- 985
- 686 157
Manasi Abhyankar
India
เข้าร่วมเมื่อ 15 เม.ย. 2014
#Saptshati #Chapter 7 meaning in marathi by @Manasi Abhyankar. #सप्तशती #अध्याय ७ श्लोक व अर्थ.
#Saptshati #Chapter 7 meaning in marathi by @Manasi Abhyankar. There is chanting of Shloka with Sanskrut script and meaning in marathi
या व्हिडिओ मध्ये *#सप्तशती #अध्याय ७ वा या अध्यायातील संस्कृत श्लोकाचे पठण आणि मराठी मध्ये अर्थ संगितलेला आहे. सप्तशती हे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. या स्तोत्रच्या पठणाने भीती नष्ट होते, शत्रू नाश होतो, आरोग्य लाभते, ऐश्वर्य आणि सिद्धि प्राप्त होतात. मृत्यु नंतर मोक्ष प्राप्त होतो.
सप्तशतीचा पाठ कसा करावा याचे रहस्य स्वत: शिवाने सांगितले आहे.
या ७ व्या अध्यायात चंडीकच्या भाल प्रदेशातून कालीचा प्रदुर्भाव, तिचे रुप किती भयंकर होते त्याचे वर्णन आणि नंतर काली ने चंड-मुंड या राक्षसांचा वध कसा केला हे सर्व वर्णन आले आहे. कालीने चंड-मुंड या राक्षसांचा वध केला म्हणून तिचे चामुंडा हे नाव प्रसिध्द झाले . हा सर्व कथाभाग मेधा ऋषींनी सुरथराजाला या अध्यायात सांगितलेला आहे.
Timestamps
00:00 श्लोक 1 ते 7 अर्थ
10:22 श्लोक 8 ते 16 अर्थ
22:18 श्लोक 17 ते 23 अर्थ
29:06 श्लोक 23 ते 27 अर्थ
36:37 अध्यायाचा सारांश

มุมมอง: 166
วีดีโอ
पंच सूक्त #पवमान अध्याय २ रा पठण स्वर सौ मानसी अभ्यंकर #Pawaman Sukt chapter 2 by @Manasi Abhyankar
มุมมอง 22728 วันที่ผ่านมา
पंच सूक्त पवमान हे ऋग्वेदीतील ९ व्या मंडलातील सूक्त आहे. विष्णू, दत्तगुरु, श्रीराम आणि संतांच्या अभिषेकाच्या वेळी हे सूक्त म्हटले जाते.
#Saptshati #Chapter 6 meaning in marathi @Manasi Abhyankar #सप्तशती #अध्याय ६ वा मराठी मध्ये अर्थ
มุมมอง 223หลายเดือนก่อน
#Saptshati #Chapter 6 meaning in marathi by @Manasi Abhyankar. There is chanting of Shloka with Sanskrut script and meaning in marathi या व्हिडिओ मध्ये *#सप्तशती #अध्याय ६ वा याचा मराठी मध्ये अर्थ संगितलेला आहे. या मध्ये संस्कृत श्लोकाचे पठण देखील केलेले आहे. सप्तशती हे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. या स्तोत्रच्या पठणाने भीती नष्ट होते, शत्रू नाश होतो, आरोग्य लाभते, ऐश्वर्य आणि सिद्धि प्राप्त ...
पंच सूक्त #पवमान प्रथम: अध्याय: पठण स्वर @मानसी अभ्यंकर #Pawaman Sukt by @Manasi Abhyankar
มุมมอง 5752 หลายเดือนก่อน
पवमान सूक्त विष्णू, दत्त, राम आणि गुरुंच्या अभिषेकाच्या वेळी म्हटले जाते. हे सूक्त ऋग्वेदातील ९ व्या मंडलातील आहे.
Geeta Santha Chapter 18 (18.78) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७८ वा #यत्र यिगेश्वर: कृष्णो...(१८.७८)
มุมมอง 3112 หลายเดือนก่อน
#Geeta #Santha by @Manasi Abhyankar. There is chanting of Shloka with Sanskrut script and meaning in marathi #Geeta #Chapter 18 shlok 78 Mokshasannyasyog या व्हिडिओ मध्ये संस्कृत श्लोकाचे उच्चार कसे करावे ते सांगून त्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ देखील सांगितला आहे. #गीता #संथा #मानसी अभ्यंकर #गीता #अध्याय १८ वा #मोक्षसन्न्यासयोग श्लोक ७८ वा Timestamps 00:00 श्लोक संथा 02:47 संधीविग्रह शब्दांर्थ 0...
Glimps of Rotary Peace Award Function held on 8th November 2024.
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
Mrs. Manasi Abhyankar was honored by Rotary club Pune Pride with Peace Award for work done by her for Inner peace through teaching Bhagwadgeeta, Saptashati, Ramraksha etc.
