्ट हे ही भक्तीचे एक लक्षण आहे।
खरच पुनःपुनः मी ऐकल्यामुले कलत आहे
पूर्णं पुणे नाही।
नमोनमः।
Qq😊
अप्रतिम
धन्यवाद
Dhanyawad ta,i khoop sundervishleshan ,tumche classes aahet Kay plz sanga mala join karta yeil
गीताधर्म मंडळा तर्फे विनामूल्य घेतला जाणारा भगवद्गीता संथा वर्ग दिनांक 23 जानेवारी 2024 सुरु होत आहे. वर्ग online google meet द्वारे घेतला जाईल. वेळ सकाळी 6.30 ते 7.30 .
सोमवार ते शुक्रवार रोज वर्ग असेल.
नियमीत वर्गाला येणे ही फी आकारली जाईल ती मात्र प्रत्येकाने द्यायची आहे.
गीताप्रेस गोरखपूरचे मोठ्या type मधील 22 नंबरचे पुस्तक आपण वापरणार आहोत सर्वानी कृपया हेच पुस्तक वापरावे.
ज्याना शिकायचे असेल त्यानी मला किंवा माणीकताईना message करा म्हणजे ग्रुपमध्ये add करता येईल. M.No.7588231542 Or 8380073421
Tumcha phone no. Kasa milel mala phone karaycha aahe
खान वाले विवरणं ऐकून। पुनः पुनः ऐकते आहे
छान विवरण,
वा ताई फारच छान भक्ती योग असल्याने या अध्यायाची वाट पहात होते. ताई तुमच्याशी संपर्क कसा करायचा माझा नंबर दिला तर तुम्ही कॉल करू शकता का
हो. जरूर. आपण आपला नंबर द्या. मी फोन करीन
@@manasiabhyankar8753 ताई बाहेरगावी आहे आल्यावर बोलू या
ताई, आपण एक एक श्लोक घेऊन निरुपण केले असते तर अधिक चांगले झाले असते असे वाटते
खाली एक-एक श्लोक आणि विवरण आहे. तुमच्या अभ्यासासाठी सर्व अध्यायांची list देत आहे.
1)गीता संथा अध्याय 1 ला लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76ejjVVx8iciE9HEEV70car8.html
2)गीता संथा अध्याय 2 रा लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76fE1oiJB-8NjXGk2NaaTaES.html
3)गीता संथा अध्याय 3 रा लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76fF_AkbMtBuUpCIvmcaeUQt.html
4)गीता संथा अध्याय 4 था लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76cDqyDdJemZidFZ2l_45HL_.html
5)गीता संथा अध्याय 5 वा लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76eNbu2qYF31l3DpatEuqLeI.html
6)गीता संथा अध्याय 6 वा लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76drIVogWaptWIlxH2yG_CZ4.html
7)गीता संथा अध्याय 7 वा लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76eKYETIHJsY3TCtZPIIYt2j.html
8)गीता संथा अध्याय 8 वा लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76dz0VmYsxy6agiRjpkzyZ9_.html
9)गीता अध्याय 9 वा लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76evA6K0w6C-ECqQh4PdQlDv.html
10)गीता संथा अध्याय 10 वा लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76flD7cvtPRUERz87tYuBIwQ.html
11)गीता संथा अध्याय 11 वा लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76eFbX84GYPKS_yny84nsRyO.html
12)गीता संथा अध्याय 12 वा लिंक खाली दिली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76flynTLlWRHSA8K1RLddO-5.html
13)गीता संथा अध्याय 13 वा लिंक खाली दिलेली आहे.
th-cam.com/play/PLsKhBgkEi76dSSTQ2cPkBGCt14-bQrxpu.html
14)गीता संथा अध्याय 14 वा लिंक खाली दिलेली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76de9VnosV95fvUKeHLEuIeI.html&feature=shared
15)गीता संथा अध्याय 15 वा लिंक खाली दिलेली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76c1YdU7PgKV3FGaov3jcwpj.html&feature=shared
16)गीता संथा अध्याय 16 वा लिंक खाली दिलेली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76cTCvsfnWDmz79SoFluhGKM.html&si=tLPUp3BesfGceTnV
17)गीता संथा अध्याय 17 वा लिंक खाली दिलेली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76d2a2tX5dZ_E6RrD3t2YQ6e.html&si=HeOxxkY3MMc2ACVq
18)गीता संथा अध्याय 18 वा लिंक खाली दिलेली आहे
th-cam.com/play/PLsKhBgkEi76eHU1CiC6lyEqS9ue8UU0dA.html&si=N4yH2N8-Hno2lSX5
ताई तुमचा फोन न मिळेल काय
तुमचा नंबर कळवा मी तुम्हाला फोन करीन.
ताई,खूपच अप्रतिम सुंदर असं अध्याया चे विवेचन केले तुम्ही, नमस्कार.
तुमचा मोबाईल नंबर मिळू शकेल का
हो. जरूर. आपण आपला नंबर द्या. मी फोन करीन
Khoopch chan explanation and vivechan🙏🙏
🙏🙏
Tumcha phone no. Kasa milel mala phone karaycha aahe
तुमचा फोन नंबर comment मधे टाका मी फोन करीन तुम्हाला.