नमस्कार मधुराणी, शब्दच सुचत नाहीत ,तुझे आभार कसे मानु, thanks वेगेरे फारच अपुर आहे गं... लहानपणी ची एखादी आवडती बाहुली किंवा कुठलीशी आपल्याला खुपच आवडत होती अशी वस्तू सापडते ना अचानक तसं काहीस झालय बघ.... तुझ्या मुळे कविता पुन्हा नव्याने सापडली 😊👍👍 होती मनातच खुप खोल, आकाशात जसे चंद्र तारे असतातच रोजच, पण नाही ना लक्ष जात तसं..... thank you गं... 😘😘 आता गदीमांच्या जोगिया ची वाट पाहतोय...please 🙏🙏🙏🙏🙏 God bless you 🙏
पहिल्या कवितेनेच षटकारांना सुरूवात झाली. प्रत्येक कविता वाचतांना तुम्ही तिच्याशी एवढ्या एकरूप होत होतात की प्रत्येक कविता तिच्या अर्थासह आणि भावासह मनांत आकार घेत होती.
Mam tumche vichar khup sundar ahet. Lahan mulanvishyi tumhi je bolale the yogya ahe. Science makes life comfortable but arts(Kala,bhavna,prem) makes life.
मधुराणी ताई तुम्ही चांगल्या प्रकारे हा उपक्रम पुढे नेत आहात त्याविषयी तुमचे आभार.ताई कविता लिहित असताना वृत्त्त किती महत्वाचे आणि त्याचा अभ्यास कसा करायचा याविषयी पण एक व्हिडिओ बनवा. तसेच काही कविच्या वृत्त्त सांगून कविता सादर करा. नवं कविंसाठी ते खूप महत्वाचे आहे अस मला वाटते.
सद्या आम्ही नवीन कविता लिहिणारे मुक्त छंदात कविता लिहीत आहोत पण तुम्ही जे इतके मोठे कवी आमच्यासमोर मांडता तेव्हा प्रश्न पडतो की लिहित असताना हे लोक व्याकरण कसं सांभाळायचे आणि ते आम्ही कसं शिकू.नारायण सुर्वे आणि कवी अनिल यांच्या पण कविता ऐकवा.
नमस्कार मधुराणी, शब्दच सुचत नाहीत ,तुझे आभार कसे मानु, thanks वेगेरे फारच अपुर आहे गं... लहानपणी ची एखादी आवडती बाहुली किंवा कुठलीशी आपल्याला खुपच आवडत होती अशी वस्तू सापडते ना अचानक तसं काहीस झालय बघ.... तुझ्या मुळे कविता पुन्हा नव्याने सापडली 😊👍👍
होती मनातच खुप खोल, आकाशात जसे चंद्र तारे असतातच रोजच, पण नाही ना लक्ष जात तसं..... thank you गं... 😘😘
आता गदीमांच्या जोगिया ची वाट पाहतोय...please 🙏🙏🙏🙏🙏
God bless you 🙏
अतिशय सुंदर शब्द, सादरीकरण आणि उपक्रम...
पहिल्या कवितेनेच षटकारांना सुरूवात झाली.
प्रत्येक कविता वाचतांना तुम्ही तिच्याशी एवढ्या एकरूप होत होतात की प्रत्येक कविता तिच्या अर्थासह आणि भावासह मनांत आकार घेत होती.
माननीय कुसुमाग्रज यांच्या अप्रतिम कवितांच्या श्रवणाचा अप्रतिम संयोग....
हा चंद्र कवितेपूर्वीचं स्वगत... जीर्ण़ देवळापुढे मधील मंद पार्श्वसंगीत... सूर्यफूल... झाड.... छानच
धन्यवाद.....
परत एकदा पडला प्रश्न?
दाद कोणाला देऊ?
शब्दांना की सुंदर सादरीकरणाला???
खूपच सुंदर "न्या य" दिलात तुम्ही या कविराजांच्या शब्दांना....
