Nandi-Panchatunda by Rahul Deshpande

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 434

  • @gopikajahagirdar1760
    @gopikajahagirdar1760 4 ปีที่แล้ว +52

    As I am serving in UN Mission in South Sudan we also celebrated Ganeshotsav here in SouthSudan-Malakal. Here we are 12 officers from Maharashtra and also others from all other states from India. One Military officer from Delhi has made Ganesh Murti. , and we worshiped Ganeshji. , even we prepared Modak as a Prasad and then we immersed Ganeshji in Great Nile River. All we are listening ur Ganesh Prarthna which u are singing everyday Rahulji. always u have blessing from Ganeshji.

  • @suhaasmkulkarni8165
    @suhaasmkulkarni8165 4 ปีที่แล้ว +7

    Rahul जी.. Your voice is so pure and divine.. Never heard Dr वसंतराव जी in live concert... but all that and more is being fulfilled by you.. Connect with मराठी नाट्य भूमी, निर्गुण भजन, गजल... व्वा व्वा....!
    जुग जुग जियो राहुलजी : Brig Suhaas

  • @suyogpatil1442
    @suyogpatil1442 4 ปีที่แล้ว +14

    बोलावं तेवढं कमी आहे तुमच्यासाठी सर।
    या वर्षीच गणेश उत्सव हे वेगळं आणि लक्षात राहावं अस आहे. ते फक्त तुमच्या गाण्यानं मुले . 🙏

  • @hemangibonde2591
    @hemangibonde2591 4 ปีที่แล้ว +28

    समर्पण भावनेतून गायलेले आणि अभिजात संगीतातल्या पोतडीतले (नवीन पिढी साठी)असेच जुने सोने बाहेर काढून ऐकव!आताच्या dj च्या कर्णकर्कश वाद्य पेक्षा हेच खरे संगीत हे कळू दे नवीन पिढी ला!

  • @kdhavle
    @kdhavle 4 ปีที่แล้ว +11

    रोंगटे खड़े कर दिए राहुलजी. फारच छान. "कवन बटरिया" ने कुमारजींची आठवण करून दिली.

  • @chinmaysawant1792
    @chinmaysawant1792 4 ปีที่แล้ว +15

    Yesterday I was listening to this same nandi sung by your grandfather🙏 and today from you ❤....Divine!!

  • @ajitbawiskar4180
    @ajitbawiskar4180 4 ปีที่แล้ว +3

    वा वा.... खूपच छान.. नांदी.. ती ज्या रागावर आधारित आहे त्याबद्दलची माहिती सांगितल्यामुळे, त्याची बंदिश ऐकवल्याने रागाबद्दल अजून जिज्ञासा निर्माण होते...विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळते.. धन्यवाद 🙏🙏

  • @unpluggedrugved
    @unpluggedrugved 3 ปีที่แล้ว +5

    सर मि लहान पणा पासून गाणं शिकतोय खूप गायक बघितले पण तुमचा आवाज जो काय ह्रिदयाला भीडतो सर शब्द नाही पुरणार तुम्हाला सांगायला 😍... 🙏🏻🙇🏻‍♂️🚩

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 ปีที่แล้ว +2

    तुझ्या आजोबांची आठवण आली, समोरच उभे ठाकले.👍👌🙏🙏🙏 अत्यंत सुंदर !

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว

    🌹👌🌹🙏अभ्यासपूर्ण,अप्रतिम राहुलजी!!बहुत अच्छे!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸🌿

  • @SaketWakharkar
    @SaketWakharkar 4 ปีที่แล้ว +2

    Ye BAAT! Waah!! Waah!! Ashru aanle aapan. Nathmastak. Afreen Afreen Afreeen

  • @ambadastuljapurkar7984
    @ambadastuljapurkar7984 4 ปีที่แล้ว +3

    आजच्या नांदी ने आणि आपल्या गायनाने प्रसन्न वाटले.

