Oilpainting of Chhatrapati Shivaji Maharaj 3D | श्री छत्रपति शिवाजी महाराजांचे तैलचित्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • ‪@kalashri2656‬
    ते सूर्यवौंशीचे राजे | विख्यात भुवनत्रयी
    नेमस्तं न्यायनी तिचे | करिती धर्मस्थापना
    शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने येन्त होतसे
    शक्ति-युक्ति जये ठाई, तेथे श्रीमंती धावती |
    युक्तीने चालती सेना | युक्तीने युक्ती वाढवी |
    संकटी आपणा रक्षी | रक्षी सेना परोपरी |
    लोक हे राखता राजी, सर्व राजीच होतसे |
    सर्मथ रामदास स्वामी .
    या सर्मथांच्या ओव्यांप्रमाणे शिवरायांचे रूप चित्रांमध्ये अवतरण्याचा मी प्रयत्न केला आहे.

ความคิดเห็น • 4