Mumbai मधून हे सहा खासदार फिक्स असतील?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
  • Yamini jadhav | ujwal nikam| Rahul shewale| varsha gaikwad| piyush goyal | Sanjay patil | ravindra waykar | Mumbai | abp majha live| tv9 Marathi live| Narendra Modi| Loksabha election 2024
    #mumbai #maharashtra #marathinews
    #marathi
    _________________&&________________
    महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
    __________________&&_________________
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Instagram - / marathi_manus_pradip
    Twitter - PradipSankpal7?t=...

ความคิดเห็น • 1.8K

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 26 วันที่ผ่านมา +46

    हे महाशय पण ढाब्यावर बसुन विसलेशन करणारे आहे😂😂

  • @user-gg5ze2jz6o
    @user-gg5ze2jz6o 26 วันที่ผ่านมา +71

    एक बाबा. ,9०मार. आणि. झोप

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 25 วันที่ผ่านมา

      Ha देशी pantar आहे..tango punch.. हा bjp cha chamcha वाटतो.सगळे विषेलेशन १०० टक्के चुकीचे आहे.

    • @rajechhatrapati593
      @rajechhatrapati593 24 วันที่ผ่านมา +2

      आणि घे सुनता करुन

    • @user-tu2sn7yy8i
      @user-tu2sn7yy8i 23 วันที่ผ่านมา +1

      Bjpca badwa ahi

  • @subhashkhot2971
    @subhashkhot2971 25 วันที่ผ่านมา +12

    हा महायुतीचा माणूस आहे वाटत त्याला काहीच माहित नाही उगच बोलतोय

  • @user-ew1yq9hg8v
    @user-ew1yq9hg8v 25 วันที่ผ่านมา +20

    हा कोण आहे …डॉक्यावर पड़ला आहे…BJP नी हयाला संपूर्ण देशाचे आकलन करूँ द्यावे हा बीजेपी ला ५०० पार करुण देल …😅😅😅

    • @mangalrajput4743
      @mangalrajput4743 18 วันที่ผ่านมา +1

      हा MNS वाला आहे... ह्याचे विडिओ पाहिले आधीचे तर तस च वाटते.... म्हणून ह्याला सगळी कडे महा युती गोद वाटते... बाकी ह्याच विशलेशन केरा चा टोपलीत टाकण्या सारखं आहे..

  • @AllinOneByBeliver
    @AllinOneByBeliver 26 วันที่ผ่านมา +147

    भावा तूझ्या बोलण्या वरून तर दिसतंय तो फक्त महायुती ल सपोर्ट करतोय

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 26 วันที่ผ่านมา +22

    दादा चार जून ला निकाल जाहीर होणार च आहे दादा तुमचा मुलगा निवडणुकीत उभा राहिला तर तुम्ही मत मुलाला टाकणार का दुसर्यांना टाकणाल हे आगोदर सांगा तुमचा अंदाज शंभर टक्के खोटा आहे भाऊ

    • @dilipkokani1684
      @dilipkokani1684 19 วันที่ผ่านมา

      साहेब बरोबर आहे कारण की सन 2019 मध्ये विधानसभा निवडणूक ही शिवसेना आणि बिजीपी मिळून निवडणूक लडवलेली होती मात्र निकाल जाहीर होताच उद्धव ठाकरे आणि शरद पवार मिळून ज्या जनतेने बिजीपी आणि शिवसेनेला निवडून दिलेले असताना ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी गद्दारी करून सरकार बनविले होते म्हणून या दोघांना सहानुभूती अजिबात नाही. सहानुभूती ही फक्त शिंदे फडवणीस आणि अजित पवार यांनाच आहे. महायुती जिंदाबाद आहे. कोकणी 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @user-lj4ru9nc9r
    @user-lj4ru9nc9r 25 วันที่ผ่านมา +7

    सर्व पक्षाचे नेते आपल्या मुलाचं विचार करतात मतदारांच नाही,

  • @bhagavanwani8030
    @bhagavanwani8030 25 วันที่ผ่านมา +35

    भाऊ तू मराठी माणूस आसून गुजराती कसा खास आहे आणि मराठी माणसाला पटून राहिला तुझ्या सारखे मराठी लोक मुळे च मराठी मानुस विभागल्या गेला मुंबई तून

  • @amolsanas838
    @amolsanas838 26 วันที่ผ่านมา +24

    तुमचा सरव्हे ,1000%फेल आहे तुम्हाला स्टडीची गरज आहे...कारण लोक सुद्ब आहेत...

