खूपच छान , आज मी नाश्त्यासाठी काय करावे म्हणून विचार करत होते , सरळ तुमच्या चॅनेल ला आले आणि हा व्हिडीओ बघून प्रश्न सुटला , खूप छान झाले आप्पे 😋😋😋😋 घरात सगळ्यांना आवडले , पटकन झाले ,❤️🌹🍫 खूप खूप धन्यवाद मधुरा ताई 🤗😘
हे dislike करणाऱ्या लोकांना काय आवडत नाही? इतकं छान सुद्धा नजरेला झेपत नाही का ?anywys ताई खूप सोपी आणि टेस्टी डिश सांगितली खूप छान आहे. आणि अलीकडे ताई तू सगळ्यांना रिप्लाय करतेस छान वाटते.
आज मी ही रेसिपी करून बघितली खुप खुप छान खमंग झाली होती घरी सगळ्यांना खूप आवडली सगळे माझ्यावर खूश झाले आहेत पण ह्याचे सर्व,, श्रेय ताई तुम्हाला आहे धन्यवाद ताई अप्रतिम रेसिपी साठी 🙏🙏❤️❤️
धन्यवाद मधुरा. अतिशय रुचकर आणि पौष्टिक पदार्थ शिकविल्या बद्दल. फक्त एकच विनंती आहे. तुम्ही घेतलेल्या साहित्यानुसार त्या पदार्थाचे किती नग बनतील हे कॄपया सांगत जा. त्यामुळे आम्हाला किती साहित्य घ्यावे याचा अंदाज येईल.
मॅडम मी नेहमीच फक्त फक्त तुमच्या रेसिपी करते अप्रतिम रेसिपी आसतात ही देखील छान रेसिपी आहे 👌👌👌👌
मी आज बाजरी पीठाचे बनवले. तितकेच छान झाले. Thank you Madhura.
It is very nice and quick recipe.. thank you for this healthy and tasty recipe. Loved it 😋
खूपच छान , आज मी नाश्त्यासाठी काय करावे म्हणून विचार करत होते , सरळ तुमच्या चॅनेल ला आले आणि हा व्हिडीओ बघून प्रश्न सुटला , खूप छान झाले आप्पे 😋😋😋😋 घरात सगळ्यांना आवडले , पटकन झाले ,❤️🌹🍫 खूप खूप धन्यवाद मधुरा ताई 🤗😘
भाकरी ला परयाय मिळाला.. खुप खुप खुप धन्यवाद.5 .6खालले की रात्री चं जेवण होत.. मस्त शब्द कमी पडतायेत..😑💗
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice👌👌👌😊
@@MadhurasRecipeMarathi
, ?
Op
भाकरी ला पर्याय खरच तुम्ही कंटाळा लात का भाकरीला .
माझ्या महाराष्ट्रातील भाकरीची चव कश्याला नाही हा
खुप छान ज्वारी च्यापिठाचे अप्पे एकदम लावजबाब चवदार पैष्टिक टेस्टी झटापटीत रेसिपी अप्रतिम अफलातून मस्त
धन्यवाद 😊😊
I tried this today but used Bajri pith instead of jwari pith and it was absolutely delicious..👌👌👌👌
Me too
Got my answer
Will try Bajari pith also.
Good sharing
हे dislike करणाऱ्या लोकांना काय आवडत नाही? इतकं छान सुद्धा नजरेला झेपत नाही का ?anywys ताई खूप सोपी आणि टेस्टी डिश सांगितली खूप छान आहे.
आणि अलीकडे ताई तू सगळ्यांना रिप्लाय करतेस छान वाटते.
Apratim zale hote.very tasty and healthy.🙏
खूपच उपयोगी रेसिपी. खरंच भाकरी ऐवजी करायला सोपे आंणि टेस्टी
Ma'am as always khup chan recipe. eagerly waiting to try. Eno chya jagi baking soda chalel ka ani toh kiti ghalaycha
Ho
खूपच मस्त. ज्वारीच्या पिठाचे अप्पे ही संकल्पना मस्त आहे. थँक यु सो मच 🙏🙏
Ekdum tasty banle..just one suggestion add 1 teaspoon rava..mhanje appepatrala chiktat nahi.
मधुराताई तू कमाल आहेस खूपच छान झालेत हे आप्पे
चवीलाही आणि पौष्टिक ही
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Very tasty & nice recipe
I tried it and everyone in the family loved it
Thank you for this recipe
आज मी ही रेसिपी करून बघितली खुप खुप छान खमंग झाली होती घरी सगळ्यांना खूप आवडली सगळे माझ्यावर खूश झाले आहेत पण ह्याचे सर्व,, श्रेय ताई तुम्हाला आहे धन्यवाद ताई अप्रतिम रेसिपी साठी 🙏🙏❤️❤️
OMG, what a yummy breakfast we had today, thanks to Madhura for recipe 🙏
My pleasure 😊
खुप छान झालेत .मी पण बनवलेत
खूप छान रेसिपी आणि झटपट होणारी
मधुरा तुझ्या सर्वच रेसिपी सोप्या आणि ज्या प्रमाणात सांगितले आहे तशा केल्या तर परफेक्ट होतातच
धन्यवाद मधुरा 🙏
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Thank you for introducing a new and healthy recipe
Try it...