Complete Rudra Sukt path #रुद्रीपाठ संपूर्ण #रुद्रसूक्त #चमक आणि #नमक , संस्कृत संहिते सह.
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
Complete Rudra Sukt path #रुद्रीपाठ संपूर्ण #रुद्रसूक्त #चमक आणि #नमक , संस्कृत संहिते सह.
Geeta Santha Chapter 18 (18.77) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७७ वा #तच्च संस्मृत्य संस्मृत्य...(१८.७७)
มุมมอง 2515 หลายเดือนก่อน
#Geeta #Santha by @Manasi Abhyankar. There is chanting of Shloka with Sanskrut script and meaning in marathi #Geeta #Chapter 18 shlok 71 Mokshasannyasyog या व्हिडिओ मध्ये संस्कृत श्लोकाचे उच्चार कसे करावे ते सांगून त्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ देखील सांगितला आहे. #गीता #संथा #मानसी अभ्यंकर #गीता #अध्याय १८ वा #मोक्षसन्न्यासयोग श्लोक ७१ वा Timestamps 00:00 श्लोक संथा 02:42 संधीविग्रह शब्दांर्थ 0...
Geeta Santha Chapter 18 (18.76) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७६ #राजन संस्मृत्य संस्मृत्य...(१८.७६)
มุมมอง 2345 หลายเดือนก่อน
#Geeta #Santha by @Manasi Abhyankar. There is chanting of Shloka with Sanskrut script and meaning in marathi #Geeta #Chapter 18 shlok 76 Mokshasannyasyog या व्हिडिओ मध्ये संस्कृत श्लोकाचे उच्चार कसे करावे ते सांगून त्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ देखील सांगितला आहे. #गीता #संथा #मानसी अभ्यंकर #गीता #अध्याय १८ वा #मोक्षसन्न्यासयोग श्लोक ७६ वा Timestamps 00:00 श्लोक संथा 02:33 संधीविग्रह शब्दांर्थ 0...
Geeta Santha Chapter 18 (18.75) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७५ वा #व्यसप्रसादाच्छ्रुतवाने..(१८.७५)
มุมมอง 1675 หลายเดือนก่อน
#Geeta #Santha by @Manasi Abhyankar. There is chanting of Shloka with Sanskrut script and meaning in marathi #Geeta #Chapter 18 shlok 75 Mokshasannyasyog या व्हिडिओ मध्ये संस्कृत श्लोकाचे उच्चार कसे करावे ते सांगून त्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ देखील सांगितला आहे. #गीता #संथा #मानसी अभ्यंकर #गीता #अध्याय १८ वा #मोक्षसन्न्यासयोग श्लोक ७५ वा Timestamps 00:00 श्लोक संथा 02:51 संधीविग्रह शब्दांर्थ 0...
Geeta Santha Chapter 18 (18.74) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७४ #इत्यहं वासुदेवास्य पार्थस्य...(१८.७५)
มุมมอง 2205 หลายเดือนก่อน
#Geeta #Santha by @Manasi Abhyankar. There is chanting of Shloka with Sanskrut script and meaning in marathi #Geeta #Chapter 18 shlok 71 Mokshasannyasyog या व्हिडिओ मध्ये संस्कृत श्लोकाचे उच्चार कसे करावे ते सांगून त्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ देखील सांगितला आहे. #गीता #संथा #मानसी अभ्यंकर #गीता #अध्याय १८ वा #मोक्षसन्न्यासयोग श्लोक ७१ वा Timestamps 00:00 श्लोक संथा 02:50 संधीविग्रह शब्दांर्थ 0...