    • @ashokmore7762
      @ashokmore7762 23 วันที่ผ่านมา +1

      Result lahlyawR kalel tula,fail aahe ki १०००% khar aahe te

    • @JD-tg6yi
      @JD-tg6yi 11 วันที่ผ่านมา

      @@ashokmore7762 कळाला का रे तुला काय खर आहे आणि काय खोटं 😂😂

  • @istpersonal45
    @istpersonal45 26 วันที่ผ่านมา +25

    मला वाटलं तु विश्लेषण करतोय पण तु त्यांचा समर्थक असल्याने भावना मांडतोय😂

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 26 วันที่ผ่านมา +6

    काय फेका फेकी चालली राव तुम्ही सांगितलेला एकही उमेदवार विजयी होणार नाही...

  • @bhauraobajirao5776
    @bhauraobajirao5776 24 วันที่ผ่านมา +1

    तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे. मी सहमत आहे.

  • @jaymaharashtra2296
    @jaymaharashtra2296 26 วันที่ผ่านมา +16

    चार तारखेला समजेल

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 26 วันที่ผ่านมา +101

    मराठी माणसाने कुठेतरी धर्म जिवनत् ठेवायला पाहिजे होते

    • @83kmaratha
      @83kmaratha 26 วันที่ผ่านมา +11

      Mazya manatl bollat 💯pan Marathi manus dhrmala jast importance nahi det as disun yet💯😏

    • @dnyaneshwarawate95
      @dnyaneshwarawate95 26 วันที่ผ่านมา +5

      सगळे विश्लेषण ओके दिना पाटलांची पण जागा महायुतीला मिळणार

    • @BandopantBangre
      @BandopantBangre 25 วันที่ผ่านมา +3

      सहा महायुती

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 25 วันที่ผ่านมา +2

      Vikasacha pn bagha kahi tari ...

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 25 วันที่ผ่านมา +2

      ​@@dnyaneshwarawate95 ny ny assa ny honar

  • @subhashrathod56
    @subhashrathod56 25 วันที่ผ่านมา +3

    माणूस व्यक्तिगत मोठा नाही सर्वात महत्त्वाचे सत्य आहे. पक्ष विचार बघितला जात.

  • @vilaskudalkar4286
    @vilaskudalkar4286 22 วันที่ผ่านมา

    Sir pl clear me how you deside this i like

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 26 วันที่ผ่านมา +69

    मराठी माणूस आणि गुजराथी माणूस यांच्या मध्ये कटूता नाही म्हणून मतदानात फरक पडणार नाही

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 26 วันที่ผ่านมา +47

    मुंबई महाराष्ट्रात रहावी म्हणून 105 हुतात्मे झाले मग आता मुंबईत मराठी लोक टिकावी म्हणून 1005 हुतात्मे होतील.

    • @maheshshetye4833
      @maheshshetye4833 25 วันที่ผ่านมา +1

      Mumbai madhe 30% Marathi aahet kay karnar

    • @ramdaskadam9016
      @ramdaskadam9016 25 วันที่ผ่านมา +3

      मराठी नेत्यांनी, मराठी लोकांनी स्वतःच्या माणसासाठी काय केला,, जरा समजावून सांगा,, आणि ही निवडणूक राज्य ची नाही आहे भाऊ,, देशाची आहे ,, त्यामुळे सर्वप्रथम देश महत्वाचा आहे,🚩🚩🚩🚩🚩

    • @VRCreation1979
      @VRCreation1979 25 วันที่ผ่านมา +1

      महाराष्ट्र टिकल तर देश टिकेल

  • @nandkumarnair3919
    @nandkumarnair3919 13 วันที่ผ่านมา +1

    सच का साथ सबका विकास ए है मोदी का मंत्र 🌹

  • @pradeeplingayatmithgawanka9305
    @pradeeplingayatmithgawanka9305 25 วันที่ผ่านมา

    YOU ARE CORRECT......

  • @vilaspatil5614
    @vilaspatil5614 26 วันที่ผ่านมา +40

    अरे, दादा मराठी अस्मिता सगळ्यात भारी आहे.

