माझी Caller tune हेच song आहे..❤ 😊 दिवसभरातून कितीही वेळा ऐकलं हे गाणं तरी मन भरत नाही.. 😅❤ माझ्या लाईफ पार्टनर ची आठवण येते ऐकून ❤😢 अप्रतिम गीत रचना.❤🎉 अप्रतिम गायन ❤😊😊
खरच आजकाल मी या प्रकारचे सोनेरी गाणे ऐकत आहे... खरच अशक्य आहे...वेस्टर्न कल्चर वेस्टर्न रिदम वेस्टर्न रॅप च्या युगातही इतके सुंदर सुरेल सुमधुर आनी मंजुळ गाणे बनवण्या बदल मना पासुन धन्यवाद❤❤❤❤
मोगऱ्यावर इतके अप्रतिम आणि मोगऱ्या इतकेच सुंदर गाणे..वाह खुप छान..मोगरा अशाच गाण्याची वाट पाहत होता जणू... स्वप्निल यार काय आवाज आहे..मस्तच वैशाली ताई as usual खुपच कर्णमधुर .❤
जेव्हा जेव्हा, निलेशजी, श्रीपाद अरुणजी, स्वप्नीलजी आणि वैशालिजी एकत्र आले आहेत तेव्हा तेव्हा उत्कृष्टतेचा आस्वाद देऊन गेलेलेत❤❤❤ आधी: जिवलगा... आता: वाटेवरी मोगरा... निलेशजी मराठी संगितसृष्टीला एका अनोख्या पर्वावर घेऊन जातायत...🫡❤
हे गाणं खुप छान आहे.. स्वप्नील बांदोडकर सरांचा आवाज.. वैशाली सामंत मॅम.. निलेश मोहरीर सर खूप भारी गाणं बनवलं .. मी हे गाणं स्टार मेकर ॲप वरती आवडीने गातो..खूप भारी वाटत सर्वंनी प्रयत्न करा..आपल्या कोकणची आठवण येते आणि डोळ्यातून मायेचं पाणी..अजून काय पाहिजे आयुष्यात.. धन्यवाद ह्या सर्वांना. अशी गाणी आमच्या पर्यंत पोचवता त्या बद्दल..🙏🏻🙏🏻
हे आतापर्यंतचे स्वप्नील आणि वैशालीचे सर्वोतकृष्ट,उत्तम आणि पुन्हा प्रेमात पडण्याचा अनुभव यावा असे गाणे आहे...❤मन प्रसन्न होते ऐकल्यावर धन्यवाद निलेश मोहरीर ही कलाकृती दिल्याबद्दल😊
Divsbharat daha vela tari mi he song ikte.. Tarihi ikt rahav vatat... Apratim shbd rachana.. Music tar fabulous.. Tyapekha jast vaishali ani swpnil cha aavaj kya baat Hai.... Kautuk karav titak kamich 👌🔥
गाण्याचे बोल, गाण्याची चाल, संगीत गायक गायिका सर्वच अप्रतिम... मला खूप आवडत हे गाणं.... प्रेमात नसतांना सुद्धा प्रेमात असण्याची Feeling देणारं गाणं म्हणजे हेच..!
एकदम दिल से वाह वाह आहा!!! काय ते हृदयात भिडणारे शब्द, काय ती कंपोजिशन, काय तो आवाज, काय त्या हरकती, सगळेच लाजवाब पुन्हा एकदा प्रेमात पाडणारी संमोहक रचना 🍃🌹🌸🍁🍂🎉😍😍😍😍
स्वप्निल सरांचा आवाज ❤ किती सुंदर आनी मधुर आहे ना, असे वाटते की एकतच रहावे, आनी त्यात गुणतुन जावे 🥰 स्वप्निल अवधूत अजय अतुल महेश सुरेश राहुल सर एक एक हीरे आहेत संगीतले 🙏😍😍 सुंदर मनमोहक गान आहे
सगळ्यात जास्त प्रशंसा music composer ची व्हायला हवी, नाही का? कारण melody छान असेल तरच गीतकाराचे शब्द व गायकाचा आवाज याकडे लक्ष्य जाईल...😊 Kudos to everyone -- composer, lyricist, singers and musicians.
