#khillar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 75

  • @dhairyashilkhade1042
    @dhairyashilkhade1042 3 ปีที่แล้ว +2

    देशी गाईचे संगोपन व संवर्धन ...खुप चांगला उपक्रम 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 2 หลายเดือนก่อน

    खूप सत्य सत्यामध्ये उतरणारी माहिती आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून मिळाली या मीडियाचे आणि या पशुपालकाचे मनापासून खूप खूप शुभेच्छा आज काळाची गरज आहे आम्हाला अशा गोपालकाला करणाऱ्या देशी गाईचे यातूनच आमचे आरोग्य आमच्या परिवाराचे आमच्या गावाचे आमच्या राज्याची आमच्या देशाचे आरोग्य टिकेल आमच्या काळी आईचे शेतीचे आरोग्य टिकेल काळी आईची माती सुपीक होईल देशी गाय म्हणजे चालता-फिरता वैद्य आहे शक्ती आहे बुद्धी आहे आरोग्य आहे या देशी गाई मध्ये हे पाहून सर्वांनी आपण प्रत्येक शेतकऱ्याने पाच दहा पाच दहा गाई देशी सांभाळल्या पाहिजे व देशी गायीचे गोवंश म्हणजे नंदी शेती कामासाठी उपयोगात आणले पाहिजे हे पर्यावरणाची साथ आहे पर्यावरणाचे रक्षण आहे प्रदूषणापासून मुक्तता आहे देशी गाईचा नंदी पाळल्यामुळे आपले वजन चे काम देखील हे सर्व करू शकतात शेतातले काम करू शकतात आपल्या हाताला एक आपल्या कामाला बिझनेस म्हणून याची जोड आहे धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र अऍनीमल वेल्फेअर ऑफिसर महाराष्ट्र राज्य बारसी बार्शी जिल्हा सोलापूर. खूप खूप शुभेच्छा मीडियाला व या पशुपालकांना आपण सर्वांनी आशा पशुपालकांकडे जावे देशी गाईचे गोठा पहावे देशी गाई पहाव्यात व त्याचा अनुभव कथन करून ऐकून त्यावर आपण आचरण करावे आधी प्रत्यक्ष करावे मग बोलावे हाच परिस्थिती आज आम्हाला तुमच्यातून पाहायला मिळाली आहे अनेक लोक आता देशी गाईचे पालन पोषण करत आहेत देशी गायीच्या गोमूत्र सेना पासून उत्पादन करत आहे देशी गायीच्या दुधापासून सर्व उत्पादने घेत आहेत

  • @dadakale6862
    @dadakale6862 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ खूप छान माहिती दिलीत

  • @sushilkumarahirekar5751
    @sushilkumarahirekar5751 4 ปีที่แล้ว +6

    खूप छान व्यवस्थापन केले आहे, सर्वांनी आवर्जून पाहावे, मुक्त गोठा तांबवे येथे सर्वांनी भेट द्यावी, अतिशय परिश्रमूर्वक निगा राखली जाते, खूप खूप शुभेच्छा, उज्वल भविष्यासाठी. आम्ही लवकरच सहपरिवार भेट देऊ,,
    बेस्ट ऑफ लक डिअर,

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      नक्कीच बेत द्या..
      खूप छान आहे व्यवस्थापन

  • @yogeshgavade7412
    @yogeshgavade7412 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दादा....तुम्ही अतिशय सुंदर शब्दांत सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @navnathchambhare2809
    @navnathchambhare2809 4 ปีที่แล้ว +1

    भारी माहिती दिली भाऊ

  • @vijaykarale8212
    @vijaykarale8212 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली आहे.... नक्की भेट देऊ आपल्या गोठ्याला... आणि दादांनो तुम्ही अशीच आपल्या देशी गोमतेसाठी कार्य करा ..आपल्या शेतकऱ्यांच्या मदे जनजागृती करा..

