तोँडाला पाणी सुटेल असा बेत , पदार्थांची स्तुती करीत तूही जेऊन असा प्रेमळ आग्रह पाहून खरोखर मन भरून येते ,तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना,,,,
तात्या व मावशी आपण शेती पण खूप भारी करतात भाजीपाल्याची चांगली माहिती आहे वाटत सौपंक तर मांसाहारी व शाकाहारी एक नंबर रेसिपी मावशी व तात्या आपण ढाबा टाकायला पाहिजे खूप चालेल
आपल्या बरोबर सर्वांची काळजी घेणारे शेतात काबाडकष्ट करून शेती उत्तम करुन भरपूर प्रकारची भरघोस पिक उत्पादन करून जनतेला पाठवून स्वतः त्याचा उपयोग करून घेऊन आपले आरोग्यासाठी काळ्जी घेत आहेत ् जयहिंद ् जय महाराष्ट्र ् ् जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ् वंदेमातरम् ् ् ््््
सै माऊशी काका जोडी छान आहे असेच छान👏✊👍 आहे गवरानभाजी भाकरी तभेत खुभच छान👏✊👍 राते असे सगळाला भेटत नाही तुम्ही का काका हुशार असल्याने सगळे छान आहे थोडे नजर काढून टाका
तात्या आणि काकी खुप खुप आपल कौतुक आणि हेवा वाटतो आपणांस प्रत्यक्ष च पहात आहोत तुमचं गरम गरम जेवण पाहूनच आम्हाला भूक कडकडून लागते ् ्््् प्रत्येक घासाला तात्या काकी तुम्ही आम्हाला डोळ्यासमोर दिसता साक्षात कष्टाळू लक्ष्मी नारायण च आपण आहात खुप नशिबवान आहात ् ्््् आपणास खुप खुप शुभेच्छा अनेक गोड आशिर्वाद ् ् ्््् नमस्कार ् अनेक आशिर्वाद ् लहान थोरांचे खुप खुप शुभेच्छा धन्यवाद ् नमस्कार ं जय महाराष्ट्र ् ् ््््
Kaku mala tumche videos Khoop Khoop avadtat. Pun tumhi he lakud vaparle aahe na te please waprunaka chulisathi Karan ki te lakud tikave mhanun tyavar Khoop chemicals marlele astat Ani te apan jar open fire madhe vaparle tar swasacha aajar hoto. Mi New Zealand madhe rahte. Shete kartana he shikle. Baaki videos number one 👍🏼👍🏼
Tatya maza aahe tumchi. Garmagam chulivarcha kakunchya hatcha jevan aajun kay pahije life madhe. Asech aanandi raha Ani aamchyasathi roj video banvat raha.
Plz एकदा vidio cliper ला बघायचे आहे आणि कोण हा vidio बनवतो त्याला सुद्धा 👍👍 good job
Tumhala Aamche Video Aavdtat na ... Aamchich Mehnat aahe hi 😊
@@ramshinde9838 kont gavche ahet he aajoba aji
Rahoti
Ho Brobar
0ौछ
आई बाबा खूप छान स्वयंपाक बनवता तुम्ही तुमचं बघून असंच जीवन आम्हाला पण असंच जीवन जगावं वाटायला लागलं आहे बाबा खूप सुंदर
तोँडाला पाणी सुटेल असा बेत , पदार्थांची स्तुती करीत तूही जेऊन असा प्रेमळ आग्रह पाहून खरोखर मन भरून येते ,तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना,,,,
वा! अगदी हेवा वाटतोय यांचा. इतकी ताजी भाजी आणि चुलीवरचा स्वैपाक अफलातून. तोंडालापाणी सुटले.