  • @apa3153
    @apa3153 26 วันที่ผ่านมา +77

    मुंबईच्या सहाच्या सहा जागा महायुती विजय होतील तसेच पाचव्या टप्प्यातील मुंबई 6 अधिक मुंबई बाहेरील 7=13 च्या 13 जागा महायुती विजय होतील असे वाटते

    • @prakashmotiwale4275
      @prakashmotiwale4275 26 วันที่ผ่านมา

      उत्तर पूर्व मुंबईचे विश्लेषण अमान्य. येथे मिहीर कोटेचा विजयी होणार. 2019 साली भाजपच्या पाठीत शिवसेनेने खुपसलेल्या खंजिराचा बदला मतदार नक्की घेणार.

    • @konkan145
      @konkan145 26 วันที่ผ่านมา +4

      Mumbai chya 4 jaga mahavikas aghadi kade jatil 2 bjp kade

    • @kolhapurigamer4648
      @kolhapurigamer4648 26 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @SarthakSakore
      @SarthakSakore 26 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईच्या भोकात पाय घेतला

    • @omkarsumitcreative661
      @omkarsumitcreative661 26 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @chandrakantshinde8006
    @chandrakantshinde8006 25 วันที่ผ่านมา

    Changle vishleshan

  • @babanshinde754
    @babanshinde754 25 วันที่ผ่านมา +2

    हे भक्त आहेत . यांच्या विश्लेषणावरून कळतय व

  • @shreedharpandya462
    @shreedharpandya462 26 วันที่ผ่านมา +14

    Dada piyush Goyal is not Gujarati. He is north Indian

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 26 วันที่ผ่านมา +30

    आम्हाला विडीओ पाहून तुम्ही बिजेपीचे आहात असच वाटतं

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 26 วันที่ผ่านมา

      🤣🤣🤣👌👌😃😃😃

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 26 วันที่ผ่านมา +1

      Raj thakre MNS che aahet 😂😂😂😂

    • @Shinde1999
      @Shinde1999 25 วันที่ผ่านมา

      200 वाला आहे हा zatu

    • @vinitchorge3564
      @vinitchorge3564 24 วันที่ผ่านมา

      ह्याच्या सर्व व्हिडिओ मध्ये BJP ची लाल करत असतो😅😂😂

  • @shriramgawali5673
    @shriramgawali5673 25 วันที่ผ่านมา

    Very good presentation what about less voting n why

  • @vilastamhaney6837
    @vilastamhaney6837 25 วันที่ผ่านมา +1

    फिरुन गोयल हे गुजराती नाही, हे मारवाडी आहेत.

  • @Jayshreejoshi-nj9eb
    @Jayshreejoshi-nj9eb 26 วันที่ผ่านมา +5

    निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कळेलच. आधीच कशाला कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचं?

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 26 วันที่ผ่านมา +7

    😢😢
    साहेबानी ऊ बा ठा ची वाजवली 😢😢
    जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😂😂

  • @shantanukanade9527
    @shantanukanade9527 12 วันที่ผ่านมา

    धन्यवाद आपण प्रथम निवडणूकीचा निकाल सांगितला यामिनी जाधव यांना विजयाचा गुलाल लागणार 🏹🏹🏹🚩🚩🚩🚩 जय श्री राम

  • @judaism1505
    @judaism1505 25 วันที่ผ่านมา +1

    उजवल निकम सहेव ❤

  • @anujamarathe8339
    @anujamarathe8339 26 วันที่ผ่านมา +5

    Good analysis.

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 26 วันที่ผ่านมา +3

    मी मराठी आहे. मराठी-गुजराती वाद हे माजवलेलं स्तोम आहे. हे वाद व्यक्तीगत असतात. त्याला सामाजिक स्वरुप दीलं जातं. आम्ही १९८१ पासुन मुलुंडला रहातो आहे आम्हाला कधीच हा त्रास जाणवला नाही. मी सीए आहे. आमच्या स्टडी सर्कल ग्रुपमधे ८५% सीए गुजराती मारवाडी आहेत. आम्हाला असे अनुभव कधीच आले नाहीत.
    कटू सत्य:
    मुळात हा मुद्दा आर्थिक ताकदीचा आहे. गिरगाव लालबाग येथे मराठी माणूस आपल्या जागा विकून डोंबीवली येथे गेला. का ? पैशाची गरज होती म्हणून. तुमच्याकडे जर आर्थिक बळ असेल तर जागा विकणारा जो जास्त किंमत देईल त्यालाच माल विकतो.

