मी वैशाली सोलापूर हून...I like U Mam....मस्त हलकेफुलके असतात तुमचे व्हिडिओज 🎉 ...काही लोकं अशी असतात जी प्रत्यक्ष भेटतं नसली तरी आपल्या ह्रदयात स्थानं निर्माण करतात. विचारांची wavelength जमली कि मस्तच🎉🎉 एकदम लाजवाब मॅडम...आयुष्यात कसं रहावं याचं आदर्श उदाहरण म्हणजेच तुम्ही दोघेजण ❤ 🎉🎉 असेच खुश रहा टकाटक
Khoop chan chan Sadya astat baba tumcha kuthe miltat tumhala 😢 ani Blouse hi readymade jordar 😊❤❤loved it tumcha vedio fresh tar kartoch pan kadhi kadhi vichar karayla hi lavto Loved it Tai❤❤❤
Good afternoon Anagha madam.Nice rice recipe & informn.of fruits and vegetables.useful beauty tips to aged women.Thanks a lot Angha madam.proper informn.of stress.👍👌👌👌😀😀🌹🙏🙏🙏
1 no video khup chan. Sadi blouse perfect match zalay. Bhatachi recipe khup bhari aste nehmi. Tumchya sarkhi kharedi karne khup chan vatat. Tumchya barobar kharedila mhana walking la mhana kiva baget gappa marayla mla tr baba khup aavdel madam. Great aahat. He sar baghun khup enjoy karte mi. 🙏👌👍
Thanku mam. Tumchya bagetla ferfatka dakhava pl.khup divas zale bag baghitli nahi. Aani ji kahi kharedi karal na madam ti dakhavach mhanje mla idea yeil. Pl ha.🙏
Hi मॅडम, तुमची ही भाताची आयडिया मला खूप आवडली, मलाही प्रश्न पडतो कि संध्याकाळी रोज नव काय करायचं? आम्ही दोघच असतो त्यामुळे सकाळचं उरलेल असत, ते संध्याकाळी खायला अवडात नाही मग ही कल्पना छान. मला ही अशीच मोटिवेशन ची गरज होती, सारखं (विनाकारण)भीती आणि उदास वाटत असत, खर तर काहीही कारण. नाही 😢 पण हे पाहून बद्दलायच प्रयत्न करतेय
नमस्कार मॅडम साडी खूप छान दिसत आहे सेम साडी माझ्या सुनबाईची ही आहे मीच आणले आहे निपाणी मधून ब्लाउज वाल्याचा नंबर घ्या पुन्हा आल्यानंतर आणि आम्हाला पाठवा तुमचा ब्लाउज पण छान दिसत आहे😂😂
मला ही खरंच खुप आवडतात..मॅम ..😊❤ आजची साडी,ब्लॉऊज खुप सुंदर...❤
मी वैशाली सोलापूर हून...I like U Mam....मस्त हलकेफुलके असतात तुमचे व्हिडिओज 🎉 ...काही लोकं अशी असतात जी प्रत्यक्ष भेटतं नसली तरी आपल्या ह्रदयात स्थानं निर्माण करतात. विचारांची wavelength जमली कि मस्तच🎉🎉 एकदम लाजवाब मॅडम...आयुष्यात कसं रहावं याचं आदर्श उदाहरण म्हणजेच तुम्ही दोघेजण ❤ 🎉🎉 असेच खुश रहा टकाटक
@@vaishaligaikwad6697 wa मस्तच
या वयात मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुमचे व्हिडिओ बघितले पाहिजे❤
तुमचे छान स्वछंद वागणे, बोलणे बघितले की मन खुश होते❤
तुम्ही साडी नेसून दागिने घातली बघुन् मलाही साडी नेसावी वाटते नाहीतर आपले टॉप जीन्स घातली की पळाले😂
मला खूपच आवडता बाबा तुम्ही..आता मी न चुकता कुणाचं चॅनल पहात असेल तर ते तुमच्या एकटीचच..इथे मला मराठी बोलता पण येते 😊
तू नेरूर ची आहॆस का. माझं माहेर नेरूरला आहे. जडये.
