Kalyan Marathi vs Shukla Fight: कल्याण च्या सोसायटीत मराठी माणसाला मारहाण, नेमकं प्रकरण काय? BBC

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @R.D.R112
    @R.D.R112 7 ชั่วโมงที่ผ่านมา +317

    ज्यांना मराठी माणूस आणि मराठी भाषा आवडत नाही, त्यांनी कृपया करून महाराष्ट्रात राहू नये.

    • @VikasKhamkar-oz6sm
      @VikasKhamkar-oz6sm 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      ज्यांना हिंदी भाषा आवडत नसेल त्यांनी भारतात तर, ज्यांना इंग्रजी भाषा आवडत नसेल त्यांनी जगात राहू नये हे राहिले लिहायचे.

    • @shahinnasir959
      @shahinnasir959 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Arey bhau yeh bhaiyya log hotey kaun hai marathi manoos ko pasand ya na pasand karne waley
      Apun maharashtrian hai aur humko Garv hai apni janmbhumi par Jay Maharashtra ...
      Inke baap ki jagah nahi hai yeh apni jagah hai
      Apun jao inke UP me apne ko riksha wala hi loot lega station k bahar magar apne Maharashtra me inke saath aisa nahi hota isliye toh sab uth uthkar hamare maharashtra me ghus aatey hain

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      ​@@VikasKhamkar-oz6smKay re mirchi laglya sarkha ka bolat ahes tu😂

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      ​@@VikasKhamkar-oz6sm का हिंदी काय भारताची national language आहे का. तूझ्या माहिती साठी सांगतो भारताला national language नाहिये समजल का आणि महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे.....

    • @nikitapawar2624
      @nikitapawar2624 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@Dnyaneshwar9887 हे अजून ठरल नाहीये भारताची भाषा त्यामुळे हिंदी ही भारताची भाषा आहे असलं काही नाहीये

  • @The_last_spirit-h5x
    @The_last_spirit-h5x 7 ชั่วโมงที่ผ่านมา +212

    धन्यवाद भाजपा....गुजराती आणि भैया लोकांना support केल्या बद्दल

    • @UserUSA-z1b
      @UserUSA-z1b 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      मी मराठी आहे आणि माझा भाजप ला पाठिंबा आहे. ह्यात भाजप चा काय संबंध. ही गुंडगिरी आहे आणि सरकार योग्य काळजी घेईलच.

    • @The_last_spirit-h5x
      @The_last_spirit-h5x 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @UserUSA-z1b मग ह्या लोकांच्या एवढ्या उड्या कोणाच्या बळावर मारतात.....
      मंत्रालयात फोन लावून उद्या सुटून येईल असले वक्तव्य कुणाच्या जीवावर करतात हे परप्रांतीय

    • @ashwinjadhav3869
      @ashwinjadhav3869 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      @@UserUSA-z1b tuzhya urawar Yeun bastil sagle bhaiye

    • @njcreatingawareness
      @njcreatingawareness 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@UserUSA-z1btujyaa मधे हिम्मत नाही .. Fake IT CELL.

    • @Srinivas.B27
      @Srinivas.B27 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      फालतू गोष्टी करू नका, या प्रकरणात भाजप कुठे येते? प्रत्येक पार्टीत परप्रांतीय आहेत, प्रियांका चतुर्वेदी सारखे..
      हा एक माणसाने केलेली गुंडगिरी आहे आणि त्यावर कारवाई होणारच.....

  • @bhagwantr253
    @bhagwantr253 7 ชั่วโมงที่ผ่านมา +88

    अजून भाजपा ची सत्ता यायची आहे महानगरपालिकेत....
    आगे आगे देखिये होता हैं क्या.....