  • @mahadevjadhav1883
    @mahadevjadhav1883 19 วันที่ผ่านมา

    खूपच छान वाटले ह्याचे वर्णन योग्यच आहे.🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 25 วันที่ผ่านมา +3

    भाजपाच्या बाजूने मुंबईचा निकाल लागेल असे आपले मत आहे ,
    जाना देव 👏👏
    येत्या ४जूनला समजेल ,

  • @sandipkamble6424
    @sandipkamble6424 26 วันที่ผ่านมา +170

    आम्ही मराठा आहोत आम्ही गुजराथी सोबत जुळवून घेऊ पण मुस्लिम सोबत नाही.

    • @harichandrababajichavan8431
      @harichandrababajichavan8431 26 วันที่ผ่านมา +13

      अगदि बरोबर

    • @kishoryadav6050
      @kishoryadav6050 26 วันที่ผ่านมา +6

      🙏🙏

    • @Da-litrahul
      @Da-litrahul 26 วันที่ผ่านมา +2

      Mg raj thakre ka nahi var anla tumhi

    • @SairajKasbe-wn4us
      @SairajKasbe-wn4us 26 วันที่ผ่านมา +2

      Ghevun udvun kalel tula thambree tu

    • @sandipkamble6424
      @sandipkamble6424 26 วันที่ผ่านมา +6

      @mahadevdigole1447 .tu konala pn kar mla ky karayche आहे.आम्ही तर only धनुष्याला बाण

  • @sampatraogodase8079
    @sampatraogodase8079 26 วันที่ผ่านมา +105

    हा पत्रकार भाजपाकडून विश्लेषण करून माहिती सादर करताना दिसत आहे

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 25 วันที่ผ่านมา +6

      बिघlड़िच्या सर्व जागा येतिल
      आता झाले समाधान 😂😂😂

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz 25 วันที่ผ่านมา +5

      100% हा भाजपचा माणूस आहे

    • @dinkarkale7486
      @dinkarkale7486 25 วันที่ผ่านมา +1

      Barbar ahe

    • @chaitanyabhorde4497
      @chaitanyabhorde4497 25 วันที่ผ่านมา +2

      हो बरोबर

    • @swapnilpatil8584
      @swapnilpatil8584 24 วันที่ผ่านมา

      Yes

  • @ChintanShah-wi1ex
    @ChintanShah-wi1ex 25 วันที่ผ่านมา

    Good analysis

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 22 วันที่ผ่านมา

    Farach chan vishaleshan🎉

  • @valuhile2401
    @valuhile2401 26 วันที่ผ่านมา +22

    आपण गुजरात मध्ये राहण्या साठी आपण माझ्य शिवरायच्या महाराट्रा विच्याराचे नाहीत टोप काढा

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 26 วันที่ผ่านมา +4

    सवंग प्रसिध्दिच्या पाठीमागे लागणारे सध्या वाढलेले आहेत ही मोठी शोकांतिका झालेली आहे दुदैव आहे

  • @vyankatpatil5938
    @vyankatpatil5938 24 วันที่ผ่านมา

    मुंबई मधे सर्व जागा महाविकास आघाडिचे ऊमेदवारच विजयी हो तिल

  • @ramchandradevji5332
    @ramchandradevji5332 24 วันที่ผ่านมา

    Perpect

  • @user-xy5vm1tr3i
    @user-xy5vm1tr3i 26 วันที่ผ่านมา +4

    Last barobar bolas

  • @manajipawar297
    @manajipawar297 26 วันที่ผ่านมา +72

    भाऊ तुझा अभ्यास दांडगा आहे. खरोखर मानलं तुला! पण माझा सर्वे सांगतो, मुंबईत सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकणार!

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 26 วันที่ผ่านมา +1

      Tu pan video tak

    • @radhikapatil5709
      @radhikapatil5709 26 วันที่ผ่านมา +1

      M v a

    • @JawaharZawar
      @JawaharZawar 25 วันที่ผ่านมา

      41+ MVA Only u thakre Saheb Jay🙏 Maharashtra

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 25 วันที่ผ่านมา

      @@JawaharZawar Nehru ka ladka hai tu nam se

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 25 วันที่ผ่านมา

      Manaji sharad tuza kay lagto

  • @nirajmagar820
    @nirajmagar820 25 วันที่ผ่านมา

    Nice ❤

  • @rajeshgangurde9971
    @rajeshgangurde9971 16 วันที่ผ่านมา

    Balance analysis. Nice Bhau.

