ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सुंदर अभंगाला सुंदर आवाजाची जोड लाभली की अप्रतिम गायकी बाहेर येते.आणि मन मोहवून टाकणारे वातावरण बदलून जाते कसे हे नक्की बघा या भजनामध्ये . झकास भजन👌👌👌👌👌
बुवा आवाज छान आहे ❤
खूप खूप सुंदर अभंग! अभिनंदन बुवा अभिनंदन!
Suswar bhajan mauli ❤
सुंदर भजन
छानच आवाज.आदरणिय श्री. भाऊ गोसावीचा वारसच.भाऊ गोसावी सोनंच परी दत्ता नक्कीच नाव काढील.आमचा मनःपुर्वक आशिर्वाद.गोड आवाज खुप आवडला.भजनाची बदललेली पद्धतही आवडली.
Waa mast❤
Ettke bhajanache vdo pahile iikile pan yevdha sunder recording kadhich iikla nahi... Vvaaaaa mastach buva aani sangit sath ,coras bharich
संगीत ही इश्वरी देणगी आहे. श्री. दत्ता गोसावी यांचा सुरेल आवाज व गायनकला मनाला मोहीत करून गेली.यश्वस्वी भव ! - प्रा.भाऊ गोसावी
सुंदर आवाज झकास भजन
Khup chan avaj🔥🔥🙏🏻🙏🏻🙏🏻🤝
मराठी गवळण
माऊली खूप सुंदर नोटेशन शेअर करा ना माऊली
खूप छान अभंग..मी रोज ऐकतो
🙏🙏🙏 khuuuuuuup khuuuuuuup chaan aavaj aahe aani bhajan sudhaa 🙏🙏🙏👌👌👌👌👏👏👏👏👏 khuppp masttttttttch
Mst buva❤❤❤
मंत्र मुग्ध करेल असा आवाज... खूप सुंदर भजन...
1 nmbr,❤
छान आवाज, सुंदर भजन.
खूप छान आवाज,कर्णमधुर संगीत
Chanch aawaj bhau god bless you
अप्रतिम
अप्रतिम दादा खूप सुरेख आवाज
माऊली खूप अभंग छान गायला तुम्ही आवाज गोड आहे तुमचा आणि लटक
अतिसुंदर.बुवा छान अभंग काळजाला भिडला .बरे वाटले.बुवा नमस्कार आपल्या चरणाशी.💐💐💐🙏🙏🙏
खूप छान
Sundar,khup sundar
अतिशय सुंदर सादरीकरण... समाधान झाले.🙏🙏
खूप छान अप्रतिम
आपला सुरेख आवाज आहे.
माऊली... खूप छान,.सादरीकरण . तुमचा आवाज खूप गोड आहे..
सुंदर बुवा......आपल्या सुमधुर वाणीतून अजून अभंग ऐकण्याची इच्छा आहे असेच गात रहा आणि अपलोड करत रहा...🙏🙏
99999999999999999999999999999979799999O97999999999999999997989979999
Lai bhari buva
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्णा धन्यवाद अभिनंदन
Khup chhan Bhajan👌👌
बुवा फार सुंदर आपला आवाज स्पष्ट आहे.
❤❤❤❤❤❤❤
Khup chhan abhang buva
Khupch chaan buva raag konta
अप्रतिम खुपचं सुंदर
Khup chan Buwa.
खुप सुंदर भजन
अप्रतीम गायन आणि अभंग ,साथ संगत सुंदर बुवा 🙏
Plop
अतिशय सुंदर सादरीकरण तुमचा आवाज पण खूप छान आहे
सुंदर👌
खुप छान माउली 👍👌👌👌
छान सादरीकरण, अनेक शुभेच्छा
खुप सुंदर गायन आवाज छान
मन तृप्त झाले सुंदर
Buvanch contact no pahije
🙏🙏 नमस्कार कृपया +91 98196 62343 या नंबर वर कॉल करून बघा
Lyrics dilyabaddal dhanyavad aani tumcha aavaj khup Sundar .
Aamhala share kara na please
लिरिक्स व्हिडिओ च्या डेस्क्रीप्शन मध्ये मिळतील माऊली @@motivationalthoughts9620
सुंदर
God aavaj mast
कभी भुला कभी याद किया. Song vajva
खुप सुंदर भजन बुवा
🙏🙏👌👌
आवाज छान गायकी सुंदर पण अभंग सलग म्हटला असता तर फार छान झाले असते इतर गाणी त्यात घालून भंग केलात 🙏
पेणच्या विलासबुवा मनोरे ह्याची आठवण करून दिली
Lyrics send kara buvanu
व्हिडिओ डेस्क्रिप्शन मध्ये मिळतील
दत्ता गोसावी बुवांचा नंबर मिळेल का?
