गोरक्षनाथ परिक्षा - भाग १। ह.भ.प. निहालबुवा खांबेटे। KirtanVishwa ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2024
  • नाथ संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे असे विभुती गोरक्षनाथ यांचे चरित्र या नारदीय कीर्तनातुन निहालबुवा खांबेटे यांच्या मधुर वाणीतुन आपण ऐकणार आहोत.
    गोरक्षनाथ परिक्षा
    नवनाथ - मच्छिंद्रनाथ
    निहालबुवा खांबेटे
    #marathikirtan
    #nardiykirtan
    #nathsampraday
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa #marathikirtan
  • เพลง

ความคิดเห็น • 41

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  หลายเดือนก่อน +2

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @Deshmukh84
    @Deshmukh84 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth Maharaj ki Jai

  • @Deshmukh84
    @Deshmukh84 หลายเดือนก่อน

    Khub sundor nirupan

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त

  • @ganeshpendse9959
    @ganeshpendse9959 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @kalyanidesigno
    @kalyanidesigno หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कीर्तन 🙏🏻👌🏻 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹

  • @pushkaedixit
    @pushkaedixit หลายเดือนก่อน

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 หลายเดือนก่อน

    🙏🚩🪔🌷🌿☘️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! जती गोरक्षनाथाय नमो नमः! अल्लख निरंजन अल्लख निरंजन!जय जय अल्लख निरंजन!🤲🙌

  • @nalinirasal8036
    @nalinirasal8036 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम खूप सुंदर किर्तन

  • @rekhaapte1030
    @rekhaapte1030 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी खूप सुंदर किर्तन 🙏🙏🙏

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर गोड कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ संचालन खुपचं छान वा आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813 หลายเดือนก่อน

    Farch chan sir

  • @santoshsohani4425
    @santoshsohani4425 หลายเดือนก่อน

    ,खूप खूप छान कीर्तन

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ
    रघुपती राघव राजाराम
    पतीत पावन सीताराम

  • @shreepadkulkarni4485
    @shreepadkulkarni4485 หลายเดือนก่อน

    खुपचं सुंदर.

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z หลายเดือนก่อน

    Shri Gurudev Datt.

  • @ganeshindulkar255
    @ganeshindulkar255 หลายเดือนก่อน

    व्वा खूप छान

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 หลายเดือนก่อน

    Jay allakh niranjan

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 หลายเดือนก่อน

    अप्रतिम किर्तन

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 หลายเดือนก่อน

    खूप छान आख्यान झाले। बु्वांना नमस्कार

  • @savitamulay6495
    @savitamulay6495 หลายเดือนก่อน

    वाह..कित्ती छान..ह्या वयात इतकी तयारी..स्वामी ओम्

  • @user-ek2ui4st2o
    @user-ek2ui4st2o หลายเดือนก่อน

    Excellent

  • @mayakale9599
    @mayakale9599 หลายเดือนก่อน

    श्रीराम समर्थ 🙏 हा कथा भाग ऐकलेला होता किर्तन अप्रतिम

  • @SarangJoshi1996
    @SarangJoshi1996 หลายเดือนก่อน

    🙏🌹🚩अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🌹🚩

  • @vasantipadhye3651
    @vasantipadhye3651 หลายเดือนก่อน

    नमस्कार बुवा। खूप च छान कीर्तन ।उत्तम ।साथ संगत पण उत्तम ।श्रीगुरुदेवदत्त नर्मदे हर

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 หลายเดือนก่อน

    अप्रतिमच.
    शब्दच नाहीत वर्णन करायला.
    बुवा, आपल्याला परमेश्वराने खूप गोड गळा दिलाय.
    अशीच उत्तरोत्तर आपणाकडून नवनवीन आख्यान ऐकावयास मिळतील हीच मनोमन इच्छा.
    साथसंगत अप्रतिम. सर्वांचे मनापासून अभिनंदन.
    आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    कीर्तन विष्व परिवारास खूप खूप धन्यवाद.
    🙏🙏🙏🙏

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 หลายเดือนก่อน

    ह. भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच सुंदर झाले सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @user-lr5qj2ws8j
    @user-lr5qj2ws8j หลายเดือนก่อน

    Khup chan sangitale buva

  • @archanadeo3713
    @archanadeo3713 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम कीर्तन🙏🙏🙏

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 หลายเดือนก่อน

    अल्लख निरंजन

  • @dipikatelang9285
    @dipikatelang9285 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कीर्तन....अप्रतिम. आवाज, सादरीकरण छान.....

  • @soham6823
    @soham6823 หลายเดือนก่อน

    सुदंर

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 หลายเดือนก่อน

    Very nice 👌 👍 👏 😀 ☺️

  • @adinathjoshisir2019
    @adinathjoshisir2019 หลายเดือนก่อน

    सुंदर सादरीकरण बुवा🙏🙏

  • @yuvrajdorage
    @yuvrajdorage หลายเดือนก่อน +1

    27:50 actual start

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 หลายเดือนก่อน

    निहालबुवांचे कीर्तन अतिशय उत्तम आहे. गायनाचे चांगले ज्ञान आहे. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे आहेत. निरूपण चागले उलघडून विषद केले. कथानक माहित होते पण बुवांच्या वाणीने चांगलेच रंगले. गोड आणि मधुर आवाज. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 หลายเดือนก่อน

    जय जय गुरू देव दत्त

  • @laxmanvengurlekar8685
    @laxmanvengurlekar8685 หลายเดือนก่อน

    गहिनीनाथ जन्म वेगळ्या प्रकारे झालेला वाटतो

  • @rekhaapte1030
    @rekhaapte1030 หลายเดือนก่อน

    गोरक्षनाथांनी लहानपणी त्यांच्या सवंगड्यांच्या हट्टामुळे त्यांनी एक मातीचं खेळणं तयार केलं होतं आणि मृत्युंजय मंत्राने ते खेळणं सजीव झालं होतं आणि तेच हे गहिनीनाथ असं मी कुठेतरी ऐकलं किंवा वाचण्यात आलेला आहे चूक असल्यास क्षमस्व

  • @sunitakiranlagvankar7300
    @sunitakiranlagvankar7300 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