  • @MmmmSsss-l1j
    @MmmmSsss-l1j 7 ชั่วโมงที่ผ่านมา +129

    सूत्रांच्या माहितीनुसार अखिलेश शुक्ला . काही महिन्यांपूर्वी एका मराठी माणसाला त्यांनी कामावरून काढून देखील टाकले आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील यांनी भ्रष्टाचार केला आहे याची देखील चौकशी व्हावी. कृपया

    • @richagaikwad4661
      @richagaikwad4661 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शुक्ला नी पोलिस तकरार केली नाही डायरेक्ट १५ जन बोलवून हाँन मार केली तर मराठी मानुस का पोलिसाकड़े तकरार करायला जातोय, मराठी मांसाने १००-२०० लोक घेउन शुक्ला चे हात पाय तोड़ावे. इट का जवाब पत्थर से. बाहेरुन आलेल्या up बिहारींचा एकमात्र हाच इलाज आहे

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 5 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    ज्यांना मराठी भाषा, मराठी लोकं आवडत नाही त्यांनी ह्या महाराष्ट्राच्या मराठी मातीत/महाराष्ट्रात राहूच नये. तिकडेच up bihar ला किंवा जगात कुठेही आई घालावी.😊 महाराष्ट्रात पहिला मान फक्त मराठीलाच ❤

    • @Nk1964-z7z
      @Nk1964-z7z 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      सगळे भैया दिल्ली वरुन अपॉइंटमेंट घेऊन बँक, रेल्वे, आता पोस्ट व महाराष्ट्र पोलीस मध्ये पण भर्ती झाले आहेत, आणि आपण मराठी माणूस जात पात घेऊन बसला आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या नोकऱ्या त्या सेंट्रल च्या असुंदे किंवा स्टेट च्या असुदेत मराठी माणसालाच मिळाल्या पाहिजे तो कुठल्या ही जातीचा असुंदेत.

    • @richagaikwad4661
      @richagaikwad4661 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शुक्ला नी पोलिस तकरार केली नाही डायरेक्ट १५ जन बोलवून हाँन मार केली तर मराठी मानुस का पोलिसाकड़े तकरार करायला जातोय, मराठी मांसाने १००-२०० लोक घेउन शुक्ला चे हात पाय तोड़ावे. इट का जवाब पत्थर से. बाहेरुन आलेल्या up बिहारींचा एकमात्र हाच इलाज आहे

    • @ramsawant8782
      @ramsawant8782 ชั่วโมงที่ผ่านมา

      Barobar Raj saheb thakre fakt yancha nikan Karu shaktat

  • @bhagwantr253
    @bhagwantr253 7 ชั่วโมงที่ผ่านมา +84

    आपुल्याच घरात हाल सोसते मराठी

    • @richagaikwad4661
      @richagaikwad4661 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शुक्ला नी पोलिस तकरार केली नाही डायरेक्ट १५ जन बोलवून हाँन मार केली तर मराठी मानुस का पोलिसाकड़े तकरार करायला जातोय, मराठी मांसाने १००-२०० लोक घेउन शुक्ला चे हात पाय तोड़ावे. इट का जवाब पत्थर से. बाहेरुन आलेल्या up बिहारींचा एकमात्र हाच इलाज आहे

  • @abcreations4420
    @abcreations4420 6 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    बरं झालं तरी दोन्ही कुटुंब हिंदू होते आणि आपण मतदान करतांना हिंदू-मुस्लिम करतो

    • @doordie1062
      @doordie1062 54 นาทีที่ผ่านมา

      @@abcreations4420 अरे बाबा खरत तर हिंदुत्व वगेरे चे भाजप चे नारे काहिच नाही आहे
      हे फक्त ब्राम्हण सत्ता आहे
      rss चे एजंडे आहेत
      हिंडू हिंडू करुन फ्कत ब्राम्हण लोकांचं भल चाललाय
      खुप मोठा डाव आहे
      लोकांच्या लक्षात नाही येत आहे

  • @njcreatingawareness
    @njcreatingawareness 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    काय ताकत आहे विश्वगुरु च्या चेल्यांची... Direct मराठी समजावर हात

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150 7 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    मराठी लोकांनी सावध राहायला पाहिजे, ही वेळ कोणावर पण येऊ शकते याचे भान ठेवा.
    लोकांना आत्ता मनसे आणि राज ठाकरे यांची आठवण येते. पण मतदान करताना दुसरे आठवतात
    मराठी लोक पण आजकाल अक्कल नसल्या सारखे वागायला लागले आहेत.

