तात्या, हेवा वाटावा अस जीवन जगता तुम्ही, शेती करणार्या प्रत्येक शेतकर्या ने आपला आदर्श समोर ठेवून शेती केली पाहिजे आणि आपल्या सारख जगता आल पाहिजे . जमीनीचा पोत सुद्धा काय ठेवलाय तात्या खुप छान
खूपच सुंदर व्हिडिओ असतात तुमचे... खरंच हेवा वाटावा असं जीवन जगताय तुम्ही... या तंत्रज्ञाना विश्वात हरवलेल्या नवीन पिढीने आवर्जून बघावे असे तुमचे व्हिडिओज आहेत... खूप खूप शुभेच्छा!!
धरणी मातेचा खरा मान शेतकरी च ठेवतो, देवाने दिलेल्या या शेतीच्या दानाचा सदुपयोग साऱ्या दुनियेच पोट भरण्यासाठी शेतकरी च करतो मेहनत करावी शांत झोप घ्यावी कष्ट करून सुखाची भाजीभाकरी खावी
नमस्कार तात्या काकू खूप छान रेसिपी मस्त पालकची भजी सुंदर मस्त मस्त असेच आनंदी राहा बघून छान वाटले पण् कष्टाळू आहेत दोघे शेती म्हणजे फार कष्ट त्या शिवाय काही नाही फारचं छान ओके बाय बाय 👌👌🙏💐 तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
काका काकू मी आपले जवळपास सगळेच व्हिडिओ पाहिलेले आहेत... रेसिपीस मस्त असतात.. पण एवढं सगळं करताना काकू आपला डोक्यावरील पदर कधीच खाली पडू देत नाही ,, असं मी सगळ्याच व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे.. खरंच महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या काकूंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे.......!!
तात्या, हेवा वाटावा अस जीवन जगता तुम्ही, शेती करणार्या प्रत्येक शेतकर्या ने आपला आदर्श समोर ठेवून शेती केली पाहिजे आणि आपल्या सारख जगता आल पाहिजे . जमीनीचा पोत सुद्धा काय ठेवलाय तात्या खुप छान
N
No F
Jo CX VI CX
वाह याला म्हणतात शेती व शेतकरी सर्व भाजीपाला स्वतहा च्या शेतीत कष्टाने पिकलेला मावशी काका एक नंबर शेती आहे आपली विशेश म्हणजे तण मुक्त खूप खूप शुभेच्छा
तात्या तुम्ही दोघं आणि तुमची शेती मला खुप आवडते तुम्ही शेती दाखवता तेव्हां मला खुप आनंद होतो कारण मला शेती खुप खुप आवडते आणि हिरव्या पालेभाज्या....
खूपच सुंदर व्हिडिओ असतात तुमचे... खरंच हेवा वाटावा असं जीवन जगताय तुम्ही... या तंत्रज्ञाना विश्वात हरवलेल्या नवीन पिढीने आवर्जून बघावे असे तुमचे व्हिडिओज आहेत... खूप खूप शुभेच्छा!!
वाव किती भारी भज्जी तोंडाला पाणी सुटला😋😋🤤🤤🤤
मस्त शेत आहे कुठेही तण नाही..एकदम स्वच्छ शेत कस असाव याचे उत्तम उदाहरण
Taan kase kai nahi shetat? Will u pl explain .
खुप सुंदर शेती आणि काका मावशी ही छान... रेसिपी तर फारच सुंदर आहेत सर्वच...तोंडाला पाणी सुटले पाहूनच...तुमचा हातचे जेवण करायला फारच अवडेल😋😋😋
बनवून बघा तुम्ही पण
तात्या 🙏🙏, किती सुंदर मळा, काकी पण छान रेसिपी करतात 👍👍
तात्या खूपच छान काकी स्वयंपाक करतात . मी सुद्धा त्यांचे पदार्थ बघून करते एकच नंबर होतात
तात्यांचा मळा पाहतच राहवस वाटतं खूप छान शेती आहे तुमची
धरणी मातेचा खरा मान शेतकरी च ठेवतो, देवाने दिलेल्या या शेतीच्या दानाचा सदुपयोग साऱ्या दुनियेच पोट भरण्यासाठी शेतकरी च करतो मेहनत करावी शांत झोप घ्यावी कष्ट करून सुखाची भाजीभाकरी खावी
काकी पालकाची भजी एकच नंबर आम्ही पण अशाच भजी करतो
नमस्कार तात्या काकू खूप छान रेसिपी मस्त पालकची भजी सुंदर मस्त मस्त असेच आनंदी राहा बघून छान वाटले पण् कष्टाळू आहेत दोघे शेती म्हणजे फार कष्ट त्या शिवाय काही नाही फारचं छान ओके बाय बाय 👌👌🙏💐 तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
खुप छान आहे तुमची रेसिपी
तुम्ही शेती खूप छान करता आणि भजी सुद्धा खूप छान झाली
तुम्ही दोघे खूप छान blog बनवता I like it
खुप सुंदर शेत आहे۔۔आम्हाला असं निसर्गरम्य वातावरण बघायला मिळत नाही۔۔रेसिपी पण छान आहे۔۔आई बाबा दोघांना नमस्कार۔۔۔🙏😊❤💐👏👍
Khup khup mehnat karta tatya tumhi tumch shet pan Khup chan aahe
काका छानच रेसीपी सांगितली राव छान वाटले
Laaiii bhari bhaji. Ek number farm neat and clean.