@swapnajashembekar1208 हो का.. हे कुडाळ कडे आहे ना?आम्ही आधी रहात होतो कुडाळला..आम्ही आता कर्नाटक मध्ये रहातो 😊
Tumche channel pahun energy yete mansane jagave tr ase
खूप छान आहेत
मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात यूट्यूब ला तुमचे चैनल बघतात साड्या फार सुंदर असतात
तुमची साडी खूपच छान आहे
मी तुमचे विडिओ सगळे बघते. खूप छान असतात ❤
ताई सुप्रभात, साडी ब्लाऊज एकदम सुंदर, भात लै भारी 😊😊❤❤👍👌👌
खुप छान अनघा ताई👌👌👌
डॉक्टर मॅडम तुमचे कानातले व मंगळसूत्र खूपच छान असतात
भात छानच केला आहे .शिजतांनाच त्यात १ चमचा चांगले तूप घातले तर अजुन छान लागतो .
Tumche वीडियो tar मस्त मस्त ❤🎉😊
Tumchi sadi chan ahe chan distay aaj 😊😊 😂 mala khup avadtat tumche vlog 🎉🎉
कालच तुमच्या ह्या काळ्या साडी ची आठवण झाली आणि आश्चर्य म्हणजे तुम्ही ती आज घातली आहे 😂😂🤗🤗👍👍👌👌👏👏👏🙏🙏❤
Khup motivational goshti kelya. Tumhi chhan life anandane jagat aahaat,khup chhan vaatat aahe. Lok Kay mhantat,bindhast. 😅
Good morning mam
❤mast gaappa
Mast mast divsachi mast mast suruvat thanku
Zakaas dista 🎉❤
Hello Tai❤
Bhat १ no. Mau zala ahe. Asa bhatahi khup chan lagto.
Tumchi sadi pan khupch chan ahe.
Mast mala khupch aavdtat tumche video bhaghayala 🙏🏻
Khoop chan chan Sadya astat baba tumcha kuthe miltat tumhala 😢 ani Blouse hi readymade jordar 😊❤❤loved it tumcha vedio fresh tar kartoch pan kadhi kadhi vichar karayla hi lavto
Loved it Tai❤❤❤
@@aparnasaptarshi2771 एकच एक दुकान आहे...
Good afternoon Anagha madam.Nice rice recipe & informn.of fruits and vegetables.useful beauty tips to aged women.Thanks a lot Angha madam.proper informn.of stress.👍👌👌👌😀😀🌹🙏🙏🙏
Thanks
Mast video roj savay zaliy madam tumcha video baghychi bhat chan pan kiti danga karta lahan mulansarkha ragala yeu naka madam 😊😊
@@varshadatar8096 तुम्ही पण करून बघा दंगा... मजा येते...
मॅडम कधी कधी खूप उदास होतं कोणाला सांगायचे आपल्या मनातल्या गोष्टी
खूपच छान रेसिपी
अनघा मैडम मस्त video आसता...👌👍 वैशाली कुलकर्णी
काकांना तुम्ही काहीही विचारले तर फक्त मान हलवतात बोलत नाही माझे मिस्टर पण असेच आहे फक्त मान
1 no video khup chan. Sadi blouse perfect match zalay. Bhatachi recipe khup bhari aste nehmi.
Tumchya sarkhi kharedi karne khup chan vatat. Tumchya barobar kharedila mhana walking la mhana kiva baget gappa marayla mla tr baba khup aavdel madam. Great aahat. He sar baghun khup enjoy karte mi. 🙏👌👍
Thanks
Thanku mam. Tumchya bagetla ferfatka dakhava pl.khup divas zale bag baghitli nahi. Aani ji kahi kharedi karal na madam ti dakhavach mhanje mla idea yeil. Pl ha.🙏
Madam please make a video on how to deal with alcoholic in our home will be very thankful 🙏🙏
Sadi khup chhan aahe 😊namaskar
Saree khup chan , sundar dista
खूप छान आवडलं ताई 👌
You are looking very smart beautiful! Saree is superb.❤
Masta....tondala pani sutle...bisibelebhat...❤
Thanks
आज खूप दिवसांनी दिसलात
Hi मॅडम, तुमची ही भाताची आयडिया मला खूप आवडली, मलाही प्रश्न पडतो कि संध्याकाळी रोज नव काय करायचं? आम्ही दोघच असतो त्यामुळे सकाळचं उरलेल असत, ते संध्याकाळी खायला अवडात नाही मग ही कल्पना छान. मला ही अशीच मोटिवेशन ची गरज होती, सारखं (विनाकारण)भीती आणि उदास वाटत असत, खर तर काहीही कारण. नाही 😢 पण हे पाहून बद्दलायच प्रयत्न करतेय
Tumhi mazya barobarchyach ahat vayane tumhi Chan rahata manala je avdel te karata tasach pahije
I like all ur videos
जय श्रीराम,अनघाताई तुम्हाला साडी ल्बाऊज छान दिसतेय!मसाले भात रेसीपी छान!
