Buldhana | डिजेवर नाचण्याच्या नादात, बायको गमावली, नवरदेवाचा वाजला बँण्ड, पाहा व्हिडीओ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Watch Latest News Updates on
Buldhana | डिजेवर नाचण्याच्या नादात, बायको गमावली, नवरदेवाचा वाजला बँण्ड, पाहा व्हिडीओ
#Buldana #Viralvideo
डीजेच्या तालावर थिरकण्याच्या नादात एका नवरदेवाला नवरी गमावण्याची वेळ आलीय... लग्नमंडप सजलेला असताना हा नवरा मित्रांसोबत वरातीत नाचत राहिला... लग्नाला उशीर झाल्यानं चिडलेल्या वधूपक्षानं लग्न मोडत मंडपातल्या दुसऱ्याच मुलाशी मुलीचा विवाह लावून दिलाय... कुठे झालंय हे अनोखं लग्न, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
#Buldana #Viralvideo
Join this channel to get access to perks:
/ @saamtv
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking
► For Breaking and Live News Updates Visit Us at: www.saamtv.com/
►For Latest Trends Follow us on Twitter: / saamtvnews
► Like and Follow Us on Facebook: / saamtv
► Follow us on Instagram: / saamtvnews
► For Trending News Videos Subscribe us at: / saamtv
► Download Saam TV APP Now: play.google.co...
Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here:
► Mumbai Top Marathi News : • Mumbai News Update
► Top Pune News in Marathi : • Pune News Update
एकदम झकास कामगिरी केली वधू पक्षाने , नाचणार्यांनी वेळेचे भान ठेवले पाहिजे !
बरोबर केलं आणि जो व्यक्ती वेळेवर तयार झाला लग्ना साठी त्यांना धन्यवाद🙏🙌
Kuthla tari rag kuthe tari nightoy watt😂😂😂😂😂sorry bur i am just joking
@@Ganeshkandhare7❤द😮😮❤
खूप छान उपक्रम राबवला मुलीच्या वडिलांनी
मानल भाऊ तुम्हाला
वाह अतिशय चांगली घटना घडली..मी पण मोताळा येथिल रहिवाशी आहे.माझ्या गावाशेजारचीच घटना आहे..आमच्या ग्रामिण भागात अशाच घटना घडत आहेत..त्यांना कारणीभूत आहेत बेरोजगार मित्र मंडळ..त्या मित्र मंडळीला मुली भेटत नसतात म्हणून ते नाचत असतात.....लग्नाचा करार.बायको फरार..😂😂
भावाचा गेम झालंय...😂
भावपूर्ण श्रद्धांजली...😂😂
😅😅😅😅
पाव्हने मंडळी स्वताची कामे टाकुन लग्नाला येतात बेवड्याना चांगली अद्दल घढली यांचा डान्स बघन्यासाठी आलेली नसतात लग्नात वेळेला महत्व असते 😊
झालेला नवरा खरच भारी धन्यवाद
एकदम भारीच केले ताई ने 😊😊कुठल्याही गोष्टींची मर्यादा आहेत. अस प्रत्येक मुलीने वेळेची किम्मत नसनार्याना अस्साच धडा शिकवला पाहिजे. 😂😂😂
How childish thinking 🤣🤣
चांगलीच चपराक बसली हल्लीच्या बेजबाबदार ,बेताल,मॅनर्स नसलेल्या तरुणाई ला.!!😅😅
वरमाला घालतांना नवरानवरीला उंच उचलनेही बंद झाले पाहिजे
अगदी बरोबर केलं नवरीच्या आई वडीलांनी
❤ खूप छान अप्रतिम निर्णय घेतला तिने❤
