१५ पैकी फक्त एवढ्याचं जागांवर शिंदे गट जिंकतोय ? | Lok Sabha Election 2024 Update | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2024
  • १५ पैकी फक्त एवढ्याचं जागांवर शिंदे गट जिंकतोय ? | Lok Sabha Election 2024 Update | Vishaych Bhari
    मंडळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि महायुतीमधून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. भाजपने स्वतः उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानत सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेच्या हातात देऊन राज्यात महायुतीची सत्ता आणली. पुढे काही दिवसातचं देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि महायुतीमध्ये लोकसभेसाठी शिंदे गटाच्या वाट्याला 15 जागा आल्या. म्हणूनच आता खासकरून एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या पक्षश्रेष्ठिनी त्या 15 जागांवरच्या विजयासाठी विशेष प्रयत्न केलेले पाहण्यात आले. म्हणूनच मतदानानंतर शिंदे गटाने लढवलेल्या या 15 जागांवरती जनतेने नेमका कोणाला कौल दिलाय ? शिंदे गटाच्या या पंधरा जागांपैकी नेमक्या किती जागा जिंकून येऊ शकतात आणि कुठं त्यांना पराभव ? राजकीय जाणकार त्याबद्दल काय मत व्यक्त करतायत, हेच आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

ความคิดเห็น • 917

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 27 วันที่ผ่านมา +393

    शिंदे साहेबांनी शपथ घेतलेली आहे 2024 ला एकही जर माणूस त्यांचा पराभूत झाला तर मी गावी जाऊन शेती करेन आणि राजकारणाचा संन्यास घेईन ती त्यांची इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @amolgondkar2395
      @amolgondkar2395 27 วันที่ผ่านมา +12

      हा व्हिडिओ असेल तर लिंक टाका भाऊ 😂😂

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 27 วันที่ผ่านมา

      ​@@amolgondkar23954 जून भेटेल जिथे पाहीजे तिथे ते video दिसेल

    • @vipulwankhade7931
      @vipulwankhade7931 27 วันที่ผ่านมา +5

      Visarle te😂😂😂

    • @vijaypasalkar373
      @vijaypasalkar373 27 วันที่ผ่านมา +3

      😂

    • @Assal_Rajkarani
      @Assal_Rajkarani 27 วันที่ผ่านมา +2

      😂

  • @SagarMate-py7dl
    @SagarMate-py7dl 28 วันที่ผ่านมา +186

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे...❤ मशाली धगधगणार

  • @46ajinkyadeshmukh83
    @46ajinkyadeshmukh83 28 วันที่ผ่านมา +382

    मावळचा रिपोर्ट चुकीचा दिला
    तिथे मशाल मशालच येणार

    • @sharadlahane1056
      @sharadlahane1056 28 วันที่ผ่านมา +20

      U. B. T💐fakt

    • @statuskatta3655
      @statuskatta3655 28 วันที่ผ่านมา +13

      Nakkich ❤

    • @chinmayparab407
      @chinmayparab407 28 วันที่ผ่านมา +7

      💯🚩

    • @Vighnesh-ig8ks
      @Vighnesh-ig8ks 28 วันที่ผ่านมา +5

      uran,karjat,maval madhe mashal leading panvel madhe barne ani baaki 2jaagi 50-50 rahil

    • @gurunathgaikar866
      @gurunathgaikar866 28 วันที่ผ่านมา +4

      मशाल विझली

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 28 วันที่ผ่านมา +268

    शिंदे ची कल्याणची सुद्धा जागा जाण्याची शक्यता आहे .. जनतेचा अंडर करंट जरा वेगळाच आहे... त्यामुळं शिंदे साहेब यांच्या शून्य जागा आल्या तर आश्चर्य वाटायला नको.