अगदी मनाचा ताबा घेते तुमचं कविता वाचन.... कवितेची फार आवड नसतानाही कविता प्रत्येक कविता मनाला भिडते
अप्रतिम सादरीकरण आणि शब्दांबद्दल काय बोलू !
Khup khup sundar... Sarvach..... Mi diprestion madhun baher aale
Khup apratim ..kavita ani tumach vachan pan
अप्रतिम काव्यश्राव्य मालिका 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम कविता तसेच तुमच्या आवाजातून ऐकताना खूपच सुरेख
अप्रतिम.....सर्वोत्तम
Hats off to you Madhurani!👌👌👌
सर्व कविता खूप सुंदर!
Mam tumche vichar khup sundar ahet. Lahan mulanvishyi tumhi je bolale the yogya ahe. Science makes life comfortable but arts(Kala,bhavna,prem) makes life.
पुन्हा एकदा अप्रतिम ....
👌👌👌
अप्रतिम👌👌👌❤❤❤
"आम्ही दोघे" ,भावबंध कविता खुप आवडल्या! 👏👏👌
व्वा मॅडम, एकांतात ऐकल्यावर ही म्हैफिल जमते असा अनुभव आला.
बरोबर आहे तुमचं, लहान मुलांचं कुतूहल हरवते, ह्या विज्ञानाच्या उकलि मुळे.
अप्रतिम ...
परत एकदा भुरळ पडली
परत एकदा धुंदी चढली
काय बरे हे होऊन जाते
कविता जेव्हा शिवून जाते
मस्त कार्यक्रम , जोगीण कविता लिहिलेली कुठे मिळेल तर नक्की सांगा
सुंदर...सादरीकरणाला सलाम
मधुराणी ताई तुम्ही चांगल्या प्रकारे हा उपक्रम पुढे नेत आहात त्याविषयी तुमचे आभार.ताई कविता लिहित असताना वृत्त्त किती महत्वाचे आणि त्याचा अभ्यास कसा करायचा याविषयी पण एक व्हिडिओ बनवा. तसेच काही कविच्या वृत्त्त सांगून कविता सादर करा. नवं कविंसाठी ते खूप महत्वाचे आहे अस मला वाटते.
Nakki prayatn karen
खुपच सुरेख
खूप छान...पद्मा गोळे,.नारायण सुर्वे यांच्या कविता तुमच्या कडून ऐकायला आवडतील
खूप धन्यवाद....
अप्रतिम...
खूपच छान !!
English Education for 11th and 12th English
वाह वाह 😊👍🙏
मधुराणी ताई तुम्ही किती छान कविता वाचता
Mam khup chhan vatat ahe🙏🙏🙏
First view😀
नमस्कार
कविता वाचन फारच सुंदर
खूप सुंदर सादरीकरण
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Suryafuul👌🏻🌻
वा, मनाच्या तळापर्यंत पोचवता कविता !
खुप छान
मधुरानी तुमचा यूथ ट्यूब सिनेमा यूटयूब वर kadhi yenar??
😊😊😊😅😅
नमस्कार ताई
खुप छान
सद्या आम्ही नवीन कविता लिहिणारे मुक्त छंदात कविता लिहीत आहोत पण तुम्ही जे इतके मोठे कवी आमच्यासमोर मांडता तेव्हा प्रश्न पडतो की लिहित असताना हे लोक व्याकरण कसं सांभाळायचे आणि ते आम्ही कसं शिकू.नारायण सुर्वे आणि कवी अनिल यांच्या पण कविता ऐकवा.
कुसुमग्रजांच्या कवितेबद्दल जेव्हा गीतकार इरशाद कामिल बोलतात th-cam.com/video/dO6_ZImSCL0/w-d-xo.html
काही काही शब्दांचे अर्थ कळले नाहीत, त्यामुळे कवितेचा पूर्ण रसग्रहण जमत नाही. त्याचा कार्यक्रमात कसा समावेश करता ह्यावर विचार व्हावा.
खुप छान सादरीकरण