खूप छान वाटले तुमचे बोलणे ऐकून त्यात काहीच मोठेपणा नव्हता एकदम निरागसतेने निस्वार्थी पणे कॉमेंट ला उत्तरे देत होतात, मुले पण खूप मस्त शिकली आहेत, या सर्वांसाठी तुम्हाला खूप अभिनंदन, all the best 16:30 न❤❤😊
तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात . तुमच्या बोलण्यातून तुमचा साधेपणा जाणवतो तो बघायला खूप छान वाटतो अगदी natural video असतात तुमचे तुमचे घर सुद्धा खूप छान आहे असेच नव नवीन video बनवत रहा 🙏👍
ताई तुमचा स्वभाव मला खूप आवडला .घरातील टापटीप मुलांना चांगले संस्कार सगळे कसे छान सांभाळता .एका व्हिडिओ मध्ये तुम्ही साखरपुडा वगैरे दाखवला होता त्यामुळे मला वाटले की पुजाचे लग्न झाले.
ताई किती खरेपणा आहे तुमच्या बोलण्यात तुम्ही काहीही न लपवता तुमच्या बद्दल माहिती सांगितली ह्यामुळे तर तुमचे vlog मला खूप आवडतात मी मध्य प्रदेश मध्ये राहून तुमचे vlog बघते कारण मला असे वाटते की आपण समोर बसून च गप्पा मारतोय आणि आपल्या माणसांना भेटल्या सारखे ही वाटते तुमचे लोणचे तर अप्रतिम बनले आहे ....खरोखर खूप कष्टाळू आहे ताई तुम्ही सर्व काही खूप छान मनेज करता .......😊
आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला चांगला वाटला आपला आवाज छानच आहे खेळाचे धावते वर्णन (रनिंग कोमंट्री ) ऐकत असल्याचा भास होत होता असो स्वच्छता टापटीप बरोबरच मधेच कधी एखादी हलकी फुलकी रेसिपी दाखवा मी बरेच पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालतो देवावर विश्वास असावाच परत भेटीनच तूर्त आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा सुध्दा 🙏🙏🌹
आपल्यातले काही गुण आपल्या मुलांमध्ये आले की खरंच आपल्याला खूपच आनंद होतो माझं देखील शिक्षण ताई दहावी झालेलं आहे पण आपली काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली गुणी मुलं असली की खंत वाटत नाही मी आणि माझी मुलगी रोज तुमचे विडीओ पाहतो खरंच खूप छान वाटत पाहून
छाणच ताई व्हिडीओ मि आज पहील्यांदाच बघीतला तुमचा व्हिडीओ तुम्ही खांन्देशी आहात का ताई बोलण्या वरुन वाटले आपली खांन्देशी भाषा लई भारी बोलता तुम्ही भैय्या पावडर खरच खुप छान आहे
छान माहिती सांगितली ताई किचन साठी, आणि माझ पन लग्न सोळाव्या वर्षी झाले माझा मुलगा बारावी ला आहे लहान मुलांगा दहावीत, आम्ही पुजारी आहे, माझ्या सर्व मैत्री नी मध्ये माझे मुले मोठे आहे सगळ्या मैत्री नी म्हणतात तुला लवकर सुना येतील, माझे वय 35,चालुआहे
Mam aapki bhasha samjh nhi aai but aapne kadai saf krne k liye jo surf pawder btaya plss uska naam btana hindi me plss Or kucha konsa use kiya h aapne plss wo bhi btana kyuki oil wali chiknai saf nhi hoti h hmse.. Plsss rply
Tai tumche video original Asta. Calcification zale mahnun ti mahila sushikshit ase nahi apla swabhav ani satvik ta vichar he sarva kahi matter karte 10th shikaun hi mulana chi pragti ahe

Thanku 🥰
Ho mi pan gavhun hi powder anli ahe khup chan ahe ....tamba pital still even toilet pan khup saf nigte
Thanku 🥰
कुठे मिळेल ती भैया पावडर
kasli powder
ahay photo dhakhawa mahith nahi ahay pls
शिक्षण कमी नाही झाले ...तुमचे संस्कार खूप मोठे आहेत ...तुम्ही घर मुले सगळे किती छान सांभाळता ...खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ बघताना
Thanku 😍
1111111111111111111111111111111111111h76⁶8664467⅝uuh66 😅k⁶⁶the ou6
@@suvarnalonarel
@@suvarnalonare❤
@@geetanjalithumbare5945😂😮😢great😁 yr r ty
तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात . तुमच्या बोलण्यातून तुमचा साधेपणा जाणवतो तो बघायला खूप छान वाटतो अगदी natural video असतात तुमचे तुमचे घर सुद्धा खूप छान आहे असेच नव नवीन video बनवत रहा 🙏👍
Thanku 😍
Khup sundar bollya maushi tumhi samjaun chan sangtat mala tumche vlog khup khup aavdtat khup aavdine baghate vlog
Thanku 😍
Kadhaicha black part var ardha limbu soda takun ghasa clean ĥoto.Goa.