  • @gauravshewalkar9096
    @gauravshewalkar9096 4 ปีที่แล้ว +5

    मस्त !! खचाखच भरलेल्या यशवंतराव मध्ये हीच नांदी Live ऐकायची आहे एकदा 😊

  • @monicaamol
    @monicaamol 4 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम..इतरही नांदी ऐकायला फार आवडतील. गणपती series मधील हा performance सगळ्यात सुंदर झालाय. बंदिश खूपच अप्रतिम. खूप खूप धन्यवाद.

  • @jayantpeshwe619
    @jayantpeshwe619 4 ปีที่แล้ว +8

    आम्हाला ही एक पर्वणीच आहे. रोज वाट पाहात असतो. आजच्या विश्लेषणावरून वसंतरावांच्या ( तुमचे 'आजोबा') "शाकुंतल ते मानापमान" ची आठवण येतेय.असेच गात राहा आम्ही आनंद लुटत राहू.🙏🙏

    • @Positivevibes-ij7bp
      @Positivevibes-ij7bp 7 หลายเดือนก่อน

      डॉ वसंतराव हे काय रसायन होते याची झलक बघायची असेल तर 1981 जेव्हा ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते तेव्हाची मुलाखत ऐकली नसेल तर जरूर ऐका. त्यांची गाणी बरीच ऐकली असतील, पण त्यांचे भाषेवरील प्रभुत्व, संगीत नाटकांचा इतिहासाचे ज्ञान, विनोदबुद्धी, काय काय बोलू? एक अविस्मरणीय ठेवा.

  • @vitthaldeshpande9028
    @vitthaldeshpande9028 3 ปีที่แล้ว +3

    I have heard this nandi.several times sung by you.Rahul.god.bless you

  • @AmeyBansod
    @AmeyBansod 4 ปีที่แล้ว +34

    पुढील गाणी ऐकायला आवडतील! Your biggest fan. रोजचा रियाज तुमच्या फोटोसमोर करतो 🙏
    घेई छंद
    सुरत पिया
    मृगनयना
    देवाघरचे ज्ञात
    दिल की तपिश
    अलबेला
    तेजोनिधी लोह
    या भवनातील
    शेवटी काही फुले
    कानडा राजा
    टाळ बोले चीपळीला
    संतांची ये गावी
    आज रात दिन डुबा
    जय शंकरा
    नभ मेघांनी आक्रमिले

    • @tusharbodhe
      @tusharbodhe 3 ปีที่แล้ว +1

      सुर संगिनी... ❤️

  • @Radheshyam-uh6qg
    @Radheshyam-uh6qg 4 ปีที่แล้ว +3

    Namaste. Shakuntala the play has been one of the richest plays in the world! There was much appreciation of it's quality in the western world (because we Hindus/Indians need their validation for everything. Pitiable is our condition) too.

  • @SlicesOfMyLife
    @SlicesOfMyLife 4 ปีที่แล้ว +24

    "गजानना श्री गणराया"वर चमचमणाऱ्या दिव्याच्या आराशी कितीतरी वेळ बघत बसायचं एक वय होतं. "मुंगळा" च्या तालावर, गुलालाच्या रंगात आणि डॉल्बीच्या कल्लोळात दिवसभर नाचायचं एक वय होतं. नदीकाठच्या मैदानावर चालणाऱ्या ढोलांच्या नादात भारावून जायचं एक वय होतं. सध्या मात्र राहुल देशपांडेंच्या गणपतीच्या गाण्यांनी मंत्रमुग्ध व्हायचं वय आहे.
    हे वय किंवा हे वर्षच असे आहे की साध्या, सोप्या, शुद्ध गोष्टींचं जास्ती अप्रूप वाटतंय. ही गाणी पण तशीच आहेत: वाद्यांचा गलबला नाही, तानांची कसरत नाही. आहेत ते फक्त साजूक तुपात घोळवलेले स्वर, शुद्ध भाव आणि लहानापासून ऐकत आलेल्या त्या सुंदर रचना.
    खिरापती मधला सहावा ख म्हणजे राहुलचा “खर्ज”!

