विश्लेषण तर फार चांगलं आहे त्याला तोड नाही परंतु साधासुधा मंत्री नाही फार मोठा मंत्री आहे त्यामुळे ते या सगळ्यातला वाचवणार आणि पुढे असेच चालत राहणार शिवाय फडणवीस साहेब त्यांचे मित्र आहेत आणि अजित पवार दादा हे पण महाराष्ट्राचे फार मोठे नेते आहेत त्यांना या सगळ्या विद्या अवगत आहेत
कराड.हा.घर.गाडी.होता.मग.इतकी.प्रॉपर्टी.कशी.चोरी.करुनच.झाली..खंडणी.घेऊन.5.10.%.लोकांना. मदत करायची.बाकी.लाटायची. अति.झाले.की. माती.होतेच.पापाचा.घडा.भरला.की.माफी.नाही.
नाशिक दिंडोरी मंदिराचे महाराज हे अण्णामोरे हे फडणवीस साहेबाचें खुप जवळ चें आहेत आरोपी नां पळूनजाण्यापर्यंत ते हजार होई पर्यंत मंत्री लोकांची मदत होतं आहे अवघड आहे खुप महाराष्ट्रतील जनतेचं आणी न्याय मागनांऱ्या लोकांच
बाकीचे तुमचे मंत्री दारिद्र्य रेषेखाली आहेत 😂. धस पंतप्रधान आवास योजनेतून दिलेल्या घरात राहतात. तू पण पोटासाठी काहीच माहित नसताना घरात बसून काहीही फेकायलीस.😂
विजया ताई..जय महाराष्ट्र..
आपण केलेलं विश्लेषण रोख ठोक आणि सत्य आहे...
दोन्ही बहिण भाऊ, कृतघ्न ठरले,
मतदारांसाठी
छान, वास्तव आहे. अभिनंदन.
ताई अभिमान वाटतोय आजही निर्भीड पत्रकार खंबीरपणे सत्यासोबत आहेत.....🙌
धन्यवाद❤️🙏
एकदम सत्य मुंढे घराणंच तळतळाटाला कारण
महाराष्ट्रात खऱ्या पत्रकार विजयाताई आहेत अभिनंदन ताई
ईडीचे अधिकारी झोपलेत काय बघा जरा..
अगदी बरोबर .जैसी करणी वैसी भरणी .एक कलियुग आहे भाऊ .इथेच करायचं आणि इथेच फेडून सोडून जायचे आहे .
एक नंबर विजयाताई
वाल्मिकी बरोबर धनंजय मुंडे यांनी पण लोकांचा तळतळाट घेऊन संपत्ती आणि बरेच काही जमा केले आहे
Absolutely correct analysis.
जैशी करणी,वैशी भरणी..🙏🙏
धन्यवाद विजया
धन्या मुंडे राजीनामा दे पहीला
ताई एकदिवसात सैफचा हल्लेखोरपकडला.आज तब्बल 42दिवस झाले अजूनही देशमुख चे मारेकरी पोलिसांना सापडत नाहीत हि एक आश्चर्यजनक गोष्ट आहे.दाल में कुछ काला है.
पूरी दाल हि का ली है य हा,,,
विश्लेषण तर फार चांगलं आहे त्याला तोड नाही परंतु साधासुधा मंत्री नाही फार मोठा मंत्री आहे त्यामुळे ते या सगळ्यातला वाचवणार आणि पुढे असेच चालत राहणार शिवाय फडणवीस साहेब त्यांचे मित्र आहेत आणि अजित पवार दादा हे पण महाराष्ट्राचे फार मोठे नेते आहेत त्यांना या सगळ्या विद्या अवगत आहेत
😮 शासकीय गार्ड असणारे माघारी बोलवून घेतले असतील तर त्यांना कोणी माघारी बोलवून घेतलं त्या व्यक्तीला अटक झाली पाहिजे.
Good Reporter 👍
बरोबर आहे
Barobar tai
No 1 tai
ED झोपली आहे... आता त्यांना काही दिसत नाही ..फडणवीस आहेत मदतीला...DM आहेत सोबतीला...सत्तेपुढे शहाणपण चालत नाही 😢😢
खरंय ताई एक मराठी त म्हण आहे शेर भरला की तो सांगतोच त्या म्हणी प्रमाणे यांचा शेर भरला आहे तो सांडणारच
त्याला अभय देणारे दोघे बहिण भाऊ ची कृपा आहे त्या दोघांना पहिल्यांदा पकडले पाहिजे
ज्यांनी वालमीक सांठी अंगावर रॉकेल ओतून घेतले टॉववर चड ले काही बायकाच्या अंगात असरक्षाह वालमीक देव उंतरले त्यांनी हाव्हीडी ओ जरूर ऐकावे
बरोबर देव काठी घेऊन मारत नसतो पण तो वेळेवर बरोबर न्यायनिवाडा करतो
राजीनामा नाही तर चौकशी पक्षपाती होणार. राजीनामा घ्या जर चौकशी अंती निर्दोष सिद्ध झाले तर त्यांना मुख्यमंत्री करा.
Good reporting 👍🏻
सुट्टी नाहीं 😂
सत्तेपूढ शहाणपण चालत नाही याचा पूर्ण फायदा अजित दादा धनंजय मुंडे ना देत आहेत
रोख ठोक ताई अभिनंदन आपले नाहीतर या लोकांना सर्वसामान्य जनता खूप घाबरते.
वाल्याच्या आकावर गुन्हा दाखल केल्याशिवाय न्याय मिळणार नाही..
वाल्मिक कराड ची सर्व संपत्ती जप्त करावी. तसेच वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्या नावावरची सर्व संपत्ती जप्त करावी.