नुसते प्रेम करण्यापेक्षा एकमेकांबद्दल वाटणारा आदर आणि निरागस प्रेमाने केलेले कौतुक तेही इतक्या सुंदर आणि सहज पण खूप सॉफ्ट संगीतबद्ध गाणे म्हणजे हेच होय
खूप छान गान झालं... आज पहिल्या ऐकलं. अरुण दादा, स्वप्नील दादा, वैशाली ताई आणि संगीताने मंत्रमुग्ध करणारा निलेश दादा तुम्ही खूप छान गाणं बनवलं आहे. बासुरी चा आवाज ऐकून स्वर्गात असल्याचा भास होतो. काहीतरी नातं आहे गाण्याशी असं वाटतं. एखद्या शांत नदीकिनारी, निर्सर रम्य ठिकाणी, पाऊस पडत असताना हे गाणं ऐकण्याची मजाच निराळी आहे.
I thank all for such lovely comments, it means a lot to me and my team, gives us energy to create more such content 🙏❤️❤️
Make more songs, sir... I am in love with your voice ❤
मराठी भाषेत जो गोडवा आहे...... तो इतर कुठल्याच भाषेत नाही ❤❤🎉🎉....... गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 😊😊😊
❤
Ho bhava
Nakkich❤
❤
गर्व नाही. अभिमान शब्द योग्य आहे. अभिमान = हिंदीमधे गर्व. पण मराठीतला गर्व शब्द नकारात्मक आहे. अभिमान हा शब्द वापरावा .
किती गोड. हृदयालय भिडनारे शब्द, संगीत रचना, आणि स्वर्गीय आवाज. अहाहा. खुप दिवसानी असे मंत्रमुग्ध झाले. खुप खुप मस्त
Chan
भाऊस खरंच बोललास रे.. 🙏🏻✨👍🏻
प्रेमात नसतांना सुद्धा प्रेमात असण्याची Feeling देणारं गाणं म्हणजे हेच..!❤🎉
Premat nastana hi muddam konachya tari premat padav ase hi 😁
@@Santosh_gaonkar khar ahe pn bhetatch nahi ahe😅
Kharch
@@pawanmusix😂
😂😂स्वत:वर प्रेम करा....❤
❤ किती वेळा जरी हे गाणं ऐकलं,तरी ऐकत राहावं पुन्हा पुन्हा अस हे गाणं आहे. हॅट्स ऑफ स्वप्नील दादा, नीलेशजी आणि वैशाली ताई.❤
0:47
हे ऐकून मनात एकच भाव येतोय....
प्रेम इतकं गोड कसं असू शकतं...
प्रेमात सर्वस्व अर्पण करायची इच्छा निर्माण होतेय...
अप्रतिम अशी ही रचना... ☺️❤️
प्रेमाचे प्रत्येक् क्षण फुलुन येतात, या गीतामध्ये,
खर प्रेम कळलय तुम्हाला
यालाच तर खर प्रेम म्हणतात ❤
मराठी पार्श्वगायनातील हुकमी एक्का ..!!
स्वप्निल बांदोड़कर...👍👌
निलेश मोहरीर
हसून पाकळ्या उन्हात नहाती... ऐकता.. भारी वाटत...
😊😊😊
Mla pn khup bhari vatat
मी ह्याच ओळी ऐकण्यासाठी हे साँग ऐकतो.....❤❤❤
Ho khupch
माझी Caller tune हेच song आहे..❤ 😊 दिवसभरातून कितीही वेळा ऐकलं हे गाणं तरी मन भरत नाही.. 😅❤ माझ्या लाईफ पार्टनर ची आठवण येते ऐकून ❤😢 अप्रतिम गीत रचना.❤🎉 अप्रतिम गायन ❤😊😊
पाऊले तुझी घरास लागता, भान हरवते समोर पाहता
धुक्यात विरघले चंद्र रातीचा,
तुझ्यात हरवते तुझ्यात राहता
Ky lines lihiyat yaar ky comparison darshvila ahe khup ch sundar
खरच आजकाल मी या प्रकारचे सोनेरी गाणे ऐकत आहे... खरच अशक्य आहे...वेस्टर्न कल्चर वेस्टर्न रिदम वेस्टर्न रॅप च्या युगातही इतके सुंदर सुरेल सुमधुर आनी मंजुळ गाणे बनवण्या बदल मना पासुन धन्यवाद❤❤❤❤
Break up झाल्यानंतर Sad song ऐकण्यापेक्षा हे गाणं ऐका नव्याने प्रेमात पडाल 😊😍
Atvan Yeti tyach kai
Yes❤
Tyat pn ticich aathavan aali tr...