  • @prachijoshi9794
    @prachijoshi9794 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम !!सुंदर ,
    माझी खूप आवडती नांदी आहे ही.
    आज मेजवानी मिळाली राहुलजी,
    खूप छान.
    धन्यवाद!🙏🙏

  • @rishi1971
    @rishi1971 4 ปีที่แล้ว +5

    Heavenly... Just off track, it also reminded me of "Vaishnav jana to tene re kahiye je peeda parayi jane re".

  • @anantthshenoyy6293
    @anantthshenoyy6293 4 ปีที่แล้ว +3

    Rahul Dada , After Katyar Kaljat Ghusali, You’ve Hooked The Youngsters Of This Nation To Shastriya Sangeet, , Tyasaathi Aabhaar Aaple🙏🙏🙏🙏

  • @vidyakhapli1832
    @vidyakhapli1832 4 ปีที่แล้ว +2

    वा वा..नांदीने सकाळ खुपच सुरेख ,सुरेल आणि सुमधूर झाली ...धन्यवाद राहुल जी 🙏

  • @kapilkadam9191
    @kapilkadam9191 4 ปีที่แล้ว +2

    Today's youngsters listing classical music because of you and Mahesh kale

  • @AmodGujarathi
    @AmodGujarathi 4 ปีที่แล้ว +1

    मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. सर्व व्हिडिओस व्यवस्थित TV व Home Theatre वर ऐकतो. एकटाच. पहाटे. पूजा रूम मध्ये. घरात दिग्गज , घरंदाज , आवाज स्टिरीओ इफेक्ट असलेला , आवाज, घुमतोय, ऐकायला मिळतोय. .....अजून काय पाहीजे "भाग्या" कडून.
    बाप्पूना सुद्धा नमसकार

  • @ashokshah8046
    @ashokshah8046 3 ปีที่แล้ว +1

    राहुलजी फारच सुंदर.

  • @apuravwagh7719
    @apuravwagh7719 4 ปีที่แล้ว +10

    ने मजसी ने ....... सागरा प्राण तळमळला
    तुमच्या आवाजात ऐकण्यासाठी फार इच्छा आहे.

  • @dhanashreesoman4217
    @dhanashreesoman4217 4 ปีที่แล้ว +2

    Panchtund... Woww.. Lovely..
    Khup chaan 👍👍😘
    Kharch Marathi ...gani...... 👍👍

  • @bunnyrexNord2
    @bunnyrexNord2 4 ปีที่แล้ว +2

    Amazing sir, like Ganpati bappa is everywhere. You is everywhere in my life... Like in my mobile, in my home,in my cars,in my tab.

  • @aparnamehendale7558
    @aparnamehendale7558 ปีที่แล้ว +1

    नांदी : 👌अर्थपूर्ण, स्पष्ट शब्दोच्चारण

  • @ashwinipujari2339
    @ashwinipujari2339 4 ปีที่แล้ว

    भारतीय संस्कृती हि अखंड अभिजात आहे कारण आपण विविधतेतून अनेक चांगल्या गोष्टी शिकत असतो
    तुम्ही हि तेच आम्हा प्रेक्षकांना देताय..
    मराठी नाटक ही त्यातीलच संस्कृती आहे नांदी शिवाय नाटक अपुरंच आहे
    मनःपुर्वक धन्यवाद!!!

  • @shreyasdeshpande6653
    @shreyasdeshpande6653 4 ปีที่แล้ว +3

    एक नंबर गाणं आहे आपलं.
    best * lim (n->∞) (est)^n
    in short, bestestest.... upto infinity... tried maths as words are insufficient.
    feeling satisfied 😊☺️😊
    तुमचा संकल्प विना विघ्न पूर्ण होवो.

