Chhatrapati Shivaji Maharaj powada (Satara festival) Shahir Ramanand ugale& group

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ส.ค. 2020
  • Chhatrapati Shivaji Maharaj powada
    © सदर पोवाड्याचे मालकी हक्क कवी शाहीर कल्याण उगले आणि शाहीर रामानंद उगले यांच्याकडे अबाधित आहेत....
    सादरकर्ते: युवा शाहीर रामानंद अप्पासाहेब उगले (जालना)
    official contect
    (9021848435)
    ढोलकी वादक: कल्याण उगले
    तबला वादक: कुणाल शिंदे
    संबळ वादक: विशाल उगले
    कोरस: ज्ञानेश्वर पवार, किशोर धारासुरे, रोहित काटे,
    सुकन्या मिसाळ, शिवानी कुलकर्णी.
    ©All copy rights of the lyrics are reserved with the owners- Shahir Kalyan Ugale
    & Shahir Ramanand Ugale
    धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर, केले जरजर पाजूनी पाणी दृष्ट मोगलास
    घडविला स्वराज्याचा इतिहास
    किर्तीचा डंका भिडे गगनास ॥जी॥
    मुजरा मानाचा शाहिरांचा
    महाराष्ट्र भुच्या चरणा ॥जी॥
    सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे, रंग सावळे
    वाहती प्राण शिवबा खातर
    सोळा वर्षाचा होता बहाद्दर
    असा शूर छत्रपती हलदर ॥जी॥
    (आणि या शिवाजीराजांना पकडण्यासाठी खानानं तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुडदा
    आणि मग खान निघाला तो कसा?)
    हाहाकार माजवला देवांच्या स्थळी
    निष्पाप्यांचा बळी, हाती येईल त्यावेळी
    करी ठार त्याचे अफझुल
    म्हणे शिवबा अशाने भेटलं ॥जी॥
    (खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी
    पण इकडे गडावरती जिजाऊ मासाहेब जगदंबेला प्रार्थना करतायेत की जगदंबे)
    देई स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला
    उभी राहुनी संकटी पाठीला
    तुझे लेकरू धाव गं हाकेला
    आई भवानी बळ दे ग त्याला
    (आणि जगदंबेने दार उघडलं... आणि राजांनी पोशाख चढावला तो कसा? कसा कसा)
    चढवल शील अंगाला हो
    अंगात चिलखत ल्याला
    भरजरी पोशाख केला हो
    जिरटोप वरती चढविला
    कमरेच्या बांधून शेल्याला हो
    तलवार लावली कमरेला
    घेतली ढाल पाठीला हो
    अस्तनीत लपवी बिछव्याला
    वाघ नख्या रायाच्या पंज्याला हो
    जीवा महाल घेतला साथीला
    तजबीज करूनिया सारी
    राजा निघाला ॥जी॥
    (आणि मंडळी अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडच्या पायथ्याशी आणि मग राजाची आणि त्याखानाची भेट झाली ती कशी म्हणाल?
    कशी कशी?)
    आलिंगन दिल राजाला
    कपटान दाबी मानाला
    वार कट्यारीचा त्यान केला
    पाठीवर घावं खातला
    राजाने डाव ओळखीला
    वाघ नख्यान केलं वाराला
    फाडिले त्याच्या उदराला
    कोथळा बाहेर काढला
    दगा किया म्हणून खान तो
    सोडी प्राणाला ॥जी॥
    जाणून अशा समयाला
    सय्यद बंडा त्याच वक्ताला
    शिवबा वरती वार करण्याला
    रोखून हात उचलला
    जिवा महाल होता बाजुला
    सपकून वार त्याने केला
    हात तुटून पडला बाजूला
    होता जीवा म्हणून शिवबाचा
    प्राण वाचला ॥जी॥
    रामानंद उगले शाहीर
    जालनेकर गुरु मम थोर
    देवानंद माळी ज्ञान देणार
    पिताजींचा आशीर्वाद असणार
    म्हणून पोवाडाला रंग भरणार ॥जी॥
    krto vandana gauri nandna
    • Karto Vandana Gaurinan...
    shiv malhari maza bhola
    • Shiv malhari maza || R...
    shabd swarupi gana
    • Shabd Swarupi Gana || ...
    nvra ubha mi darat
    • Navara ubha Mi Darat (...
    taach marun ghodyala
    • TAACH MAARUN GHODYALA ...
    ambabai lad lad yeg
    • Ambabai Lad Lad ye g (...
    bola chatraptincha jay
    • Bola Chatrapatincha ja...
  • เพลง

ความคิดเห็น • 1.7K

  • @user-ng8zy5ft3n
    @user-ng8zy5ft3n 2 ปีที่แล้ว +14

    शाहीरी आशीच चालु ठेवा शाहीर .तुमच्या शाहीरीची झलक आम्ही टिव्हीवर पाहीली होती .तुम्हाला उंदड आयुष्य लाभो .शाहीरा सलाम