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 27 วันที่ผ่านมา +3

      🐓00

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 27 วันที่ผ่านมา +4

      ​@@deshbakt6964are tumhi it cell Wale ase kase re nirlajj. Swatach nav hi account la thevun comment karu shakat nahi tumhi. Thu tumchya jindagi var

    • @sujatagugale6629
      @sujatagugale6629 27 วันที่ผ่านมา +1

      Ek dam correct bhole

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 27 วันที่ผ่านมา +7

      शिंदे यांची एकपण जागा पडणार नाही.4 जूनला कळेल . ये पब्लिक है सब जानती है

    • @uddhavvyas2389
      @uddhavvyas2389 27 วันที่ผ่านมา

      शक्यता नाही नक्कीच हरणार आहेत कारण भाजपाने तीथे जागा निवडून येणार नाही म्हणून त्यांना दीली आहे

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 28 วันที่ผ่านมา +291

    शिंदे ची पार्टी संपल्या दिवशी जल्लोष होईल राज्यात😂

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 28 วันที่ผ่านมา +11

      Nishtha Kutumbasathi nhi tar Hindutva sathi, Jai Eknath Shinde.

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 28 วันที่ผ่านมา

      ​@@Pkulkarni9054 हिंदुत्वाशी की स्वतःची भ्रष्टाचार करून जमवलेल संपत्ती साठी दिल्ली समोर हात पाय गुडघे टेकने.

    • @Walmik-nd7nz
      @Walmik-nd7nz 28 วันที่ผ่านมา

      🎉😂🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉😂❤😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂​@@Pkulkarni9054

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 28 วันที่ผ่านมา +9

      ​@@Pkulkarni9054 A kulkarni shendi janwa walya,Shi toli chya seats kiti nivdun yenar te adhi sang,Ani tumhi amhala hindutwa cha certificate dyeichi bilkul garaj nahi,Tevdhi tumchi patrata nahi

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k 27 วันที่ผ่านมา

      ​@@adityavanarse8062tumhala shendi wale nahit avdat pn white gol topi wale tumhi gharat thevta he durdaiv ahe

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 28 วันที่ผ่านมา +264

    शिंदे मेला आहे भाजपने जाहीर केले पाहिजे

    • @vibhavaridesai9760
      @vibhavaridesai9760 27 วันที่ผ่านมา +4

      उबाठा गेला आता

    • @AjitPatil-xk7tf
      @AjitPatil-xk7tf 27 วันที่ผ่านมา

      तुझ्या आयचचं भाॉक​@@vibhavaridesai9760

    • @dnyaneshwarmahale1113
      @dnyaneshwarmahale1113 27 วันที่ผ่านมา +1

      शिंदे येणारच.

    • @AjitPatil-xk7tf
      @AjitPatil-xk7tf 27 วันที่ผ่านมา

      @@dnyaneshwarmahale1113 नाही येत.

    • @dnyaneshwarmahale1113
      @dnyaneshwarmahale1113 27 วันที่ผ่านมา

      @@AjitPatil-xk7tf शिंदेच येणार.

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 27 วันที่ผ่านมา +107

    वैशाली जिंकणार कारण ती एकनिष्ठ आहे

    • @pramodv7274
      @pramodv7274 27 วันที่ผ่านมา +6

      उध्दव ठाकरे हरणार कारण तो एकनिष्ठ नाही आहे

    • @AjitPatil-xk7tf
      @AjitPatil-xk7tf 27 วันที่ผ่านมา

      ​@@pramodv7274हाड😂

    • @milindmaskar6
      @milindmaskar6 26 วันที่ผ่านมา

      ती मनसे मधून उबाटा मध्ये गेली, ती पण गद्दारच की😂

    • @strategic_boy
      @strategic_boy 25 วันที่ผ่านมา

      ​@@pramodv7274abe tu tuya may bapa cha iknisht ho nahitr tyana pachatap hoil ki ugach tya tari la condom use nahi kel kel ast tr tuya sarkha nalayak aani gandu mulga janmala aala nasta

  • @namdeowagh7501
    @namdeowagh7501 28 วันที่ผ่านมา +186

    एकही जागा निवडून येंनार् नाही

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 28 วันที่ผ่านมา +1

      Baaki maharashtrat mahit nhi Sambhajinagar madhun Bhumre nivdun yenar, ithe bjp cha purn vote transfer succesful zala.