  • @swarmegh8064
    @swarmegh8064 ปีที่แล้ว

    श्री अण्णासाहेब किर्लोस्करांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी लिहीलेली ही नांदी. आजही त्याची गोडी आणि अर्थ हे सगळं त्या दिलेली दैवी देणगी आहे!🙏🙏👍👌

  • @rekharao1970
    @rekharao1970 4 ปีที่แล้ว +1

    Rahul ji khoop chaan👌🏾👌🏾👌🏾👌🏾🌺💐🌷🌷💐🌺🙏🏽🙋‍♀️

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni5950 4 ปีที่แล้ว +1

    लवकरात लवकर ही किंवा अशी नांदी प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊन ऐकायला मिळावी अशी विघ्नहर्ता गणेशाच्या चरणी प्रार्थना. रोज एक गाणे श्री गजाननाच्या चरणी अर्पण करण्याचा आपला संकल्प बापाच्या चरणी नक्कीच रुजू झाला आहे. अनेक अनेक सदिच्छा आणि धन्यवाद. 🙏🙏

  • @vitthaldeshpande9028
    @vitthaldeshpande9028 2 ปีที่แล้ว

    When you sing reminds me Dr Vasantrao Deshpande your Grand Father God bless you

  • @anitasapre6283
    @anitasapre6283 4 ปีที่แล้ว +1

    jawal jawal dahaa warshanni eekali hi Nandi.... maan trupta jhale eekdam. Tumche gane eekatana sakshaat swar samor ubhe rahatat asa bhaas hoto nehami. khup khup dhanyawaad tumhala hya musical treat sathi.

  • @BhaktiRasSandhya
    @BhaktiRasSandhya 4 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम गायलात सर अप्रतिम प्रत्येक स्वर हा अंतःकरणाला भिडत होता.....🙏

  • @abhaymohod1845
    @abhaymohod1845 4 ปีที่แล้ว +1

    All time favourite the "अल्लहीया बिलावल" आणि ज्या शिवाय संगीत नाटकं राहूच शकत नाही अशी नांदी.. "पंच तुंड नर रुंड मालं धर".
    वाह .... ऐकून आनंद झाला.🙏🙏🙏

  • @vishalsutar7841
    @vishalsutar7841 4 ปีที่แล้ว +3

    Thanks for singing my favorite song from Balgandharv movie... I loved that bandish from अल्हैय्या बिलावल... Thanks for simplifying classical music... Looking forward to learn new raag from you !!!
    गणपती बाप्पा मोरया !!!💐💐

  • @sramanathan741
    @sramanathan741 4 ปีที่แล้ว +12

    Liked before listening 🙂🙂🙂 now I'll listen....

  • @mise-en-sceneproduction7398
    @mise-en-sceneproduction7398 3 ปีที่แล้ว +1

    Nehmi mi dada tumhala aikto ani harpun jato eka weglya vishwat neta tumhi sagla sukhad aslelya vishwat

  • @ashishdeshpande4730
    @ashishdeshpande4730 4 ปีที่แล้ว +3

    Incredible...!! 😍
    What more to express🤔 when most Iconic voice from Marathi Natya Sangeet is performing at his Best..!!

  • @omkar-js3mz
    @omkar-js3mz 4 ปีที่แล้ว +1

    यार तुझा आवाज सतत ऐकतच राहावं वाटते ,खूपच अप्रतिम गातोस भाऊ ,आवाजातून साक्षात परमेश्वर आल्याचा भास करून जातो , खरच खूप खूप अप्रतिम अवाज, असाच गात राहा

  • @sarangsoni5222
    @sarangsoni5222 ปีที่แล้ว +1

    Rahul ji, Recently I watch the Movie "Me Vasantrao" and I became a great fan of your brilliant acting skills. Thank you for giving such a gem movie to the society.