th-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
Ho na
आज्जी आजोबांची एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम, आणि मिळून केलेला पदार्थ नक्कीच जेवण खुप छानच झाले असणार
नमस्कार तात्या तुम्ही नशीबवान आहात अशी जोडीदार लाभली आहे तुम्हाला तुमची जोडी अशीच खूप छान राहू दे तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते खूप छान स्वयंपाक शेतात
खुपच छान👌😋 आहे. हया वयातही मावशी सुगरण आहेत. काकांची मदतही छान आहे. दोघेही जण कष्टाळू आहेत. माझ्या आई आणि वडिलांसारखेच. 🙏🙏
तात्या व मावशी आपण शेती पण खूप भारी करतात भाजीपाल्याची चांगली माहिती आहे वाटत सौपंक तर मांसाहारी व शाकाहारी एक नंबर रेसिपी मावशी व तात्या आपण ढाबा टाकायला पाहिजे खूप चालेल
काकी अन्नपूर्णा आहेत
किती मन लावून जेवण बनवतात
हे जेवण जगात कुठेच भेटणार नाही माझा महाराष्ट्र सोडला तर
दादा तुम्ही नशीबवान आहात अशी सुगरण बायको मिळाली आहे.जेवण बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे.तुम्ही तर जेवता आहात. खूप छान .असेच आनंदी राहा.
तात्या एकदम बेस बेत...
खरंच घरच चुलीवरच जेवन म्हणजे एकदम खास बेत..
मावशी तुम्ही खुप छान सैपाक करता मला माझ्या आईची आठवण झाली तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्ही कुठे रहाता गाव कोणत आहे आम्ही येऊ जमल तर 👌👌🙏
हरभ-याची भाजी न धुता करून बघा. मस्त लागते. आणि मटकीची डाळ
th-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
हरभरा भाजी धुतच नाही..तिचा आंबुसपणा गेल्यावर मज्जा नाही खाण्यात.
माऊली तुमच्या संसाराला चुलीची ऊब
डोईवर पदर संगतीला भाकर जेवण गजब
th-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
काकू खूपच सुगरण आहेत 👌👌👌
Khupach bhari....kiti samadhani aahata doghe pan...asech Khush raha....tabbetichi kalji ghya...God bless you both tatya aai
नमस्कार तात्या काकू खूप छान रेसिपी पावट्याची हरभरा भाजी सुंदर नशीबवान दोघं मळा तर एकदम सुंदर स्वच्छ टापटीप ओके बाय बाय एक आजी सोलापूर.,,👌👌
एकच नंबर भाकरी आणि भाजी 👌👌 हरबरा पिक खूप सुंदर आले आणि वांगे पिक पण भारी आई बाबा पण खूप प्रेमळ आहेत
तात्या हरभरा छान आलाय. नशिबवान आहात घरच्या ताज्या भाज्या मिळतात
Nashibvan tr ahech pn kasht pn tevdech ghetat tatya and ajji
मस्त आहे तुमचं शेतीतलं जीवन 👌एक चं नंबर 👍👍👍👍🥰
स्वर्गसुख म्हणतात ते हेच!!! चुलीवरचे जेवण!!! अप्रतिम!!!
S
,,.
2
आपल्या बरोबर सर्वांची काळजी घेणारे शेतात काबाडकष्ट करून शेती उत्तम करुन भरपूर प्रकारची भरघोस पिक उत्पादन करून जनतेला पाठवून स्वतः त्याचा उपयोग करून घेऊन आपले आरोग्यासाठी काळ्जी घेत आहेत ् जयहिंद ् जय महाराष्ट्र ् ् जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ् वंदेमातरम् ् ् ््््
काकूंचा स्वयंपाक करण्याचा हातखंडा खूपच छान. अगदी सहजासहजी.
मला पण ह्या घेवड्याची भाजी खुप आवडते
Kasla Bhaari vatate tumche Vedios baghayla aaji n Ajoba... Kharach mast
तुमचे गांव कोणते शेती बघायला येऊ शकतो का
Tyatya. Aaj tumhi maz avadat jaevan kel aahe. Corona mule Mala indiyat yeta nahi aal. 😔😔
Ho ka. kut rahate tu
Kuth rahta mg tumhi?
@@Railway_aspirants123 - Dubai.
@@vandanaparanthaman9782 konta job karta?