ताईचे खूप छान कार्य. नवर देवाला असाच चाप दिला पाहिजे सकाळी .10-30 चे लग्न दुपारी 2 ला लावतात आणि 4चे लग्न 8 रात्री. ला लागते. झटका बसल्या शिवाय नवरदेव सुधरू शकत नाही
एती उत्तम लग्न दुसरया मुलाबरोबर केले वरात्री त नाचणारे एक नंबरचे बेवडे आणी लग्न मुहूरताचे वेळेचे 😢भान नसले ले असतात 👌👍असा नवरा मुलाबरोबर प्रत्येक वेळी झाले पाहिजे बेवडे जागेवर येतील जय नारी शक्ती....... जय भारत
अहो हेच पाहीजे, समाजातील होणारी भावी नवरदेव व त्यांच्या बेवड्या मिञांना चाप बसलाच पाहिजे
अगदी असंच व्हायला पाहिजे... इतर समाजातील लोक नाचत नाही. वरातीमुळे तरुण वर्ग वाया जात आहे
लय भारी केलं एक नंबर आमच्या बहिणीला सुखी संसाराच्या हार्दिक शुभेच्छा
म्हणून लग्नाला प्रत्येकाने गेलेच पाहिजे कधी लाभ होईल ते सांगता येत नाही😆😅😅
😂😂😂😂
😃😃
😂
😮😮😮😮😮😮😮😮
😂😂😂😂
अतिशय चांगला निर्णय वधुने व वधुपक्षाने घेतला. अशा नालायक लोकांना अशीच अद्दल घडवायला पाहीजे.
हळद रुसली कुंकू हसलं,,,😂😂😂😂😂
😂
😂
😂😂😂
😂😂
Baki sarva bhokat dhasla 😂😂😂😂
एकदम बरोबरच केलं वधू कडच्या लोकांनी त्या बावळट नवरदेवाला कुणाला किती महत्व द्यायचे हे कळत नाही अश्या सोबत काय लग्न करायचे तो आताच असा वागतो लग्न झाल्यावर किती बेछूट वागेल
आपला जिल्हा। बुलढाणा जिल्हा।।
आता रे आज पासून नाचण बंद लग्नाला गेलं की नवरीच्या बाजूला उभ राहायचं शेवट पर्यंत 😂😂
😂😂
😂😂
😂😂😂
😂
🤣🤣🤣🤣🤣
बौद्ध समाजातील लोक विवेकवादी आहेत हेच यावरून दिसत आहे.वधूपक्षाने योग्यच निर्णय घेतला.अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉
आता नाचत बस ऐकटा😂
ज
🤣🤣🤣🤣🤣🤣
मित्राला भावपूर्ण श्रदांजली 😂😂😂
एक नंबर खतरनाक बाॅम फोड दिया ।
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तो पहिलाच होता फक्त बहाणा डिजेचा झाला.
Tai asan nahi barka. Vadhu pakshala velat samjhalan ki Navra Phakat item ahein.
Ani mak patkan Nirnay ghetla.
✌
तो पहिला होता का दुसरा होता पण हा दुपारी चार ते आठ पर्यंत दारूड्यां बरोबर दारू पिऊन नाचत होता याचं कामात करायचे.बरे झाले दारूड्या घ्या पदरातुन वाचली.लग्न करायला मुली मिळत नाहीत.परंतु मुलांना अजुन अक्कल येत नाहीत.
@@Anonymous-1011 पटकन निर्णय म्हणजे एका दिवसात निर्णय ?
काय background ✅ नाही काही नाही आणि डायरेक्ट लग्न... आधीच ठरलेले असते हे
Dupari 4 chya lagnala ratri 8 la yene he pn adhich tharlele asel ka...Ani Jo lagna divshi nit rahu shakat nahi tyacha pudhcha vichar koni karava...
@@poojachavan5796 मग लग्नच कशाला करायचा एवढी खाज कशाला की कोणा दुसऱ्याच्या गळ्यात पडायचा ना ओळख ना पाळख ..
बरं वाटलं ऐकून
बातमी पेक्षा कमेंट वाचण्यात जास्त मजा आली 🤩🤩🤩🤩
खूप खूप छान केलं ....
हि न्युज पहिलीच आहे,असे कधिच कुठे घडले नाहि,❤❤❤❤❤❤❤❤
वधू पक्षाने योग्य निर्णय घेतला आहे .