हो...... हसून पाकळ्या ऊन्हात नाहीती.......❤ या ओळी ज्याला आवडल्या...... तेच लाईक करतील 🎉
या लाईन ऐकताना अंगावर काटा उभा राहतो 🤗🥰😍🤩
❤
❤❤❤
❤❤❤❤
Song is song 🤞
M for marathi and M for melody ❤️😍... अप्रतिम...अंगावर शहारे आलेत हे गाणं ऐकून 😍❤️
कितीही वेळा ऐकल तरी ऐकावेच वाटणारे शब्द आणि ती चाल..म्हणजे.....
कुटून तरी एक मंद हवेचा झोका येऊन काळजाचा भिडवा अशी ही चाल... अप्रतिम
इतके सारे सौख्यमयी शब्द , साजेशी चाल नि त्यावर तुमचा मधुर *स्वरसाज* …….
गीत जुळून आलं नसतं तरच नवल !! 👌👌
आवडलं. ☺️ -अनुजा बर्वे.
निलेश मोहरीर... नेहमीप्रमाणेच अप्रतिम चाल !! आणि त्यावर स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली ताईचा सुमधुर आवाज .. वाह ! खूप सुंदर ❤
काय कुणास ठाऊक अशा चाली निलेश मोहरीर यांना सापडतात.. अप्रतिम, अलौकिक गाणं...❤❤❤❤
कवि कोन
मोगऱ्यावर इतके अप्रतिम आणि मोगऱ्या इतकेच सुंदर गाणे..वाह खुप छान..मोगरा अशाच गाण्याची वाट पाहत होता जणू...
स्वप्निल यार काय आवाज आहे..मस्तच
वैशाली ताई as usual खुपच कर्णमधुर .❤
Thank You everyone for your love and support... keep listening
Thanks to u sir, khup khup apratim compositiona ani khupch chaan gana....mi 200-300 vela aikla pan manach bharat nai ajun...khup sunder..
Very nice song 😍
SIR... JUST OUTSTANDING.. KHUPPPPCH touchy composition.. dole sarakhe olawat aahet... aathawaninne...
हे गाणे ऐकुन दिवस ओल्या पाकळ्यांचे ची आठवण झाली... it generates same emotions...
I'm sharing this to everyone I know...🎉
Hats off to निलेश मोहरीर, स्वप्नील सर आणि वैशाली सामंत मॅडम........ कितीदाही ऐकलं तरीही ऐकावस वाटते.......❤
जेव्हा जेव्हा, निलेशजी, श्रीपाद अरुणजी, स्वप्नीलजी आणि वैशालिजी एकत्र आले आहेत तेव्हा तेव्हा उत्कृष्टतेचा आस्वाद देऊन गेलेलेत❤❤❤
आधी: जिवलगा...
आता: वाटेवरी मोगरा...
निलेशजी मराठी संगितसृष्टीला एका अनोख्या पर्वावर घेऊन जातायत...🫡❤
हे गाणं खुप छान आहे.. स्वप्नील बांदोडकर सरांचा आवाज.. वैशाली सामंत मॅम.. निलेश मोहरीर सर खूप भारी गाणं बनवलं .. मी हे गाणं स्टार मेकर ॲप वरती आवडीने गातो..खूप भारी वाटत सर्वंनी प्रयत्न करा..आपल्या कोकणची आठवण येते आणि डोळ्यातून मायेचं पाणी..अजून काय पाहिजे आयुष्यात.. धन्यवाद ह्या सर्वांना. अशी गाणी आमच्या पर्यंत पोचवता त्या बद्दल..🙏🏻🙏🏻
Shripad Joshi sir यांनी लिहिल आहे अप्रतिम
वैशाली सामंत +निलेश मोहरीर +स्वप्नील बंदोडकर= मास्टर पीस
खूप खूप छान मन प्रसन्न करणारे गाणे
अगदी छान भावगीत आहे. असं वाटलं होतं की आता मराठीत भावगीतं तयार होतील की नाही, पण या गाण्याने ती इच्छा जिवंत ठेवली आहे. अशी अनेक भावगीतं ऐकायला आवडतील.