    • @shubh99996
      @shubh99996 28 วันที่ผ่านมา

      ​​@@Pkulkarni9054😂😂😂 kiti re bhola tu 😂

    • @sachindere8890
      @sachindere8890 27 วันที่ผ่านมา

      ​@@Pkulkarni9054बेवडा भुमरे नाय येत रे बाळ्या😂😂

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 27 วันที่ผ่านมา +1

      🐓00

    • @shantarammohite7104
      @shantarammohite7104 27 วันที่ผ่านมา +3

      सजग मतदारामुळे एक हि जागा येणार नाही.

  • @anuprautphotography3679
    @anuprautphotography3679 28 วันที่ผ่านมา +132

    शिर्डी रीपोर्ट चुकीचा दिला आहे येथे मशाल येणार आहे

    • @dr.sandeepbhaugorde1980
      @dr.sandeepbhaugorde1980 27 วันที่ผ่านมา

      शिर्डीला मशाल येणार

    • @WalmikPande
      @WalmikPande 25 วันที่ผ่านมา

      मशाल शिर्डी मतदारसंघातून निवडून येणार

    • @sarikaamale570
      @sarikaamale570 25 วันที่ผ่านมา

      हो

  • @Burgunda
    @Burgunda 28 วันที่ผ่านมา +218

    सगळ्या जागेवर आपटले पाहिजेत!

  • @sanjaoruzario806
    @sanjaoruzario806 27 วันที่ผ่านมา +100

    बरोबर आहे. शिवसेना फोडल्या मुळे नियतीने हा धडा शिकवला आहे.

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 28 วันที่ผ่านมา +138

    फक्त पोरगं निवडून येईल ..बाकी सगळे पडतील ....लक्षात ठेवा ...

    • @samuelbahirat8584
      @samuelbahirat8584 27 วันที่ผ่านมา

      Porga pan nahi yat

    • @dadasahebchikate1535
      @dadasahebchikate1535 27 วันที่ผ่านมา +9

      ते पण सपाटून पराभव होणार

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 27 วันที่ผ่านมา +7

      🐓00

    • @PARESHPATILparesh7418
      @PARESHPATILparesh7418 27 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

    • @user-xn9ib3je8x
      @user-xn9ib3je8x 27 วันที่ผ่านมา +6

      पोरगं पण पडणार

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 28 วันที่ผ่านมา +100

    विश्वासघातकी माणसाला त्याची जागा दाखवून दिली पाहीजै.

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 27 วันที่ผ่านมา

      हे राजकारण इथे ना कोणी कायमचा मित्र ना कोणी शत्रू असतो तू जे बोलते अस काहीही नसते . उद्या उध्दव आणि शिंदे एकत्र आले तर तूच तोंडावर पडशील.

  • @randhirkute822
    @randhirkute822 28 วันที่ผ่านมา +169

    जास्तीत जास्त 2-3 जागा बाकी सुफड साफ😂💯

  • @sachinjagtap504
    @sachinjagtap504 28 วันที่ผ่านมา +77

    एक कसा तरी बाकी सुफडा साफ

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 28 วันที่ผ่านมา +118

    एकही नाही. पक्षात बाप आणि पोरगं एवढेच शिल्लक.