    • @richagaikwad4661
      @richagaikwad4661 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शुक्ला नी पोलिस तकरार केली नाही डायरेक्ट १५ जन बोलवून हाँन मार केली तर मराठी मानुस का पोलिसाकड़े तकरार करायला जातोय, मराठी मांसाने १००-२०० लोक घेउन शुक्ला चे हात पाय तोड़ावे. इट का जवाब पत्थर से. बाहेरुन आलेल्या up बिहारींचा एकमात्र हाच इलाज आहे

    • @rameshwarrathore3645
      @rameshwarrathore3645 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nileshpawar5150 लोकं राज ठाकरे ला मतदान कसं करणार त्यांनीच तर भाजपा ला कायमस्वरूपी पाठिंबा दिला आहे...😳

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 6 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    शिवसेनेला संधी आहे मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे राहायची शिवसेनेचे इतके दिवस सत्ता होती यांच्यामुळे त्यांना पाय पसरणे मदत झाली

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 6 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    ज्याचा वर अन्याय अत्याचार त्याचा वर गुन्हा का दाखल केला आणि ज्यानी गुन्हा केला तो मोकर बाहेर फिरवतो... हा पोलिसांचा न्याय
    😡😡😡

  • @tintinandmisty
    @tintinandmisty 7 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    परप्रांतियांना महाराष्ट्रमध्ये जर मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी शिकून घ्यावी नाहीतर सरळ आपापल्या राज्यात निघून जावे. उगाच आम्ही महाराष्ट्रीयन व्यक्तींना त्रास नकोय. जय महाराष्ट्र 🚩

    • @ujwalakherodkar9624
      @ujwalakherodkar9624 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tyina tyinchiy rajiyat ja ve

    • @Nk1964-z7z
      @Nk1964-z7z 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे, सगळ्यांचा ठेका महराष्ट्रानी घेतला आहे का?​@@ujwalakherodkar9624

    • @richagaikwad4661
      @richagaikwad4661 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शुक्ला नी पोलिस तकरार केली नाही डायरेक्ट १५ जन बोलवून हाँन मार केली तर मराठी मानुस का पोलिसाकड़े तकरार करायला जातोय, मराठी मांसाने १००-२०० लोक घेउन शुक्ला चे हात पाय तोड़ावे. इट का जवाब पत्थर से. बाहेरुन आलेल्या up बिहारींचा एकमात्र हाच इलाज आहे

  • @RajeevS-o6k
    @RajeevS-o6k 7 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    BJP = UP+BIHAR +GUJARATI

    • @priyas4330
      @priyas4330 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@RajeevS-o6k हे इतके वर्ष महाराष्ट्रात आले त्यांना संधी काँग्रेस ने दिली bjp आत्ता आलाय १० वर्ष झाली आहेत फक्त

  • @girishkadam3611
    @girishkadam3611 6 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    अरे पण महाराष्ट्र Tourism मध्ये मराठी नसलेला माणूस कसा काय काम करू शकतो. जेव्हा माझा मराठी भावाला जॉब्स नाहीत.

    • @Sujit_JadhavPatil
      @Sujit_JadhavPatil 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      राजकारण्यांचा वशिला असणार दुसरं काय..

    • @thebundlecart
      @thebundlecart ชั่วโมงที่ผ่านมา

      ही खुप चीतेची बाब आहे खुप मराठी मुल बेरोजगार आहेत पाहायला अधिकार मराठी मुलाना दीला पाहीजे रोज लाखों लोंढे बाहेरून येतायत असाच चालू राहिला तर अवघड आहे 😢😢

  • @ramakant6050
    @ramakant6050 6 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    मराठी लोकांनी आता हिंदू म्हणून व्होटिंग केले ... तेव्हा बटेंगे तो कटेंगे च्या लफड्यात अडकले .. दोन फटक्यात पुन्हा मराठी झाले. Bjp cha agenda ala अंगावर

  • @adityamane5831
    @adityamane5831 7 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    दक्षिण च्य लोकाना मनाल पाहीजे.. कोणाचे वर्चस्व खापवूं घेत नाही...लोकल पार्टी ला निवदुन द्या....bjp मुळे माजले आहे..

