सचिनसर जुने कलाकार चांगलेच आहेत, पण आम्हाला नविन कलाकार बघायला पण आवडतील नाही नविन कलाकार आणाच हि विनंती. (सारखे सारखे तेच तेच चेहेरे बघायला पण कंटाळा येतो, आणि जे कलाकार म्हणून चांगले आहेत पण त्यांना काम मिळत नाही त्यांना पण स्किट मधे घ्या जेने करून त्यांचे पण घर चालेल.🙏 )
सचिनसर जुने कलाकार चांगलेच आहेत, पण आम्हाला नविन कलाकार बघायला पण आवडतील नाही नविन कलाकार आणाच हि विनंती.
(सारखे सारखे तेच तेच चेहेरे बघायला पण कंटाळा येतो, आणि जे कलाकार म्हणून चांगले आहेत पण त्यांना काम मिळत नाही त्यांना पण स्किट मधे घ्या जेने करून त्यांचे पण घर चालेल.🙏 )