खोट्या प्रेमासाठी आम्ही घरदार सोडून निघून जाणार नाही राजश्री छत्रपती शाहू महाराजयांच्या जयंतीनिमित्त

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त.. कोल्हापूर नागरित.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने.. सर्वांनी घेतली आज शपथ.. हे वय आमचं शिकण्याचं आहे.. या वयात आम्ही शिकणार स्वतःच्या पायावर उभे राहणार आम्ही सक्षम होणार.. कोणत्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्याला आम्ही फसणार नाही.. खोट्या प्रेमासाठी आम्ही घरदार सोडून निघून जाणार नाही.. आम्ही रणरागिनी आहोत आम्ही वाघिणी आहोत या राष्ट्राची शान आणि अभिमान आहोत आऊ जिजाऊ च्या सावित्रीमाईच्या रमाईच्या आम्ही लेकी आहोत...
    #प्रबोधनकार #वसंत_हंकारे

ความคิดเห็น • 2

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत योग्य निर्णय.

  • @pawangaikwad_
    @pawangaikwad_ 2 หลายเดือนก่อน +2

    Saglyat changali gosht ❤