  • @samadhanwayal843
    @samadhanwayal843 28 วันที่ผ่านมา +117

    शिंदे चा सुफडा साफ होणार ,एक पण जागा मिळणार नाही

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 28 วันที่ผ่านมา +62

    ठाकरे साहेब 🚩🐯 १५-१६ जागा फीकस

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 27 วันที่ผ่านมา

      आणि नाही आळ्या तर

    • @AjitPatil-xk7tf
      @AjitPatil-xk7tf 27 วันที่ผ่านมา +1

      ​@@hemantgaikwad844जास्तच येणार😂😂😂

    • @VishalPawar-fo6lm
      @VishalPawar-fo6lm 27 วันที่ผ่านมา

      नाही आल्या तर वडापाव सैनिक कोमात आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक जोमात 😂😂

    • @AjitPatil-xk7tf
      @AjitPatil-xk7tf 27 วันที่ผ่านมา

      @@VishalPawar-fo6lm विसर ते 😃😃😃😃

  • @Ravind123
    @Ravind123 28 วันที่ผ่านมา +83

    0 मिध्ये गट

  • @iamominsir7988
    @iamominsir7988 28 วันที่ผ่านมา +37

    तू किती पण आदळ आपट केली तरी, विश्लेषण केले तरी मिंधे गटाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही.

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 27 วันที่ผ่านมา +31

    1हि नाही पोरगा पण आपटणार जोरात

  • @suhassirshelke9437
    @suhassirshelke9437 28 วันที่ผ่านมา +129

    जास्तीत जास्त 1 जागा येईल

    • @balirambandgar4191
      @balirambandgar4191 28 วันที่ผ่านมา +9

      दरेकर

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 28 วันที่ผ่านมา

      ती जागा कल्याण मधील असू शकते,पण खात्रीशीर नाही कारण, उद्धव गटाची सुप्त लाट या ठिकाणी पहायला मिळाली,जरी वैशाली दरेकर यांच्या कडून हवा तसा प्रचार झालेला नसला तरी, सहानुभूती कायम होती.​@@balirambandgar4191

  • @anandhaldankar4795
    @anandhaldankar4795 27 วันที่ผ่านมา +10

    महाराष्ट्रात यापुढे कोणी गद्धारी केलीतर काय होते हे चित्र दिसले पाहीजे.

  • @Burgunda
    @Burgunda 28 วันที่ผ่านมา +90

    राजन विचारे🚩🚩🚩🚩🚩

  • @ashishkadam7731
    @ashishkadam7731 28 วันที่ผ่านมา +34

    यवतमाळ वाशीम मध्ये संजय देशमुख फिक्स खासदार झाले म्हणून समजा ❤

  • @user-cx9uo1mr3e
    @user-cx9uo1mr3e 27 วันที่ผ่านมา +12

    फार तर पैसे वाटून कल्याण कदाचित सुटेल।पण बाकीचे गद्दार आपटणार

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 28 วันที่ผ่านมา +121

    शिंदे हा शिवसेना मुळे मोठा झाला... संपला मध्ये जमा आहे

  • @araynvishwasmadanemadane5405
    @araynvishwasmadanemadane5405 27 วันที่ผ่านมา +7

    एकही जागा जिंकून यायला नाही पाहिजे

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 27 วันที่ผ่านมา +14

    १५ पैकी एकही जागा निवडून येणार नाही

    • @bodharamnarkhede4484
      @bodharamnarkhede4484 27 วันที่ผ่านมา

      थोडं थांबा 4जुनला कळेलच जास्त घाई करू नका

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 28 วันที่ผ่านมา +81

    मशाल 🎉🎉🎉🎉🎉20+

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 28 วันที่ผ่านมา +59

    पुर्ण सुपडा साफ एखादे जागेवर निसटता विजय मिळेल

  • @amithole2088
    @amithole2088 27 วันที่ผ่านมา +33

    मिंधे गट लवकरच संपणार....

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 27 วันที่ผ่านมา +8

    आज्या पवार आणि एकनाथ्या ही नाव विधानसभेनंतर राजकीय पाटलावरून गायब होणार

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 28 วันที่ผ่านมา +39

    Shett तुम्ही 4 नंतर तोंड लपवू नका म्हणजे झालं

    • @Mahapolitics113
      @Mahapolitics113 27 วันที่ผ่านมา

      स्क्रीनशॉट काढून ठेव...

