श्री प्रमोदजी हर्यान बुवा यांचे शिष्य बुवा श्री गणेश जांभळे सुंदर गायन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 44

  • @ravindravarute9489
    @ravindravarute9489 6 วันที่ผ่านมา

    *🌿🌼 राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा..🙏🏻खूप छान 💯❤❤*

  • @prakashbandre3497
    @prakashbandre3497 3 หลายเดือนก่อน +1

    लई भारी गणेश बुवा... सुंदर आलाप लावला आहे आपण 👌👌

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 4 หลายเดือนก่อน +1

    मस्त बुवा ऐक नंबर अतिशय सुंदर अभंग❤❤

  • @santoshsawant5813
    @santoshsawant5813 5 หลายเดือนก่อน +3

    माऊली खूप सुंदर अप्रतीम गायन ❤

  • @prakashpatyane3024
    @prakashpatyane3024 5 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर माऊली❤

  • @dadarampardhi5835
    @dadarampardhi5835 4 หลายเดือนก่อน

    माऊली खुप सुंदर अप्रतिम गायन.

  • @ArunKambli-d8p
    @ArunKambli-d8p หลายเดือนก่อน

    Mast Buva 1 no.

  • @prashantnaik5576
    @prashantnaik5576 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गणेश बुवा.

  • @milindshrikant6304
    @milindshrikant6304 3 หลายเดือนก่อน +1

    अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
    तोचि पुण्य जोडी, पंढरीचे
    टाळ मृदंगाची, वीणा साथ ज्याची
    भक्ती पाहि तोची, विठ्ठलाची
    बघा संतमेळा सदा रंगलेला
    तिरी बैसलेला, देवापाशी
    माहेर आपुले मंदिर तेथले
    संत गुंगलेले, भजनात
    गाभा-यात कोण उभा विठु जाण
    चोखोबा तिष्ठत, अंगणात
    पहा हा सोहळा मोक्षाचा उमाळा
    पुण्य पदराला बांधावे हो

  • @sandipranaware8571
    @sandipranaware8571 4 หลายเดือนก่อน

    वा खुप सुंदर सादरीकरण 👍🎉🎉🎉

  • @omprakashmejari3715
    @omprakashmejari3715 4 หลายเดือนก่อน

    खुप छाण बुवा ❤❤

  • @SindhudurgMajha
    @SindhudurgMajha  5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर गायन जांभळे बुवा ❤❤

  • @Santoshgangan-z5i
    @Santoshgangan-z5i 3 หลายเดือนก่อน

    Khub khub chyan buva

  • @sachinsogam2787
    @sachinsogam2787 3 หลายเดือนก่อน

    👌

  • @PravinRinge-w9s
    @PravinRinge-w9s 3 หลายเดือนก่อน

    Khup chan.

  • @RajeshBotle-zg6rr
    @RajeshBotle-zg6rr 5 หลายเดือนก่อน

    सुंदर झाला अभंग बुवा

  • @sanjaywarekar5778
    @sanjaywarekar5778 5 หลายเดือนก่อน +1

    छान बुवा

  • @ramchandraghogare2395
    @ramchandraghogare2395 3 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sidharthmore9927
    @sidharthmore9927 4 หลายเดือนก่อน

    🙏 Very nice छान

  • @ManojMatkar-vi3yw
    @ManojMatkar-vi3yw 4 หลายเดือนก่อน

    No1

  • @ate537
    @ate537 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम❤

  • @prashantchavan377
    @prashantchavan377 4 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @dnyaneshkarangutkar241
    @dnyaneshkarangutkar241 5 หลายเดือนก่อน

    खुप छान गोड अभंग

  • @wamanpadate9180
    @wamanpadate9180 4 หลายเดือนก่อน

    गणेश बुवा अप्रतिम
    आवाजाची गोडी अतिशय सुंदर

  • @kiranpatil1886
    @kiranpatil1886 5 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर गायन

  • @akashmusician749
    @akashmusician749 5 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर बुवा