हे गाणं मला 90 च्या दशकात घेऊन गेल पुन्हा प्रेमात पडावं असं वाटतंय खूप सुंदर रचना, खूप सुंदर शब्द आणि मनाला स्पर्श करणारा स्वर ❤❤❤❤
हे आतापर्यंतचे स्वप्नील आणि वैशालीचे सर्वोतकृष्ट,उत्तम आणि पुन्हा प्रेमात पडण्याचा अनुभव यावा असे गाणे आहे...❤मन प्रसन्न होते ऐकल्यावर धन्यवाद निलेश मोहरीर ही कलाकृती दिल्याबद्दल😊
गूज आपुले मनास सांगता होई ऋतू लाजरा...काय शब्दं काय रचना...खूप भारी खरंच मराठी असल्याचा अभिमान आहे
Wow❤निशब्द , mogra itka sunder kadhich navta..
Divsbharat daha vela tari mi he song ikte.. Tarihi ikt rahav vatat... Apratim shbd rachana.. Music tar fabulous.. Tyapekha jast vaishali ani swpnil cha aavaj kya baat Hai.... Kautuk karav titak kamich 👌🔥
Mi ekta aslo ki kitihi vela aikto मन भरतच नाही ❤❤
गर्व आहे मराठी असल्याचा गर्वआहे❤❤ महाराष्ट्रात जन्माला आल्याचा
ऐकून इतकंच म्हणावसं वाटत की।
........ यापेक्षा सुरेख आणखी काय असू शकेल
खूपच छान.........व्वा
हे गाणं ऐकलं की अस वाटत काय तरी नात आहे या गाण्यासोबत ❤
गाण्याचे बोल, गाण्याची चाल, संगीत गायक गायिका सर्वच अप्रतिम... मला खूप आवडत हे गाणं.... प्रेमात नसतांना सुद्धा प्रेमात असण्याची Feeling देणारं गाणं म्हणजे हेच..!
सुरेल .. मंत्रमुग्ध संगित.. सुंदर शब्दरचना...❤
खूप छान अशी शांत गाणी ऐकायला छान वाटत ❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गाणे अप्रतिम आहे. गाण्याचे एक एक बोल मनाला भिडणारे आहे. आणि स्वप्निल दादा आणि वैशालीताई यांचा आवाज मनाला मोहून टाकतो. खूप छान..
Always स्वप्निल बांदोडकर किती एकाव मला फार आवडतो आवाज ❤
निलेश आणि स्वप्निल त्यात वैशालीताई... म्हणजे दुधावरची साई.... वा खुप छान, मन एकदम प्रसन्न झाले. 🙏
Nilesh Moharir..always comes with romantic with melodious composition... awesome bro
Khup ch sundar 👌👌❤❤
My favorite Nilesh moharir all song.
What a song......😘 nilesh mohrir....king of melody.......
एकदम दिल से वाह वाह
आहा!!! काय ते हृदयात भिडणारे शब्द, काय ती कंपोजिशन, काय तो आवाज, काय त्या हरकती, सगळेच लाजवाब पुन्हा एकदा प्रेमात पाडणारी संमोहक रचना 🍃🌹🌸🍁🍂🎉😍😍😍😍
गाण्याचे शब्द आणि चाल खूपच सुंदर = अप्रतिम गाणे❤😍
स्वप्निल सरांचा आवाज ❤ किती सुंदर आनी मधुर आहे ना, असे वाटते की एकतच रहावे, आनी त्यात गुणतुन जावे 🥰 स्वप्निल अवधूत अजय अतुल महेश सुरेश राहुल सर एक एक हीरे आहेत संगीतले 🙏😍😍 सुंदर मनमोहक गान आहे
काय सुंदर गाण्याचे बोल,👌 सुंदर चाल👌 आणि वैशाली ताई आणि स्वप्निल दादाचा आवाज फारंच छान👌अस वाटत हे गाणं संपूच नये ऐकतच रहावे....❤
Majh आवडत गाणं❤ मी n चुकता रोज ऐकतो एक वेगळीच felling yete
What a lovely song..hatatli kama sodun aikatach basava asa vatnara Gana❤
वैशाली सामंत मॅम ने तर ह्या गाण्याला जीव दिल्या सारखे आहे ❤ I love this song..... best line हसून पाकळ्या....