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 3 ปีที่แล้ว +4

    उगले शाहीर खरंच खूप छान पोवाडा गायला मानाचा मुजरा शाहिरा शाहिरांनी खरा इतिहास जागृत ठेवला महादेव पुराणे औरंगाबाद हुन कमेंट आहे असेच पोवाडे म्हणा खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @pravinbhanudasjagtap3255
    @pravinbhanudasjagtap3255 ปีที่แล้ว +1

    एक आपली मुस्लिम ताई पण छत्रपती च्या पोवाड्याला प्रेम करत आहे. असतील गद्दार खूप घेऊ त्यांना अंगावर पण छत्रपती नी जसे दुश्मन च्या आई बहिणी चा सन्मान केला तसेच करणार.... छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️❤️❤️

  • @wildwolf6036
    @wildwolf6036 ปีที่แล้ว +1

    शाहीर काय वर्णन, अफाट, सुरेख, जिवंत

  • @shriramarande9305
    @shriramarande9305 3 ปีที่แล้ว +11

    दाररोज हा पोवाड़ा ऐकल्या शिवाय झोप येत नाही
    शिवाजी राज्यांच्या पराक्रमाने अंगावर शहारे येतात
    धन्य धन्य ते छत्रपति शिवाजी महाराज!!
    उगले शाहिर फारच धारधार आवाज आहे

    • @_BTS-.
      @_BTS-. 3 ปีที่แล้ว

      खुप छान शाहिर

  • @lucky_the_racer888
    @lucky_the_racer888 2 ปีที่แล้ว +78

    5:10
    खूप भारी वाटले... बुरखा आहे म्हणजेच मुस्लिम असून सुद्धा किती आनंद दिसत आहे. हीच ती कीर्ती शिवाजी महाराजांची...

    • @haribhaukushare4719
      @haribhaukushare4719 10 หลายเดือนก่อน +1

      God Bless

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 8 หลายเดือนก่อน +8

      हो लय उपकार केले आनंदी होऊन
      म्हणून विरोध झाला... छत्रपती संभाजीनगर नावाला

    • @ShradhaBhagat-xr9vy
      @ShradhaBhagat-xr9vy 2 หลายเดือนก่อน

      ter wrqr😢​@@Ashish-G-

    • @mhatreanuj
      @mhatreanuj หลายเดือนก่อน

      महाराजांची कीर्ती बेफाम...

    • @ashwiniupase5006
      @ashwiniupase5006 หลายเดือนก่อน

      खरच

  • @SC-iy4tk
    @SC-iy4tk 2 ปีที่แล้ว

    नंबर एक शाहीर .मानाचा मुजरा .पोवाडा ऐकून अंगात विरश्री संचारते.

  • @himanshukharwade73
    @himanshukharwade73 ปีที่แล้ว +2

    खुप छान आमच्या कॉलेजे मधे पण हा पोवाड़ा आम्ही मनला होता आणी खुप छान जाला तो पोवाड़ा

  • @dhammayengde9163
    @dhammayengde9163 2 ปีที่แล้ว +50

    मानाचा मुजरा शाहीर अंगावर शाहारे आले,आजच्या युगातही तुम्ही आपली संस्कृती ,आपला इतिहास जपून ठेवित आहात तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टिमला मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भिम जय शिवराय.

  • @ganeshgawale4108
    @ganeshgawale4108 2 ปีที่แล้ว +18

    शाहीर उगलेनां माझा मानाचा मुजरा....... अप्रतिम 👏👏

  • @vijaykorde5492
    @vijaykorde5492 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अंगावर शहारे आणणारा पोवाडा शाहिर रामानंद जी असा पोवाडा ऐकायला मिळाला हे आमचे भाग्य धन्यवाद

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  7 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

  • @ajju27190
    @ajju27190 2 ปีที่แล้ว

    काशी कि कला जाती
    मथुरा मस्जिद होती
    अगर शिवाजी महाराज ना होते
    सबकी सुःनत होती
    जय भवानी जय शिवराय
    🚩🚩🚩🚩🚩

  • @bhausaheblandge48
    @bhausaheblandge48 2 ปีที่แล้ว +88

    अप्रतिम पोवाडा, अप्रतिम आवाज,पाठीमागून अप्रतिम साथ...ऐकून अंगावर शहारे आले.
    जय जिजाऊ....
    जय शिवराय...