  • @SatishSuryawanshi-ts1bc
    @SatishSuryawanshi-ts1bc 26 วันที่ผ่านมา +46

    जो न लाचार होता आपला हिंदू धर्म देश सुरक्षित साठी विचारा चे मोदीजी ना बघुन मत दिले
    हे लाचार धर्म बदनारे देशाना पाकिस्तानी विचारचे हे कांग्रेस ला मत दिले
    निकाल लागेल बगु हिंदू धर्म जिकेल 100%मोदिजी 400पार

    • @konkan145
      @konkan145 26 วันที่ผ่านมา +4

      धर्म घरा मध्ये राशन देत नाही BJP ची धर्मा वरती राजकारण करणे सोडणार नाही त्या शिवाय ते निवडून येणार नाही.

    • @amitambukar1258
      @amitambukar1258 26 วันที่ผ่านมา

      ​@@konkan145
      Aye jhatya gu kha bhadwya te lande bagh ration khaun central cha modi la virodh kartat ani tujhya sarkhe bhadwe bhikari lawdyache gu kha bhadwya Rahul Gandhi cha

    • @amitambukar1258
      @amitambukar1258 26 วันที่ผ่านมา

      ​@@konkan145 Tujhya aaila jhawla maulana

    • @konkan145
      @konkan145 26 วันที่ผ่านมา

      @@amitambukar1258 म्हणून तू पैदा झालं आहेस😂😂😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 26 วันที่ผ่านมา

      ​@amitambukar1258 तुझ्या

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 26 วันที่ผ่านมา +77

    दादा थोडा अजून अभ्यास हवा तुमचा.... वर्षा गायकवाड ह्या दक्षिण मुंबई मधून धारावी च्या आमदार आहेत. तुम्ही उत्तर मध्य मुंबई सांगता आहात.
    असो काही आसो तुमचा आंदाज परंतु येथे उज्जल निकम विजयी होतील... त्याला अर्थात अनेक कारणे आहेत.

    • @RohitShirole01
      @RohitShirole01 26 วันที่ผ่านมา +4

      Tyanche barobar aahe

    • @udayraut2113
      @udayraut2113 26 วันที่ผ่านมา +5

      ए चल सटक

    • @VikasAwale
      @VikasAwale 26 วันที่ผ่านมา +1

      North Central barobar ahe matdarsangh

    • @107rohan
      @107rohan 26 วันที่ผ่านมา

      त्यांचे बरोबर आहे

    • @konkan145
      @konkan145 26 วันที่ผ่านมา

      लवडा निकम येतोय😂😂😂

  • @sandeepshinde7273
    @sandeepshinde7273 24 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम जय महाराष्ट्र भाऊ एकदम बरोबर मला हेच माहीत आहे.

  • @rangathdeshmukh7142
    @rangathdeshmukh7142 23 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदा बाद कोन आला शिवसेनेचा वाघ आला एक निष्ठावंताची शिवसेना आहे फक्त साहेबाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदा बाद कोन आला

  • @sanjayvedpathak75
    @sanjayvedpathak75 26 วันที่ผ่านมา +33

    सर्वच ठिकाणी महविकास आघाडीची प्रचंड आघाडी अनुभवयास येईल... कोणी काहीही असले...कसेही असले तरी शेवटी ते मुंबईकर आहेत...घोडा मैदान जवळच आहे....जय महाराष्ट्र !

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 26 วันที่ผ่านมา +3

      मग महायुतीत उमेदवार काय पाकिस्तानी आहेत का त्यांना मराठी मतदान करणार आहे त्यामुळे महायुतीच निवडून येणार सहाच्या सहा जागा

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 26 วันที่ผ่านมา

      Swapnat 😂😂😂

  • @sandipkamble6424
    @sandipkamble6424 26 วันที่ผ่านมา +6

    Marathi manus kadhi pan congress la mat dan karnar nahi.amhi hindu ahot .tyani kele asel te katar Hindu nahi ase ahe

  • @babanlohot7830
    @babanlohot7830 23 วันที่ผ่านมา

    गाव कुठले .