Ok
सुवर्णा खुप छान विडिओ असतात तुमचे.तुम्ही छान समजावून सांगतात. तुमच्या बोलण्यात प्रामाणिक पणा आहे.तुझी दोन्ही मुलं फार गुणी आहेत. God bless you all.
Thanku 😍
Tumhi खूप मस्त बोलता आणि खूप किचनची स्वच्छ्ता पण ठेवता आणि आम्हाला पण sangtay असेच वेगवेगळे vlog दाखवत जा आम्हाला खूप आवडेल❤❤❤❤❤
ताई तुमचा स्वभाव मला खूप आवडला .घरातील टापटीप मुलांना चांगले संस्कार सगळे कसे छान सांभाळता .एका व्हिडिओ मध्ये तुम्ही साखरपुडा वगैरे दाखवला होता त्यामुळे मला वाटले की पुजाचे लग्न झाले.
Nahi.ajun .. thanku 🥰
Namsate tai,hi khutli powder aahe.
ती पावडर कुठे मिळते , त्याच पॅकेट असेल तर त्याचा photo पहायला मिळेल का
Pitambari powder vaperali tari chalte
किराणा दुकानात
Pitambari adhi sarkhi rahili ny bhayya powder ek no ahe
भैय्या पावडर कोणात्याही किराणा दुकानात मिळते का
Mahiti khup chhan deta tyabaddal thanks kaku
😍🥰
ह्या powder ne bhande ghasta na khali kahitri kapda ghyacha
Nahitr kitchen oota ani sink la छिद्र पडतात
Ok.. thanku 😍
ताई किती खरेपणा आहे तुमच्या बोलण्यात तुम्ही काहीही न लपवता तुमच्या बद्दल माहिती सांगितली ह्यामुळे तर तुमचे vlog मला खूप आवडतात मी मध्य प्रदेश मध्ये राहून तुमचे vlog बघते कारण मला असे वाटते की आपण समोर बसून च गप्पा मारतोय आणि आपल्या माणसांना भेटल्या सारखे ही वाटते तुमचे लोणचे तर अप्रतिम बनले आहे ....खरोखर खूप कष्टाळू आहे ताई तुम्ही सर्व काही खूप छान मनेज करता .......😊
Thanku 😍....तुमचं नाव काय आहे...मला खूप छान वाटल..msg वाचून
माझे नाव ही सुवर्णा च आहे
Ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
Tumhi mp madhe kuthe rahta me pan mp chi aahe
ताई मी तूमचा व्हिडिओ पहिलंच पाहिलं खूप खूप आवडला धन्यवाद ताई
ताई तुम्ही गणपती बाप्पा ची खुप छान रोज पुजा करता तुमच्या कडे लाल फुले खुप छान आहेत 🌹🌹🌹💐💐
Thanku 😍
Aluminium Naka waparat jau, changle nahi tabetila
Ho ..thanku..pn घेईन लवकर
आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला चांगला वाटला आपला आवाज छानच आहे खेळाचे धावते वर्णन (रनिंग कोमंट्री ) ऐकत असल्याचा भास होत होता असो स्वच्छता टापटीप बरोबरच मधेच कधी एखादी हलकी फुलकी रेसिपी दाखवा मी बरेच पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालतो देवावर विश्वास असावाच परत भेटीनच तूर्त आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा सुध्दा 🙏🙏🌹
Thanku sir khup Chan vatal tumchi comment vachun...🙏😊
छान असतात तुझे विडीयो👌👌तु सर्व गुण संपन्न आहे🌹. स्वयंपाकात तर तु अन्नपूर्णा आहेस👍तुझ्या घराची तु राणी 👸आहेस. 🙏💐💐
Thanku 😍
Bhaiya pavdar mganje pitambari na
And konta tava chapati banvayla best aahe te please sanga
Mi baiya powder pahilenda bagitli kolhapurla nahi milat
Ho ka..
Bhandi ghasaycha powder che nav sanga. Bhaiya powder kithe milate sarv genaral store madhye milat nahi.
भैय्या पावडर
Khup chan mahiti sangta tumhi
Mam ,please chapati pit malnypasun te tha mau rahavya yasathi kay karave yacha purn video banvana please
Ok..
Chan tips
Thanku 🥰
खुपच छान टिप्स सहित vlog very nice 👍👌
Thanku 🥰
कमेंट्स मधिल सर्व लोकांचे विचार लक्षात घेऊन सांगितले खूप छान सांगितले.