@@Railway_aspirants123. House wife. Aahe mi
Tumch ranatle swaypak ghar ata khupch chan zale 😍🥰😘😇😇😇
! अभिनंदन खूपच छान!खुपच झक्कास!🌹!
!🕺🌹🙆♀️❤😂👍👌🕺🌹🙆♀️❤😂👍!
सै माऊशी काका जोडी छान आहे असेच छान👏✊👍 आहे गवरानभाजी भाकरी तभेत खुभच छान👏✊👍 राते असे सगळाला भेटत नाही तुम्ही का काका हुशार असल्याने सगळे छान आहे थोडे नजर काढून टाका
तात्या तुमचा व्हिडीओ मी रोज बघते मला तुमचा व्हिडीओ खूप आवडते.तुमच्या गावला एकदा तरी बोलाव..आजी ला भेटायचे.आहे...❤️
जेवणाचा बेत बघून तोंडाला पाणी सुटलं खूप छान तात्या मस्त
Khoopach chaan ahe sagla Jevan mazya tondala tar Pani sutla
Ti chatni powder kay aste Ani Kashi banavtat te sangal ka
Khup chan tatya aani kaku....aamhala यायचे तुमच्या गावी ...येऊ का
तात्या आणि काकी खुप खुप आपल कौतुक आणि हेवा वाटतो आपणांस प्रत्यक्ष च पहात आहोत तुमचं गरम गरम जेवण पाहूनच आम्हाला भूक कडकडून लागते ् ्््् प्रत्येक घासाला तात्या काकी तुम्ही आम्हाला डोळ्यासमोर दिसता साक्षात कष्टाळू लक्ष्मी नारायण च आपण आहात खुप नशिबवान आहात ् ्््् आपणास खुप खुप शुभेच्छा अनेक गोड आशिर्वाद ् ् ्््् नमस्कार ् अनेक आशिर्वाद ् लहान थोरांचे खुप खुप शुभेच्छा धन्यवाद ् नमस्कार ं जय महाराष्ट्र ् ् ््््
Khup chan vlog😊...tumch gaav konte aahe??
तात्या..गिफ्ट .दिले💞🙏 जय महाराष्ट्र
खूप मस्त बनवले आहे सगळे
Khup chan bhaji. Waiting for next vlog.
खूप सुंदर व्हिडिओ आहे
जीवनाचा खरा अर्थ तुमच्या कडे पाहून कळतो
काका मावशी तुमच्याकडून खूपखूप छान पदार्थ शिकायला मीळतात तुमचे खरच खूप कौतुक आहे
Kaku garmgarm khayla maja v culivatcha jevan mast 👌👌👌
Lai bhari ahe tuncha shet, tumcha chuliwar jevan jhakas kuthla gav tumcha
गावाकडची चव च लई भारी तात्या
Kaku mala tumche videos Khoop Khoop avadtat. Pun tumhi he lakud vaparle aahe na te please waprunaka chulisathi Karan ki te lakud tikave mhanun tyavar Khoop chemicals marlele astat Ani te apan jar open fire madhe vaparle tar swasacha aajar hoto. Mi New Zealand madhe rahte. Shete kartana he shikle. Baaki videos number one 👍🏼👍🏼
मस्तच वाटते चुलीवर स्वयंपाक करता ते
Tirtharoop Tatya ani Taisaheb....tumhaala baghoon khoop anand hotoy and prerna pan milte....dhanyawaad....
Tya masalyachi kruti ekda share kara na
मावशी जेवण खूपच छान झालं आहे. तोंडाला बघून पाणी सुटले. 👌👌👌
th-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
खूप छान आहे शेत... कृपया पत्ता पाठवा... आम्हाला भेट द्यायला आवडेल...
आमच्यात हरभऱ्याची भाजी पाण्याने धूत नाही
तात्या नशीबवान आहात गरमागरम रानातलं जेवण बघूनच पोट भरलं बघा. काकू चांगलीच काळजी घेता.