  • @nitindani2303
    @nitindani2303 25 วันที่ผ่านมา

    अप्रतिम विश्लेषण

  • @santoshkshirsagar9858
    @santoshkshirsagar9858 26 วันที่ผ่านมา +15

    पियूष गोयल हे नेपियनसी रोड येथे रहातात

  • @avinashdongare8221
    @avinashdongare8221 26 วันที่ผ่านมา +12

    Total fake estimation 😂😂😂😂😂😂Tuch pen paper gheun bs 4 june la

  • @ramchandrapawar4343
    @ramchandrapawar4343 25 วันที่ผ่านมา

    Very nice👍👏

  • @nareshborse1518
    @nareshborse1518 23 วันที่ผ่านมา

    सुंदर विश्लेषण अतिउत्तम असंच होणार आहे

  • @vinodbhaltilak5550
    @vinodbhaltilak5550 26 วันที่ผ่านมา +5

    अंदाज 100. बरोबर आहे

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 26 วันที่ผ่านมา +22

    17 टक्के गैर मराठी वोटेर आहेत आणि मराठी voter मधे एक झाले ..आणि मराठी कितीही म्हटल तर हिंदुत्व म्हणजे आता भाजप आणि शिंदे त्यामुळे उध्दव ठाकरे चे सुफदा साफ होणार या लोकसभेत....
    विधानसभेत मात्र स्थानिक मुद्दे असतात ..राष्ट्रीय पातळीवर मोदी शिवाय पर्याय नाही

  • @nareshsapra9767
    @nareshsapra9767 21 วันที่ผ่านมา +1

    Jay Maharashtra

  • @sureshpingle4070
    @sureshpingle4070 21 วันที่ผ่านมา

    Mast mitra
    Jay Maharashtra

  • @abhijeetpujari8898
    @abhijeetpujari8898 26 วันที่ผ่านมา +12

    बरोबर दादा

  • @sanjaygurav7752
    @sanjaygurav7752 26 วันที่ผ่านมา +35

    हा शिंदेचा माणूस आहे

    • @tnr8829
      @tnr8829 26 วันที่ผ่านมา

      तू घरकोंबडा चा पिदया आहे😂

    • @kunalgawade9901
      @kunalgawade9901 26 วันที่ผ่านมา

      Are chutiya to Marathi manus ahe 😂😂

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 26 วันที่ผ่านมา +2

      तुला काय स्पण पडलका आम्हाला पण वाटते हा माणूस मनसेचा आहे पण आम्ही बोलत नाही चांगते ते घ्या बाकी सोडून द्या

    • @fr54kunalshinde46
      @fr54kunalshinde46 26 วันที่ผ่านมา

      Jevd past te ghya baki sodun dya

  • @dilipshile894
    @dilipshile894 25 วันที่ผ่านมา

    Ok

  • @mahadevzuzjkar911
    @mahadevzuzjkar911 25 วันที่ผ่านมา

    😊

  • @sndeshKawle
    @sndeshKawle 26 วันที่ผ่านมา +102

    मराठी लोकांनी पण पियुष गोयल ला वोट दिले आहे मोदी कडे बगून

    • @nandkumarjagtap8409
      @nandkumarjagtap8409 26 วันที่ผ่านมา +9

      Me nahi dila... Modi guju😢

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 26 วันที่ผ่านมา

      Murkh ahat

    • @user-ov7ky6tj10
      @user-ov7ky6tj10 26 วันที่ผ่านมา

      गुजरातला उद्योग धंदे पळवनारे ह्यालाच मत देणार लाचार माणस

    • @AK-sk6jj
      @AK-sk6jj 26 วันที่ผ่านมา +1

      Yes..I have first hand information.