  • @savithac1894
    @savithac1894 3 ปีที่แล้ว +2

    Will always fall short of words while appreciating your brilliant works of perfection .Pure bliss to the audience 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 Dhanyavad 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @parimalbhoyar8579
    @parimalbhoyar8579 4 ปีที่แล้ว +3

    Kya baat hai Sir..!!🌹🙌👌🙏

  • @kumarn9310
    @kumarn9310 2 ปีที่แล้ว

    Dear Rahuli ji Namaskar from Morocco, I am dam lover of classical songs and today I found your video here,myself I play tabla ,we are fortunate that my family has god gift of inheritant root towards Music from generations and even now our children's are getting automatically connecting to harmonium,tabla,dholak etc,I purchase mrudung from Alandi as I like to play that,My uncle called them Bhau teach me tabla and harmonium to my elder brother.we are lucky in this.i am always listining this Nandi so many times.Love you from Morocco again.I am away from my family but getting close to them by involving in listening such devine Music.

  • @Shruti_Kakatkar
    @Shruti_Kakatkar 4 ปีที่แล้ว +3

    राहुलजी, सुखकर, सुटसुटीत आणि आल्हाददायी अल्हैया बिलावल🎶♥️

  • @saptrangiduniya3067
    @saptrangiduniya3067 4 ปีที่แล้ว +3

    I just love this.... Meaningful nandi. Lots of love to your singing from Switzerland...

  • @varsharebello
    @varsharebello 4 ปีที่แล้ว +9

    Listening to you gives the feeling that classical music is something that everyone should listen at some point of time in life...one need not have learnt music, just listen to you and experience pure joy of good music.Keep singing. God bless.

  • @jitendrakulkarni5999
    @jitendrakulkarni5999 4 ปีที่แล้ว +6

    आम्ही आतापर्यंत नुसते गाण्यांच्या चाली ऐकल्या होत्या पण शब्दाचा अर्थ आज समजला

  • @swatipanse1421
    @swatipanse1421 4 ปีที่แล้ว +1

    मन आणि कान तृप्त झाले...आवडती नांदी...आणि मनमोहक बंदिश...तुम्हाला त्रिवार अभिवादन...तुमचे गाणे ऐकताना बाहेरील परिस्थितीचा पूर्णपणे विसर पडतो आणि मन आनंदाने भरून जाते...तुमच्यामुळे गणेश उत्सव संगीतमय साजरा झाला ...आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद...

  • @vandanabagewadi7570
    @vandanabagewadi7570 4 ปีที่แล้ว +1

    माझी आवडती नांदी👌🏼मन आणि कान तृप्त झाले 👌🏼👌🏼🙏 हा आनंद बऱ्याच वेळ रेंगाळत राहतो , खूप खूप धन्यवाद

  • @INFOTAINMENT1144
    @INFOTAINMENT1144 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गायन 👍👍👍राहुल दादा

  • @prashantjangam8038
    @prashantjangam8038 4 ปีที่แล้ว +1

    दादा खुप मस्त झालं
    गाणं संपण्याची भीती असते की लवकर गाणं संपेल
    पण राग alhaiya bilaval आळवल्यावर दादा 1 नंबर अस वाटतं कधी संपूच नाही
    प - ध- म ग ध - म ग जागा खुप मस्त
    दादा बाप्पा जरी गेले तरी
    दादा व्हिडीओ चालु ठेव बाप्पा वरून व्हिडीओ पाहतीलच पण आम्हीही ऐकु
    आम्हाला खुपआनंद होईल दादा
    मोठ्या सिटीतले लोक तुझे प्रोग्राम ऐकतात पण लहान गावातील लोक तुझ्यापर्यंत नाही येऊ शकत म्हणून त्यांच्यासाठी
    व्हिडीओ चालु ठेव.
    दादा तुला खुप खुप खुप प्रणाम
    🙏🙏🙏🙏🙏

  • @kirtanadeshpande8943
    @kirtanadeshpande8943 4 ปีที่แล้ว +3

    Rahul, thank you for educating us about classical music.
    Your earnest down to earth manner makes it even more enjoyable. You are removing the snobbery that surrounds classical music making it have universal appeal.
    I applaud your efforts 👏

