शिवलालची कमांडर || Part 3 || Episode 1142 || Marathi comedy video 😂😂||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी - บันเทิง
विदर्भातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून समर्थन दर्शवा ♥️♥️
Manorkar
कंदील बुडा निंदाले तयार आहे बावा 😂 पण खर सांगाले तयार नाहीं 😂😂 मयबीन
शिवलाल भाऊ जाच्या सोबत असते तो शंभर टक्के फिटला समजा 😅😅😂😂
न्याय हा सर्वान साठी समान असावा
सुपर विडियो ❤😊 जय गुरुदेव
शिवलाल ले बत्ती पोलिसांना मुक्ती 😂😂❤❤
सर पोलीस साहेब 1no आहेत sir👍🌹👍
ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती आणि शेती ची माहिती आणि दिसलाच साधी भोळी परन्तु वास्तव परिस्थिती मुळे आलेल्या संकटाला सामोरे जाऊन मात करण्यासाठी सदैव तत्पर रहाणारी शेतकरी शेतमजूर यांच् सखोलपणे अभ्यास करून सर तुमच्या कल्पनाशक्तीला खरोखरच अभिनंदन करतो
कंदील आबाजी मुद्दा एक no आहे
❤😂😂❤😂😂 mast kandil 😂
शिवलाल भाऊ चा ओव्हर कॉन्फिडन्स मस्त आहे . आंगावर आले की लड पड कराचे.कंदील बुडाने पण मस्त डोके लावले. खूप हुशार माणूस कंदील बुडा. मस्त व्हिडिओ सर धन्यवाद
शिवलाल लय भारी 😅😅
शिवलाल गुरू भेटला आज....लई हुशार समजतो😂
शिवलाल ला बत्ती 😂सर्वाना मुक्ती 😂😂😂👌👌
शिवलाल आहे म्हणून एपिसोड बगायला मजा येते राव... 😃😃👌👌
पोलिस वाल्याच्या नजरेतून कोणी चुकत नाही किती नाटक केलं तरी
कंदील आबाजी😂
Ekdam chhan asa sandesh dila. Thanks
सुंदर व्हिडिओ!
गुरुजी आमच्या कमेंट ची दखल घेतली तुम्ही धन्यवाद सर ❤❤
शिवलाल जी आज चलान फाटने आहे .😂😂
कदिल आबाजी खर बोलले आज St मधे सर खुप जास्त गर्दी राहते
🤗🤗🤗
सुपर एपिसोड ❤❤❤
शिवलालच ऐकून कंदील बूडा चांगलाच अडचणीत आला आहे. ईकडे आड तिकडे विहीर. 🎉🎉🎉😂😂❤❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
Dudh dairy vishay
Super video
.व्हिडिओ एक नंबर❤
सर संत भोजाजी महाराज अजनसरा या गावावर 1 ट्रीप काढून एक व्हिडिओ बनवान sir आणि त्या व्हिडिओमध्ये माझं नाव घ्या ना प्लीज sir प्रज्वल वाणी (selu Kate )😊😊😊😊
खुप छान व्हिडीओत आनखी 2 पार्ट बनवा सर
👌🤣😀😆😁😅
शेवटी शिवलाल आला बा गोत्यात 😂😂😂😂😂
कंदील बुडा ची लाल झाली पाहिजे गुरूजी 😂😂😂😂 समोर समोर करते
Woww 😅
1 no sir😂😂😂😂❤❤❤❤
Shivalal Bhau yakch number mahol
राऊत सर साठी एक लाईक ❤❤❤
एकच लाल शिवलाल 😂😂😂😂
Shivlalale changali tepari dya very good video Raut sir
❤❤❤😂😂
कंदील ला बत्ती...रामपूर ला मुक्ती 😅
❤😂😂❤❤🎉
बापरे कंदील बूढ़ा लय च चालू आहे बावा राउडी साहेबाले चांगल घुमवल
Nice video
वा एक नंबर डोळे उघट गोष्ट आहे हे .. रेल्वे मध्ये लोक मरतात. पण गर्दीला नाही भेत
कंदिआबाजी शिवल्या चांगल फिटवा कारन रामपुरला पनैती आहे ना आबां 😂😂😂
विडिओ मस्त आहे आजचा सर 👌
Shivalal bhau 💪💪💪
👌🏻❤❤❤😂😂😂❤❤❤👌🏻
❤
आपल्या विदर्भात एक म्हण आहे की हुषाराचे पण बैल कधी कधी बोरगाव ला जाते ती काही खोटी नाही कंदील्या एवढा हुशार असून सुद्धा त्याला कुठे ना कुठे फटका बसतोच....