Khup chan video
छान video, भात 1 no., मसाला कोणता वापरला ते समजले नाही
@@madhuripendharkar988 घरात असेल ते टाका
👌👌❤❤
Over acting boring babdbad
@@swapnakothari8485 ok nice...
खुप छान बनवला भात
साडी मस्त भात पण मस्त 👌👌
तुमचे व्हिडीओ खूप आवडतात मला.
भात मस्त👌 mam❤
Sadi blouse khup chan ahe ani Chan disate
Good morning madam 💐💐
आम्ही पण सायंकाळी जेवणात भात च खातो 😊
मस्त मस्त
Video ❤❤❤❤
Sadi chhhan aahe tai khup chhan distya tai❤
खुप छान
अनघा मॅडम तुम्ही खूप छान आहात
सुप्रभात!मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरवात!!!
परफेक्ट मॅचिंग या साडीवर आज छान दिस ताय
Sadi khup chan ahe
काल चा ब्लाऊज ह्या साडीवर छान दिसेल,असे वाटते...
साडी खूप छान आहे ।हे बोर खाल्ले की लगेच माझा घसा धरतो त्यामुळे ते सोडून सर्व फळे खाते
Mam hangings che earring chaan destat tumhala 👌👌👌
काकी तूम्ही किती सुंदर दिसता साडीत.😍
Mala khup bare vatate tunche vedio baghun akiun me jhopatama tumcha vedio lavate aikat aikat jhopte
1 st view.... good morning mam
Amchyakade Mumbait fruits khup mahag zale ahet
Blouse khupach Chan
Mast mast
तुम्ही कुठे राहता?
Maat❤❤
डाळींब मिक्सर जरासं गुर्रर्रर्र करुन गाळून प्यायचं सरळ 😄 दातात पण अडकत नाहीत मग बिया.. आणि सोपं होत
@@Anita-jf8xd नाही....ज्यूस नाही करायचे...fruit तसेच चावून खायचे
Mam तुमची सांगण्याची पद्धत छान आहे. आजची साडी पण खूप छान आहे. आणि postive thinking खूप प्रेरणा मिळते.
Madam chan dista
साडी छान,
👌🏻✅🌹🌹
👌🤣🤣🤣
छान दिसताय आज मॅडम❤
तुमचे व्हिडिओ बघितले की mood एकदम change होत..आनंदी उत्साही वाटायला लागत....एक energy आहे तुमचे व्हिडिओ म्हणजे❤
तुम्ही साध्या बोलण्याचे गाणे करता.तसेच इथं ओक सर आहेत ते शास्त्रीय संगीत शिकवतात.ते साध्या बोलण्यालाही चाल लावून शकतात.तसेच तुमचेही आहे.मस्त मस्तच 🤩😍
तुमचे काका एवढे शांत का
@@mangaladeshpande4439 स्वभाव
मी सुद्धा असाच भात करते
नमस्कार मॅडम साडी खूप छान दिसत आहे सेम साडी माझ्या सुनबाईची ही आहे मीच आणले आहे निपाणी मधून ब्लाउज वाल्याचा नंबर घ्या पुन्हा आल्यानंतर आणि आम्हाला पाठवा तुमचा ब्लाउज पण छान दिसत आहे😂😂
Nice saree mam
❤
हिवाळ्या त संत्र खाल्ल पाहिजे .c जीवन सत्व असत .
तुमचं वय किती
एवढं सगळं खायचं कधी 🤔😂
@@shitaloak4362 येता जाता
Aawaz clear nahi mam
Clear nahi karkashya ahe
Dreme girl mam good morning
रेडीमेड ब्लाऊज खूप छान आहेत मस्त बसलेत
Good morning mam tumchi bhatachi recipe khup chaan aste Mi tumche video nehami pahate
बेदाणा डालीब आणून खा
खूप छान
Hello Tai❤
Bhat १ no. Mau zala ahe. Asa bhatahi khup chan lagto.
Tumchi sadi pan khupch chan ahe.