  • @dr.suchetasawant2773
    @dr.suchetasawant2773 4 ปีที่แล้ว +1

    केवळ मनुष्याला नव्हे तर देवालाही जी आनंदित करते ती असते नांदी. कधी नांदी ashtpada तर कधी दशपदी असते. गगन bheri प्रमाणे असणारी नांदी madhyamsvarat गायली जाते.... राहुल सर, आज श्लोकाचा खरा साक्षात्कार झाला. Bheripraya नांदी..... Madhymsvaramaashritah..... Nandila svaranchi समृद्धी का म्हणतात याचे उत्तरही मिळाले. खुप धन्यवाद! उत्कृष्ट सादरीकरण.

  • @supriyamendki
    @supriyamendki 4 ปีที่แล้ว +2

    तुमची गाणी अतिशय आवडतात. तुमच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही. खूप सुंदर नांदी.

  • @Makrandmuley
    @Makrandmuley 2 ปีที่แล้ว

    आपण गायलेली प्रत्येक गाणी मनाला खूप आनंद देतात शिवाय मानसिक तणाव दूर करून जातात

  • @spk7141
    @spk7141 4 ปีที่แล้ว +1

    नंबर 1

  • @arunsakhalkar5377
    @arunsakhalkar5377 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम, मला तर आपण गात असताना मी कुठे आहे ते समजत नाही हरपून जातो मी,, खरच, दैवी देणगी आहे आपल्या ला,,,

  • @prachidighe7153
    @prachidighe7153 4 ปีที่แล้ว +3

    राहुल कान तृप्त केलेस पण मनाची तृप्ती होत नाही....
    नांदी तर सुंदरच पण बंदीशही सुंदर...
    मन प्रसन्न झालं.....
    गाता रहा असाच .....

  • @vivekkothari8487
    @vivekkothari8487 4 ปีที่แล้ว +1

    superb guruji apko sunk bauhot mazaa aata hai hr baar... Sukh krta dukh harta vala ganpati g ka...

  • @rahulhawal2039
    @rahulhawal2039 4 ปีที่แล้ว +2

    भावप्रधान, सुरप्रधान गायनाबरोबर शब्दप्रधान गायकीचीही ओळख झाली आज.अतिशय सुंदर.

  • @vishalnavalkar
    @vishalnavalkar 4 ปีที่แล้ว +4

    Even a layman like me, who doesn't have any understanding or base of classical music, can understand and link with the raaga you try to explain and introduce us! Apart from the heavenly voice‌ which you are blessed and worked hard towards , I also absolutely love your clear pronunciation in the song!

  • @neetaalate6272
    @neetaalate6272 4 ปีที่แล้ว +2

    Ishwaracha lesh miye jari
    Kiti chan samajavale Rahul Sir Thank u So much nd also thanks to Maam 🙏

  • @vrindarao16
    @vrindarao16 4 ปีที่แล้ว +2

    Oh, so divine!! Listening to this Naandi first thing early morning. Thank you so much for your Sankalp. Its a treat for us. God Bless You and your family!!

  • @A.K.A.Topper
    @A.K.A.Topper 4 ปีที่แล้ว +1

    वामकुक्षी पुर्ण झाली आणि डोळे उघडले की पहिला तुमचे शब्द कानावर पडले 👌👌👌 मन प्रफुल्लित झाले 🙂🙂🙂🙂

  • @GOPITALES
    @GOPITALES 4 ปีที่แล้ว +1

    Kyaaa baat hai....badhiyaaa... mesmerizing

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 4 ปีที่แล้ว +6

    खूप छान तुम्ही मराठी नाटक ,मराठी गीते म्हणजे मराठी संस्कृती चे एक प्रकारे जतन व संवर्धन करणारे च आहात . नांदी तर अप्रतिम. इतकी शतकांपूर्वी ची पण अजूनही तेवढी दिमाखदार. तुमच्या सारख्या गायकांमुळे इथून पुढेही हे संगीत टिकणार. श्रीगणेश कला व विद्देची देवता आहे त्यामुळे कलाकारांसाठी ती आधी पूजनीय आहे. कोणतीही कला सादर करताना गणेशाला ती अर्पण करतात. व ती चांगली च होते. रागाविषयी माहिती पण छान. तुमचा आवाज ऐकताना आम्हाला तर तो छान च वाटला., कारण सेवा ही पूर्वीची स्मरूनी .