  • @MAXGRIM951
    @MAXGRIM951 ปีที่แล้ว +4

    आत्तापर्यंत ऐकलेला सर्वात सुंदर पोवाडा👑🚩....इतिहास डोळ्यासमोर उभा केला शाहीरांनी 🔥🚩🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว +2

      खुप खुप धन्यवाद

  • @sunilgurav747
    @sunilgurav747 2 ปีที่แล้ว

    खूप छान पोवाडा सादर केला आपण जय शिवराय उगले शाहीर

  • @balajighaytidak2602
    @balajighaytidak2602 11 หลายเดือนก่อน +1

    शाहीर उगलेनां मानाचा मुजरा ,,,ऐकदम मस्त

  • @nitingarudkar1060
    @nitingarudkar1060 2 ปีที่แล้ว +24

    रक्ताला उकळ्या फोडणारा पोवाडा.....👌👌👌
    खूपच जबरदस्त......👍👍👍👍
    जय भवानी...जय शिवाजी...🚩🚩🚩🚩🚩
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amolshelke6557
    @amolshelke6557 2 ปีที่แล้ว +90

    अप्रतिम, या काळात सुद्धा तुम्ही आपली संस्कृती जपत आहे. आम्हाला आपला अभिमान आहे🙏

    • @SanujRadal
      @SanujRadal 3 หลายเดือนก่อน +1

      😊&नाटकात खैएऑऑऑटगछ

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 2 ปีที่แล้ว +1

    शाहिर बाबासाहेब देशमुख यांनी एक काळ गाजवला,त्यानंतर शाहिर देवानंद माळी, शाहिर रामानंद उगले यांनी सुद्धा ही शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे गाऊन ही परंपरा अमर करावी.शाहिर देवानंद माळी व शाहिर रामानंद उगले आपणांस हार्दिक शुभेच्छा व आपले अभिनंदन. खूप छान.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @balateli6177
    @balateli6177 2 ปีที่แล้ว

    भाऊ नाद खुळा अतिशय सुंदर पोवाडा, पोवाडा ऐकल्यावर्ती अंगावरती काटा उभा राहतो,
    जय शिवराय

  • @nutannutanjoshi899
    @nutannutanjoshi899 ปีที่แล้ว +56

    शाहीर रामानंद उगले व पार्टी चे खूप खूप कौतुक व अभिनंदन हा पोवाडा इतका सुंदर गाऊन शिवरायांचा व बाजीप्रभूंचा अतीव पराक्रमी इतिहास डोळ्यासमोर उभा केल्याबद्दल. धन्य ते शिवाजी महाराज व त्यांची ही जीवाला जीव अक्षरशः देणारी माणसे व भाग्यवान आपण अशा शिवरायांच्या राज्यात व मातीत देवाने जन्माला घातल्याबद्दल!!

    • @YogitaMangate-dq3le
      @YogitaMangate-dq3le 9 หลายเดือนก่อน +1

      Pl

    • @YogitaMangate-dq3le
      @YogitaMangate-dq3le 9 หลายเดือนก่อน

      P

    • @user-pl9ky2ko1c
      @user-pl9ky2ko1c 8 หลายเดือนก่อน

      😂😂😊😂😅😂😂😊😂😂😂😂😅😂😂😊😂😅😂😅😂😂😂😊😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😊😂😂😂😂😂😊😂😂😂😊😂😂😂😂😊😂😂😂😂😂😊😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂❤😂❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😂😂❤😂😂❤😂😂❤😂😂😂😂😂❤😊😂😂😊😂😂😊😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😂😂😂😂😂😊😊😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂❤❤❤❤❤😂😂😂❤😂😂❤😂😂❤❤❤

  • @bhaiyasahebkborse1155
    @bhaiyasahebkborse1155 ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏
    शाहिरी पोवाडा धन्य ते सादरीकरण डोळ्यात आपोआप अश्रू अंगावर काटा उभा राहतो श्वास रोखला जातो जो पर्यंत राजे छत्रपती याचें नांव आहे तोपर्यंत पोवाडा जिवंत राहणार शाहीर आणि सहकारी यांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद देतो अप्रतिम सादरीकरण
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vishalratnaparkhe2309
    @vishalratnaparkhe2309 2 ปีที่แล้ว

    शाहीर उगले जालना कर आहेत याचा आम्हास अभिमान आहे.व्वा!शाहीर व्वा! अप्रतिम.

  • @Mayur_Sable.
    @Mayur_Sable. ปีที่แล้ว +1

    कितीही वेळा एकला तरी तेच स्पुरण चढते अंगावर शहारा येतो,आपण आणि आपली टीम देह भान विसरून पोवाडा म्हणताय साक्षात आई सरस्वती आपल्या मुखात विराजमान आहे.असाच महाराजांचा इतिहास जगासमोर सादर करा.