सर आज तुम्ही टॅक्सी वाल्या ची खरी परिस्थिती मांडली सलाम आहे सर तुमच्या कार्याला राहिला प्रशन RTO चा तो पण खरो खर व सत्य मांडला कारण कायदा सर्वांना सारखा आहे सरकार असो किंवा सामान्य नागरिक असो ❤
Mast video ❤
😜❤😂🎉😢😮😅😊Sar nice video❤😂🎉😢😮😅😊😜
Super 🌟🌟🌟
एक नंबर व्हिडिओ सर❤🙏🏻
😂😂
Shivalal bhau zindabaad 💪💪💪💪
Naice video ❤
😂😂😂😂
गेम झाला ईचु काटया चा बरच बर आहे बावा
शिवलाल ले दणका😂
👌👌👌👌
जय मल्हार ❤❤
जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार ❤❤
शिवलाल ले गाडीत प्रगती करू द्या हो सर, कारण पैसा आल्यावर त्याचा तोरा, रुबाब पाहण्यासारखा असतो व विडिओ आणखी रंजत होतात ❤❤❤
kay mast acting keli kandil abaji
🤣👌❤️🙏
जय माता दी❤
शिवलाल आजही जी बाय ईजत बर 😅😅😅शिवलाल ले बत्ती नाही वा😅😅😅
आजचा विडिओ खुप छान झाला खुप झाली पण आज कंदील आबाजी आणि पोलिसांले मानं पडीन पण आज.. 🤣🤣😊😊😊
👌👌🙏🙏
सोयाबीन तन नशकरफावरणी चा व्हिडिओ टाका सर
खरं बोलण्यामध्ये फायदा आहे सत्तेचे सत्य असते
🎉
कंदील आबाजी न 1 नंबर विषय मंडल
🎉❤😂
एक नंबर उपदेश दिला गुरुजी ,
रेल्वे व st मधील होणारी गर्दी यावर सरकारने विचार करायला हवा
नियम हे सारखेच पाहीजे 🎉🎉🎉
Katter mama samerthak ❤❤
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
शिवलाल चा over confidence कमालीचा आहे मग अंगावर matter आले की रड पड करते वाह रे शिवल्या 🤣🤣🤣🤣🤣🤣
❤😂
Nice video sir ji good night sir ji❤
मस्त दिमाख लावला कंदील आबाजीने,आणी R T O साहेबांनी 😅
Shivlal le batti de sirji shivlal lay
मामाचा सासरा होय हा😂😂
😂😊
कंदील आबादी म्हणते तिकडे विहीर इकडे आड म्हणूनच चांगला फसला रे माणूस
कंदील बुडाने दिलेले सजेशन एकदम बरोबर आहे
कंदिल आबाजि माझे शेत निंदुन देना मि गरीब आहे 😊😂😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
डेनि एकटा भरनाभर पानि पितो 😂😂😂 कंदिल आबाजि छान विडियो रंगवला 🥰🥰🥰
बबन राव ची म्हणं मस्त होती पण...साहेबांच्या पुळे अन....😂😂
आज राऊत गुरुजींनी खरच खूप छान व्हिडिओ बनवला गव्हर्मेंट च्या गाड्याला कोणीही काहीही म्हणत नाही आणि छोट्या मोठ्या गाड्यांना गव्हर्मेंट कर्मचारी खूप त्रास देतात आजच्या काळात ट्रेनचा प्रवास जर म्हटलं तर खूपच बिकट
जय गजानन 🙏🏻🌸
शिवालालाची आणि कंदील बुडा ची अशी गोष्ट झाली आहे की,
अति शहाणा त्याचा बैल रिकामा..😂😂
शेवट बरोबर केला सर, शिवलाल आणि कंदील बरोबर बोल्ले
19.45 sound kandil budya le lai shobhte😅😅😂😂
aja maji pahili like jali
जयरामगड चे लोक पण लय भारी आहेत गुरुजी
कल मी मठलंच होत गुरुजी कि शिवलाल ची कमांडर करी रामपूर वाल्यांचा घोर आणि नेमकं झालं तसंच
283K🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गुरुजी आमच्या इकडे आता पेरणे लागले. ता. भातकुली जि. अमरावती.
❤😂😂😂
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