अतिशय सुंदर आवाज
अतिशय रेखीव लेखन
आणि त्यात "भाषेमध्ये गोडवा"❤🙏
👑 Nilesh Mohrir - The King of Marathi Melodious Songs! Thank you so much Nileshji 🙏
मन प्रसन्न होते हे गाणे ऐकताना 💕🤩खूप सुंदर शब्द रचना आणि आवाज स्वप्नील आणि वैशाली सामंत खूपच छान
आरे तुम्हाला फक्त गायक दिसतो पण ज्या कवीने हे गीत जन्माला घातले त्याची का प्रशंसा करत नाही 😢
Tyanche pan khup kautuk khup chhan lihlay tyani
सगळ्यात जास्त प्रशंसा music composer ची व्हायला हवी, नाही का? कारण melody छान असेल तरच गीतकाराचे शब्द व गायकाचा आवाज याकडे लक्ष्य जाईल...😊 Kudos to everyone -- composer, lyricist, singers and musicians.
खूप छान गाणं लिहिलं आहे
Br🎉.. Lyrics aikdam kadak.. ❤
Khar ahe
नुसते प्रेम करण्यापेक्षा एकमेकांबद्दल वाटणारा आदर आणि निरागस प्रेमाने केलेले कौतुक तेही इतक्या सुंदर आणि सहज पण खूप सॉफ्ट संगीतबद्ध गाणे म्हणजे हेच होय
Thank you Poonam for recommending this beautiful piece ❤
सोन्याच्या साजातील ती,.. तिच्या केसांतील मोगरा जणू ताऱ्यांच्या स्वप्नांचं प्रतीक वाटतं..., तिच्या शांत हास्याने अख्खा दिवस उजळतोय...🌸🥰
100 vela aikala ha song tari mannn nay bhartkhuppp suder song banvlay kiti bolu shabd kami padla lagle ❤❤❤❤❤❤🎉😊
मन मोहित करणार गाण..😊..सुंदर लिखान..गायन अप्रतिम 🎶🎵
Song khup bhariy❤. Maza 5 months cha baby la pn khup aavdt
To radayla lagla ki m he song aikvte n lgech hasayla lagto..
हे गाणं आईकलं की मनाला लागतं....
.
या गाण्या मधे..मन भरतं....💯🥹
सुरेल, मन शांत करणारा आवाज अन् बोल.....❤❤
नेहमी प्रमाणे टॉप क्लास....निलेश मोहरीर सर....
Ek ek word madhe meaning asnare song...and singing yaaar Dil Jeet liya 💪💯❤️
Nilesh Moharir + Swapnil bandodkar is a great combo.Three stars for the song.
काय अप्रतिम शब्द आहेत ह्या गाण्याचे काळजाला भीडनारे ❤
काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता Hmm, काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घन बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा हो, हसून पाकळ्या उन्हात न्हाहती सुखातल्या क्षणी फुले शहारती हसून पाकळ्या उन्हात न्हाहती सुखातल्या क्षणी फुले शहारती गूज आपुले मनास सांगता होई ऋतू लाजरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता हो,
पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता
धुक्यात विरघळे चंद्र रातीचा
तुझ्यात हरवते तुझ्यात राहता हो,
उरात सौख्य हे भरून वाहता
बहरून ये उंबरा
त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा
त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
❤❤₹🎉❤❤❤❤❤❤❤❤आतड्यात
❤
👍
❤❤❤
Nice dada tai😘😘
काय गाणं आहे.....आत्ता गुहागरच्या समुद्रकिनारी निवांत ऐकतोय. ❤
Who Believes there is 90's Feel to this song , it's Really Amazing & took me back in time ❤
Hoo...pan aattahi ase gane bante he chan
This song is composed and written beautifully. Hat's off to shripad for mesmerizing lyrics.
अप्रतिम.. मनाला भारून टाकणार गाणं ❤😍🎶
खरच खूप छान वाटत हे साँग ऐकल्यावर ❤
अप्रतिम काव्य आणि संगीत निर्मिती ही👍👌👌👌❤❤❤
शांत गाणं ऐकल्यावर मन खूप प्रसन्न होते मी दररोज सकाळी ऐकते 😊❤
किती सुंदर आहे हे गाणे, अप्रतिम शब्द नाहीत गर्व आहे मराठी असल्याचा
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏❤❤❤
❤ निरागस शब्द,निरागस सुर अप्रतिम गान ❤i am speechless 😊
Marathi ganyachi filling veglich aahe rav❤
खुपचं सुंदर रचना आणि उत्तम संगीत ...