I made this yesterday
Khup ch Chhan zale hote fakta thoda vel lagto te shijnya sathi thank you so much for this unique and healthy recipe😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank you for Healthy receipe 👌👌
Pleasure!!
खूपच मस्त, मधुरा! तुझ्या सर्वच रेसिपी मी आवडीने बघतेव जमेल तसा करण्याचा प्रयत्न करते!
हो खूप छान असतात रेसिपी
छान च नवीन आहे पण यात इनो ऐवजी खाण्या चा सोडा घातला तर चालेल का आणि तो किती घालायचा,😋😋😋👌👌👌
मी करून पाहते याच्या अगोदरच्या खूप रेसिपीज तुमच्या मी पाहते व करते उत्तम होतात
Woww..!!my favourite dish..❤️
Tasty.👍 It's my dream to get heart 💖 from madhura Tai plzz🙏❤️
66yeti hut ho 5
Khup chan
Thanks...
मधुराताई तुमचे किचन भारीच आहे.तुमचे सर्व च पदार्थ चविष्ट होतातच.रविवारचा नाष्टा..आभारी ताई अशाच सोप्या सहज रेसिपी आम्हाला शकवा.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Loved it. Pls make more healthy recipes 🥰
Will try
खूप छान रीसिपि आहे
Mast👍मी बनवून पाहिले.. खूपच सोपी आणि चवीला पण छान झटपट रेसिपी... thanks
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Imagine getting a heart from madhura mam.❤
😊😊
Yes you are right 😊😊😊😊😊😊🤗🤗
खुप छान, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे, ह्या साठी स्पेशल मी आता आप्पे पात्र विकत आणणार आहे
धन्यवाद 😊😊
ताई मी आताच करते..🙂🙂🙂अप्पे खूपच आतून मऊ आहे.. म्हणून त्या बॅटर चे मी डोसा केला.. अप्रतिम झाला..🙂🙂🙂
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच बहारदार रेसिपी आह👌👌े.मी तुमची खूप फँन आहे. मला कायम तुमच्या नवीन पदार्थां बद्दल उत्सुकता असते. मी तसे करायचा पण प्रयत्न करते. एकदम क्लासिक👍👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hahah... I love that line "Naveen varsh ahe Ani weight loss chya Ajunahi track var asal" 2 min vatal mala baghunch bolat ahat :)
हा हा हा...
👍👎👍
प्रिय मधुरा खूपच छान हेल्दी आणि टेस्टी 👌👌👌👌
धन्यवाद...
Very nice recipe..one request....pls include the final number of pieces that can b made with the measurements you give. That helps.
Sure 😊
Very nice recipe
खूप छान आणि सहज करता येण्यासारखी रेसिपी आहे.मस्त.
Kuhup healthy Ani yummy..... Tum cha channel mala kup avad to 👍👍👍😀
धन्यवाद 😊😊
Khoopach सुंदर पर्याय short time madhe Thanku very much mam👌👌👌👌👌
Pleasure!!
Instead of emo fruit salt how much soda one has to add please reply
Less than half of quantity of eno plus some sour yogurt could be added..I tried it..it works..just beat the batter in one direction only..
Khupch sunder Recipe....mulana Ani sarvanach healthy ahe
करून पहा
Soda use keru sakto ka mam
वा खुपच खुप छान अप्पे त्यात डाएट रेसिपी आहे म्हूणन अतिउत्तम सो thanks 👌👌🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान बनवले आहेत अप्पे , ताई गोड अप्पे पण दाखवा
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Today appe banvale 👍 1dam bhari zaale .... very nice recipe 🙏
4:14- 😂👍
Uhyjhh
Iyigbhjhk
Ujyojj9
मी आजच आप्पे केले होते.खूपच छान चव लागली❤❤
धन्यवाद ताई😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Imagine Getting Copyright From Madhurasrecipemarathi
😊😊
Khup chan
खुपच छान रेसिपी.सोपी आणि हेल्दी.नक्की करुन बघणार.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुपच भारी मी आज संध्याकाळी करून बघते मला हेल्दी आणि टेस्टी रेसिपी खुप आवडतात खुप मनापासून धन्यवाद मॅम 😊😊👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी अप्रतिम खूपच छान
धन्यवाद 😊😊
खूप छान आप्पे ह्याच पिठाचे उत्तपे सुध्दा करता येतील का मधूरा ताई शुगरवाल्यांन साठी छान रेसिपी प्रकार मिळाला
तुम्ही वापरून पाहू शकता...
धन्यवाद 😊😊
Chanch jwarichya pithache appe diabetes chya pt sathi agadi mastach. Me try karun pahun mazya hyna khup avadel roj Kai bavavayache asa prashna asato thanks Madhura.