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      😂😂 barobar ithe hindu hindu karun dang marli amchi

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 8 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    शिवसेना नांवाला संपवणार त्या वेळी मराठी गेला समजा

    • @saifarmer1166
      @saifarmer1166 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sowrgavmahore9098 💯 shinde swatala shivsena samjtat ataakay zaly ek shabdh bola nahi gujrataynchi chakri kiti divas karnar

  • @dr.nitibhushansinghchandel133
    @dr.nitibhushansinghchandel133 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    काही दिसांपूर्वीच एका मारवाडी ने म्हंटले होते की आता बिजेपी आली मारवडित बोला आणि आता शुक्ला सीएम ची धमकी. कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र.😢

  • @vinaykhaire7145
    @vinaykhaire7145 5 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    मराठी मुलांना नोकरी नाही लागत आणि बाहेरून आलेल्या लोकांना महाराष्ट्र शासनाच्या नोकऱ्या???

    • @thebundlecart
      @thebundlecart ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@vinaykhaire7145 yat government ni pahila adhikar Marathi mulana dila pahije natar baherun alyanana 😡😡😡

    • @RAVI94-G
      @RAVI94-G ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vinaykhaire7145 भाई मी पण मराठी आहे पण या मध्ये चूक तुमची आहे तुम्ही लोक मेहनत करत नाही त्यामुळे ते लोक येऊन आपल्याला दाबून tevat आहेत...

  • @DnyaneshwarB-c3w
    @DnyaneshwarB-c3w 38 นาทีที่ผ่านมา +1

    एक बात तर साफ आहे महाराष्ट्रात जेवढे अ मराठी माणसं राहतात त्यांना मराठी माणसाबद्दल किती राग आहे ते या कल्याण चया विषयावरून कळून आलं

  • @timeshade2091
    @timeshade2091 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    जो कोणी मराठी लोकांना कमी समजून मराठी लोकांवर अरेरावी करतो किंवा करणार त्या सारख्या लोकांना चांगला च धडा शिकवयालाच पाहिजेत... आणि सरकार यावर कडक कायदा करायला पाहिजे...जय शिवराय जय महाराष्ट्र 👆👍

  • @Svcb555
    @Svcb555 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हे जे भय्ये कॅमेरा मध्ये दिसतात त्याच हातपाय तोडा आणि मिरवणूक काढा.😮जय मनसे 😊

    • @jyotikadam9847
      @jyotikadam9847 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Svcb555 barobar bolat

  • @tusharwadhe5183
    @tusharwadhe5183 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    यासाठी फक्त एकच राज साहेब ठाकरे मराठी माणसासाठी लढता 💪

    • @Kgn-d3y
      @Kgn-d3y ชั่วโมงที่ผ่านมา

      @@tusharwadhe5183 vote kon deat nai fakata Mater jhala ki raj shab Thakre atavtat police cha bola varun kalt politics karat ahe

  • @DPN1234
    @DPN1234 7 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    द्या BJP ला मत

    • @nandlalrele
      @nandlalrele ชั่วโมงที่ผ่านมา

      सरकार काहीही करणार नाही

  • @Vijay.shinde5833
    @Vijay.shinde5833 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मंत्रालयात बायको झोपवत असेल तो शुक्ला

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    राज्यात अणि केंद्रात भाजपचे सरकार पाहिजे असे म्हणारे घ्या अजुन 😢

  • @ItsSimplyAshish
    @ItsSimplyAshish 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    म्हणून मुंबई मध्ये उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं असणं जरुरी आहे....✊🏽✊🏽आता जर ह्यांना धडा शिकवला नाही तर समोर मराठी माणूस कसा जगेल??? मराठी माणसाने हिम्मत दाखवुन उभ राहणं जरुरी आहे✊🏽

  • @arvindkavathekar837
    @arvindkavathekar837 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शुक्ला ला आता फुकला 😂😂😂😂

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ज्यांना मराठी आवडतं नाही त्यांनी सरळ महाराष्ट्र सोडून जावे. हम तो रोका नही हूं उनको.