तात्या आम्हांला कोणते ही पिकाची पेरणी लावणी कशी करतात ते दाखवत जा आजचया पिढीला त्याचि गरज आहे
तात्या तुमचा मळा खुपचं छान आहे
Sheti khup awadli.... Sheti asavi tar ashi.... Bhaji pan mast👌👌
मस्तंच ..छान विडिओ बनवता..!!
एकच नंबर पालक भजी
काका काकू मी आपले जवळपास सगळेच व्हिडिओ पाहिलेले आहेत... रेसिपीस मस्त असतात.. पण एवढं सगळं करताना काकू आपला डोक्यावरील पदर कधीच खाली पडू देत नाही ,, असं मी सगळ्याच व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे.. खरंच महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या काकूंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे.......!!
अती सुंदर शेती आणि शेतकरी....!
तात्या खुप छान आहे तुमचा Mala
Khupach sundar jodi ahe baba tumchi,padarth tar akse badakar ak astat
भजी रेसिपी खूप छान
खुप छान रेसिपी आणि शेत सुद्धा👌🏻👌🏻👌🏻👌🏻
शेत कुठं आहे,एकदा जायला हवं
जबरदस्त तात्या
एक नंबर तात्या
खूप छान शेती आणि भजी १ नं 👌👌😍
1 number recipe 😋❤️❤️ 😲 mast aahe sheti👌👌👌
Wah tatya barich mahiti dile very good
तात्या तुमची भाषा आणि शेती बघता तुम्ही आमच्या सांगली कोल्हापूर कडचे आहात असे वाटतंय, कोणतं गाव तुमचं?
Kakanchi Jevan karaychi style mhanje ekdam 🔥🔥🔥🔥🔥
Love you Kaka, Maushi.
Mala pan yaych aahe tumchya hatche jevan karayla.😋😋😋😋
खूप छान yummy 😋😋
Sukh mhanje nakki Kay aste ? Tatya tumhi jase aayushya jagata aanandane tech sukh aste ... Asech aanandane rahaa.....🙏❤️
Khup chan sheti Ani garam bhji 👌
पालकाची भजी एक नंबर झाल्यात
Kaka mstch. Kaki pn
खूप छान भाजी👌👌
Tatya tumhi kuthe rahta sanga
खुप सुंदर
Khup chan aahe sgl
Lai bari aaji ❤️👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार तात्या नाव गाव सांगा की
तात्या तुमची भेट आम्हाला घेऊ वाटत आहे
जिल्हा कोणता
खूप छान भजी
वा मस्त नियोजन गावाकडची आठवण झाली राओ
तात्या एकदा भज्जी खाय्याला आपल्या कडे आलेच पाहिजे 😅😅
Lal masala nka taku aaji besnat hirvi mirchi lasan chi jadsar pest takt java bhajyamdhi
Khup chan
Khup chan receipe 👍👍👍
काका तुमचे गाव कुठे आहे
Tatya tumache viedo koop chan astat kaku pan chan cooking karstay
Khoop ch mast👌
राम राम आजोबा 🙏गांव कोणते आपले जिल्हा
दादा तुमच्या मना लय भारी असेल बघूनच येण्याचा मोह होतो
Organic vegetables kara
बा बा गाव कुठं हाय
खूप छान
लोकेशन कुठे आहे हे .....
!! अरे .व्वा खुपच छान गरमागरम पालक.भजी. !!
!!❤!!खुपच छान.खुपच अप्रतिम. अभिनंदन. ❤!
!!❤!!❤!!अभिनंदन. !!❤!!अभिनंदन.!!❤!!❤!
!!❤!!❤!!धन्यवाद. !!❤!!धन्यवाद. !!❤@@@
!!☆+☆+☆+☆+☆+☆+☆+☆+☆+☆+☆+!!
💐🌹🦋👍!!☆+❤+☆+☆+☆❤❤❤+
!!अभिनंदन. खुपच मस्त. स्पेशल. अभिनंदन. ..
!!खुपच खुपच छान अप्रतिम पोस्ट .दिल्याबद्दल. !!
!!❤+❤+❤+❤+@+@+❤+❤+❤+++ !!
मस्त मस्त
Kothimbir Kashi lavaychi te pan dakhva
तुमचा मळा कुठं आहे
Mast, recipe
Chan 👌👌
तात्या, वाडवडिलानी कमवून ठेवलेली शेती, तुम्ही अबाधित ठेवलीय हे बाकी भारी अं
❤❤
Ek number tatya
Khup mast
😍🤩🤩 mastch
तात्या तुमचं गाव कोणत
Khupch mastt.. 👌
तुमचं घर दाखवा
Ak number Tatya
Wahhhh 🤗
तात्या एकदा भेटायला यायच तुम्हाला
तात्या तुमचे संपूर्ण संपूर्ण नाव आणि तुमच्या गावाचा पत्ता मला कळवावा
तात्या तुमचा मोबाईल नंबर काय आहे तो आम्हाला कळवावा
❤❤❤❤❤❤
तात्या आपला जिल्हा कोणता तालुका व गाव सांगा
Cha aahe mala aavdal aajoba aagi
"Drusht laganya joge sare ." Pan tumhala kadhich drusht lagu naye , asech must Raha hich Ishwar charani prathana.
Mast
Good 👍 thanks for your r c p 💯💯💯💯💯💯💯😊
Nice video 👌👌👍🌹🌹🙏🙏😋
Edk
1st like 1st comment 😅
Tatya mala tumchya ghari yaych aahe.
Ani mast paiki Jevan karaych aahe.
Jaun ya mg jeun
@@rohinikadam2243
Address mahit nahi na, nahitar aata gelo asto
What rich family
👌👌☕
Nice👍
Bhariiiii
Khamang bhaji..waa
👌👌👌👌