  • @akashpatole7303
    @akashpatole7303 ปีที่แล้ว +3

    अंगावर शहारे उभा करणारा हा पोवाडा आपण सादरीकरण केले.. खुप छान👏👍👏👍

  • @happytravelandfood4004
    @happytravelandfood4004 ปีที่แล้ว +46

    अप्रतिम सादरीकरण अंगावर शहारे आणणारा आवाज ...♥️♥️♥️

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว +2

      खुप खुप धन्यवाद

    • @balajisurya4531
      @balajisurya4531 ปีที่แล้ว +1

      शिव शाहिरांना मानाचा मुजरा

  • @Shivbhajan0050
    @Shivbhajan0050 ปีที่แล้ว +1

    काय तो आमचे राजे शिव छत्रपती काय त्यांचे शूर मावळे यांना कितीही मुजरा केला तरी तो कमीच आहे धन्य तो राजा शिव छत्रपती आणि धन्य त्यांचे मावळे

  • @saurabhporje3305
    @saurabhporje3305 2 ปีที่แล้ว

    खुप छान पोवाडा झाला मि सौरभ भाऊसाहेब पोरजे शेवगेडांग

  • @amitkardile4700
    @amitkardile4700 2 ปีที่แล้ว +53

    डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले ..
    अजुन काय लिहावं...तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा...
    IIजय शिवराय II जय महाराष्ट्र II

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 ปีที่แล้ว +5

    बापरे काय ती ऊर्जा आहे रामानंद उगले आणि आवाज तर अप्रतिम आहे 👌👌

  • @prathamshikshanmandalpune5152
    @prathamshikshanmandalpune5152 หลายเดือนก่อน

    समाजातील प्रत्येका साठी महाराज अभिमान आहे.. तो कोणत्या ही समाजाचा असो... महाराजचा विजय असो. 🙏🙏🙏🙏🙏

  • @durgashinde188
    @durgashinde188 3 วันที่ผ่านมา +1

    रामानंद जी दादा दंडवत प्रणाम आपल्या पोवड्यास

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  3 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद

  • @dipaknichal3048
    @dipaknichal3048 7 หลายเดือนก่อน +3

    खरच खुप आप्रतीम पोवाडा आहे पोवाडा ऐकल्यावर दाहा हत्तीचा बाळ येतो 🙏🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  6 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 ปีที่แล้ว +7

    खूप जबरदस्त छञपती शिवाजी महाराज यांचा
    पोवाडा ऐकून शहारे आणणारा शाहीर सर्व संच बांधवांना खूप खूप शुभेच्छा , छञपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र 🥀🌈🌈🥀💠🙏

  • @ashutoshpatole511
    @ashutoshpatole511 4 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख...
    मालेवाडीकर.... 🚩
    ता:-वाळवा . जि:- सांगली.

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 2 ปีที่แล้ว

    शाहीर साहेब ,हा पोवाडा रोज ऐकतो तरी पण मन भरत नाही ,नतमस्तक तुमच्या पुढे ,शिवाजी महाराजांचे खरोखर दर्शन घडते तुमच्या मूळे

  • @hemantnaikawade7454
    @hemantnaikawade7454 2 ปีที่แล้ว +59

    फार मोठं भाग्य लागत महाराष्ट्रात जन्म घ्यायला व मला गर्व आहे .
    जय शिवाजी
    जय भवानी
    🚩🚩🚩🚩

    • @purushottamingale
      @purushottamingale ปีที่แล้ว +3

      p

    • @sagarchavan7225
      @sagarchavan7225 ปีที่แล้ว

      Bhau भाऊ आपली जन्म्भुमिच हि शिवजन्मभूमि इथ् , इथ् जन्म घेण म्हणजे येड्या दुबल्याच नशीब नाही ,,,, आणी आपनच हा आपला महराष्ट्र राखला पाहिजे ,,,,हिंदुत्व हे सध्या नष्ट होत चाल आहे , न आपन हे जपन‌ं,हे आपलं खानदानी कर्तव्य आहे ....जर महाराजचं झाले नसते तर आपण आजही गुलामच असतो दादा .पहिले महाराज जे की सर्व हिंदुत्व सांभाळून आपले सर्व देवधर्म आणी लढायाहि चालू ठेवून आपलं सर्वेस्व कायम् ठेवलं 🚩थोर् ते महात्म्य छत्रपती शिवरायांचे न धर्मवीर संभाजी महाराजांचे♥️🚩मरेपर्यन्त् हिंदुत्व सोडले नाही न आपली माय माऊली️🙏 हिच आपली जगात सगळ्यात मोठी संपत्ती आहे🚩जय जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय श्री धर्मवीर संभाजी महाराज की जय 🕉️🙌🚩🚩🚩🚩

  • @shaileshgharat6881
    @shaileshgharat6881 ปีที่แล้ว +41

    आपलं भाग्य थोर की छत्रपती शिवाजी महाराज सारख्या देवाच्या भूमीत जन्म घेतला ....कुलदैवत महाराज 🙏❤️
    छत्रपती शिवाजी महाराज की जय .....

  • @pawandawande
    @pawandawande 3 ปีที่แล้ว

    खूपच जोरदार सादरीकरण शाहीर.. अभिनंदन

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 2 ปีที่แล้ว +1

    काय आवाज आहे. खरच शिवराय गाणाऱ्या मध्ये एवढी ऊर्जा. तर राजे मध्ये आणि मावल्या काय ऊर्जा असेल। अशा लोकांना खूप जपा

  • @rushidahe6661
    @rushidahe6661 ปีที่แล้ว +3

    लाख वेळा हा आणि प्रत्येक म्हणालेले पोवाडे ऐकले तरी मन भरत नाही शाहीर वा......