    • @prakashkhade8626
      @prakashkhade8626 26 วันที่ผ่านมา +1

      Ho Bhai piyush goyal yetil

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 26 วันที่ผ่านมา +23

    आजच्या 13 पैकी 13 मधे महायुती चे पारडे जड आहे ..
    1 सीट आहे दक्षिण मुंबई ची तिथे 3.5 लाख मुस्लिम मते असल्याने ती तोत्रा अरविंद जिंकेल मात्र उर्वरित 12 सीट या एकतर्फी आहेत कुठेही अशी अडचण नाही आहे ...
    महाराष्ट्र विरुद्ध गुजरात/ परकीय हे mva ला भोवणार आहे कारण 37 लाख नॉन मराठी मते आहेत ती महायुती च्या पथह्यवर आहे ...देशात सर्वांनी मिळून राहून काम करायला पाहिजे असे वाटते हे क्षेत्रीय वाद मुळे खूप तेढ निर्माण होत आहे हल्ली

    • @ajayjadhav1356
      @ajayjadhav1356 26 วันที่ผ่านมา +1

      Lihun deto nashik cha rajabhau vaje yenar

    • @yog7640
      @yog7640 26 วันที่ผ่านมา

      अगोदर गुजरात्यांना सांग रे चोरा मोदीला सांग ipl ची semifinal, Final फक्त गुजरातला का

    • @kolhapurigamer4648
      @kolhapurigamer4648 26 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes 26 วันที่ผ่านมา

      @@ajayjadhav1356 2 लाख नी हरणार आहे...

    • @SarthakSakore
      @SarthakSakore 26 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईच्या भोकात पाय घेतला आहे

  • @zidhanbeg
    @zidhanbeg 17 วันที่ผ่านมา

    Jay ho

  • @user-gg5ze2jz6o
    @user-gg5ze2jz6o 26 วันที่ผ่านมา +21

    हा तर बिजेपीवाला.

  • @surajshaha5819
    @surajshaha5819 26 วันที่ผ่านมา +20

    भाऊ.. परफेक्ट विश्लेषण.. माझा अंदाज आहे सहा पैकी सहा जागा महायुतीचे येतील.. मिहीर कोटेचांना देखील हिंदुत्वाला मानणारा मराठी मतदार मत देईल.. कारण हिंदू हा प्रथम देशाचा असतो मग धर्माचा..

  • @pradipkhinvasara8205
    @pradipkhinvasara8205 15 วันที่ผ่านมา +1

    बऱ्या पैकी मारवाडी गुजराथी माणूस हा उद्धवजी ना मानणारा आहे हा माणूस जाती वात करणारा आहे याला काहीच किमंत देऊ नये

  • @shrikarchaudhari3236
    @shrikarchaudhari3236 26 วันที่ผ่านมา +37

    कोटेच्या जिंकतील .. मराठी गुजराती एवढा विकोपाचा वाद असता तर मागच्या वेळी दुसरा गुजराती कोटक निवडून आला नसता .. आता तर मोदिंचा झंझावात आहे . वरून महायुती आणि सोबत राज ठाकरे

  • @chidanandvirade2588
    @chidanandvirade2588 26 วันที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर आहे

  • @salekardnyaneshwar2939
    @salekardnyaneshwar2939 23 วันที่ผ่านมา

    आरे हा महान विश्लेषक आहे😮😮

  • @rajmak1881
    @rajmak1881 26 วันที่ผ่านมา

    खुप छान विष्लेशन

  • @ganeshhmane3715
    @ganeshhmane3715 26 วันที่ผ่านมา +30

    फक्त महायुती, मुंबई मध्ये एक पण सीट नाही मिळणार महविकास आघाडी ला. मुंबईला कळते कोणी कामे केले आणि पुढे कोण काम करू शकते आणि मुंबईला सुरक्षित ठेवू शकते.

  • @marutibabar9178
    @marutibabar9178 26 วันที่ผ่านมา +9

    आपले 4 अंदाज बरोबर येऊ शकतील 2 ठिकाणीं वेगळ वाटत 1द.मुं.अरविंद सावंत, 2 ईशान्य मि.कोटेचा येतील

    • @sm5620
      @sm5620 26 วันที่ผ่านมา

      Mihir koteja yenar
      Gujarati up valyanche 100% vote koteja la bhetle aahet
      Marathi vote 50% pakdu shakto

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 26 วันที่ผ่านมา +1

      Mihir kotecha nahi yenar, only Sanjay bhau

    • @pravinnikam4655
      @pravinnikam4655 26 วันที่ผ่านมา +1

      दक्षिण मुंबई अरविंद सावंतच निवडून येतील आणि नंतर पहा काय होईल ते कुठे जातात ते😊

    • @Stranger_Umesh
      @Stranger_Umesh 26 วันที่ผ่านมา

      ​@@pravinnikam4655 I don't think so, hya time la Arvind sawant nahi yenar. Yamini jadhav chi seat pakki aahe

    • @bhushankhaladkar1693
      @bhushankhaladkar1693 25 วันที่ผ่านมา

      Mihir koteja ani rahul shewale he jinknar hindutav lok jinkonar

  • @Pappu5565
    @Pappu5565 25 วันที่ผ่านมา

    B for Bombay & B for Bhartiy Janta party..

