स्मार्ट नेपियर ला शेळ्या खातात का एकदा अवश्य पहा Do check out if smart Napiers eat goats

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ค. 2022
  • नमस्कार मित्रांनो गावातली शेती या यूट्यूब चैनल वर आपले सहर्ष स्वागत आहे. स्मार्ट नेपियर ला शेळ्या खातात का? हा विषय आपण या व्हिडिओमध्ये दाखवला आहे.
    ************************************************स्मार्ट नेपियर बद्दल काही माहिती हवी असल्यास. 9403208451
    #स्मार्ट_नेपियर_ला
    **************************************
    मित्रांनो बऱ्याच शेळी पालकांचा प्रश्न आहे की स्मार्ट नियर ला शेळ्या खातात का? नवीन स्मार्ट इंडोनेशिया हे गवत लावणाऱ्या शेळीपालकाला हीच समस्या असती की आपण लावला पण उद्याच्या नाही खाल्लं तर कसं होणार, त्यासाठी स्मार्ट नेपियर इंडोनेशिया गवत हे उगवणे पासून कापल्यापासून शेळीला टाकेपर्यंत या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. हा व्हिडिओ बघून आपला कायमचा मनातील प्रश्न निघून जाईल.
    (🌿🌳गावातील शेती 🌴)
    #शेळ्या_खातात_का
    ************************************************
    #एकदा_अवश्य_पहा
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास आम्हाला कमेंट करा. आपल्याला व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन व्हिडिओ साठी subscribe काय करायला विसरू नका!
    ************************************************
    #Do_check_out_if_smart_Napiers_eat_goats
    ************************************************
    🙏Thank You so much all🙏
    #गावातली_शेती #शेळीपालनातील_टिप्स
    #जनावरांसाठी_लागणारा_औषध_उपचार #शेतीतील_व्हिडिओ #पिकांची_माहिती
    Disclaimer -
    ************************************************
    हे व्हिडिओ शेती व शेतीला पूरक व्यवसाय याबाबत बनवलेले आहेत शेतामधील छोट्या-मोठ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले आहेत.

ความคิดเห็น • 13

  • @sheryaas6234
    @sheryaas6234 2 ปีที่แล้ว +1

    Mast💞💗💗💞💞👆

  • @user-ld7no6pr4m
    @user-ld7no6pr4m 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @shubhampalkar5729
    @shubhampalkar5729 2 ปีที่แล้ว +1

    Nice video , mala sticks मिळतील का

    • @user-ep4lk1lh3y
      @user-ep4lk1lh3y  2 ปีที่แล้ว +1

      हो सर 👍९४०३२०८४५१

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 15 วันที่ผ่านมา +1

    लाकडी पाट किती पर्यंत मिळतात..आणी कुट्टी मशिन् कुठे मिळेल..एकदम बारीक कुट्टी होतीये...❤

    • @user-ep4lk1lh3y
      @user-ep4lk1lh3y  15 วันที่ผ่านมา

      @@sagarjagtap7777 9637878050

  • @ugamsonawne9118
    @ugamsonawne9118 2 ปีที่แล้ว +1

    Sheli chya kas. Dgdivr kay upay

    • @user-ep4lk1lh3y
      @user-ep4lk1lh3y  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला काय म्हणायचं आहे मला काही समजलं नाही

    • @user-ep4lk1lh3y
      @user-ep4lk1lh3y  2 ปีที่แล้ว

      मला व्यवस्थित सांगा

  • @s.mbhosalevlog4976
    @s.mbhosalevlog4976 2 ปีที่แล้ว +1

    Mo no dya sir