पुन्हा पुन्हा ऐकावं असं गाणं... खूप छान❤
बर्याच दिवसांनी loop मध्ये ऐकत रहावे असे गाणे सापडले... काय शब्द आहेत गाण्याचे... 👌👌👌
खूप छान गाणं आहे ❤❤❤️कितीदा ऐकलं तरी मन भरतच नाही 🥰
लाजवाब!
शब्दातीत.....
श्रीपादजी, निलेशजी, वैशालीजी, स्वप्निलजी......
या मोगऱ्याच्या नव्याने प्रेमात पडलेय ❤❤
सुरेख सुरेल प्रेयसीच्या हास्य सारखं अप्रतिम वाटल 😍💕💕💜
श्रीपाद, ज्या मित्राने हे शब्द कागदावर उतरवले त्याने तरल सूक्ष्म भावनांचे एक रंगीत आणि गंधित इंद्रधनू या गाण्यात पेरलेले जाणवते. ❤
हृदयाचा ठाव घेणारा आवाज ❤
खूप छान गान झालं... आज पहिल्या ऐकलं.
अरुण दादा, स्वप्नील दादा, वैशाली ताई आणि संगीताने मंत्रमुग्ध करणारा निलेश दादा तुम्ही खूप छान गाणं बनवलं आहे.
बासुरी चा आवाज ऐकून स्वर्गात असल्याचा भास होतो. काहीतरी नातं आहे गाण्याशी असं वाटतं.
एखद्या शांत नदीकिनारी, निर्सर रम्य ठिकाणी, पाऊस पडत असताना हे गाणं ऐकण्याची मजाच निराळी आहे.
आजच्या पिढीला आवडण्यासारख song aahe..❤
Surekh,Sundar Agun khup kahi Sundar shabd Dekhil hay ganysathi Kami padtil Beautiful Song ❤
गर्व आहे मला मराठी असल्याचा
काय आवाज आहे ....
सुंदर अशी शब्द रचना ....❤
Kitti vala ekhla tari man Bharat nahi.Thanks Nilesh moharir Sir😊
Mla mazya mitranche ekda yekayla sangitle pn maz 100 vela aayklyane suddha man nahi bhart ahe kharch pn Marathi songs khup bhari astat aaykayla thanks darshan gurao mla ya ganyacha annand labhavnyasathi❤❤❤❤
अप्रतिम गाणी किती छान वाटतं.. मला अभिमान आहे मी मराठी असल्याचं..!!
इतकं सुंदर का आहे हे गाणं 😫🤌
Bcos of your heart ❤ is
😂
Bcos it's nature related
हे गाण ऐकून मनाला इतक बर वाटत की ते शब्दात सांगु शकत नाही ❤️😍
खूप खूप छान❤
मराठी भाषेत जन्माला आले याचा खरच गर्व आहे❤❤
Khup chhan ahe he song agadi navyane Prem karava as vatath aiklyavar, ekdam mast
Khupch apratim composition...marathi kavinna salami
अप्रतिम 🎉खूप सुंदर लिहिलंय ❤❤ Singer Combo just Amazing ..❤
असे साहित्य लिहिताना लेखकाच्या मानत कित्ती सोम्य , भावनिक विचारांचे डोंगर असेल , हे अक्लपनियच . मराठी भाषेचे सौंदर्य प्रत्येक ओळीत झळकतय . ❤❤❤
अप्रतिम शब्द रचना खूप छान आणि संगीत तर खूपच छान 👌🥰❤️
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
हसून पाकळ्या उन्हात नाहती
सुखातल्या क्षणी फुले शहारती
हसून पाकळ्या उन्हात नाहती
सुखातल्या क्षणी फुले शहारती
गूज आपुले मनास सांगता
होई ऋतू लाजरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता
हो पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता
धुक्यात विरघळे चंद्र रातीचा
तुझ्यात हरवते तुझ्यात राहता
उरात सौख्य हे भरून वाहता
बहरून ये उंबरा त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा (त्यात वाटेवरी मोगरा)
वाटेवरी मोगरा (वाटेवरी मोगरा