  • @bharatjadhav9278
    @bharatjadhav9278 2 ปีที่แล้ว +14

    शाहीर मी तुमचा खरच एक दास आहे तुमची अशी गायन आणि वादन अंगावरती शाहहरे आणणारे आहेत. आई भवानी तुमच्या पाठीशी आहे...

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 2 หลายเดือนก่อน +1

    शाहीर नमस्कार स्वीकार करावा..!!
    धन्य तुम्ही..तुमची वाणी..!!
    धन्य तुमचे गुरू..आणि तुमची जननी..!!
    या मातीमोल जीवनाचे तुमचा आवाज ऐकून सार्थक झालं..!!
    जय भवानी..जय शिवछत्रपती..!!

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद खूप खूप धन्यवाद

  • @krishnanile6744
    @krishnanile6744 10 หลายเดือนก่อน +1

    छत्रपति शिवाजी महाराजांचा प्रत्येक पोवाडा हा अंगावर काटा आणतो (खरच साक्षात छत्रपति शिवाजी महाराज देवरुपी होते )

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @kailshdevkar1893
    @kailshdevkar1893 3 ปีที่แล้ว +7

    सर शिवशाहीर श्री बाबासाहेब देशमुख यांची जागा तर कुणीच भरू शकत नाही पण त्यांचा वारसा तुम्हाला मिळाला असं म्हणायला हरकत नाही.
    जय भवानी, जय शिवराय....
    अप्रतिम;.

  • @swapnilaher4592
    @swapnilaher4592 3 ปีที่แล้ว +18

    शाहीर आमचा मुजरा तुम्हाला व तुमच्या सहकार्यानं खुप छान पोवाडे आहेत तुमचे. असेच पोवाडे सतत ऐकायला मीळावे विनंती आमची 🙏🚩🚩🚩

  • @ujjwalsarve1623
    @ujjwalsarve1623 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम..कोरस साठी सर्व कलाकाराशाठी धन्यवाद ...जय भवानी जय शिवराय 🚩🚩

  • @sudhirkakde7839
    @sudhirkakde7839 ปีที่แล้ว +2

    आम्ही या महाराष्ट्रात जन्माला आलो हे आमचे थोर भाग्य

  • @kishorpatil37
    @kishorpatil37 3 ปีที่แล้ว +7

    आंगवर शहारे उभी होतात अजुन पण महाराजांचं चरित्र ऐकल्यावर.. मुजरा राजे... शाहीर दादा खूप सुंदर

  • @yogeshwagh8381
    @yogeshwagh8381 2 ปีที่แล้ว +9

    शाहीर आपण खरोखर महान आहात जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatthakur7187
    @bharatthakur7187 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवाजी जय भवानी
    खूप छान पोवाडा आणि तसेच कोरस वादकाची आणि प्रेक्षक मायबाप दिलेली अप्रतिम साथ आंगवर शहारे आणणारा क्षण
    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजऊ माता

  • @shashikantkolhe5372
    @shashikantkolhe5372 2 ปีที่แล้ว +1

    प्रतापगड वर पोवाडा घुमतो आहे असा आवाज वा वा फारच छान .जय जग दम्ब् जय शिवराय.अंगात स्फुरन् आणणारा पोवाडा.

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 ปีที่แล้ว +8

    शिवनेरीची श्रींमती पुरंदराची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लभो हीच शिवचरणी प्रार्थना करतो... आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!.... अतिशय सुंदर शिवशाहीर तुम्हाला व तुम्हच्या सम्पूर्ण संगीत टीमला मानाचा मुजरा....⛳♥️

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 3 ปีที่แล้ว +117

    जर कधी नैराश्य आल , अपयशी वाटल तर शिवरायांना आठवून पहा . शिवराय असे शक्तीदाता 🙏🙏🙏🙏🙏

    • @Suvholic31
      @Suvholic31 2 ปีที่แล้ว +6

      खूप सुंदर व स्फूर्तिदायक आहे.

    • @maheshjagdale5478
      @maheshjagdale5478 ปีที่แล้ว

      Right

    • @milanshinde730
      @milanshinde730 ปีที่แล้ว +1

      ​@@maheshjagdale5478 hj❤😅😊

    • @sanjitdesai6245
      @sanjitdesai6245 ปีที่แล้ว

      ​@@maheshjagdale5478 h

  • @dhirajpatil1614
    @dhirajpatil1614 20 วันที่ผ่านมา +1

    एकच राजे माझे छत्रपती महाराज
    जगात एकच राजा माझा शिवाजी राजा

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 5 หลายเดือนก่อน

    खूप जबरदस्त छञपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा ऐकून अंगावर शहारे येतात शाहीरीला मनापासून मुजरा
    छञपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज जय महाराष्ट्र 🎇⭐🎉⭐🏅🌷