Thanku 🥰
सुवर्णा मी तुझे व्हिडिओ रोज पाहते आजचा व्हिडिओ खूप छान
Thanku 😍
Mla bhande ghasaycha khup tras yete
bhaiyya pawder, first time aikl, amchyakde. tambya pitlela pitambari waprtat
Ok...
Tai tumhi campawod wall bandhi manjay zade changle raiein
Ho..
Khup chan vichaar ahet tumche
Thanku 😍
Kadai ghasayala kutli powder lavta tai
Ghu konte vaprta
छान शिकलेय पूजातुमच्या कडून ,तशीच माझी मुलगी पण न क्लास लावता रांगोळी,मेहंदी काढते , हे नक्की आहे की आई पासूनच मुले शिकतात🥰🥰
Ho.. thanku 😍
खूपच मस्त आहे ताई vlog
Thanku 🥰
Kadhai konatya pavdarne ghasli
भैय्या पावडर...
कुठे मिळते
Tai tumchya hatala jo chtka baslay tithe tumhi borolin cream lava roj dag nighun jail halu halu
Ok.. Thanku 🥰
Please give name of the powder ur using for removing stains.
Bhaiyy pawadr in moll
Tumhi khoopach chaan aahaat.Tumcha ,ghar pan swacha aahe
Thanku 🥰
Kasali pavadar kadhai sathi..kalale nahi.....pitambari la...please utter dy.
भैय्या पावडर...
ताई तुम्ही छान सांगतात. ताई तुम्ही कोणती पावडर कढई साठी वापरता
भैय्या पावडर
आपल्यातले काही गुण आपल्या मुलांमध्ये आले की खरंच आपल्याला खूपच आनंद होतो माझं देखील शिक्षण ताई दहावी झालेलं आहे पण आपली काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली गुणी मुलं असली की खंत वाटत नाही मी आणि माझी मुलगी रोज तुमचे विडीओ पाहतो खरंच खूप छान वाटत पाहून
खूपच छान वाटलं मला तुमचा..msg... thanku 😍
Powder konsa liya pitambari?
भैय्या पावडर
Mumbai mai nahi milta ye naam se
खूप छान ताई वाटल नाही की तुम्ही विडिओ दाखवला अस वाटल कि आमच्या सोबत गप्पाच मारत होत्या खूप खूप छान ताई 👍👌👌👌😘😘 आभिनंदन ताई ❤ खरच खूप खूप.......
Thankyou 🤩
Hi mam wat powder did u use for cleaning plz mention the name
भैय्या पावडर आहे
Aaj prthamach video pahila Sb 🎉🎉tumhi shan disatat 🎉🎉maza Doktar mulaga 47years aahe kadhaee pahanyasathi video thankyou Moraya
Thanku 🥰
good. I am happy to see the video.
Thanku 🥰
BH yaya pavdar Ku the milel
मॉल मध्ये बघा
हेच महत्वाचे आहे घरूनच काहीतरी करावे.एखादं दिवशी मेहंदी शिकवा. व रांगोळी ची डिझाइन शिकवा.❤
Thanku 🥰..
ताई मी पं तुमच्याच वयाची आहे, मला तुमचा स्वभाव खूप आवडतो
Thanku 😍
खूप छान व्हिडिओ
Chan tai
Bhayai powder where do you get I am bhy
Moll
खुप खुप छान व्हिडिओ....👌👍😍🌹
छाणच ताई व्हिडीओ मि आज पहील्यांदाच बघीतला तुमचा व्हिडीओ तुम्ही खांन्देशी आहात का ताई बोलण्या वरुन वाटले आपली खांन्देशी भाषा लई भारी बोलता तुम्ही भैय्या पावडर खरच खुप छान आहे
Thanku 🥰
Tumhi chhan bolata
Thanku 🥰
तारेचे कुंपण करावे म्हणजे ऊनवारा झाडे छान वाढतात . सध्या चांदणीच्या फुलांचे झाड लावा बकरी खात नाही .मेंदी चे झाड पण लावावे बकरी गायी खात नाही .
Ok..
Thanku
Oil lavlya nantr पीठ ka lavta tai plz sagal
Chan hote...
Tava konta vaparta
Tai Powder che naw kay ani kuthe milate plz
भैय्या पावडर.. किराणा दुकानात
Thank Tai miali mala powder
Please tell me about bhaiyyai powder you don't get here we are living in bhayander
Moll
ताई खरंच खूप छान वाटले तूमचा व्हिडीओ बघुन
Thanku 😍
Bhaya pawdar kuthe milate te sanga
किराणा दुकानात..
ही भय्यापावडर कुठे मिळते.मी प्रथमच ऐकली
कुठेही मिळते
Bhayya pavdar kuthe milte mi philyadach nav ekaley
मॉल मध्ये बघा..
