#Khillar_Cow

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 34

  • @shamkumaryesare2822
    @shamkumaryesare2822 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर👏✊👍 भाऊ

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR 7 หลายเดือนก่อน +3

    दादा खिलार संगोपन हे काळाची गरज आहे हा छंद म्हणून नाही तर काळाची गरज आहे म्हणून
    आपल्या भावे आयुष्यातील पिढीला चांगलं सुदृढ बनवण्यासाठी या देशी गाईची आवश्यक गरज आहे

  • @navnathnimbalkar6274
    @navnathnimbalkar6274 5 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर गावरान खिलार गाई महाराष्ट्राची शान

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 7 หลายเดือนก่อน

    खुप महत्व आहे देशी गाईचे गोवंशाचे शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बारसी बार्शी जिल्हा सोलापूर

  • @mohammadpardawala7073
    @mohammadpardawala7073 4 วันที่ผ่านมา

    Aap ghee bechte hai kya khillar gai ka? Price kya hai 1kg ghee ka

  • @TanajiKhirsagar-l2o
    @TanajiKhirsagar-l2o หลายเดือนก่อน

    Congratulations 😊

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 7 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
    मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩

  • @subhashmhetre6518
    @subhashmhetre6518 ปีที่แล้ว +4

    खिलारी सांगोपन काळाची गरज आहे

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 11 หลายเดือนก่อน +2

    Hardik Hardik Abhinandan🌹🌹🌹🌹🌹👌✔️

  • @8txj45
    @8txj45 9 หลายเดือนก่อน +2

    जर्सी हे डुक्कर आहे.देशी गाय संपूर्ण आहे. खिल्लार गाईचे दूध प्या मुलांना तसे चपळ काटक चाणाक्ष तरबेज बनवा.जसा आहार तसे शरीर.

  • @Namrata.86
    @Namrata.86 9 หลายเดือนก่อน

    खाद्य व्यवस्थापन आणि गोचीड व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 6 หลายเดือนก่อน

    एक नंबर

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu ปีที่แล้ว +2

    Mala 1 gay milel ka 7 te 8 ltr dudh denari

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf 10 หลายเดือนก่อน +1

    खिल्लार गाई दुध कमी देतात, आमची गौरी गाई पाच लीटर देते एका दिवसाचे तिचे, पहिले वेत आहे,

  • @8txj45
    @8txj45 9 หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ गोठा गाई संपूर्ण चित्रीकरण करत जा

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs 10 หลายเดือนก่อน

    माऊली ❤❤❤ राम कृष्ण हरी

  • @Sachinshete1981
    @Sachinshete1981 6 หลายเดือนก่อน

    काका माझ्याकडे पण 1 कालवड आहे मी तिची माझ्या जीव पलीकडे सांभाळ करतो

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 7 หลายเดือนก่อน +1

    फक्त फक्त देशी गोवंश. याची शेद्रीय शेतीला जोड महत्वाचे आहे

  • @shivadnya0074
    @shivadnya0074 ปีที่แล้ว

  • @dhanugangurde3625
    @dhanugangurde3625 7 หลายเดือนก่อน

    खरच खूप छान व्हिडिओ आहे.मजाकडं पण आहे ..पण एक चुकीचे बोले तुम्ही.नपसूक होत चाले लोक..अस काही नाही..चुकीच नका सांगू काही

  • @ganeshakolkar502
    @ganeshakolkar502 10 หลายเดือนก่อน +2

    Number bhetel ka

  • @DadasahebKale-vq7nj
    @DadasahebKale-vq7nj ปีที่แล้ว

    जय गो माता

    • @RanGhar
      @RanGhar  11 หลายเดือนก่อน

      Jay Ho

  • @kiranit123
    @kiranit123 ปีที่แล้ว +3

    सर्वांनी एकदा अवश्य भेट दया मी स्वतः भेट दिली आहे विषमुक्त शेती पण पाहून या
    शुभेच्या दादा

    • @subhashshinde8377
      @subhashshinde8377 ปีที่แล้ว +1

      यांचा फ़ोन नंबर भेटले का वीसीट द्यायची आहे

    • @subhashshinde8377
      @subhashshinde8377 ปีที่แล้ว

      @kiranit123 गोरे चा फ़ोन नंबर द्या

  • @Janjire
    @Janjire ปีที่แล้ว

    Thanks ❤

    • @RanGhar
      @RanGhar  11 หลายเดือนก่อน

      You're welcome 😊

  • @akshayshinde3641
    @akshayshinde3641 10 หลายเดือนก่อน

    No dya sir aapla

  • @shreyashsawant3456
    @shreyashsawant3456 ปีที่แล้ว

    First.....

    • @RanGhar
      @RanGhar  ปีที่แล้ว

      Yes

    • @subhashshinde8377
      @subhashshinde8377 ปีที่แล้ว

      ​@@RanGharफ़ोन नंबर द्या त्यांचा

  • @Prathamesh_1999
    @Prathamesh_1999 ปีที่แล้ว

    No dya na tyan cha

  • @ganeshjagtap4333
    @ganeshjagtap4333 ปีที่แล้ว

    Saheban cha MB no dya