तसेच वधू पक्षाने लग्नात डी जे लावू नये. आणि लग्न मुहर्तावरच टाळी लागली पाहिजे अशी भूमिका, अट घातली पाहिजे .
वधू पक्षाचे निर्णयाचे समर्थन कोटी कोटी नमन
काय खर आणि काय खोट । देवालाच् माहीत।
संसार पुढे झाला नसता,वेळेवर गेली नाहीतर आयुष्यभर काही झाले की जाऊ का माहेरी .......तो नवरदेव वाचला
Tharlel hot bhau sagl fakt karan pahije hot
प्रेम प्रकरण असेल. ताच्या मुळे लावले वाटतंय लग्न
विकृत मानसिकता
आवारे,बसा गाणं म्हणत..मै आवारा हूँ...
Barobar
4 वाजताच मुहूर्त आणि हा 8 पर्यंत नाचत बसला😂 यात प्रेम बिम काय नाही
योग्यच केले..जबरदस्त
चांगल झालं
भावाला भावपुर्ण श्रध्दांजली 😂😂😂
इतका वेळ नाचण्यान काय मिडते यांना काय mahit😢😢😢😢😢
सुंदर नवरी असली की....नवरी चेजवळच थांबायचं...
आणि
मित्रांना सांगून नवरदेव ला नाचवत राहायचे.....😂
😂
Navardev nachla dj var navrine nevdla dusra var .😅😂😂 Epic
पहेले प्रेम विजयी झाले
Excellent 👌👌👌 dicizan very very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍
स्व. गणपत पाटील यांची लोकप्रिय भूमिका तॊ आता तमाशा चित्रपटात गाजवेल.
भावी नवरदेवांनी या गोष्टीचा बोध घ्यावा मित्र कमी असोत पण जबाबदार आसावेत
आताचि. जेवढे. वधू वर. सिलक. आहे त्यांनी हि. काळजी घ्यावी. नाही तर. काही खर. नाही. दुसरे. वाट. पाहतस.राहते 👆👆🙏🙏
मला मुलीचा निर्णय मान्य आहे🎉🎉🎉
लग्नच मुहूर्त काडू नका दारू पया माकडासारखे नाचा फुकटचे खा आणी लग्नाचे बारावाजवा...... धन्यवाद ओन्ली बेवडे
धन्य वाद आगदि बरोबर झाल
आता दुसर्या ठिकाणी ज़र याचा पुन्हा लग्न ठरला की हा मुहूर्तवेळाच्या अगोदरच जाऊन लग्न मंडपात बसेल की राव 😂😂😂😂😂😂
खुप छान केले वधुपक्षाने निदान काही वर पक्षाला थोडी समज येईल आणि वेळेची किंमत कळेल.
😂😂😂😂🎉
मि तसेच करतो कारण माझ्या मुलाला मुलगीच भेटे ना राव भारी आयडिया आहे आता तरी माझ्या मुलाचे लग्न होईल भाऊ टेंशन नाही घेयचे आणि कुठे पला पल नाही करायची 😂😂😂😂
सगळीकडे असेच व्हायला पाहिजे.....
congratulations vadhu paksh
अस, व्हायलाच पाहिजे,,कारण भरपूर अती होत चालले आहे,,
❤❤ अगदी बरोबर केल ❤
मुलीला आपल्या आवड निवड त्याचा अधिकार आहे
मुलींना आवड निवड ठिक आहे पण अस्या लोकांना असाच धडा शिकवलं फैजे 👌👌👌
वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह!!!!!!!👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
बिन खर्चाने झाले लगीन, भाग्यवान बेटा 👍
गेम केलारे भावा तुझा सगळा डाव आधीच रचला होता. फक्त कारण पहिजे होत. 😅😅😅😅
Tech na ni karan vegl detat
Mg navardevala adhich sangital ka tu 4 chya lagnala 8 vajta ye amhi lagn modun dusrya sobat karto....