    • @renukapathak701
      @renukapathak701 4 ปีที่แล้ว

      फार छान वाटतंय एकदम अंतर्मुख करत तुमचा गाणं

  • @shivamtondwalkar4906
    @shivamtondwalkar4906 4 ปีที่แล้ว +1

    Naman natvara ghya saheb

  • @yashsgadgil
    @yashsgadgil 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम, क्या बात राहूल

  • @sujataindalkar3562
    @sujataindalkar3562 4 ปีที่แล้ว +1

    While listening ...Got a feel like Ganesha watching and enjoying this song by closing his eyes with a divine smile on his face.

  • @ashwinkaklij
    @ashwinkaklij 4 ปีที่แล้ว +2

    “Hain Aur Bhi Duniya Mein Sukhanwar Bahut Achay….
    Kehatay Hain Ke Ghalib Ka hain Andaz-e-Bayan Aur…” ....just remembered this listening to you sing this song. Have heard others singing this , no doubt they are great in their own right.... but there is something in this version you sang which is just more endearing. Your voice, the sweetness... the unplugged touch is just more captivating, personally. It is hard to pinpoint exactly for ignorant like me but you somehow keep it real, classical but can appeal to masses. Your will to explore, the versatility... and then to take the listener with you on a guided tour showing the different beautiful spots, nuances to note, context, history.... can only join my hands 🙏 and say thank you! Hats off ... hats off. ईशवरचा लेष ... कडव्यात the heart wringing plea to the almighty to make the prayojan successful was just mind blowing and pure pure Bhakti. Later also so many moments, the bandish... listener just feels like he/she got immersed in a river of purity and is coming out with a complete cleanse of the soul. What magic! Thank you! Thank you! Ganapati Bappa Morya! 🙏

  • @sharmilachavare3951
    @sharmilachavare3951 4 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar gyale aahet sagli Lord Ganesh Bappachi Gani Tumcha live program listen karacha aahe lockdown nantar lavkar yog yava.

  • @krunalawthankar1599
    @krunalawthankar1599 4 ปีที่แล้ว +1

    Apratim Rahul Dada...

  • @aparnakarnik4960
    @aparnakarnik4960 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेख नांदी.खरोखरीच मंगलमय वातावरण निर्माण झाले.👌

  • @mukundwagh2146
    @mukundwagh2146 4 ปีที่แล้ว +2

    फार छान...We will miss you after Ganapati

  • @gauravkalkar
    @gauravkalkar 4 ปีที่แล้ว

    क्या बात है राहुल दादा ही नांदी अशी आहे की कसलेल्या गायकाने गायली की वातावरण एकदम प्रसन्न होते.👍👍👌👌.

  • @Vaibhav-hk9ve
    @Vaibhav-hk9ve 4 ปีที่แล้ว

    वसंतरावांच्या आवाजातील ही नांदी ऐकली होती तुमचा आवजात ऐकायची खूप इच्छा होती, आज पूर्ण झाली.

  • @vinoddere5079
    @vinoddere5079 4 ปีที่แล้ว +1

    फार छान राहुल दादा

  • @amaltaash
    @amaltaash 4 ปีที่แล้ว +4

    शब्दातीत अनुभव !
    कधी एकदा परत सभागृहात live performance पाहायला मिळेल असं वाटतंय 🙏