अभिनंदन ताई खरच निर्भीड पत्रकारिता
कराड.हा.घर.गाडी.होता.मग.इतकी.प्रॉपर्टी.कशी.चोरी.करुनच.झाली..खंडणी.घेऊन.5.10.%.लोकांना. मदत करायची.बाकी.लाटायची. अति.झाले.की. माती.होतेच.पापाचा.घडा.भरला.की.माफी.नाही.
अजित दादा चे शिष्य
अजितदादांपेक्षा फडणवीसच धनंजय मुंडेला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसतय.
चिकी 😂
😅😅
नाशिक दिंडोरी मंदिराचे महाराज हे अण्णामोरे हे फडणवीस साहेबाचें खुप जवळ चें आहेत आरोपी नां पळूनजाण्यापर्यंत ते हजार होई पर्यंत मंत्री लोकांची मदत होतं आहे
अवघड आहे खुप महाराष्ट्रतील जनतेचं आणी न्याय मागनांऱ्या लोकांच
सर्व भ्रष्ट लोकांचे Boss फडणवीस साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
त्याचे original बॉस ncp आहे. शकुनी kaka
शरद पवार हसत आहे साहेब तुम्हाला 😂😂😂
खूप छान विश्लेषण
वाल्याचा पापाचा घडा भरला
Great information madam ji
Verygood...... मॅडम छान माहिती देत आहे दिली... 👍💫🙏
ताई आपण सावधान रहा आगदी बरोबर आहे
🔥🔥🔥🔥
एक नंबर विश्लेषण केले ताई
अख् पुणे विकत घेतील आका आकाचे आका
या वाल्या धन्या व गॅग चे चारित्र्य फारच कलंकित आहे.
Well Said vajaya ❤
मुंडे व कराड यांना जन्मपेठची शिक्षा झाली पाहिजे
धाडसी वाघीन......खरी पत्रकारिता याला म्हणतात.
महापापी आहेत हे सगळे आरोपी आणि धन्या मुंढे पण.
Wah kya baat hai madam
Madam Tumi true patrakar aahat
आरे कराड तू बारामती च्या शेतकऱ्यांकडून 8लाख प्रत्येक शेतकऱ्यांकडून लुबाडले वा रे....
ते रेल्वेनी गुजरात ला नाशिक वरुन गेले असतील आणी हे सगळे आरोपी नाशिक पर्यंत सोबत गेले असतील का
What a nice tune! नेमकं घडलय काय?
खुप सुंदर विसलेशन ताई
कितीही बोंबला फरक नाही पडणार तुमचे व्हिडिओ आम्ही पाहतो, जे अंध भक्त नाही आहेत ते. मग तुम्ही कोकळून काय होणार पत्रकार ताई?
किरीट सोमय्या मेले वाटतं
😊
भावपूर्ण आदरांजली
V true👍👍👍👍👍👍
Dhanjay v pankajya yanchi ED choukashi karach.
Pn political he hou denar nahit.
Genaral persons na lagech khalas Kel aast.
धनुक्का आत गेला पाहिजे.
Ok madam
Vijaya ताई
तू भेट कुठ तरी suparibaj बाई
काहीच होत नसतं, सगळं कसं त्यांच्या प्लॅन नुसार चालू आहे.
Swami samartha gurumaulila jara kan mantr de baba
छोट्या आकाच कांहीही होऊ शकते आणि मोठे आका वाचु शकतात wait & watch...
He dhanu bhau Che samrajya Ashe valya ch
मुंडेची हकालपट्टी फडणवीस साहेब का करत नाहीत?
Power ahe samajachhi pathi maage
Ed che piun padale ka ?
Kay honaar.... Bolun
kahi diwsani sagle jaamin vr sutun baaher firtil...
खुप छान माडणी कलताय ताई
संपत्ती नेमकी कोणाची आहे😂😂
Ha prashna tumhi Dhananjay kinva Ajit Pawar yanna vichara ki evadi sampatti milavatana tumhala mahit navat ka? NCP cha ashirvad & savali navati ka? Mag Dhananjay & Ajit Pawar yani Rajinama ka devu naye.?
एकटा कराडच दोशी नाही.
Deva bhavula dist nahi kayde pandit ahet ka dolela patti bandli
संपूर्ण राज्य करपप्त होत चालंय
मुंढे कराड भाई भाई ।
बिनधास्त रिपोर्टिंग! !!
बाकीचे तुमचे मंत्री दारिद्र्य रेषेखाली आहेत 😂. धस पंतप्रधान आवास योजनेतून दिलेल्या घरात राहतात. तू पण पोटासाठी काहीच माहित नसताना घरात बसून काहीही फेकायलीस.😂
Mala watta he Dhanya Munde cha samrajya ahe.
Sarkarch doni mundena vachvnecha pure pur karat ahe he uged disat ahe
Agdi Sadetod Vartankan Tai
Rss bjp sarkar virodhi party shirf ke liye ED hai kya ?
अगदी बरोबर, पापाचा घडा भरला की कोण्ही वाचवू शकत नाही.
Pankaja munde Dhananjay munde walmik karad yanchi sampti japt karavi ek kavdhi pan baki thvu naye
या पापा मध्ये धनूभाऊ चा सहभाग आहे
माडम.कराडकख.कड.ऐवड.तर.ड.एम.च.कस.आसल..घबाड.
वालू मामा तूमी तर लईच माल जमा केला की 😂😅
100 Takke
Vijaya well
Gopinath munde sa mrurthyu ?
Case reopen
Vijay tai is ok
दोघे बहिण भाई बेकार आहेत
Pachel na vardhast ahe ki ekhi reply milat nahi
तळतळाचे तो भोग भोगतोय
Chhiki. Harveastar ghotala kon aastana jhala dash sab sangao
चोरटे लोक
Talk about murder