येवढी काय घाई.. ❓🤔
पण झाल ते बरच झालं, पुढच्या संकटातून वाचला.... ❗ 😅
खूप छान केलं
मान गये उस्ताद
तसं पाहिलं तर नवरदेव वाचला 😂
पुढारी लोकांची आशिर्वाद पर भाषणावर सुद्धा बंदी आणली पाहिजे दोन तास लग्न उशिरा लागतात वर्हाडी मंडळी अक्षरशः कंटाळून जातात
Best!!
योग्य निर्णय
Aj kal mulichya khup setting astat bho lay jabardast udharn ahe he
Ji thoda vel thambu nay shakli ti aayush bhar kay thambnar to mulga vachla
जी 4 तासात ठरलेला नवरा बदलू शकते ती लग्नानंतर काही कारणाने जर नवऱ्याला 5 तास उशीर झाला तर त्याला सोडून दुसऱ्या सोबत पण जाऊ शकते😂😂 वाचला बेटा तू 😂
दुसऱ्या लग्नात band सांगणार नाही आता 😂😂
एकच नं काम केले, वधुपक्षाने😂😊
Very nice shot
नवरदेवाने व
मित्रपरिवारानी
वेळेचं भानच ठेवायलाच पाहिजे.
नाहीतर लग्न पत्रिकेवर टाईम टाकुच
नका.अतिरेक होईल अस वागू नका.
काहीमित्र
शाळाच करतात
Super duper good
बरोबरच आहे
सरळ सरळ वेड बनवलं आहे नवरदेवाला , हा आवडत नसेल म्हणून जो आवडला त्याची सोबत केलं लग्न .एकाचा खर्च एकाला सर्व फुकट .
🕑🕑😝😭मराठी म्हण आहे,
वरातीमागून घोड,
नाचत नाचत थोड ,
DJ नकोरे बाबा,
हे अस व्हायला च पाहीजे त्या शिवाय . हे नाचकामे जाग्यावर येणार नाहीत
बाकी काही असो, डीजे चे पैसे वसूल झाले पाहिजेत. -मित्रमंडळी
म्हणून तर मी कोणतेच लग्न सोडत नाही नाही काही मिळाले तर जेवण फिक्स 😂😂
Nice sister ❤
योग्य निर्णय घेतला वधू पक्षाने
सध्या पत्रकारिता सोडून मीडिया लोकांच्या लग्नात फुकट जेवणाचा आस्वाद घेण्यात व्यस्त दिसतें.
असाच झालं पाहिजे
वाचली बिचारी। थिल्लर नवरदेवाला अद्दल घडली
Very very nice
21 तोफांची सलामी वधु पक्षाला
एकदम बरोबर 😂
Agdi barobar kela
वरती निघत फोटो यामुळे वेळेचे भान नाहीच ठेवत कोणी 4 ची वेळ असते का लग्नाची हे पण एक, जो तयार झाला त्यावेळी ती हि कमाल, आता हे हि असू शकते तो पहिलेच बघितला असेल
Khub chan zal philech nirny ghetla nahi tr tila jiwan bhar watch bght rahaw lagli astii
जुनी पुराणी बातमी... म्हणजे शिळी...
चांगला धडा शिकवला
DJ वाल्यांनी स्वतःच टाइम लिमिट घेवूनच असे कार्यक्रम घ्यावेत. 2 तास ३तास ४ तास इत्यादी . तेवढाच वेळ वाजवावे . आवाज सुद्धा खूप जास्त असतो सहन होण्या पलीकडे ! त्यावर पण नियंत्रण पाहिजे
दारूची कमाल नवरीची धमाल बेवडयांच हेच होणार अजून काय.
good🎉
मेट्रो वेगळा आहे मुलीने लव मॅरेज केली पहिल्या बॉयफ्रेंड सोबत
DJ चे कारण दाखवले
खरे कारण वेगळेच असतात...
मुलींना खेळ वाटतात
लफडी करणे, लग्न मोडणे, घटस्फोट घेणे...
भारीच 😂
मस्त केल
बर झाले
नवीन मुलाची लॉटरी लागली म्हणायची 😂😂