Suvarna tai bhaiya powder ne tawa pan pandhara hoto ghasla ki tumcha tawa thoda kala aahe tyala pan ghasun bagha baki tumch kam khup posh aahe
Thanku...
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे
Thanku 🥰
Hi pawder kuthali aahe te sangitalat tar bar hoil. Pl.nav sanga pawderch.
भैय्या पावडर आहे किराणा दुकानात जाऊन बघा आहे
खूप खूप छान
Powdar kuthe milate
किराणा दुकानात बघा.किव्वा मॉल
Khup chan sanskar mulanna, doghe pan cute aahe
Thanku 😍
छान माहिती सांगितली ताई किचन साठी, आणि माझ पन लग्न सोळाव्या वर्षी झाले माझा मुलगा बारावी ला आहे लहान मुलांगा दहावीत, आम्ही पुजारी आहे, माझ्या सर्व मैत्री नी मध्ये माझे मुले मोठे आहे सगळ्या मैत्री नी म्हणतात तुला लवकर सुना येतील, माझे वय 35,चालुआहे
😀😀Chan...
खूपच छान माहिती तुमचा साधेपणा खूप आवडला 👌👌🌹🌹
Thanku 🥰
@@suvarnalonare भारी वाटला vedeo सगळया रोजच्या वापरण्यात आलेल्या वस्तू बघून मस्त वाटले 🙏🌹
ताई तुम्ही खुप छान बोलता मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात तुम्ही खुप छान बोलता
Thanku 😍
लय भारी ताई.मी पण तुमचे सगळे विडिओ पाहाते.
Thanku 🥰
आज पहिल्यांदा मी तुमचा विडिओ पहिला. खूप छान. तुम्हाला लगेच sub. केल.
Thanku 🥰
खूप भारि माहिति दीली खूप छान विडीओ ✨🙏🙏🥰✌👌👌💐💐
Thanku 🥰
Mam aapki bhasha samjh nhi aai but aapne kadai saf krne k liye jo surf pawder btaya plss uska naam btana hindi me plss Or kucha konsa use kiya h aapne plss wo bhi btana kyuki oil wali chiknai saf nhi hoti h hmse.. Plsss rply
भैय्या पावडर
@@suvarnalonare kaha milega mam
@@suvarnalonare or scrab jo use kiya h aapne
Baita powdar konati
Ho dakvte Aaj nkki...
16:34
Didi apka kitchen bahut hi acha hai, well maintained 👍👌
Thankyou 🤩
Mam aapne jo kucha ya scrb use kiya h plss uska pic shrare kr dijiye konsa h plss btana help ho jayegi plssss
Ha.krti hu kal video me
Sagal khup chaan pan ak sagu ka tumhi bhandi ghastana otyavar kahitri tevat ja nahitr otuyvar chare padun to kharab joel
Thanku 😍
Gharat rsassi Banda Ani kapde sukhva changle kapde sukhtat.
Ok..
मी चारकोप कांदिवलीतुन बोलत आहे भैय्या पावडर कोणत्याही किराणा दुकानात मिळेल का
Ho..
Tai fakat kitchen cha farnicher karun ghya khup chan disel ❤❤❤❤
Ho..
Konta power aahe nav saga kadahi duvha sati
भैय्या पावडर आहे किराणा दुकानात बघा
Tai tumche video original Asta. Calcification zale mahnun ti mahila sushikshit ase nahi apla swabhav ani satvik ta vichar he sarva kahi matter karte 10th shikaun hi mulana chi pragti ahe
Thanku 🥰
Ye tai khupacha bhari tu vegetables lavana tu swatala kami samazu nako you are great woman ❤❤❤
Thanku 🥰
ताई मी पण रांगोळी स्पर्धा मध्ये उत्तीर्ण झाले होते मला पण खूप छान रांगोळी काढता येते ❤
मस्तच
What is the name of powder she used to clean the kadai.
Udya nkki दाखवते
ताई तुम्ही मला खुप आवडतात.करनत.तुम्ही.खुप.खान.बोलता.🎉🎉🎉
Thankyou 🥰. स्पेलिंग चुकल वाटत🤣
Tai Ghara vishayi sanga kahitari, kiti square feet area, bandhaychi kalpana koni dili, keva ghar build kele 😊
Ok..
Hii Mam, me Gouri Bhosale video khup chan aahet
Thanku 🥰
Bhaiya pavdar maje ky
पितांबरी सारखीच आहे
Kuthchi powder name sanga
भैय्या पावडर
ताई तुमचा व्हिडिओ मी आजच बघितला खूप छान आहे मी पण सिन्नरचीच आहे
Thanku 🥰