  • @harshitmehta3010
    @harshitmehta3010 4 ปีที่แล้ว +2

    Music for lifetime and beyond! Jai Gajanan🙏😊

  • @A.K.A.Topper
    @A.K.A.Topper 4 ปีที่แล้ว +1

    काय जबरदस्त आवाज आहे😊😊😊😊😊
    एक नंबर👌👌👌👌👌👌👌

  • @Nazia_the_music_lover_
    @Nazia_the_music_lover_ ปีที่แล้ว +1

    So lovely, so musical and so melodious! Just loved it! 🥰🥰🥰

  • @kanchanshinde8358
    @kanchanshinde8358 4 ปีที่แล้ว +1

    Nandi❤️

  • @SuperAkshaychavan
    @SuperAkshaychavan 4 ปีที่แล้ว +1

    Mantra mugda 😇 ekdum zabardast sir 🙏🏽

  • @anahitakshirsagar9006
    @anahitakshirsagar9006 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful....get to learn so much from your videos🙏🙏🙏You are really a marvel🙏🙏🙏

  • @KshatriyaMaratha
    @KshatriyaMaratha 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार दादा... तुझा आवाज ऐकला कि मी एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो... तानसेन तर कधी नाही ऐकले पण तेही तुझ्यासारखेच असावेत... शास्त्रीय संगीताला तू एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहेस... आजची तरुण पिढी शास्त्रीय संगीताकडे वळतेय यात तुझा सिंहाचा वाटा आहे... तुझ्याकडून अजून 100 वर्षे तरी आम्हाला संगीत ऐकायला मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना... जय गिरनारी...

  • @vinaybhale4529
    @vinaybhale4529 4 ปีที่แล้ว +1

    Pranam to your sankalp too....

  • @prapacific
    @prapacific 4 ปีที่แล้ว +1

    नांदी ऐकताना नेहमी मंगलतेचा अनुभव होतो आणि अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात. इतक्या detail मध्ये नांदीचे स्पष्टीकरण... Really amazing. अलेय्या बिलावल मधील बंदिश मी आधी कुठे ऐकली नव्हती. धन्यवाद. अनेक शुभेच्छा. Love your presentation.🙏

  • @naturelover8506
    @naturelover8506 4 ปีที่แล้ว +2

    No words....brilliant...your singing connects straight to the almighty...saad thet ishwarala pohochte

  • @vinaybhale4529
    @vinaybhale4529 4 ปีที่แล้ว +2

    Thanks a lot for this raag. Saturday morning, watching rains and listening to you. Heavenly experience. This raag constantly reminds me of Vaishnava janto, Mahatma Gandhi's bhajan.

  • @kunda129
    @kunda129 4 ปีที่แล้ว +1

    Wah... apratim.. mantramugdha Bhakti bhav .. Thank you so much Rahul Ji .. 🌺🙏🏻🙏🏻🌺

  • @ketansheth19
    @ketansheth19 4 ปีที่แล้ว +1

    माझी खूप आवडती नांदी. खूप खूप धन्यवाद हे नाट्यपद गाण्यासाठी. हो, तुमचे videos मोठे होताहेत, पण मला तितकेच जास्त आवडतातही. तुम्ही तुमचा वेळ देऊन शास्त्रीय संगीताची माहिती देता त्यामुळेच आमच्या ज्ञानात भर पडते. Thanks for nice explanation!!!

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 4 ปีที่แล้ว +1

    Apratim..Kalsadhyay..khoop mast vatal...

  • @shashankpapde9648
    @shashankpapde9648 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम, फार सुंदर

  • @namratapawar1414
    @namratapawar1414 4 ปีที่แล้ว +1

    Khup chaan🎶🙏🏻..Aprtim gayan😇ganpati bappa always blessed u sir🤗❤

  • @pradnyasy8082
    @pradnyasy8082 4 ปีที่แล้ว +1

    नांदीचे version अप्रतिम👌 आजच्या कवन बटरियाने मला आमच्या बाईंनी ही बंदिश शिकवतानाच्या आठवणी जाग्या झाल्या🌼 खूप pleasant वाटले.. तुम्ही किती आनंदाचे क्षण पेरत आहात आम्हां सर्वांच्या आयुष्यात! अनेक आभार🙏