  • @vijaypatil1828
    @vijaypatil1828 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शुक्लाजी हे सरकारी अधिकारी आहेत, आमचे दाजी आहेत, आणि आम्हाला आमचे 💵 💰पाकीट पोचले आहे त्यामुळे आम्ही काय घंटा करवाई करणार नाही आहोत.
    - पोलिस

  • @psf1309
    @psf1309 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    घपला करणाऱ्यांचे 40 आमदार ‌निवडून दिलात तर दिवस बघायचेच होते 😡 तुम्ही निवडून दिलेल्यातले कोणते आमदार ला खासदार तुमच्या मदतीला आले खळखट्याक भूमिका घेऊन, मनसे स्वतःच्या वोट चि किम्मत न करता आपल्या माणसांसाठी नेहमी उभी असते 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡📌

    • @Nk1964-z7z
      @Nk1964-z7z 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर. 👍

  • @sitaramgorivale5595
    @sitaramgorivale5595 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अश्या माणसांना महाराष्ट्र मद्दे नोकरी कशी भेटते.... ती पण gvt जॉब...... ते पण मंत्रालयात.... 🙏

  • @amitpatil2392
    @amitpatil2392 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    परराज्यातून रोज भरभरून येणाऱ्या ट्रेन थांबवण्यावर एकही राजकारणी बोलणार नाही - वोट बँक 😢

  • @subhashjmore7901
    @subhashjmore7901 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भूमिपुत्र गायब झाले वाटत जमिनी विकून 😢

  • @Userabj001
    @Userabj001 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चोप द्या चोप 🤒🤒🤒🤒

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भाजप पाठीशी घालत आहे, परप्रांतीय माजलेत

  • @AmolJadhawar-n6u
    @AmolJadhawar-n6u 7 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    जरांगे पाटलांनी लक्ष दयावे, जरांगे पाटील महाराष्ट्रचे नेतृत्व 💪

    • @sharadpatil6233
      @sharadpatil6233 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@AmolJadhawar-n6u jarangge la faka illegal Arakshan pan nahi samjit

  • @virattraders3585
    @virattraders3585 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे याची जाणीव या परप्रांतीयणी पदोपदी ठेवली पाहिजे .. आणि ज्जर ठेवत नसतील तर ती जाणीव मराठी माणसाला करून दाखवावी लागेल ही काळाची गरज आहे .

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk 7 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Police vr pn action ghetli pahije

    • @shivababu65
      @shivababu65 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yuy are absolutely right. शुक्लाला सर, सर करत होते. आणि आपल्याच शहरात मराठी माणसाला ५/५ तास बसवून ठेवणारे, वेगळाच पेपर सही करण्यास सांगणारे, यांच्यावर कारवाई केली का?

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देवा भाऊ जरा मराठी समाजासाठी ठोस पावले उचला
    कारण आम्ही मराठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे

  • @peacefulcommunity
    @peacefulcommunity 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हिंदुत्व 🎉🎉🎉

  • @शेतकरीआणिदुकानदारी
    @शेतकरीआणिदुकानदारी 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठी माणसानं साठी खूप खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या मातीत ह्या लोकांची एवढी हिमत आलीच कशी

    • @richagaikwad4661
      @richagaikwad4661 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शुक्ला नी पोलिस तकरार केली नाही डायरेक्ट १५ जन बोलवून हाँन मार केली तर मराठी मानुस का पोलिसाकड़े तकरार करायला जातोय, मराठी मांसाने १००-२०० लोक घेउन शुक्ला चे हात पाय तोड़ावे. इट का जवाब पत्थर से. बाहेरुन आलेल्या up बिहारींचा एकमात्र हाच इलाज आहे

  • @JS91760
    @JS91760 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरे झाले दोन्ही हिंदु आहेत....... एक मुस्लिम असता तर त्याला वेगळा च रंग दिला असता 😮😮

    • @VivekKamble-ir4xq
      @VivekKamble-ir4xq 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Muslim pan kuthe changale ahe

  • @vinodpatil8022
    @vinodpatil8022 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सगळ्यात महत्त्वाचे तर आपण प्रथम सर्वांशी मराठीत बोलले पाहिजे. ग्रुपमध्ये एक परप्रांतीय असतो त्याचे दहा मराठी मित्र त्याच्याशी हिंदीत बोलतात. तो मराठी का बोलेल ?