    • @RajP9585
      @RajP9585 27 วันที่ผ่านมา

      उपड माझी शेट्ट मादरचोद लवड्या ये इथेच 4 जुन ला कसा गांडीत पाय घालतो बग...पळून जायचं नाही फक्त...4 जुन गद्दाराचा अंत....😂💯

  • @dattashedge84
    @dattashedge84 27 วันที่ผ่านมา +9

    स्वतःच पोरगं निवडून येईल बाकी कोण नाही

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g 27 วันที่ผ่านมา +7

    एक ही उमेदवार निवडून यायला नको तरच या महाराष्ट्राला पुरोगामी, महाराष्ट्र,संताची भुमी, म्हणता येईल ,

  • @nageshcreation6020
    @nageshcreation6020 28 วันที่ผ่านมา +13

    अलिबाबांनी पूर्ण ताकत लावून त्यांचा प्रचार केला
    मात्र त्यांनी यांना मते मिळुनये आणी दांडीवाले बाबा वाडूनये याची पूर्ण खबरदारी घेतली.. 😄

  • @AkTashan
    @AkTashan 27 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही पैश्याच्या जीवावर मंत्री आणि आमदार, खासदार,पक्ष विकत घेऊ शकता पण मतदार नाही हे ह्या निवडणुकीने परत दाखवून दिलं ❤❤❤

  • @nitinbherad294
    @nitinbherad294 27 วันที่ผ่านมา +4

    भाऊ तुझ्या विडिओ खूप छान आहेत परतू शिंदे चे एकपण उमेदवार निवडून नाही येणार

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 27 วันที่ผ่านมา +6

    तथाकथित बालेकिल्ला असणारं ठाण्यात दणकून पराभव होतोय.. अजून काय चपराक पाहिजे??

  • @vijaytukshettitukshetti2446
    @vijaytukshettitukshetti2446 27 วันที่ผ่านมา +4

    शिंदेनी शपथ घेतली 1 जरी पराभूत झाला तर शेती करिन गावाकडे असे म्हणाले पण सगळेच पडले तर काय करणार नाही सांगितले म्हणून सगळे पडले तर 6 महिने तेच मुख्यमंत्री राहणार हे नक्की बघा च

  • @VenkyRedij-yk5go
    @VenkyRedij-yk5go 27 วันที่ผ่านมา +6

    मुंबईत काय होईल हे सांगता येत नाही परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांचा फायदा मविआला होणार. ह्यात शिंदेंपेक्षा केंद्र सरकार जबाबदार आहे

  • @sangmeshwarswami7366
    @sangmeshwarswami7366 28 วันที่ผ่านมา +23

    100% एक पण जागा येणार नाही...

  • @parshuramrane9992
    @parshuramrane9992 27 วันที่ผ่านมา +3

    शिंदेंचा एकही उमेदवार निवडून येणार नाही असं सांगणारे या सर्व comments मध्ये जास्त आहेत...
    त्यामुळे तसच होणारं हे नक्की...
    शिंदेंनी आधी सांगितल्याप्रमाणे शेती करायला जाण्याची तयारी सुरू करावी ...

  • @vikaschavan9337
    @vikaschavan9337 27 วันที่ผ่านมา +3

    पक्ष कोणता असो परंतु ज्या पार्टी गद्दारी करणाऱ्यांना मतदारांनी कधीच निवडून नाही दिले पाहिजे

  • @ajitmeher5444
    @ajitmeher5444 28 วันที่ผ่านมา +28

    झीरो

  • @babasahebjumbad2418
    @babasahebjumbad2418 28 วันที่ผ่านมา +45

    फक्त एक जागा कल्याण डोंबिवली

    • @akshaynaik3305
      @akshaynaik3305 28 วันที่ผ่านมา +8

      Ti pn jaga jate thoda farak ne

    • @nitingharge3532
      @nitingharge3532 27 วันที่ผ่านมา +4

      हरतो तिकडे pannn

  • @Monu-gi2lq
    @Monu-gi2lq 28 วันที่ผ่านมา +20

    सर्व जागी पडणार

  • @sudhakarjadhav6563
    @sudhakarjadhav6563 27 วันที่ผ่านมา +3

    शिंदे येत्या पाच - सहा महिन्यात घर का ना घाट का होतील.

