ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अप्रतिम 👍ह्याचे लिरिक्स मिळतील का
नक्की मिळतील पण चॅनेल Subscribe करायला विसरू नका 🙏
यशोदे कृष्णाला सांगावे । गोकुळी रहावे का जावे ॥धृ॥अवघ्या गौळणी मिळोनी । यशोदेसी सांगती गार्हाणी ।याच्या पायी गोकुळ सोडावे ॥१॥अनया गौळी करी धंदा । त्याची आहे मी राधा ।हरीला उखळासी बांधावे हरी हा विश्वाचा जनिता ॥२॥भानुदास चरणी ठेवी माथा । प्रभुच्या चरणासी लागावे ॥३॥
माझ्या आवडीची गौळण आहे.अप्रतिम गायली आहे.अपलोड केल्याबद्दल धन्यवाद🙏
अप्रतिम 👍
ह्याचे लिरिक्स मिळतील का
नक्की मिळतील पण चॅनेल Subscribe करायला विसरू नका 🙏
यशोदे कृष्णाला सांगावे । गोकुळी रहावे का जावे ॥धृ॥
अवघ्या गौळणी मिळोनी । यशोदेसी सांगती गार्हाणी ।
याच्या पायी गोकुळ सोडावे ॥१॥
अनया गौळी करी धंदा । त्याची आहे मी राधा ।
हरीला उखळासी बांधावे हरी हा विश्वाचा जनिता ॥२॥
भानुदास चरणी ठेवी माथा । प्रभुच्या चरणासी लागावे ॥३॥
माझ्या आवडीची गौळण आहे.अप्रतिम गायली आहे.अपलोड केल्याबद्दल धन्यवाद🙏