  • @yogeshkamble108
    @yogeshkamble108 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला किंमत नाही, यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणती नसेल. मराठी माणसाने जागे व्हायची गरज आहे, नाहीतर एक दिवस हा महाराष्ट्र मराठी माणसाचा राहणार नाही.

  • @Sanghpal_Jadhav
    @Sanghpal_Jadhav 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमच्यासाठी असे काही नवीन नाही.

  • @RajeevS-o6k
    @RajeevS-o6k 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    DOMICILE CERTIFICATE CANCEL KELA PAHIJE

  • @JAY_SHIVAJI
    @JAY_SHIVAJI 36 นาทีที่ผ่านมา

    आज नवी मुंबई, मध्ये लोकल ट्रेन मध्ये बघितलं लोंढे म्हणजे काय समजलं
    नुसते कामगार भय्ये नाहीत तर शिक्षित भय्ये मुले हि मोठ्या संख्येने जॉब साठी आले आहेत, हिंदी भाषिक असून ते चांगल्या मोठ्या हुद्द्यावर काम करतायेत मराठी मुले आहेत कुठे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घालावे

  • @ajaykumargupta3188
    @ajaykumargupta3188 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भैया मराठी करुन आपलेच हिन्दू लोक आपसत वाद वाडवत आहे.. एक मानसा नी केला आहे तर त्याचा वर आशेप घ्या.
    त्यात भईया मराठी करू नका... जय हिन्दू राष्ट्र 🚩❤️

    • @gauravpagare8838
      @gauravpagare8838 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ajaykumargupta3188 ashya hindu rashtramadhe marathicha kami ani bhayanna cha fayda jast ahe. Kayda faayda ashya hindu rashtracha.

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bjp la आणणारे सगळे परप्रांतीय आहेत...त्यांना व्यापार पाहिजे.. ते bjp देतेय.. मराठी बसलाय आरक्षण मागत

  • @nv1448
    @nv1448 ชั่วโมงที่ผ่านมา

    शुक्ला फॅमिली ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची फक्त 1 भेट घालून द्या बस ..त्याचा स्वभाव खूप बदलून जाईल😅😅

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ajit dada... great 👏👏👏👏👏

  • @anilavhad2321
    @anilavhad2321 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता मुबंई मध्ये तरी उध्दव साहेबांची शिवसेना राहू द्या नाहीतर जगणे मुश्किल होईल

  • @pratikbagav260
    @pratikbagav260 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यात मनसे फक्तं सहभाग घेऊ शकणार आणि माज मोडणार

  • @ravindrakamble4014
    @ravindrakamble4014 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात शुक्ला भीक मागून जगायला आला कशाला

  • @girishkuvalekar3965
    @girishkuvalekar3965 ชั่วโมงที่ผ่านมา

    लैच माजलेत राव
    मनसेला मानल पाहिजे, सत्ता असो वा नसो, मराठी माणसावरील अन्यायाविरोधात मनसे नेहमी आक्रमक असते.
    पण मराठी मतदार खरच कृतघ्न आहे.

  • @jacksmith6616
    @jacksmith6616 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Kha paise modi che 😂😂asach honar

  • @rashmivartak-zt1mk
    @rashmivartak-zt1mk 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Arrest Shukla. Why they live Maharashtra? Through them.

  • @poojakhedekar6699
    @poojakhedekar6699 5 นาทีที่ผ่านมา

    अरे, या भैयाला मंत्रालयात कोणी नोकरी दिली. याची आधी चौकशी करा. मराठी मुलांना नोकरी मिळत नाही.

  • @NativeIndian1310
    @NativeIndian1310 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hum sab Chindu hai bolnaare Raamte kuthe aahet?😆
    BHRAMIN(Shukla)Ramta 🤡Vs SHUDRA(Deshmukh)Ramta🤡
    Carry on….😂😂😂

  • @gauravpagare8838
    @gauravpagare8838 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरं ते टोचतं, पण मराठी समाज एक नपूंसक समाज आहे.... काही वर्षानंतर कल्याण सोडून आता नाशिक ला जातील...