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @yasinattar3303
    @yasinattar3303 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान पोवाडा आहे. खरंच अंगावर शहारा आला.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र

  • @surajpawar5795
    @surajpawar5795 3 ปีที่แล้ว +136

    @Shahir Ramanand Ugale,
    अंगावर शहारे आणण्याची ताकद ह्या तुमच्या कलेत जाणवते. तुमच्या कलेचा झेंडा उत्तुंग आकाशामध्ये झळको हीच आई भवानी च्या चरणी प्रार्थना 🙏♥️

    • @imadkureshi5113
      @imadkureshi5113 3 ปีที่แล้ว +2

      यत

    • @drjaideepsolunke362
      @drjaideepsolunke362 2 ปีที่แล้ว +1

      शब्दरचना व संगीत जब्बरदस्त ग्रेट आहे

    • @mitalimatale9060
      @mitalimatale9060 2 ปีที่แล้ว

      शिप्पूर

    • @mitalimatale9060
      @mitalimatale9060 2 ปีที่แล้ว

      @@drjaideepsolunke362 नाही

    • @surajpawar5795
      @surajpawar5795 2 ปีที่แล้ว

      @@mitalimatale9060 काय🤔

  • @shyamkasbe4602
    @shyamkasbe4602 2 ปีที่แล้ว +3

    शाहीर, रामानंद तुमच्या मुखातून ऐकला शिव पोवाडा झाला अत्यानंद👍👍👌👌👌

  • @ramdasvaidya215
    @ramdasvaidya215 3 ปีที่แล้ว +35

    मी आवाज याबरोबरच तुमच्या देहबोली वर सुद्धा खूप खुश आहे

  • @vikyjadhav2031
    @vikyjadhav2031 3 ปีที่แล้ว +156

    शाहिर रामानंद अंगावर अक्षरशः काटा आला ...
    तलवारी च्या पाती सारखा तुमच्या आवाजालाही धार आहे ...🔥🔥🔥🔥🔥

    • @shreepujari3207
      @shreepujari3207 3 ปีที่แล้ว

      ष षकत७षसक888क७७क७७रर. लक.;हह क..तषतड0ग...ड. )ट.
      टकट
      0ड७✨🌟💗🌟💜🌟✨
      🌟💗💜💜💜💜🌟
      🌟💗💜💜💜💜🌟
      🌟✨💜💜💜✨🌟
      🌟✨✨💜✨✨🌟
      ✨🐬✨🐬✨🐬✨
      🌊🌊🌊🐬🌊🌊🌊
      💍🌹🌹💍🌹🌹💍
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      💍🌹🌹🌹🌹🌹💍
      💍💍🌹🌹🌹💍💍
      💍💍💍🌹💍💍💍
      🔥💋💋🔥💋💋🔥
      💋💋💋💋💋💋💋
      💋💋💋💋💋💋💋
      🔥💋💋💋💋💋🔥
      🔥🔥💋💋💋🔥🔥
      🔥🔥🔥💋🔥🔥🔥
      Miss you so much!
      🔥💋💋🔥💋💋🔥
      💋💋💋💋💋💋💋
      💋💋💋💋💋💋💋
      🔥💋💋💋💋💋🔥
      🔥🔥💋💋💋🔥🔥
      🔥🔥🔥💋🔥🔥🔥
      Miss you so much!
      🎀🎀✨✨✨🎀🎀
      ✨✨🎀🎀🎀✨✨
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🎀🎀✨✨✨🎀🎀
      ✨✨🎀🎀🎀✨✨
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🎀🎀✨✨✨🎀🎀
      ✨✨🎀🎀🎀✨✨
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🎀🎀✨✨✨🎀🎀
      ✨✨🎀🎀🎀✨✨
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺
      🌺🌺🌺🎀🌺🌺🌺

  • @user-cu6jv3pb9g
    @user-cu6jv3pb9g 3 ปีที่แล้ว +60

    पोवाडा असा असतो जो ऐकताच अंगावर काटा आला पाहिजे . मन प्रसन्न केलं दादा आपण 🙏🙏

  • @abhijitghorpade3732
    @abhijitghorpade3732 2 ปีที่แล้ว

    1 number शाहीर आपणास व आपल्या सर्व टीमला मानाचा मुजरा अभिजित घोरपडे पाटील अहमदनगर.

  • @mh.0887
    @mh.0887 3 ปีที่แล้ว +81

    काही क्षणा साठी श्वास थांबला होता पोवाडा ऐकताना शहारून गेलं अंग. शाहिर मुजरा.. 🙏

  • @allauddinmulla3334
    @allauddinmulla3334 3 ปีที่แล้ว +3

    Apratim...parat parat pahava asa povada...
    Pathimagil mulgyachi excitment sudhha tevdich lajawab ahe...