  • @pravindabhade3350
    @pravindabhade3350 28 วันที่ผ่านมา +11

    एक पण येते नाही

  • @user-lh6rf2jo2w
    @user-lh6rf2jo2w 27 วันที่ผ่านมา +3

    2019 ला गद्दारी करणार्‍यानाच सहानुभूती ?😮😮😮😮 अजब आहे

  • @santoshkhole6451
    @santoshkhole6451 27 วันที่ผ่านมา +3

    श्रीकांत शिंदे कल्याण मधला हार पक्की कल्याण गणपत शेठ गायकवाड मशाल यांना पाठिंबा

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 28 วันที่ผ่านมา +17

    एक पण नाही

  • @sarthakmundhe9939
    @sarthakmundhe9939 28 วันที่ผ่านมา +17

    Yenar dada wagheree♥️♥️♥️♥️♥️

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 27 วันที่ผ่านมา +8

    हा शिंदे महारष्ट्र ला कलंक

  • @PrabhakarJadhav-js3wx
    @PrabhakarJadhav-js3wx 27 วันที่ผ่านมา +1

    वैशाली दरेकर ताई वीजय होनार🎉🎉🎉🎉

  • @siddheshwarwakude999
    @siddheshwarwakude999 27 วันที่ผ่านมา +3

    फक्त १ जागी निवडून येणारं

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 27 วันที่ผ่านมา +5

    २ जागे पेक्षा गद्दारांना जागा नाही कारण जनता जनार्दन गद्दारांना माफ करत नाही

  • @tejaskembale9793
    @tejaskembale9793 25 วันที่ผ่านมา +1

    15 पैकी 1 जरी हरले तरी राजकारण सोडणार असे शिंदे बोललेत ....शिंदे जे बोलतात ते करून दाखवतात...त्यामुळे ते नक्कीच बोललेल करून दाखवतील

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 27 วันที่ผ่านมา +1

    शिवसेना विरूद्ध शिवसेना ऊभी केल्याबद्दल भाजपच्या फडवणीसांचे म्हणेल तेवढे आभार ऊद्व ठाकरेंनी करावेत कारण कोणीही येवो भविष्यात गुलाल आपलाच

  • @bhagwanbalkawade2408
    @bhagwanbalkawade2408 28 วันที่ผ่านมา +17

    फक्त ,00 जागा मिळतिलछच

  • @diveshsawant8606
    @diveshsawant8606 28 วันที่ผ่านมา +26

    Ek pan Jagga yenar nahi

  • @ganga269
    @ganga269 27 วันที่ผ่านมา +2

    चला आता शेती करु, जनतेला दिलेला शब्द पाळू 😂

  • @tejasshinde9861
    @tejasshinde9861 22 วันที่ผ่านมา

    आपले 90% अंदाज बरोबर वाटले मला...

  • @rajeshsawant2193
    @rajeshsawant2193 28 วันที่ผ่านมา +25

    काही च येणार नाही

  • @nilofersyed3345
    @nilofersyed3345 28 วันที่ผ่านมา +15

    फक्त एकच

  • @haridasraut8788
    @haridasraut8788 26 วันที่ผ่านมา

    शिंदेंचा एखादा उमेदवार आला तर नशीब समजा नाहीतर भोपळा लागण्याची शक्यता आहे

  • @bhausahebdighe5691
    @bhausahebdighe5691 25 วันที่ผ่านมา

    एकही जागा निवडुन येणार नाही

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 28 วันที่ผ่านมา +7

    Shinde ठाणे आणि kalyan harnar😂

  • @hemantvyavhare5079
    @hemantvyavhare5079 28 วันที่ผ่านมา +9

    Mashal ptnar one site Thakre family supporters

  • @nitinnepire2978
    @nitinnepire2978 27 วันที่ผ่านมา +1

    शिंदे साहेब हे शिवसेना सोडली त्याच वेळी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 18 วันที่ผ่านมา