  • @DEKH_TAMASHA
    @DEKH_TAMASHA 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ठाकरेंची सेना म्हणणारे शिंदे कुठे गेले😂😂

  • @shamshoddinshaikh247
    @shamshoddinshaikh247 43 นาทีที่ผ่านมา

    महाराष्ट्राची वाटचाल गुजरातच्या दिशेने धन्यवाद महाराष्ट्राच्या जनतेचे भाजपला निवडुन दिल्या बद्दल 😡😡

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री. राज ठाकरे हाच योग्य पर्याय आहे. अटक झालीच पाहिजे.

  • @gauravsakhare3150
    @gauravsakhare3150 ชั่วโมงที่ผ่านมา

    आधी मुंबई सोडली मग आता ठाणे कल्याण नंतर नाशिक Aurangabad
    मराठी माणसाला कोणी वाली उरला नाही,

  • @marutimurudkar4445
    @marutimurudkar4445 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    याना बाहेर काढून टाक

  • @tukaramharadharad6138
    @tukaramharadharad6138 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शुक्ला C.M.ची धमकी देतो,म्हणजे C.M.चा.माणूस आहे,काय.पोलिस गरीब माणसालाच त्रास देतात,धनदांडग्याना अभय देतात.

  • @MarutiMaragaje-z3c
    @MarutiMaragaje-z3c 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हि माणसे जर आहेत तरी कोणाची शुक्ला एवढे दादागिरी करतोय बाहेरुन माणसं बोलतोय पोलीसांना माजी नम्र विनंती आहे लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करायची

  • @NomadIndian-z7s
    @NomadIndian-z7s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    व्हिडिओ नीट बघा शुक्लानी एका बाईची केस कशी धरली आहेत 😡

  • @rameshzade4425
    @rameshzade4425 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Black Money khup aahe Shukla pasi

  • @narendrakasar6990
    @narendrakasar6990 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्या शुक्लावर नंतर कारवाई करा पण जे पोलीस अशा गुन्ह्यांची तातडीने दाखल घेत नाहीत अशा पोलिसांना पहिले निलंबित करा अशी सरकारकडे मागणी करा.

  • @prakasharjunbodwade
    @prakasharjunbodwade ชั่วโมงที่ผ่านมา

    काय मग आले अजूनही चांगले दिवस😅😅😅😅

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भैया ने करून दाखवले आता मराठी माणूस काय करून दाखवणार

  • @nandkumarmore9152
    @nandkumarmore9152 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    माननीय मुख्यमंत्री जी फडवणीस साहेब. आणि उपमुख्यमंत्री अजित दादा साहेब. राजठाकरे साहेब..
    आणि आदित्य ठाकरे साहेब. या सर्वांचे मनापासून धन्यवाद ..धन्यवाद.. धन्यवाद..

  • @milinddeshmukh7640
    @milinddeshmukh7640 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    bjp शासन असच होणार .मराठी माणसांनी मत देताना पुढचा विचार नाही केला .शिवबाचे नूसते नाव ,बघत रहा आगे आगे होता है क्या .मराठी माणसांनो सावध रहा

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठी माणूस जास्त चांगुलपणा दाखवतो आणि आपल्यात एकोपा ठेवत नाही.

  • @marutimurudkar4445
    @marutimurudkar4445 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्या लिंकवर क्लिक केल्यावर लगेच लक्षात येत आहेत

  • @kishorpagare7199
    @kishorpagare7199 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धूर बाहेर पडत असेल कोणाला त्रास सहन होत नसेल तर काय करावे?

  • @hiramanpichad6883
    @hiramanpichad6883 4 นาทีที่ผ่านมา

    पेटीएम पोहोचले असतील तर कारवाई करू नका

  • @ziyauddinkazi8577
    @ziyauddinkazi8577 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai Maharashtra

  • @UmeshPatil-hl3bl
    @UmeshPatil-hl3bl 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवसेनेला संधी द्यावी म्हणे 30 वर्षा पासून शिवसेनाच तर आहें मुबंई पालिकेत काय उपटलं आतापर्यन्त त्यांनी फक्त घर भरली स्वतःची

  • @dhirajkatke7936
    @dhirajkatke7936 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Jay ho BJP garat hana ajun

  • @rameshzade4425
    @rameshzade4425 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Income tax red Kara Shukla chi.