  • @santoshchitle8135
    @santoshchitle8135 3 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर पोवाडा असा पोवाडा पुन्हा होनार नाही 🙏👌मी रोज एकदा तरी हा पोवाडा ऐकतो 🙏जय जिजाऊ जय शिवराय ⛳

  • @amolgayikwad7243
    @amolgayikwad7243 3 ปีที่แล้ว +14

    जबरदस्त आवाज छत्रपती शिवाजी महाराजांनी खरे मावळे सरकारने सर्व कलावंतना माधन दिले पाहिजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी की जय जय भिमराय

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx 3 ปีที่แล้ว +31

    अप्रतिम सादरिकरण आणि तुमचे मनापासुन आभार ।
    शिवजी महाराज की जय ।।

    • @ashokkaranje2221
      @ashokkaranje2221 3 ปีที่แล้ว +1

      शाहीर अप्रतिम सादरीकरण
      आपणांस मानाचा मुजरा, जय भवानी! जय शिवाजी🙏💐

  • @dadakokane6533
    @dadakokane6533 2 ปีที่แล้ว +1

    व्वा व्वा क्या बात है अप्रतिम सुंदर रामकृष्णहरी माऊली असे कलाकार पाहिजे त मराठी अस्मिता जपणारे 🙏🙏👏👏👌👌

  • @m.sainath2061
    @m.sainath2061 2 ปีที่แล้ว +1

    मी ही जालन्याचा आहे... पण इतर जिल्ह्याशी तुलना केल्यास नेहमीज जालन्याविषयी नकारात्मक भावना मनात राहायची... पण आज कळालं आपल्या जालन्यातही तुमच्यासारखे हिरे आहेत... खरच अभिमान वाटला आज...जालन्याचा असण्यावर आणि महाराष्ट्रात जन्म घेतल्यावर...काटा आणलात अंगावर तुम्ही... मानाचा मुजरा तुम्हाला आणि तुमच्या टीमला...💐💐🙏

  • @navnathshinde2362
    @navnathshinde2362 3 ปีที่แล้ว +59

    अतिसुंदर ,अप्रतिम पोवाडा
    अंगावर शहारे आले
    🙏🙏जयशिवभिम जयमहाराष्ट्र

  • @kb96k43
    @kb96k43 3 ปีที่แล้ว +6

    दररोज 1दा तरी हा पोवाडा ऐकतो च 🙏🙏🙏⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩

  • @shubham6329
    @shubham6329 ปีที่แล้ว +2

    दरवेळेस हा पोवाडा ऐकताना ह्रुदयाची धडधड वाढते आणि डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय रहात नाही....
    खूपच छान टीपेच्या energy ने सादरीकरण केलंय शाहीर.....
    जय जिजाऊ,जय शिवराय 📿🚩🚩🚩🙏

  • @bhagwantathepatil9230
    @bhagwantathepatil9230 3 ปีที่แล้ว +9

    मला अभिमान वाटतो तुम्ही आमच्या जालना जिल्ह्याची शान आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @vitthalkesare6015
    @vitthalkesare6015 3 ปีที่แล้ว +6

    ऐकच नंबर आवाज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩

  • @anandapatil6877
    @anandapatil6877 ปีที่แล้ว +7

    आज शिवजयंती निमित्त आपली अप्रतीम कला अंगावर शहारे अनणारे प्रसंग उभे केलात….धन्यवाद 🙏🙏🙏🙏 आपल्या शाहिरी कलेचा उदंड विकास होऊन शिवरायांची किर्ती जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात पोहचूदे अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
    🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय*🚩

  • @dattharikadam5195
    @dattharikadam5195 ปีที่แล้ว +5

    वा छान 25 वेळा ऐकला तरी एका वाटतो वा मानाचा मुजरा🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 3 ปีที่แล้ว +87

    खतरनाक शाहीर शाब्बास जबरदस्त आवाज अंगावर शहारे आले
    शाहीर बापूसाहेब असळजकर

  • @sanjayambore240
    @sanjayambore240 3 ปีที่แล้ว +35

    दरवेळी रक्त सल्सळवता शाहीर नुसती आग पोवड्यात 🔥🔥

    • @prakashjunghare5053
      @prakashjunghare5053 3 ปีที่แล้ว +3

      सुंदर पोवाडा आहे👌👌👌🖕🖕🖕💐💐

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 3 หลายเดือนก่อน +1

    जगात भारी पोवाडा❤❤❤❤

  • @nilamshedage8438
    @nilamshedage8438 ปีที่แล้ว +5

    दादा मला अशे पोवाडे एकुणच शिवचरित्र वाचण्याचा आनंद मिळाला जय शिवराय जय शंभुराजे

  • @ketannikam6984
    @ketannikam6984 ปีที่แล้ว +13

    अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं...🙏♥️..."मुजरा मानाचा माझा शाहीराजांना"...वाह शाहीर वाह♥️♥️♥️♥️♥️