Khup khup sunder recipe. Sarvani khup avadine khalle. Bhajyadekhil nakalat vinasayas khaplya. Khup khup dhanyavad tai.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
काय मस्त रेसिपी दाखवताय धन्यवाद मधुरा ताई
😊😊
खुप सुंदर ज्वारीची नवीन रेसिपी..👌🙏
धन्यवाद 😊😊
khup chan recipe jwarichya pithachi madhuratai.
ताई खूपच छान दिसत आहे ज्वारीच्या पीठाचे अप्पे मी नक्की करून बघेन, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
व्वा मस्तच करीन उद्या.. असेच काही मस्त दाखवत रहा ताई..खूप छान 👌🌹
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान हेल्दी रेसिपी नक्की करून बघेन धन्यवाद मधुरा
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup mast ani healthy receipe aahe. Patkan tayar hotat. Thank you so much.
धन्यवाद... करून पहा...
खुप मस्त आहे भाकरीला पर्याय 👍
खुपचं छान मधुरा खूप सोपी रेसिपी आहे
धन्यवाद 😊😊
मस्त receipe ,नक्की करून बघेन 👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast muffines ani mawa vake sarkhe disrayt khup chhan healthy
धन्यवाद 😊😊
खूपच छान झाले.... मुलांनाही आवडले 👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान. माझ्या मुलांना खूपच आवडलं. Thanks Tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुमचं कवतुक करावं तितकं कमीच आहे ताई खरंच खूप काही बनवायला शिकले मी फक्त तुमच्या मुळे... thank you 😊😊 soo much ताई 🤗🤗❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान नक्की करून बघेन काय काय बानवताय वगळें प्रकार Great
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान मधुरा मला खूप आवडले मी नक्की करून बघणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mastch , मधुरा ताई ज्वारीचे आप्पे thanks you
धन्यवाद 😊😊
Khup masta ani tasty zale appe!
धन्यवाद...
Very nice recipe.thanks mam. All recipes are very tasty
Chaan swadisht wa zatpat hobari dish
करून बघा 😊😊
मी आत्ताच केले मस्त झाले आणि फस्त पण झाले. खूप आवडली रेसिपी. Thank you so much.
गोडा मसाला स्वतंत्रपणे available केल्याबद्दल धन्यवाद.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त वेगळा पदार्थ मिळाला नक्की करणार नातवंडांना
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
धन्यवाद मधुरा. अतिशय रुचकर आणि पौष्टिक पदार्थ शिकविल्या बद्दल. फक्त एकच विनंती आहे. तुम्ही घेतलेल्या साहित्यानुसार त्या पदार्थाचे किती नग बनतील हे कॄपया सांगत जा. त्यामुळे आम्हाला किती साहित्य घ्यावे याचा अंदाज येईल.
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Hi Madhura tai, me try kele aaj. Chan zale hote. Saglyanna aawadle. Thanks for the recipe.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
It's too good ....I made this with some addition...like a little bit of rava and onion
Sounds great!
Khupach chan idea aahe hi 👍👍👌👌
एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे.
मीं बनवून बघितले छान झाले धन्यवाद
Khup chan dakhvalay tai appe recipe
Looks very deliciously and healthy very tasty 😊👌👌👌😋
It is!!
Kya baat hai khup chhan recipe 👌 nice and healthy too thanks madhura 👍🌹❤️
धन्यवाद 😊😊
Tai tumchya recipe khup khup chayan astat khup kmi mteriyal aani khup kmi velat honarya recipe astat tumhala khup khup dhanyavad
अप्रतिम आणि पौष्टिक पदार्थ.....
Khup chan ani healthy recipe ahe Mi nakki karun baghanar
Thank you Madhura Ma'am
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan aahe
Mazya sasubai na
डायबेटिस आहे
मग मी बनवून पाहिलं
खूप छान बनले आप्पे 😋😋😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
wow tai khup chhan zali recipe mi nakki karun baghen thank you so much
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wowww mstttt ch lagech krun bghte ....
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Are whaaaa kiti mast me ajch krun bghate thanks tai
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai mast 👌👌👌
धन्यवाद 😊😊
It's too yummy mam... My little daughter enjoyed lots
मधुरा, तुझ्या रेसिपी पहायला,आणि करायला मला खुप आवडतात.खुपच छान. या रेसिपीमध्ये ज्वारी सोबत बाजरीचे पीठ मिक्स चालेल का?
Mastach👌sakalchya nashtyache tention gele Tysm dear madhura👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Kharach khupch cchan and healthy recipe ahe
धन्यवाद 😊😊
Khuuup chan zale h. Sarvana awadale. Thanq.
Khup Chan n healthy me try Karnar 😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप सुंदर बनवता रेसिपी अशीच बनवत जा आणि अशीच सुंदर रेसिपी चे व्हिडिओ टाकत जावा
धन्यवाद 😊😊
काहितरी वेगळे👌👌खुपच छान आणि पौष्टिक आहे👍😋😋नक्की बनवते 😊😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