  • @rajanghdjrhrjjhdhjtctjitgr3057
    @rajanghdjrhrjjhdhjtctjitgr3057 26 วันที่ผ่านมา

    Sir very good 😅😊

  • @user-ix5io8lv9c
    @user-ix5io8lv9c 26 วันที่ผ่านมา +4

    हे गुरूजी तर गोदी मिडियावाले आहे, मुंबई मध्ये Only MVA.***जय भीम, जय शिवराय, जय संविधान.

  • @balataral2607
    @balataral2607 26 วันที่ผ่านมา +5

    only sinde saheb

  • @abhisheklengare4293
    @abhisheklengare4293 23 วันที่ผ่านมา

    100%

  • @shashikantsatardekar1310
    @shashikantsatardekar1310 14 วันที่ผ่านมา

    वा मस्त अंदाज

  • @omkarsalunkhe6077
    @omkarsalunkhe6077 26 วันที่ผ่านมา +6

    Modi factor imp rahil ani mihir kotejha pan nivdun yenar.

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 26 วันที่ผ่านมา +3

    प्राथमिक शाळेतला राजकीय विश्लेषक दिसतोय...

  • @rajendrap1475
    @rajendrap1475 19 วันที่ผ่านมา

    कळाले भाऊ तुझ विश्लेशन
    😂😅😅 राहुदे रे तुझ विश्लेशन तुजा कडेच ठेव

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 21 วันที่ผ่านมา

    मी 1990 पासून हे निकालाच्या अगोदरचे अंदाज सगळ्या चॅनलवर ऐकले पाहिले पण ऐकाचा अंदाज 100% खरा ठरला नाही फक्त हा सगळा टाईमपास आहे😂😂😂

  • @deepaktilve1487
    @deepaktilve1487 26 วันที่ผ่านมา +12

    सहाच्या सहा जागा महायुती जिंकेल।

  • @fr54kunalshinde46
    @fr54kunalshinde46 26 วันที่ผ่านมา +4

    Bjp 100% strike rate rahnar ahe mumbai made take a note

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 25 วันที่ผ่านมา

    फक्त एकच जागा आघाडीला मिळू शकते

  • @pran__s
    @pran__s 23 วันที่ผ่านมา +1

    आम्ही मुंबईकर म्हणजे आम्ही येडे 😂
    सरळ सरळ पैसे घेतल्या सारखा बोलतो 😂

  • @nvkashish
    @nvkashish 26 วันที่ผ่านมา +5

    बरेच मराठी लोक हिंदू म्हणून मतदान करतात...

  • @devrane9572
    @devrane9572 25 วันที่ผ่านมา +3

    तुझ ज्ञान तुझ्याकडेच ठेव मराठी माणूस बोलतो आणि सर्व गुजरातच्या फेवरचा सर्व्ह दाखवतो मुंबईत महाविकास आघाडीच्या ४ जागा येतील आणि युतीच्या दोन
    पियूष गोयल आणि राहुल शेवाळे

  • @deepaksatale5687
    @deepaksatale5687 25 วันที่ผ่านมา

    बरोबर दादा ..

  • @dnyaneshwarbawane2562
    @dnyaneshwarbawane2562 25 วันที่ผ่านมา

    मुंबईत , अस्सल मराठी माणूस पाहिजे..आणि ते म्हणजे वंदनीय मा.श्री.उद्धव ठाकरे साहेब..

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 26 วันที่ผ่านมา +8

    विधानसभा हीच खरी लिटमस टेस्ट असेल ubt vrs. शिंदे सेना.. लोकसभा only मोदीजी

  • @prajwalgawandemns
    @prajwalgawandemns 26 วันที่ผ่านมา +6

    दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
    दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
    उत्तर मुंबई - पियुष गोयल
    उत्तरं मध्य मुंबई - उज्वल निकम
    उत्तर पश्चिम - ५०/५०
    उत्तर पूर्व - मिहीर कोतेचा.