Geeta Santha Chapter 18 (18.73) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७३ वा #नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा..(१८.७३)
มุมมอง 3085 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.73) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७३ वा #नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा..(१८.७३)
Geeta Santha Chapter 18 (18.72) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७२ वा #कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ...(१८.७२)
มุมมอง 1665 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.72) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७२ वा #कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ...(१८.७२)
Geeta Santha Chapter 18 (18.71) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७१ #श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि...(१८.७१)
มุมมอง 2566 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.71) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७१ #श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि...(१८.७१)
Geeta Santha Chapter 18 (18.70) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७० वा #अध्येष्यते च य इमं...(१८.७०)
มุมมอง 2286 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.70) गीता संथा अध्याय १८ श्लोक ७० वा #अध्येष्यते च य इमं...(१८.७०)
Geeta Santha Chapter 18 (18.69) गीता संथा अध्याय १८ वा श्लोक ६९ वा #न च तस्मान्मनुष्येषु...(१८.६९)
มุมมอง 2096 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.69) गीता संथा अध्याय १८ वा श्लोक ६९ वा #न च तस्मान्मनुष्येषु...(१८.६९)
Geeta Santha Chapter 18 (18.68) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६८ वा #य इमं परमं गुह्यं...(१८.६८)
มุมมอง 2226 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.68) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६८ वा #य इमं परमं गुह्यं...(१८.६८)
Geeta Santha Chapter 18 (18.67) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६७ वा #इदं ते नातपस्काय....(१८.६७)
มุมมอง 2096 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.67) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६७ वा #इदं ते नातपस्काय....(१८.६७)
Geeta Santha Chapter 18 (18.66) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६६ वा #सर्वधर्मान् परित्यज्य...(१८.६६)
มุมมอง 1836 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.66) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६६ वा #सर्वधर्मान् परित्यज्य...(१८.६६)
Geeta Santha Chapter 18 (18.65) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६५ वा #मन्मना भव मद्भक्तो...(१८.६५)
มุมมอง 1987 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.65) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६५ वा #मन्मना भव मद्भक्तो...(१८.६५)
Geeta Santha Chapter 18 (18.64) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६४ वा #सर्वगुह्यतमं भूय:...(१८.६४)
มุมมอง 1937 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.64) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६४ वा #सर्वगुह्यतमं भूय:...(१८.६४)
Geeta Santha Chapter 18 (18.63) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६३ वा #इति ते ज्ञानमाख्यातं...(१८.६३)
มุมมอง 2407 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.63) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६३ वा #इति ते ज्ञानमाख्यातं...(१८.६३)
Geeta Santha Chapter 18 (18.62) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६२ वा #तमेव शरणं गच्छ...(१८.६२)
มุมมอง 3048 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.62) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६२ वा #तमेव शरणं गच्छ...(१८.६२)
Geeta Santha Chapter 18 (18.61) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६१ वा #ईश्वरः सर्वभूतानां...(१८.६१)
มุมมอง 2738 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.61) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६१ वा #ईश्वरः सर्वभूतानां...(१८.६१)
Geeta Santha Chapter 18 (18.60) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६० वा #स्वभावजेन कौन्तेय...(१८. ६०)
มุมมอง 3988 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.60) गीता संथा अध्याय १८ श्लोक ६० वा #स्वभावजेन कौन्तेय...(१८. ६०)
#सप्तशती #अध्याय ५ वा मराठीत अर्थ प्रवचनकार @ Manasi Abhyankar Sptashati Adhyay 5 marathi meaning
มุมมอง 4498 หลายเดือนก่อน
#सप्तशती #अध्याय ५ वा मराठीत अर्थ प्रवचनकार @ Manasi Abhyankar Sptashati Adhyay 5 marathi meaning
Geeta Santha Chapter 18 (18.59) गीता संथा अध्याय १८ श्लोक ५९ वा #यदहङ्कारमाश्रित्य...(१८.५९)
มุมมอง 2808 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.59) गीता संथा अध्याय १८ श्लोक ५९ वा #यदहङ्कारमाश्रित्य...(१८.५९)
Geeta Santha Chapter 18 (18.58) गीता संथा अध्याय १८ श्लोक ५८ वा #मच्चित्तः सर्वदुर्गाणि...(१८.५८)
มุมมอง 2459 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.58) गीता संथा अध्याय १८ श्लोक ५८ वा #मच्चित्तः सर्वदुर्गाणि...(१८.५८)
Geeta Santha Chapter 18 (18.57) गीता संथा अध्याय १८ श्लोक ५७ वा #चेतासा सर्वकर्माणि मयि...(१८.५७)
มุมมอง 2899 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.57) गीता संथा अध्याय १८ श्लोक ५७ वा #चेतासा सर्वकर्माणि मयि...(१८.५७)
Geeta Santha Chapter 18 (18.56) गीता संथा अध्याय १८ श्लोक ५६ #सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो...(१८.५६)
มุมมอง 2589 หลายเดือนก่อน
Geeta Santha Chapter 18 (18.56) गीता संथा अध्याय १८ श्लोक ५६ #सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो...(१८.५६)
Khup. Chaan Tai mi roj ekte tumhala
नाविन शिकण्याऱ्यांना खूप छान समजते
Thank you. 🙏🪷🙏 Best wishes to you and your family. 🙏🙏
अतिशय सुमधुर, शुद्ध उच्चार व समजेल असे छान म्हटले आहे ताई धन्यवाद 🌹🙏🌹
मानसी ताई नमस्कार🌹🙏🙏🙏🌹❤️❤️❤️
खूप छान च विवेचन!
श्लोक म्हणत म्हणत त्यांचं विवेचन व अर्थ समजून घेणे महत्त्वाचे ठरते ताई आपल्या विवेचन खूप छान आहे
धन्यवाद
माधवी ताई नमस्कार 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 खूप छान वाचन केले धन्यवाद 💐💐💐❤️❤️❤️
माधवी ?