  • @sureshbane8198
    @sureshbane8198 5 หลายเดือนก่อน

    खुप छान आवाज आहे

  • @c23nirajpandit16
    @c23nirajpandit16 5 หลายเดือนก่อน

    खूप छान बुवा।
    पूर्ण अभंग पाठवा।

    • @milindshrikant6304
      @milindshrikant6304 3 หลายเดือนก่อน

      अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
      तोचि पुण्य जोडी, पंढरीचे
      टाळ मृदंगाची, वीणा साथ ज्याची
      भक्ती पाहि तोची, विठ्ठलाची
      बघा संतमेळा सदा रंगलेला
      तिरी बैसलेला, देवापाशी
      माहेर आपुले मंदिर तेथले
      संत गुंगलेले, भजनात
      गाभा-यात कोण उभा विठु जाण
      चोखोबा तिष्ठत, अंगणात
      पहा हा सोहळा मोक्षाचा उमाळा
      पुण्य पदराला बांधावे हो

  • @bharatredkar6146
    @bharatredkar6146 5 หลายเดือนก่อน +1

    माऊली खूप खूप सुंदर
    या अभंगाचे नोटेशन द्या माऊली❤

  • @priyankapagire3765
    @priyankapagire3765 4 หลายเดือนก่อน

    Nice

  • @KashinatSha
    @KashinatSha 5 หลายเดือนก่อน

    Very good buwa

  • @nareshbherle480
    @nareshbherle480 5 หลายเดือนก่อน

    Buva chan

  • @panduranghapsewad8621
    @panduranghapsewad8621 4 หลายเดือนก่อน

    खुप छान आभंगा चे बोल पाठवा जी धन्यवाद

  • @govindgavali8914
    @govindgavali8914 5 หลายเดือนก่อน

    Chan aavaj aahe rag konta aahe

  • @भजनसंगीत-स1व
    @भजनसंगीत-स1व 5 หลายเดือนก่อน

    सुंदर बुवा ❤❤

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायन सुंदर अभंग सेवेसाठी घेतला आहे कोणता राग आहे

    • @surajsutar5715
      @surajsutar5715 4 หลายเดือนก่อน

      राग - भूप, अन् शेवटच्या चरणाला राग -शिवरंजनी लागतो

    • @vishwanathpatekar502
      @vishwanathpatekar502 4 หลายเดือนก่อน

      माऊली अभंग बिनचूक म्हणता यावा हीच अपणा सर्वांची मनापासून त्या संत सेवेचा लाभ घ्यावा हीच त्या ईश्वर चरणी प्रार्थना असते !त्या साठी माऊली कृपया notetion सह कृपया लिहून दिलात तर फार छान होईल म्हणजे आम्हाला पण या अभंगाचा थोडा आनंद घेता येईल आणि तुमच्या मुळे त्या ईश्वराची सेवा करता येईल आता गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत त्यामुळे या दोन दिवसात द्याल अशी अपेक्षा करतो अशीच तुमची हरिनाम सेवा फुलत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

  • @mrsagarnaik4843
    @mrsagarnaik4843 5 หลายเดือนก่อน

  • @PradeepKadam-i1t
    @PradeepKadam-i1t 5 หลายเดือนก่อน

    अभंगाचे बोल जरा पाठवा

    • @milindshrikant6304
      @milindshrikant6304 3 หลายเดือนก่อน

      अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
      तोचि पुण्य जोडी, पंढरीचे
      टाळ मृदंगाची, वीणा साथ ज्याची
      भक्ती पाहि तोची, विठ्ठलाची
      बघा संतमेळा सदा रंगलेला
      तिरी बैसलेला, देवापाशी
      माहेर आपुले मंदिर तेथले
      संत गुंगलेले, भजनात
      गाभा-यात कोण उभा विठु जाण
      चोखोबा तिष्ठत, अंगणात
      पहा हा सोहळा मोक्षाचा उमाळा
      पुण्य पदराला बांधावे हो

  • @govindgavali8914
    @govindgavali8914 5 หลายเดือนก่อน

  • @sanjaysatvilkar2877
    @sanjaysatvilkar2877 5 หลายเดือนก่อน

    खूप छान बुवा