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज साहेब ठाकरे यांनी आज काय भोमिका घेतली

  • @adnanqureshi9118
    @adnanqureshi9118 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    करा अजून कांग्रेसला मतदान😂😂😂

  • @maya-yf9cs
    @maya-yf9cs 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बर वाटल हे बघून मनसे ने यांचा मध्ये पडू नये. जय महाराष्ट्र

  • @ramchandraraorane1932
    @ramchandraraorane1932 นาทีที่ผ่านมา

    उदबत्ती घरात लाव अखीलेच चुक्ला जर मराठी माणसाने नॉनव्हेज चै खरखट घराबाहेर टाकले तर चालेल का? देवाला अगरबत्ती,धुप घरात लाव ..

  • @shaileshpatrikar9127
    @shaileshpatrikar9127 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    changla toda yala Shukla la

  • @Sahil_raja786
    @Sahil_raja786 ชั่วโมงที่ผ่านมา

    जर मत देताना मनसे ला विसरता ना मग क्रूपया आता मनसे कड़े जाऊ नका . राज साहेबांनी एवढ्या सभा घेऊन इटके महत्वाचे मुद्दे मंडली तरी लोकांनी साथ दिली नाही अश्चय वाटतय.

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्या दिवशी भाजपा महायुती अनपेक्षितपणे जिंकून आली त्याच वेळी माझं मत मी सांगितलं होतं.,
    "आता मराठी महाराष्ट्राने, गुजरात चे चाकर होण्यासाठी तयार रहावे..."
    आता तेच घडत आहे 👍🏼 करा अजून मत युती ला ..

  • @carasentertainment
    @carasentertainment ชั่วโมงที่ผ่านมา

    Barobar ahe .. parcel jagevar pohachava ani nokaricha maaj dakhavatoy tar nokari kashi kelya jate he tyala anubhavu dya ..

  • @AnandBhosle-p2w
    @AnandBhosle-p2w 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    BJP mule Parprantiyana Maaz Aalay
    BJP la Maharashtraat Gadun Taka
    BJP Hatav Maharashtra Bachav
    Jai Marathi Jai Maharashtra

  • @1215mohan
    @1215mohan 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Marathi vs Parprantiya brahman vad ahe.

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      दुसरं कांहीं दिसतच नाही का?

  • @prakashpatil4052
    @prakashpatil4052 ชั่วโมงที่ผ่านมา

    तपास चालू आहे, पण शुक्ला ला अटक झाली नाही , वा,रे ,पोलीस खाते,

  • @prakashpatil4052
    @prakashpatil4052 ชั่วโมงที่ผ่านมา

    भैया लोकांवर बहिष्कार टाका , यांच्या दुकानातून कोणतेही सामान घेऊ नका, यांना भाड्याने घरे देऊ नका, यांना कोणतेच सहकार्य करू नका, आमचीच मराठी माणसांनी यांना माजाऊन ठेवले आहे,

  • @MrABHIJEETSHEDOLE
    @MrABHIJEETSHEDOLE 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Police पेसे खल्ले पोलीस नी ?

  • @Indian-wk4dr
    @Indian-wk4dr 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळे लोक मनसे कडूनच आंदोलनाची आशा का करतात,शिवसेना आणि RPI का मदतीला येत नाहीत मराठी माणसाच्या.रिपब्लिकन पार्टी वाले पण मराठीच आहेत ना मग ते का आंदोलन करत नाहीत

  • @HypTi7
    @HypTi7 ชั่วโมงที่ผ่านมา

    परप्रांतियांना नोकऱ्या भेटतात आणि राज्यातील तरुण बेरोजगार भाजप सरकार किती पैसे खाते हे स्पष्ट होते नोकरी मंत्रालयात यांना मग धाक कोणाचा?

  • @Vancqa
    @Vancqa 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    तमाशा सुरू आहे..😂😂😂... बाकी तपास कसा आसेल बघा...😂

  • @vishvaspawar2087
    @vishvaspawar2087 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    BJP la voting keli na atta ghya anghavar.