  • @Viralfevar123
    @Viralfevar123 3 ปีที่แล้ว +19

    तोड नाही दादाच्या शाहीरी तोर्याला 🤗🤗🤗जय शिवराय

  • @r_gaming8207
    @r_gaming8207 2 ปีที่แล้ว +1

    Va Shaira VA MI THANDIT POWADA AIKLA AANI SHARIRAT GARMI TAYAR ZALI

  • @shrikantraje3314
    @shrikantraje3314 3 ปีที่แล้ว +2

    🚩🚩🚩🚩🚩शाहीर रामानंद उगले खूपच सुंदर सादरीकरण अंगावर शहारे उभे राहिले तुम्हांस मानाचा मुजरा!!! छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshbharsakle5311
    @sureshbharsakle5311 2 ปีที่แล้ว +33

    दररोज एकूण दिवस भर फ्रेश वाटणारा पोवाडा रोज ऐकतो, खूपच छान

  • @anilraut4810
    @anilraut4810 3 ปีที่แล้ว +7

    खूपच छान शाहीर , तुमच्या या पोवाड्याला माझा मानाचा मुजरा , जय शिवराय

  • @harshaddeshmukh8475
    @harshaddeshmukh8475 3 ปีที่แล้ว +1

    साक्षात थोरले छत्रपती स्वामी डोळ्यासमोर उभे केलेत शाहीर🙏🙏🙏

  • @sagarmaharajboratesir6672
    @sagarmaharajboratesir6672 2 ปีที่แล้ว +2

    श्वास रोखून धरला जातोय आपोआप .... एवढी ताकद माझ्या छत्रपतींच्या या पोवड्यात.... जय हो.. शाहीर देवानंद दादा...

  • @sureshshelke1849
    @sureshshelke1849 3 ปีที่แล้ว +3

    मुजरा करतो या शहीरला.... खरंच अंगावर शहारे आणणारा भव्यदिव्य पोवाडा.... जय जिजाऊ जय 🚩🚩🚩👑

  • @gauravshendge4789
    @gauravshendge4789 3 ปีที่แล้ว +108

    शाहिरा प्रथमता आपणास माणाचा मुजरा..🙏 "आपल्या शाहिरीतली शब्द रचना पाहुण मण भरुन आलं अक्षरशः...!
    खुप काही सांगुन गेलात या पोवाड्यातुण
    या पोवाड्यातुण तो तुमचा शाहीरी भाषेतला आवाज अतीशय काळजा पर्यंत पोहचत होता काय तो हावभाव अतिशय उत्तम..
    या पोवाड्याच्या माध्यमातून तुम्ही
    *आण्णा (भाऊ) साठे* यांची आठवन करुन दिली धन्यवाद ..
    आभार .. 🙏

  • @sanjayogale8675
    @sanjayogale8675 3 ปีที่แล้ว +1

    शाहीर रामानंद उगले अप्रतिम आवाज, अप्रतिम सादरीकरण, तुमची टीम हि जबरदस्त, डोळ्याची पापणी हि न लवता, पोवाडा बघितला, आणि कानात प्राण आणून ऐकला, डोळ्यातून अश्रु थांबेनात, शाहीर आपणास मानाचा मुजरा
    संजय उगले, पुणे

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  3 ปีที่แล้ว

      मनपूर्वक धन्यवाद

  • @shivrajsalunke760
    @shivrajsalunke760 2 ปีที่แล้ว

    खुप छान पोवाडा रिपीट रिपीट ऐकत राहावं असं वाटतय अ प्रतिमा.. 🚩🚩🚩

  • @sunilranaware3945
    @sunilranaware3945 ปีที่แล้ว +3

    शब्दच नाहीत शाहीर, खूप सुंदर सादरीकरण

  • @mr.perfect.nottyboy207
    @mr.perfect.nottyboy207 3 ปีที่แล้ว +16

    Reaily I'm crying 😭😭😭😭 khup chan shahir ramanand ugle saheb. Nonstop I'm crying 10 min😂😂😂😂😂😂 Chatrapati amche kul daivat🙏🙏🙏🙏🙏

  • @shivajikhule8212
    @shivajikhule8212 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम पोवाडा शाहीर रामानंद उगले यांनी गायलेला आहे मी शाहिरांची प्रशंसा करत आहे

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @vishalpatil9088
    @vishalpatil9088 หลายเดือนก่อน +1

    Mazya mulanehi shivshahir vhave 😊

  • @1399sagar
    @1399sagar 3 ปีที่แล้ว +176

    या काळात ही असा शाहीर असतील तर शिवरायांचा वारसा जपला जाणार हे नक्कीच........ शाहीर तुम्हाला व तुम्हच्या सम्पूर्ण संगीत टीमला मुजरा....

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 2 ปีที่แล้ว +3

    👏👏अवर्णनीय .... शब्द नाहीत👏👏👍👍

  • @vithaljukte4583
    @vithaljukte4583 ปีที่แล้ว

    सबळ वादक आमचया महाराष्ट्राची शान शुभेच्छा