@@hands_on_guitar +91 98196 62343
छान बुवा. तिन्ही चरणा मध्ये शेवटची ओळ समजत नाही आहे. त्या ओळी पाठवू शकता का?
🙏🙏 व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये बोल मिळतील
@@panchalmahesh1112:38
Harmonium नोटॆशन पाटवा please
Rag konta
बैरागी 🙏
Harmonium नोटेशन share kara माऊली please
Sir lyrics मिळतील का मला ह्या अभंगाची
व्हिडिओ च्या डिस्क्रीप्शन मध्ये मिळतील बोल 🙏🙏
Buva abahang kontya raagat aahe
Hya abhangache notation milu shakel ka?
Buwa ganya che notation patawa
Lyric patva pls
व्हिडिओ डेस्क्रीप्शन मध्ये बोल मिळतील 🙏🙏
Muli lirics pathava🙏🙏🙏
नमस्कार, याचे बोल आपल्याला व्हिडिओ च्या डेस्क्रीप्शन मध्ये मिळतील 🙏🙏
Lirics pathava guruji
व्हिडिओ च्या डेस्क्रिप्शन मध्ये बोल आहेत याचे 🙏🙏
माऊली, अभंगाचे बोल नीट ऐकू येत नाहीत.लिहून पाठवलेत बरे होईल.
व्हिडिओ चे डिस्क्रिपशन बघा त्यात मिळतील बोल 🙏🙏
Khup Chan buva
सुंदर चाल व गायन आहे बुवांचा नंबर पाठवा
+91 98337 10855 गणेश मेस्त्री
Rag konata
बैरागी असावा 😍
बैरागी
छान
👌👌👌
सुंदर अभंगाला सुंदर आवाजाची जोड लाभली की अप्रतिम गायकी बाहेर येते.आणि मन मोहवून टाकणारे वातावरण बदलून जाते कसे हे नक्की बघा या भजनामध्ये . झकास भजन👌👌👌👌👌
बुवा आवाज छान आहे ❤
खूप खूप सुंदर अभंग!
अभिनंदन बुवा अभिनंदन!
Suswar bhajan mauli ❤
सुंदर भजन
छानच आवाज.आदरणिय श्री. भाऊ गोसावीचा वारसच.भाऊ गोसावी सोनंच परी दत्ता नक्कीच नाव काढील.आमचा मनःपुर्वक आशिर्वाद.गोड आवाज खुप आवडला.भजनाची बदललेली पद्धतही आवडली.
Waa mast❤
Ettke bhajanache vdo pahile iikile pan yevdha sunder recording kadhich iikla nahi... Vvaaaaa mastach buva aani sangit sath ,coras bharich
संगीत ही इश्वरी देणगी आहे. श्री. दत्ता गोसावी यांचा सुरेल आवाज व गायनकला मनाला मोहीत करून गेली.
यश्वस्वी भव !
- प्रा.भाऊ गोसावी
सुंदर आवाज झकास भजन
Khup chan avaj🔥🔥🙏🏻🙏🏻🙏🏻🤝
मराठी गवळण
माऊली खूप सुंदर
नोटेशन शेअर करा ना माऊली
खूप छान अभंग..मी रोज ऐकतो
🙏🙏🙏 khuuuuuuup khuuuuuuup chaan aavaj aahe aani bhajan sudhaa 🙏🙏🙏👌👌👌👌👏👏👏👏👏 khuppp masttttttttch
Mst buva❤❤❤
मंत्र मुग्ध करेल असा आवाज... खूप सुंदर भजन...
1 nmbr,❤
छान आवाज, सुंदर भजन.
खूप छान आवाज,कर्णमधुर संगीत
Chanch aawaj bhau god bless you
अप्रतिम
अप्रतिम दादा खूप सुरेख आवाज
माऊली खूप अभंग छान गायला तुम्ही आवाज गोड आहे तुमचा आणि लटक
अतिसुंदर.बुवा छान अभंग काळजाला भिडला .बरे वाटले.बुवा नमस्कार आपल्या चरणाशी.💐💐💐🙏🙏🙏
खूप छान
Sundar,khup sundar
अतिशय सुंदर सादरीकरण... समाधान झाले.🙏🙏
खूप छान अप्रतिम
आपला सुरेख आवाज आहे.
माऊली... खूप छान,.सादरीकरण .
तुमचा आवाज खूप गोड आहे..