    दुसऱ्याचे आमदार खासदार पळवून मुख्यमंत्री बनणं सोपं आहे पण स्वतःच्या हिमतीवर निवडून आणण सोप्पं नाही

  • @examlogic1309
    @examlogic1309 27 วันที่ผ่านมา +7

    करेक्ट कार्यक्रम करायची करायची लई हौस आहे ना... आता कळेल करेक्ट कार्यक्रम काय असतो ते 👊

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 28 วันที่ผ่านมา +5

    हाच व्हिडीओ 5 जुनला टाक मग समजेल कोण निवडुण येईल 😂😂😂😂😂😂😂

  • @PLM.YOUTUBE
    @PLM.YOUTUBE 27 วันที่ผ่านมา +2

    कल्याण मधून श्रीकांत शिंदे सुद्धा 100% म्हणजे 100% पडणार आणि शिंदे गटाला व अजित पवार गटाला एकही जागा जिंकता येणार नाही

  • @tanajifarde8320
    @tanajifarde8320 26 วันที่ผ่านมา

    एक पण जागा येणार नाही शिंदेची.. लिहून ठेवा.

  • @goodlistner25
    @goodlistner25 28 วันที่ผ่านมา +3

    कल्याण घासुन् येईल बाकी no chance😮

  • @user-xn2yy5iu9p
    @user-xn2yy5iu9p 28 วันที่ผ่านมา +4

    10 जागा फिक्स

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 27 วันที่ผ่านมา

    विश्लेषण एकदम अभ्यासपूर्ण आहे

  • @balasahebgote600
    @balasahebgote600 27 วันที่ผ่านมา +2

    वाशीम यवतमाळ संजय देशमुख 100%

  • @pradeepkhade01
    @pradeepkhade01 28 วันที่ผ่านมา +6

    Minde Gut Zero 0 yenar

  • @dineshwaghela3397
    @dineshwaghela3397 28 วันที่ผ่านมา +4

    Fakt 2

  • @dnyaneshwarrajput6883
    @dnyaneshwarrajput6883 25 วันที่ผ่านมา

    एखादी जागा येईल निवडून निसटत्या फरकाने नाही तर 0 फिक्सच आहे 😂😂😂😂😂

  • @sukhadevgaikwad1259
    @sukhadevgaikwad1259 27 วันที่ผ่านมา +2

    शिंदे गटाची एखादीच जागा निवडून आली तर येईल, आपण दाखवता तश्या चार पाच येतील असे वाटत नाही.

  • @vijaygothanekar2575
    @vijaygothanekar2575 28 วันที่ผ่านมา +3

    अतिशय योग्य माहिती सांगितलात, ठाकरे गटाचे 10 व शिंदे गटाचे पाच, अगदी खरं आहे, परंतु हे थोडेफार उलट झालं तर मात्र ईव्हीएम घोटाळा झाला असं देखील तुम्ही प्रकटपणे सांगायला विसरू नका....

  • @proudindian9039
    @proudindian9039 28 วันที่ผ่านมา +14

    हे असले व्हिडीओ 4 जून नंतर बनवल्यास त्याला अर्थ आहे व तरच त्याला Analysis म्हणता येईल. अन्यथा आता या व्हिडीओजना Wishful Thinking पलीकडे काहीही अर्थ नाही. तसेच निकाल लागण्यापुर्वी असले व्हिडीओ बनवणे व ते पाहणे या दोन्हीही गोष्टी महामूर्खपणाच्या आहेत.

    • @46ajinkyadeshmukh83
      @46ajinkyadeshmukh83 28 วันที่ผ่านมา

      बरोबर बोलले आपण
      या चँनेलला येवढाच चांन्स

    • @dashrathmole3333
      @dashrathmole3333 28 วันที่ผ่านมา

      He channel MVA ch aahe.