मानसी चूकून माधवी आले ...😊
😌🙏🚩
विवेचन अतिशय सुंदर आणि श्रवणीय
धन्यवाद 🙏🙏🙏
विवरण अतिशय सुंदर, श्रवणीय 🎉
हा श्लोक व्यवस्थित कळला नव्हता पण तुम्ही खूप छान समजावून सांगितलंत.
हो ना श्लोक थोडा गूढ आहे.
Jai Shree Krishna
Jay shri krushna
अत्यंत सुंदर अर्थ सांगितला आहे. युद्धाचे संपूर्ण चित्र डोळ्या समोर ऊभं राहील. ताई तुम्ही खुप छान अर्थ सांगता. खूप खूप धन्यवाद!
खुप सुंदर
खुप छान अर्थ आणि पठणही. धन्यवाद 🙏🙏🙏
खूपच सुंदर 🙏🙏🙏
धन्यवाद🙏🙏
धन्यवाद🙏🙏🙏
मानसीताई किती छान समजावून सांगता ... खूप श्या शंकाच आपोआप निरसन होतं आणि मनाची गीता शिकण्याची ओढ वाढत राहते . खूप खूप धन्यवाद 🙏🏻 🌹
Om Namo bhagwate vasudevay
🙏🙏🙏
खुप सुंदर गीतेवर भाष्य.अत्यंत सुलभ अर्थ.❤❤
Dhanyawad
Madam, you really explain each and every shloka so we’ll- I am very grateful to you…
Thanks a lot
Khup sunder ani easy language you explained ❤🙏🙏
खुप अवघड अन वाचायला अशक्य स्तोत्र केवळ तुमच्यामुळे वाचायला शक्य झाले. अशक्य ते शक्य !
धन्यवाद ! ही सगळी गुरुकृपा आहे.
मानसीताई!गेल्या महिन्यात शृंगेरीला भगवद्गीतेची आनंदमय परीक्षा पार पडली. आता अध्यायांवर लिखित स्वरूपात परीक्षा सुरु झाली आहे. तो अभ्यास मी तुमच्या निरूपणातून समजून घेते. या वाटचालीत फार आनंद होतो आहे. धन्यवाद! 🌹🌻🙏🏻🌻🌹
धन्यवाद! तूम्हाला तुमच्या अभ्यासात यश लाभो. अभ्यासातून आनंदाचा ठेवा लाभो.
सुंदर अभ्यासपूर्ण तरीही सोपं केलेले विवरण
धन्यवाद!
जय श्री कृष्ण 🙏
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
ओम् राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
माऊली 🙏🙏🙏
ओम् राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
माऊली, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
माऊली, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
माऊली, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
माऊली, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
माऊली, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
माऊली, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई, खूपच सुंदर विवेचन केलत आपण सहज सोप्या भाषेत
धन्यवाद 🙏🙏
ताई तुमच्यामुळे सप्तशती देवीची सेवा सोपी झाली. श्री स्वामी समर्थ
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान
ताई तुम्ही अत्यंत सुरेख समजावून सांगितले. खुपच छान. 😊❤
अतिसुंदर विवेचन 🙏
धन्यवाद
मानसी... खूप सुंदर.
Dhanyawad Meena
खूप सुंदर विवेचन सोप्या पद्धतीने घरातले उदाहरणे देऊन समजून सांगतात खूप छान धन्यवाद ताई 🙏
खूप छान स्पष्टीकरण
पहिल्यांदा ऐकले पण उच्चार व लय याने फारच भारावले व खुप खुप आवडले. ❤❤❤❤
मानसीताई तुम्ही फार चांगल काम करत आहात. देव तुमचं भलं करो!🙏गीता समजायला सोपी होते आहे
धन्यवाद
खूपच छान ताई
खूप छान विवरण आणि अर्थ समजावून सांगितले आहे.धन्यवादताई.
धन्यवाद🙏🙏🙏
धन्यवाद🙏🙏🙏
खूप सुंदर अर्थ ताई
धन्यवाद
नमस्कार ताई ❤❤🎉🎉
🙏🙏🙏
खूप छान भवापूर्ण अर्थ सांगितला आहे. ऐकत राहावे असे वाटते. मी तुम्ही सांगितलेला अर्थ पुन्हा पुन्हा ऐकते. धन्यवाद!🙏🙏🙏
Very nice madam
Hari Om 🙏
Jai Shreekrushna Tai 🙏
खूप छान माहिती दिली जात आहे.चांगल समजावून सांगत आहात, ताईंना साष्टांग दंडवत.दशरथ राऊत बालमटाकळी ता.शेवगांव.
धन्यवाद