Tatya nehmi kakina sobat thevayla sangtat kiti cute
Mast video tumch gav kont tatya
Ahhhaa.... ky menu aahe....khup mastt
Great village food imoprt love
Mla as shetatl khup. Aavt te pm mazya aavdichi harbaryachi bhaji ghevda wa mstch bet nashinvan ahat tumhi
तात्या तुम्ही फार नशीबवान आहात.
th-cam.com/video/Y7UnHmTud6I/w-d-xo.html
तोडाला पाणी सुटलं😋😋😋😋😋😋
Tatya chan tumhi kuthe rahata ?👌👌👌👍👍
Kaki kitti expert aahe ho BHAJI todnyat
Tatya and taie tumhe first class jevan banvaly wow ! 👍🙏
Mavshi khup chhan vatl. Yeu ka tumchyakde rahayla shetat ky Kam ASL tr sanga
Bett sunder ahe 😊amchya gavi suddha asa pavtaa banavtat
Maushi kiti anandane banvta kiti Chan banvta tumhi mast
Ashyach chan chan recipe dhakvat raha khup prasann vatate tumchy video bhgun.
th-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
!!❤!!V NICE ♥!!❤❤!!
आरावर जरा जास्तच जोर असतो तुमचा 👌👌😉
th-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
Aai and tatya you are really great
th-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
!❤❤❤❤❤!खूप अवर्णनीय!❤!❤❤❤!
!❤धन्यवाद!❤! !अभिनंदन!❤!
Aapki life simple Healthy ketna aacha
Bahut sakon lagta hi muzko aap ko dekhar
Proud of you 👍
th-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
So beautiful. You are an excellent cook.
Maushi, chutney kashi karaichi dakhva na please!
har bhartachi bhaji khuda yala yeu ka?
Tatya chatnichi resipi saga
Kuthe ahe gaon mala visit karaychi
लाल चटणी ची रेसेपी द्या ना प्लीज..
th-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
😋😋😋😋😋😋😋😋
आजोबा काय मस्त भाजी बघायला मिळते तुमची स्वतःहाची आहे का ? मिसेस दिक्षीत
th-cam.com/video/Y7UnHmTud6I/w-d-xo.html
Tikhat chatni chi recipe pathwa
Tatya kuthe rahta roj tumchya jevan baghun amhala pn chulivarche khaychi ichcha hote patta sanga yeto jevayla
Tatya ekda nakkich agro tourist mahnun tumchya kade yeeu , but if ull wish 👍👌👌👏👏
Ekdum mast 👌👌
Tatya tumche gav konte???
आई बाबा तुमचे गावातील घर दाखवा.
Wa kaku kiti pata pat bhaji kudta
Tatya tumchi Jamin laych no.1 ahe bagha ... aajichya jevna sarkhich ...
Tatya Jamin kiti ahe apli
Tatya tumach gav kont aahe
माशाअल्लाह अल्लाह आप को और दे आप की मेहेनत का नतिजा। जोड़ी सलामत रखें
एकच नंबर भाजी एकच नंबर
खुप छान 👌👌
Location kay ahe tumche
Chhaanch menu aahe kale wall ani harbaryachi bhaji ani garam garam bhakari dhudh. Mastach tataya ani kaku. God bless you🙏🎥😂
th-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
@@सर्वगुणसंपन्न-ङ5ङ 🙏
🙏
@@ashokabhang9654 apalya channel vr visit dya
@@सर्वगुणसंपन्न-ङ5ङ !❤!खुपच धन्यवाद !❤!
!❤!खूप च अभिनंदन!❤!
Konsagava me pan yeto
Tatyani kasthi khup kelet sukhi havech Na.khup sunder j1
तात्या गावाचे नाव का सांगत mala मस्त आहेत
Wah tatya khup chhan bet aahe jevnacha 😋
कांदा लसूण चटणी मिळेल का. पत्ता का सांगत नाही
खूप छान तात्या 👌
Send samples
Tatya maza aahe tumchi. Garmagam chulivarcha kakunchya hatcha jevan aajun kay pahije life madhe. Asech aanandi raha Ani aamchyasathi roj video banvat raha.
th-cam.com/users/shortslWQltIt76sM?feature=share
$
The
U
खूपच छान
Aai kiti kam karta tumhi