मला एक कळत नाहीये... युट्युब... फेसबुक... इंस्टाग्राम वर भरपूर न्यूज चैनल वाल्यांनी सर्वे घेतलेला होता त्यात सर्वात जास्त महाविकास आघाडीला पसंती होती...ती पसंती पूर्ण महाराष्ट्रातूनच होती ना... मग हा असा अचानक निकाल कोणी Accept करू शकत का..??? Mostly जनतेच्या मनात महाविकास आघाडी च सरकार व्हायला पाहिजे आणि इनडायरेक्टली महायुती सरकार येत आहे... नक्कीच काहीतरी घोटाळा आहे...
सगळा सर्व्हे हा युवक, प्रौढ आणि वृद्ध पुरुषांच्या विचारांवर आधारलेला होता, कोणत्याच सर्व्हे मध्ये महिलांची मते विचारात घेतली नव्हती, आणि महिलांच्या मतांमुळेच या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागलेला दिसतोय आहे.

Right
छत्रपतींचा गनिमी कावा म्हंत्यात
सगळा सर्व्हे हा युवक, प्रौढ आणि वृद्ध पुरुषांच्या विचारांवर आधारलेला होता, कोणत्याच सर्व्हे मध्ये महिलांची मते विचारात घेतली नव्हती, आणि महिलांच्या मतांमुळेच या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागलेला दिसतोय आहे.
@@abhijeetkhade_ लाडक्या बहिणीला जायचं आणि दाजी कडून दुप्पट वसूल करायचं महागाई वाढवून
अरे दादा हा दादाचं राहणार काम करणारा दादा फक्त अजित दादा
आमदार दादा खरे कोन कळालका 🎉🎉
छत्रपती शिवरायांचे अठरापगड हिंदवी स्वराज्य जिंकले... 🚩🚩
एकगठ्ठा पॅटर्न...!! देव, देश अन् धर्मासाठी...!! 💯💯🚩🚩🚩
🌹🇮🇳🌹🇮🇳🌹🇮🇳🌹🇮🇳🌹🇮🇳🌹
सुनेत्रा पवार, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व.
अडीच वर्षे देवेंद्र आणि अडीच वर्षे अजित दादा मुख्यमंत्री नक्की
हळूहळू पराभवाची सवय होईल 😅😅😅
👌👌👌👌👌👌👌👌👌
Are LATUR sanga
महाराष्ट्रात, सोनं, चांदी पैशाचा गाड्या ज्या पकडल्या त्या कोणाच्या होत्या.ते कधी कळणार
ईव्हीएम ची कमाल आहे पैशांचा भरमसाठ वापर केला आहे
शिंदे मुख्यमंत्री झाले फडणवीस मुख्यमंत्री झाले पण आता आमच्या अजितदादांना मुख्यमंत्री करावा
Aata tari Dadana Mujhyamantri kara….