    • @atulkavitake1152
      @atulkavitake1152 28 วันที่ผ่านมา +1

      हा एक अंदाज असतो result च्या अगोदर अंदाज लावताना खूप मजा असते,ज्याला poltics abhyas करायला आवड असेल त्याला बाकीच्यांनी असे व्हिडिओ पाहू नये

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 28 วันที่ผ่านมา +3

      व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अंदाज व्यक्त करणे काही गुन्हा नाही,
      केलेला अंदाज तंतोतंत असेल असे कोणीही सांगू शकत नाहीत,कारण यावेळी मतदान प्रक्रियेत किंवा मतदान याद्यांमध्ये बरेच घोळ झालेले दिसले, मतदान मोजणी तरी व्यवस्थित होईल याची खात्री कोणीही देणार नाहीत,कारण निवडणूक आयोगच सत्ताधाऱ्यांचा बटीक झाला आहे,
      कारणे अनेक आहेत, मुळात लोकशाही मार्गाने निवडणूका झाल्या आहेत,असे मला तरी वाटत नाही.

    • @A11390
      @A11390 28 วันที่ผ่านมา +2

      बाकी आज तक, झी न्यूज यांचा 400 पार बरोबर वाटतो का मग😂😂

  • @rampatil9582
    @rampatil9582 27 วันที่ผ่านมา +1

    सर्वे चुकतोय शिंदेचा एकच उमेदवार निवडून आला तर येईल बाकी ठिकाणी शिंदेंच्या उमेदवाराचा पराभव दिसतोय शिंदे म्हटले होते 15 मधील एक उमेदवार पडला तरी मी शेती करायला जाईल शिंदे साहेबांना शेती करायला जावं लागणार 100%

  • @sandipshinde2180
    @sandipshinde2180 27 วันที่ผ่านมา +1

    कल्याण मधून वैशाली दरेकर निवडणूक जिंकणार

  • @dashrathmole3333
    @dashrathmole3333 28 วันที่ผ่านมา +9

    बोलता येतं म्हणून किती खोटं सांगणार जनतेला तुम्ही. आणि तुमचे सगळे अंदाज खोटे ठरतील, बघू 4 जून ला 😊

    • @Mahapolitics113
      @Mahapolitics113 27 วันที่ผ่านมา +2

      जो नाही पक्षाचा ...तो नाही कोणाचा..😂

  • @rahultakale6616
    @rahultakale6616 28 วันที่ผ่านมา +4

    शिंदे पुरस्कृत व्हिडिओ तर नहीं ना हा😅😂😂😂

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j 27 วันที่ผ่านมา +2

    चार तारखेनंतर मिंधे शेती करायला जाणार

  • @ranjeetrane6732
    @ranjeetrane6732 27 วันที่ผ่านมา

    कल्याण आणि मावळ फक्त 2 जागा येणार बाकी सगळं पडतील

  • @arvinddongre6974
    @arvinddongre6974 28 วันที่ผ่านมา +8

    फक्त एक सीट

  • @paryushdesarda276
    @paryushdesarda276 28 วันที่ผ่านมา +5

    Only Uddavji Thakre is Shivsena

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 26 วันที่ผ่านมา

    शाप आहे एकही जागा येणार नाही,

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 27 วันที่ผ่านมา

    मावळ चुकीचे आहे तिथे मशालच निवडुन येत आहे

  • @bspatil7400
    @bspatil7400 28 วันที่ผ่านมา +9

    Max 1

  • @sunilkakde6059
    @sunilkakde6059 28 วันที่ผ่านมา +6

    1 jaga

  • @user-gl6nk5jy8u
    @user-gl6nk5jy8u 27 วันที่ผ่านมา

    एकही नाही शिंदेचा उमेदवार निवडून

  • @balupawar3228
    @balupawar3228 27 วันที่ผ่านมา

    शिंदे साहेब आतातरी जागे व्हा