  • @sunilithape9966
    @sunilithape9966 5 หลายเดือนก่อน

    मस्त माहिती सांगितली दादाने❤❤

  • @babumo7189
    @babumo7189 2 ปีที่แล้ว +2

    सर मला देखील प्रेरणा मिळाली, पाळत असतो एक तरी खिल्लार

  • @prashantanilravtipale2733
    @prashantanilravtipale2733 4 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan bhau

  • @mangeshchavan2763
    @mangeshchavan2763 4 ปีที่แล้ว +2

    khup chan vatale

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      ashich mahiti pochvnyacha pryatan aahe

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻

  • @sunilmadkikar7805
    @sunilmadkikar7805 4 ปีที่แล้ว +1

    छानच माहिती...

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว +1

      Dhanyavad aaplya suchna astil tar naki klava

  • @surajdhaigude-patil2662
    @surajdhaigude-patil2662 4 ปีที่แล้ว +1

    मस्तच

  • @getreadytotour14
    @getreadytotour14 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद आपल्या चैनल मुळे आम्हाला उत्कृष्ट माहिती मिळाली

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत..
      अशीच छान माहिती आपल्यापर्यंत पोचावी हा प्रयत्न नेहमी असेल

  • @abhijeetyadav6324
    @abhijeetyadav6324 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती.

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत..
      अशीच छान माहिती आपल्यापर्यंत पोचावी हा प्रयत्न नेहमी असेल

  • @sandipghule532
    @sandipghule532 4 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर व्हिडिओ 👌👌👌.. अशाच पद्धतीने देशी गाईंचा (खिल्लारचा) प्रचार व प्रसार झाला पाहिजे.. अशाच व्हिडिओ बनवा कृपया 🙏🙏

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      हो नक्कीच

    • @nivrutikarandevlogs7142
      @nivrutikarandevlogs7142 4 ปีที่แล้ว

      मैं आपकी सारी कमेंट पढ़ता हूं

  • @khushalsinhagarud7095
    @khushalsinhagarud7095 4 ปีที่แล้ว

    Bhava ek number video banavlis bgg... Tuzi bolnyachi ani mhiti denyachi paddhat sutsutit ahe. 🙏🏻👌🏼

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 4 ปีที่แล้ว +1

    भारी माहिती

  • @Rajat_yadav_ry_5
    @Rajat_yadav_ry_5 6 หลายเดือนก่อน +1

    Marwari ka heera tha Late Legend SHAAN. Shaan ka Sabse acche baccho me se ek tha Pralhad. But Legend baap ka legend beta ab is duniya me nahi he 😢

  • @rohitshitole2445
    @rohitshitole2445 4 ปีที่แล้ว +1

    Nice one sir

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद ..छान माहिती ..

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      Abhari aahe aapla

  • @sharadkunjir8701
    @sharadkunjir8701 4 ปีที่แล้ว +1

    Chan upkram ahe

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      Thanks

  • @tradetalkwithtushar
    @tradetalkwithtushar 4 ปีที่แล้ว +1

    Nice 1

  • @ramchandraholam64
    @ramchandraholam64 4 ปีที่แล้ว

    छानच माहीती आहे

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद..

  • @prakashbagade4876
    @prakashbagade4876 4 ปีที่แล้ว +1

    Dada Tumi jo khillar gay var video banavla khup avdla ashe prshne uttare Ani vicharna mahiti khupach Chan ashech video banva

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      नक्कीच... आमचा हाच प्रयत्न राहील की अशीच उपयुक्त माहिती आपल्याला मिळेल

  • @vikramshinde9813
    @vikramshinde9813 4 ปีที่แล้ว +1

    Ravi
    Very nice initiative u are taking..
    Proud of u

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      Thanks Sir

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 4 ปีที่แล้ว

    mast mahiti

  • @AssalChavHichOlakh
    @AssalChavHichOlakh 4 ปีที่แล้ว

    Khup mast information

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      Dhanyvad

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गोठा आहे 👌🏻👌🏻👌🏻
    मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩

    • @shankargawali3606
      @shankargawali3606 6 หลายเดือนก่อน

      हे मला वाटते पटत नाही
      प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगली वासरे विक्री होते
      मुळात तळमळ पाहिजे होवून संजोग जुळवून येतो
      मी माझा अनुभव सांगितला

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 4 ปีที่แล้ว

    Good

  • @pravinpawar1415
    @pravinpawar1415 6 หลายเดือนก่อน +2

    माझ्याकडे पाच सलगरी खिल्लार गाई आहेत

  • @मनिषसंजयकुमारनिंबाळकर

    खुप छान ,अशेच गौसंवर्धन व्हायला हवं

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว +1

      आम्ही अजून अशाच काही गोठ्यांची माहिती पोचवणार आहोत..
      आपले असेच प्रेम अपेक्षित आहे

    • @मनिषसंजयकुमारनिंबाळकर
      @मनिषसंजयकुमारनिंबाळकर 4 ปีที่แล้ว

      @@RanGhar तुमचा video पाहुन खिल्लार गौ पालन करताना त्याबाबत गौशाळेच्या व्यवस्थापनाची अचुक माहिती मिळाली आणि मनातील किंतु परंतु दुर झाले,मला एक नवीन आशा,विश्वास आणि उत्साह मिळाला
      धन्यवाद 🙏मी ही याच भागातील आहे हा गोठा माझ्या मामाच्या गावचा आहे
      मला खिल्लार क्षेत्रात काम कराचय आहे गोठ्याच्या व्यवस्थापणा विषयी आपल्या कडून मार्गदर्शन हवे होते

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      @@मनिषसंजयकुमारनिंबाळकर हो नक्कीच आपण संपर्क करा

    • @मनिषसंजयकुमारनिंबाळकर
      @मनिषसंजयकुमारनिंबाळकर 4 ปีที่แล้ว

      @@RanGhar आपला संपर्क क्रमांक

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      @@मनिषसंजयकुमारनिंबाळकर 8600866161

  • @balajidhabekar7992
    @balajidhabekar7992 4 ปีที่แล้ว

    Mast SAR aamali pan 1 Kolar gay pahije

  • @vishwajitpisal
    @vishwajitpisal 4 ปีที่แล้ว

    👌👌

  • @pramodmhatre6957
    @pramodmhatre6957 4 ปีที่แล้ว +2

    दादा मला एक गोमाता, एक खोंड, दोन कालवडी, हव्या आहेत अंदाजे किंमत कळू शकेल का ?
    प्रमोद म्हात्रे
    9821669644
    धन्यवाद

  • @sagarchintal1216
    @sagarchintal1216 4 ปีที่แล้ว +1

    सर सचिन सरांचा फोन नंबर मिळेल का??

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ मध्ये आहे

  • @anilkoli1202
    @anilkoli1202 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ माझा खिल्लारे चा गोटा आहे

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      Aapla samprk krmank dya aamhi aaplyala samprk karu

    • @anilkoli1202
      @anilkoli1202 4 ปีที่แล้ว

      गुरुदत्त khilar गोशाळा nandani तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर ९८२२८६०५५५

    • @udayjalimsar9829
      @udayjalimsar9829 3 ปีที่แล้ว

      @@anilkoli1202 👌नं
      मला एक गाय मिळेल काय

  • @shrikrushnpatil9960
    @shrikrushnpatil9960 4 ปีที่แล้ว

    सर आपला मोबाईल नंबर दया

  • @balajijogdande781
    @balajijogdande781 4 ปีที่แล้ว

    आमाला खौंड भेटलका सलाम तुमच्या कामाला8975600919

    • @RanGhar
      @RanGhar  4 ปีที่แล้ว

      माहिती मिळाल्यास नक्की कळवू... धन्यवाद

  • @shrikrushnpatil9960
    @shrikrushnpatil9960 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती